दुर्मिळ माहिती जी कोणीच नाही सांगणार ! बालाजी:लक्ष्मी । गुप्त उपाय । चातुर्मास विशेष

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2024
  • दुर्मिळ माहिती जी कोणीच नाही सांगणार ! बालाजी:लक्ष्मी । गुप्त उपाय । चातुर्मास विशेष +
    (00:00) Intro
    (04:00) नवरात्रीतील महत्वाच्या तिथी
    (05:00) सप्तमी अष्टमी तिथी महत्व
    (07:00) शाबरी कवच हवंन एवजी काय करावे ?
    (08:00) नवरान मंत्र हवन
    (08:55) घरात हवन कसे करावे ?
    (10:00) घरात हवन किती आहुत्या असाव्यात ?
    (12:20) घरात हवनला आहुत्या वस्तू कोणत्या ?
    (14:48) चातुर्मास माहिती आणि महत्व
    (15:07) चातुर्मास वर्णन
    (16:10) पुरषोत्तम मास सेवा कशी करावी ?
    (18:30) चातुर्मासात मूर्ती स्थापना करावी का ?
    (21:05) चातुर्मासात उपाय १
    (22:22) चातुर्मासात उपाय २
    (23:20) चातुर्मासात उपाय ३
    (24:15) चातुर्मासात उपाय ४
    (25:10) चातुर्मासात भीष्म पंचक
    (26:00) चातुर्मास आणि पितृ
    (26:44) चातुर्मासात उपाय ५
    (27:40) चातुर्मासात तर्पण विधी
    (28:30) चातुर्मासात उपाय ७
    (28:51) मूर्ती आणि फोटो काय पूजावे ?
    (29:00) गंगा आणि नर्मदा
    (30:00) तीर्थक्षेत्रात जप महत्व
    (32:00) चातुर्मासात अन्नदान आणि गोदान
    (33:25) चातुर्मासात एकवेळ जेवण्याचे व्रत
    (35:00) वेंकटेश स्तोत्र दिवसा वाचावे कि रात्री
    (36:54) चातुर्मास आणि विष्णू क्षेत्र
    (37:53) बाळकृष्ण घरात किती असावेत
    (39:07) विष्णुसूक्त महत्व
    (39:35) चातुर्मास आणि सप्ताह पद्धती
    (41:16) विष्णुसहस्त्रनाम कसे करावे
    (43:25) लक्ष्मी घरात उभी कि बसलेली असावी ?
    (46:25) चातुर्मास आणि एकादशी महत्व
    (50:14) नवीन मूर्ती आणल्यावर जुन्या मूर्तीचे काय करावे
    (51:10) घरातील पितृदोष लक्षण
    (52:01) नवीन घरात वास्तुशांती कि बजरंगबान अगोदर करावे ?
    (53:01) गिफ्ट आलेल्या मूर्ती आणि फोटो काय करावे ?
    (54:00) चंडिका स्तोत्र वाचावे
    (55:25) बजरंगबान करताना दारे खिडक्या उध्य कि बंद
    (56:00) तुळस पाने
    (58:11) दत्त आणि नाथ संप्रदाय
    (58:52) व्यवसायासाठी साधना
    (59:50) मूर्ती स्थापना अष्टमी तिथीलाच का करावी ?
    (1:02:30) पूजा करताना आळस आणि जांभळ्या
    (1:02:47) घराबाहेर ५ मुखी हनुमान मूर्ती
    (1:04:25) नामजपाने पितृदोष जातो का ?
    (1:05:38) बजरंगबान सर्व बंधन तोड
    (1:06:55) बरभरी भाषा

Komentáře • 73

  • @Priyadesai-j1j
    @Priyadesai-j1j Před 25 dny +6

    आज प्रथमच आपला चॅनेल बघितला जिथे सर्वच आध्यत्मिक माहिती ही शास्त्र सहमत असलेली मिळते! प्रणाम आहे आपण करत असलेल्या या दैवी कार्याला 🙏🏼 अशी सर्व इत्यानभूत परिपूर्ण अवांतर माहिती ते ही प्रत्येक प्रश्नांची ठेवणे म्हणजे अद्भुत कार्य आहे सर 🙏🏼 आदेश 🙏🏼

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 25 dny +1

      आदेश🚩 ताई
      आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायबद्दल

  • @SadhanaWangade
    @SadhanaWangade Před 14 dny

    सत्य नमो आदेश गुरूजी

  • @UshaMahajan-hu8ut
    @UshaMahajan-hu8ut Před 15 dny

    Amchya mehakar di buldhana madye balajilakshmi mothe mandir aaheamchya gharajaval àahe sat namo aadesh gurudevji na koti koti naman🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Před 13 dny

    ओम नमो आदेश

  • @manishagaikwad1598
    @manishagaikwad1598 Před 21 dnem

    सत नमो आदेश गुरूजी

  • @samaledeepali8419
    @samaledeepali8419 Před 21 dnem

    आपलं ज्ञान अप्रतिम ज्ञान आहे आणि आत्मिक मार्गाम मध्ये खूप महत्त्वाच सत नमो आदेश गुरुजी

  • @mamtagaikwad-e5n
    @mamtagaikwad-e5n Před 21 dnem

    sat namo adesh Guruji. Thank you vey for this informative video. Jai Shree Krishna. Jai Shree Ram.

  • @user-qi9or5bj4z
    @user-qi9or5bj4z Před 21 dnem

    सत नमो आदेश गुरुजी...

  • @dcnetworkmarketing1414

    सत नमो आदेश गुरुजी

  • @kalpanapawar9715
    @kalpanapawar9715 Před 24 dny +3

    तुमच्या या कार्यक्रमातून खूपच उपयुक्त माहिती मिळते.मी तुमच्या सगळ्या व्हिडिओ ऐकते.खूपच माहिती मिळते.धन्यवाद दादा.🙏🙏

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 Před 21 dnem

    सत् नमो आदेश गुरुजी .🙏🚩

  • @PravinBhagure-fb2jq
    @PravinBhagure-fb2jq Před 24 dny +2

    गुरू केल्या पासून गुरूमंत्र घेतल्या पासुन गुरू दिक्षा घेतल्या पासुन कोणकोणते नियम पाळावे लागतात संपूर्ण दिनचर्या विषयावर विडीओ बनवा 🙏🙏
    आदेश 🙏🙏🚩🚩

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r Před 24 dny +2

    namo aadesh guruji ghartlya lokanmul live yayla jmt nahi ekti astana vidio pahte ani je prashn manat astat tyachi uttare mla miltat sri nathanchi krupa📿📿📿

  • @bholanatbhadakumbe5699

    घरा च्या जागेमध्ये दोष आहे त्या वर उपाय सांगा

  • @balasahebjadhav6813
    @balasahebjadhav6813 Před 24 dny +1

    जय गुरुदेव 🌷 सत नमो आदेश ❤️❤️ जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤️❤️❤️🎉

  • @shashikalawankhedkar8570

    गुरुजी रेकॉर्डिंग कुठे मिळेल

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Před 24 dny +1

    सत नमो आदेश गुरुजी 🚩🚩🚩

  • @shashikalawankhedkar8570

    गुरुजी माझ्या स्वप्नात नेहमी चार-पाच टॉयलेट येतात याचा अर्थ सांगा

  • @vijayalaxmikamble6704
    @vijayalaxmikamble6704 Před 25 dny +2

    तुमचा एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये तुम्ही करणे केल्यानंतर काय त्रास होतो ते सांगितलं होतं तसंच माझ्या बाबतीत सुद्धा घडत आहे ह्याच्याबद्दल तुमच्याशी भेटून बोलायचंोतं

  • @prajaktabhuse3291
    @prajaktabhuse3291 Před 5 dny

    खूप छान सांगतात गुरुजी तुम्ही.plz मुंबई ल या.

  • @ok-rq1dc
    @ok-rq1dc Před 25 dny +2

    सत नमो आदेश गुरुजी 🙏

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 Před 22 dny

    🙏🙏💐सत नमो गुरू आदेश !💐🙏 गुरुजी , चेडे, गोटे याबद्दल ज्ञानवर्धक माहिती दयावी ही विनंती,🙏

  • @kalpanagawande7871
    @kalpanagawande7871 Před 24 dny +1

    सत नमो आदेश 🌹🙏🙏🙏

  • @tukaramtupe768
    @tukaramtupe768 Před 24 dny +1

    सत नमो आदेश गुरुजी
    तुकाराम तुपे उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा

  • @rudramore4613
    @rudramore4613 Před 25 dny +1

    सत नमो आदेश गुरुजी🙏🚩

  • @Prit271
    @Prit271 Před 23 dny

    Guruji maza mulga 8 std la ahe tyala mul school madhe khup tras kartat....kdhi kadhi martat sudha ...maza mulga khup sadha ahe pramanik ahe saglyana madat karto tari..as ka hote tyavhya barobar....tyachya sathi me kay upay karu guruji...tyani kay Karav mla margdarshan kara guruji pls

  • @sumitkudalkar8910
    @sumitkudalkar8910 Před 23 dny

    Sat namo aadesh🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @savitapote8471
    @savitapote8471 Před 25 dny +2

    Sat namo आदेश,
    गुरुजी माझ्या मुलाच्या पोटात गेले आठ वर्षे झाली दुखत आहे, खुप इलाज केले पण काहीच फरक पडत नाही, यावर काय उपाय करावा लागेल कृपया सांगा 😢

  • @kalpnaraut6951
    @kalpnaraut6951 Před 24 dny

    🌹🙏सत नमो आदेश जय गुरुदेव

  • @maneshumbre1721
    @maneshumbre1721 Před 25 dny +1

    namo aadesh guruji

  • @minalvartak8401
    @minalvartak8401 Před 13 dny

    Namaskar guruji how can i contact you?
    Kindly guide

  • @PravinShindetube
    @PravinShindetube Před 23 dny

    ओम नमो आदेश 🚩🙏🌺🌺

  • @SanjaySangole
    @SanjaySangole Před 23 dny

    Sat namo aadesh

  • @abhijeetlawande5396
    @abhijeetlawande5396 Před 24 dny +1

    Gurudev
    Navin gharat devache tak kele tari chaltil ka majhe lagn nahi jhale maargdarshan kara

  • @user-pv5mm8bm3n
    @user-pv5mm8bm3n Před 21 dnem

    Mi goa yetun kal pasun tumche video bagte aahe. Mala te khup chan vatale. Mi job karat hote sadha to job courtat adkalay tar parat job join karnasati kay karave please help me Guruji.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 21 dnem

      आदेश🚩 ताई
      बजरंगबान साधना करावी

    • @user-pv5mm8bm3n
      @user-pv5mm8bm3n Před 21 dnem

      Kadi , kasa,kiti divas .special kahi karayche kay

  • @kimayacreation8705
    @kimayacreation8705 Před 24 dny

    सत नमो आदेश गुरुजी देवी चा मंत्र सांगा

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 24 dny

      आदेश🚩
      दुर्गा ३२ नामावली नामक मिळेल

  • @maneshumbre1721
    @maneshumbre1721 Před 25 dny +1

    guruji mi navnath mantracha jap suru kela aahe daroj sakal sandhyakal 1 maal jap karto mazyakade rudraksh maal nahi tulshi malevar jap karto
    jap kartana tumcha chehra samor asto nehmi
    mi masahar sodala aahe
    tumche vidio pahalya pasun khup farak padla aahe aacharnat
    dhanyawad guruji
    ghari aalyavar gurudiksha gheu ecchito krupaya margadarshan kara
    namo aadesh

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 24 dny

      आदेश🚩
      आपण विकत केलेल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद

  • @shashikalawankhedkar8570

    गुरुजीगुरुजी बजरंग बली चे रेकॉर्डिंग कुठे मिळेल

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 10 dny

      आदेश🚩 ताई
      संपर्क साधावा 7249565600

  • @GudduQuraishe-fm2oj
    @GudduQuraishe-fm2oj Před 25 dny +1

    पारायण वर काही माहिती चे विडियो बनउन टाका न

  • @GudduQuraishe-fm2oj
    @GudduQuraishe-fm2oj Před 25 dny +1

    श्रावण महिन्यात पारायण नही जमल त 40 अध्याय वाचला त चालेल का

  • @vandanabodas5758
    @vandanabodas5758 Před 24 dny +1

    हवन कसे करयचे

  • @ashupawar2138
    @ashupawar2138 Před 24 dny

    दररोज तुळशी पान अर्पण केले तर चालेल का

  • @vijayalaxmikamble6704
    @vijayalaxmikamble6704 Před 25 dny +1

    तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा भेटेल

  • @PravinBhagure-fb2jq
    @PravinBhagure-fb2jq Před 24 dny +1

    संन्यासी जनांचा चातुर्मास काय असतो?
    जो गुरूपौर्णिमा ला सुरू होत आहे

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 24 dny

      आदेश🚩
      सान्यशी चातुर्मास आता नाही तो गुरु पोर्णिमा पासून सुरु होतो ज्यात ते असेल त्या ठिकाणी २ महिने वास्तव्य करतात . जागा सोडत नाहित ।

    • @sumitkudalkar8910
      @sumitkudalkar8910 Před 24 dny

      Sat namo aadesh🙏🙏🙏🚩

  • @vijayalaxmikamble6704
    @vijayalaxmikamble6704 Před 25 dny +1

    साहेब तुमचा कॉन्टॅक्ट कसा करावा

    • @vijayalaxmikamble6704
      @vijayalaxmikamble6704 Před 24 dny

      कृपया तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 Před 24 dny +1

    सत् नमो आदेश गुरुजी 🙏🚩

  • @sachinnale1955
    @sachinnale1955 Před 24 dny

    सत नमो आदेश गुरुजी