Video není dostupné.
Omlouváme se.
संसारात राहून परमार्थ कसा साधावा ? पूजेत या सध्या - सोप्या गोष्टी घरात माहिती असाव्यातच ,या समजूयात
Vložit
- čas přidán 6. 08. 2024
- संसारात राहून परमार्थ कसा साधावा ? रोजच्या पूजेत या सध्या - सोप्या गोष्टी घरात माहिती असाव्यातच !
या समजूयात !
(00:00) Intro
(04:07) नाथ आणि वारकरी संप्रदाय
(06:50) देवघर आणि जागा
(07:44) देवघरात शंख माहात्म्य
(08:20) देवघरात शिवपिंडी
(08:55) घरात नॉनव्हेज आणि साधकाची प्रथम पायरी
(11:10) पितृ आणि शिवपिंडी
(13:02) घरात शाळीग्राम आणि गणपती तीन देवी
(14:43) भंगलेली मूर्ती किंवा टाक
(15:40) मूर्ती प्राणप्रतिष्ठ
(17:00) मूर्ती आणि दिशा
(18:34) कोणत्या बोटाने गंध देवाला-पित्रालाआणि स्वतःला लावावा ?
(20:32) पूजा आणि श्राप-आशीर्वाद
(23:52) पूर्वजांचे टाक
(26:26) गिफटेड मुर्ती काय करावे
(28:00) नाकारत्मकता पासून कशी साधना करावी
(36:05) रामदास स्वामी मुख्य बोध
(39:00) फायबर मूर्ती आणि सत्यता
(43:03) देवघर भिंतीवर लावावे का
(44:39) कुंडलिनी शक्ती कशी जागृत करावी
(50:08) गळ्यात रक्षा कवच कसे असावे
(52:50) जप माळेवर करावा कि कॉउंटर मशीन वर
(57:16) तंत्र आणि मंत्र मध्ये फरक काय आहे
(58:42) बजरंगबान-शबरीकावाच-गणेश ह्रिदय
अधिक माहितीसाठी आपण यापूर्वी झालेले Live सुद्धा अवश्य पाहावे !
खाली दिलेल्या Link वर क्लिक करून आपण पाहू शकता , कदाचित तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तरे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील !
तसेच आपल्या CZcams चॅनेलच्या येणाऱ्या सर्व नवीन Video ची नोटिफिकेशन आपल्याला भेटण्यासाठी
Telegram चॅनेलला सुद्धा अवश्य जॉईन करून नोटिफिकेशन व करा.
Telegram Link - t.me/nathshabarsevekari1
*More Previous Live Link Given Belov *
दिव्यदृष्टी-गुरुधारणा-साधना तथा नियम मार्गदर्शन 🚩
czcams.com/users/livedUvZ_Ou1...
Navnath Sampraday Shakha Margdarshan
czcams.com/users/liveZuMYcVh0...
Live Prashan Ani Uttare
czcams.com/users/livexmvnLLuo... तथा नियम मार्गदर्शन 🚩
czcams.com/users/livedUvZ_Ou1...
Navnath Sampraday Shakha Margdarshan
czcams.com/users/liveZuMYcVh0...
Live Prashan Ani Uttare
czcams.com/users/livexmvnLLuo...
अध्याय केव्हाही वाचले तर चालते का? आपण जी माहीती दिली खुप छान माहीती दिली आहे.आपल्या विचाराने डोळे उघडले आहेत.सत्य मार्ग आहे.बरेच लोक सिद्धी नसताना ही बरयाच लोंकाना योग्य मार्ग देत नाही.पहिले सांगतात )तुम्हाला कोणी केले आहे खर्च करावा लागेल खर्च करुनही काहीही उपयोग नाही झाला तर तुम्हाला तिकडे यावे लागेल .तिकडे जाऊन ही उपाय नाही झाला तर महणतात तुम्हाला बकरे देवा लागेल.तोही उपाय झाला नाही तर उतरे देने बंद करतात.नंतर विषय बदलतात.असे प्रकार भरपूर आहेत.तुमच्या या माध्यमातून लोक जागृत होतील.आपला अशिरवाद पाठीशी पाठीशी राहावा.रतन शिंदे
आदेश🚩
अध्याय कधीही वाचा चालेल !
अभिप्रायबद्दल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ. जय नवनाथ महाराजाय नमो नमः. जय गुरुदेव.
सत नमो आदेश गुरुजी जय सद्गुरु गोरखनाथ.
मोहन.वाघ.सत्.नमो.गुरुदेव. आदेश
नर्मदे हर महाराज मला आपली भेट घेण्याची फार इच्छा आहे आजच मला आपल्या बद्दल माहिती काढली आहे ह्याला मी नाथ कृपा समजतो पण प्रत्यक्षात मला आपली भेट घेण्याची फार इच्छा आहे माझे काही प्रश्न पण आहे म्हणून कृपा करून मला वेळ देण्याची कृपा करावी महाराज मी अजय आफळे जबलपूर मध्य प्रदेश चा राहणार आहे
नर्मदे हर महाराज अपेक्षा ठेवून मी वाट पाहतो आहे
Ho
सत् नमो आदेश गुरुजी 🙏🚩
सत् नमो आदेश गुरुजी
जय सद्गुरू गोरखनाथ 🙏🚩
ओम नमो आदेश मच्छिंद्र नाथ नमो नमः हा
ॐ नमो आदेश
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः जय गुरुदेव
सत नमो आदेश गुरुजी... 🙏🏻
सत नमो आदेशगुरुजी
।। आदेश।। ताई
श्री स्वामी समर्थ नमो आदेश गुरुजी
Khup chaan mahiti sangitali guruji..
|| आदेश ||
गुरुजी आपल्याला झालेला दैवी अनुभव, चमत्कार कुणाशी शेयर करू नये असे बोलल जात हे खर आहे का ????
गुरुजी खूप छान समजावून सांगता .
आदेश🚩
धन्यवाद ताई
🙏
👍
सत नमो आदेश 🙏🙏🙏🚩
आदेश🚩
❤ thanks
Thanks.
Sat Namo Aadesh Guruji
|| आदेश ||
दंडवत प्रणाम 🙏🙏
आदेश🚩
Need ur guidence to keep regular reading of navnath granth
✨💐सत नमो जी आदेश ✨💐💫खूप छान session झाले आहेत गुरुजी ✨💐💫👍
|| आदेश ||
धन्यवाद ताई
Thanks
ओम नमोजी आदेश🙏🚩🙏🚩
जय सियाराम जय हनुमानजी 🙏🚩
आदेश🚩
हो
सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩 अलख निरंजन आदेश 🚩🚩🚩
आदेश🚩
नमो आदेश गुरुजी
|| आदेश ||
❣️आदेश आळख निरंजन ❣️
आदेश🚩
Aadesh guru gi sadhana karate veles kontya dishe la chehara karun basave 🚩🚩🚩
आदेश🚩
ताई , दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेस चालेल
Khup chan mahiti milali
आदेश🚩
माझया कङेदॊनशँख आहे
Daruch vaysan sodnysathi kahi upay kiva kahi vachn please sanga guruji
सत नमोआदेश गुरुवर्य ❤जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤❤❤❤❤🎉🎉🎉
|| आदेश ||
फोनवर कॉन्टॅक्ट होत नाही
Ni
If have to many Shankh what you should do?
Nice information.... great to know you explained everything in detail...jai shani dev...🙏
आदेश 🚩
आदेश 🚩
What should be done if a family member is purposely troubling .People having addictions trouble their wives what should a wife do in such a situation .please advice
सत नमो आदेश।। 🚩
आदेश 🚩
सत नमो आदेश गुरुजी जय मल्हार जप करत असतानाच जभाय येतात का
I have three Shaligram what shall i do?
हनुमान मुर्ती घरात मंदिरात पूजावि का
बाळकृष्ण चालतील जास्त असले तर ? टाक ही जास्त असतात
Like
आदेश🚩
navnath parayan kartana ang halat hote mage pudge hot hote kay samjave ❤
सूत का मध्ये कुठल्या दिवसा पासून पूजा करावी
Devarakonda kaun sa bajani karave
सत नमो आदेश अलख निरंजन आदेश 🙏🙏
आदेश🚩
🙏🙏 Shree Gurudev Datta 🙏🙏
Bharpur prashn hote tyamule majha number nahi aala
Mala he vicharayche hote ki sakali anghol nantar toilet la gele tr punha anghol karavi ka ki hat pay dhutle tr chalel
Masik dharm kiti divas palava kinva baykani kitvya divshi pooja karavi sansarik ahot tr pratyek veli kes dhuvave ka sambandh vital nanter
Mumbai madhye keva asnar ahe shibir Guruji tumchi bhet hovo echcha ahe🙏🙏
|| आदेश ||
नमो जी आदेश गुरुजी कोटी कोटी प्रणाम देवघरात मारूतीची मूर्ती आहे तरी ती ठेवावी का
हो अवश्य ठेवा
आपली भेंट कोठे होइल
बहुतेक घरांमध्ये टाक मुर्ती ठेवतात मला वाटत त्याची प्राणप्रतिष्ठा करून ठेवत असतील जर प्राणप्रतिष्ठा केली तर दर रोज पुजा करताना देव ताम्हणात घेऊन धुउन पुजा करतात ते चालतेका प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर देव हलवलेतरचालते का
Guruji part bajrang ban diksha Kade denar ahe
Shivling shalunkechi baju kuthalya dishela asavi
आदेश🚩
दक्षिण सोडून कोटेही
Sorry Guruji namaste guru , Aapn konashi tri tulna krto tevha manat yete ki tumchya sarkhe jivan ka nahi aamche he aseche tipe kele yala kahi artha nahi pn Deva sathi aamhi kmi aahe aso pranam sir
आदेश🚩 ताई
देव आपल्यात सर्वात आहे त्याला ओळखावेलागते
Krishna I 2 murti chalel ka
Nathanla dhop detana kutla dhoop dyava lobhan dila tr chalel ka?
ओम नमो आदेश गुरु माऊली तुज नमो नमो नमः गुरुजी मला भेट हवी आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती मला फोनवर बोलायचे आहे कृपया वेळ व फोन नंबर मिळावा हि ईश्वर चरणी प्रार्थना जय गोरक्षनाथ महाराज की जय ओम नमो आदेश आदेश आदेश
|| आदेश || संपर्क साधावा
@@nathshabarsevekari namaskar sevekari,
Mala hi tumchyaashi sampark sadhaycha aahe, krupaya apla number Dene.
Mnat chaleya ek na anek prashnanchi uttre ya video mule milaliKhup chan mahtvachi mahiti milali 🙏 pantari ek prashan aahe tumhi mhanalat mulana aapan sanskar deu Tashi ghadtat pan mazya mulala mi lhanpna pasun hanuman chalisa bolayla shikvali aani to bolaycha pan. Pan aata to motha zalya pasun devpuja kart nahi mant nahi ektnahi chukichya gosti krto mag kay krave🙏
|| आदेश ||
या कङेदॊन श
If you have shaligram is that ok or not.
Sir dakshin mukhi ghar shub ka Ashub
आदेश🚩
Namaskar guruji
आदेश🚩
घराच्या जागेमध्ये दोष आहे त्याचे निवारण कसे करावे
Mazya navin gharat rahayla jayla khup problem yet ahet upay sanga guruji plij
आदेश🚩
बजरंगबान करावे
गुरुजी मला एक प्रश्न आहे प्लीज मार्गदर्शन करा तुह्मी कोर्ट कचरी मध्ये अडथळे येत असेल तर उपाय सांगा प्लीज 🙏🏻तुह्मी दिक्षा किंवा काही उपाय सांगता त्यासाठी काय फी घेता का तुह्मी 🙏🏻
आदेश🚩
बजरंग बाण दिक्षा घेण्यासाठी काय पात्रता लागते काही नियम अटी आहेत का सांगा
आदेश🚩
संपर्क साधावा
Math panthachi diksha kashi ghyachi gurudev
आदेश 🚩
Ladies Shri Bajrang bali chi puja mhanje gharatil mandirat murtichi puja karu shaktat ka karan te brahmchari aahet na
आदेश🚩
हो
Gurujii hanuman chalisa shudh aahe ky ji aata milte
आदेश🚩
Pranam Guruji. Devvarst ghodchi nal ahe te thevali tar chalea ka. Kahra tar dar var lavats pan amchi rent var hot. Kindly please reply kara. Ani postion pa kadhi asavit te pan sanga manje up side down ki down side up. Devarat pan kashi the vachi te pan sanga. Thank you very much for this informative video. God Bless You and Your Family and Your Channel 🙏🙏🙏
आदेश🚩
अभिप्रायबद्दल धन्यवाद
आणि नाल ठेवलेली चालेल काही अडचण नाही
@@nathshabarsevekari pranam guruji thank very very much for your prompt reply. Tumhala atma pasun dhanyavad 🙏🙏🙏
Aplya deshsala vachva please.Kindy save our country through precious preaching. Jai Shree Krishna Jai Shree Ram 🙏🙏🙏
Sat namo Adesh Guruji 🙏🙏🙏
🚩 Allalakh Niranjan 🚩
1:28:24 बजरंग बाण सिद्ध करतना रत्नाच्या अंगठी सिद्ध होईल का
आदेश 🚩
?
बजरंग बाण रोज वाचला तर चालेल
शिवपिंड घरी पोचली तर चालेल का
आदेश🚩
अवश्य घरात शिव पिंडी असावी आणि पूजवी
Sir tumhala contact kasa karave 🙏
आदेश🚩
7249565600
बजरंग बाण कसे करावे गुरुजी आणि कधी करावे काय नियम आहे का त्यात
आदेश🚩
संपर्क साधावा ताई
गुरूजी मी सथ्या पुण्यात भाड्याच्या घरात राहत आहे तर तिथे नवनाथ पारायण केले तर चालते का
ho
धन्यवाद गुरूजी 🙏
माझी आई 12 वर्षापासून अचानक पडून जाते आम्ही खुपचं दवाखाना दाखवत आहोत पण काहीच फरक पडत नाही आई पहीले वर्षातुन एकदा पडायची पण आता महिन्यातुन दोन ते तिन दा पडते फिडचा पण प्रकार नाही आहे पुण शरीराचं येमाराय केला पण काही च निघत नाही आता देखील आई पडून गेली आहे अकशरशा जीप तुडुन गेली आहे दातखुई बसुन जाते काय कराव कांहीच कळतं नाही कुपया करुन काही तरी मार्ग सुचवा😢😢
आदेश🚩 ताई
बजरंगबान करावे
@@nathshabarsevekari वाचन करायचे का मी जर केलं तर चालेल का
पूर्वजंच्या टाकेच काय करावे
आदेश 🚩
?
गुरुजी मला स्वप्नात श्री स्वामी समर्थ ,श्रीपाड वल्लभ ,श्री नारशिहसारस्वती महाराज आणी नवनाथ सुद्धा दिसतात .हे शुभ आहे का
|| आदेश || Ho
त्रिशूल घेऊन नाथमहाराज उभे दिसतात
|| आदेश ||
नंबर कुठे मिळेल पण
आदेश🚩
7249565600
धन्यवाद 🙏🏻
शिवपिंडी सोबत नंदी चालेल का
आदेश🚩
हो चालेल
Number milel ka
Mala tumhala bhetaych ahe mi Pune madhe rahto
Guruji tumcha phone number dya, adress Kay te sanga,,🙏🙏🏵️🏵️
सत नमो आदेश गुरुजी... 🙏🏻
आदेश🚩
🙏
आदेश🚩
Thanks
सत नमो आदेश गुरुजी... 🙏🏻
आदेश🚩
संत नमो आदेश गुरूजी
Thanks