ZIVA Studios
ZIVA Studios
  • 71
  • 446 618
Mahatma Gandhi यांना १९८२ पूर्वी कोणी ओळखत नव्हते म्हणणाऱ्या Modi शेठसाठी हा Kazakhstan चा व्हिडिओ🇰🇿
१९८२ पूर्वी गांधींना कोणी ओळखत नव्हते म्हणणाऱ्या शेठ व त्यांच्या So Called परिवारासाठी हा व्हिडिओ खास अल्माटी, कझाकस्तान 🇰🇿 येथून… गांधींना मानणाऱ्यांनीही जरुर बघा!
कितीही मारला तरी गांधी मरत नाही...
जग बदलले असे आपण कितीही म्हटले, तरीही या बदललेल्या जगात कोणाला प्रेम नको द्वेष पाहिजे असे दिसत नाही. जगाचा द्वेष करणाराही जगाकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो. ही प्रेमाची अपेक्षा जोपर्यंत जगातून संपत नाही, तो पर्यंत तरी गांधी मरत नाही.
जगाला ‘सत्य, अहिंसा व स्वराज’ ही तत्व देणाऱ्या महात्मा गांधी अर्थात आपल्या बापूंना कडकडीत सलाम!
#Gandhi #Kazakhstan #ZindagiVasool #KaUzSaa
zhlédnutí: 301

Video

सत्याला मरण नाही - Pravin Gaikwad | इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो | सत्यशोधक समाज | सत्याचे प्रयोग
zhlédnutí 438Před 7 měsíci
शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन २०१३ पासून गेले ९ वर्षे बळीराजा महोत्सव... प्रबोधन दिवाळी पहाट ही बलिप्रतिपदेनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करत असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतो. १४ नोव्हेंबर २०२३ ला हा कार्यक्रम संपन्न झाला तिथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
Kiran Mane - ही खरी बहुजनांची प्रबोधन दिवाळी पहाट | अभिजन - बहुजन | बळीराजा महोत्सव वर्ष ९ वे | Pune
zhlédnutí 3,6KPřed 7 měsíci
शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन २०१३ पासून गेले ९ वर्षे बळीराजा महोत्सव... प्रबोधन दिवाळी पहाट ही बलिप्रतिपदेनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करत असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतो. १४ नोव्हेंबर २०२३ ला हा कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी आपले बेधक विचार व्यक्त केले.
बळीराजा महोत्सवातून आपण खऱ्या अर्थाने जाती अंताची लढाई लढतोय - Shailaja Molak | प्रबोधन दिवाळी पहाट
zhlédnutí 628Před 7 měsíci
इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो | शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन २०१३ पासून गेले ९ वर्षे बळीराजा महोत्सव... प्रबोधन दिवाळी पहाट ही बलिप्रतिपदेनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करत असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतो. १४ नोव्हेंबर २०२३ ला हा कार्यक्रम संपन्न झाला तिथे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शैलजा मोळक यांनी आपले विचार मांडले...!
Afzal Khan Vadh | Chhatrapati Shivaji Maharaj | Pramod Mande | प्रतापगड युद्ध | अफजल खान मारला गेला
zhlédnutí 30KPřed 11 měsíci
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊंचे विचार प्रदीर्घ मुलाखतीतून वर्षांनुवर्षांसाठी कॅमेरा कैद केले. ही चर्चा व अनौपचारिक गप्पा या नक्कीच वेगळा दृष्टिकोन आपणांस देऊन जातील. भाऊंच्या जाण्यानंतर आज तो अनमोल ठेवा ‘दुर्गमहर्षी UNCUT’ या व्हिडिओ सिरिजच्या रुपाने ‘झिवा स्टूडिओज्’च्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहोत. Edited by : Manoj Janwekar ZIVA STUDIOS Website: www.zivastudios.com​​​​​ Follow us on F...
Germany मधील जगविख्यात Porsche Museum | Zindagi Vasool Travels | Pradnyesh Molak (Saaku)
zhlédnutí 637Před 11 měsíci
जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे जगविख्यात Porsche Museum आहे जे की पाहिलंच पाहिजे. गाड्यांची दुनिया ही वेड लावणारी आहे यात शंकाच नाही. Porsche गाड्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य त्या संग्रहालयात मांडलय. कधी जर्मनीला गेलाच तर इथे आवर्जून जा... आणि हो व्हिडिओमध्ये बजेट टिप्स ही दिल्या आहेत. नक्की पहा...! Video by : Pradnyesh Molak zindagivasoolwi... zindagivasoo... twitter...
Shivaji Maharaj Ki Jay ही घोषणा कशी निर्माण कशी झाली | Pramod Mande
zhlédnutí 778Před rokem
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊंचे विचार प्रदीर्घ मुलाखतीतून वर्षांनुवर्षांसाठी कॅमेरा कैद केले. ही चर्चा व अनौपचारिक गप्पा या नक्कीच वेगळा दृष्टिकोन आपणांस देऊन जातील. भाऊंच्या जाण्यानंतर आज तो अनमोल ठेवा ‘दुर्गमहर्षी UNCUT’ या व्हिडिओ सिरिजच्या रुपाने ‘झिवा स्टूडिओज्’च्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहोत.
Jag Changa Cover Song | Ajinkya Ankush | Abhijit S Rane | Raghu Dixit
zhlédnutí 404Před rokem
Jag Changa Cover Song | Ajinkya Ankush | Abhijit S Rane | Raghu Dixit
जाती विसरजणाची लावणी | शाहीर आझाद नाईकवडी | शाहीर आत्माराम पाटील
zhlédnutí 1,1KPřed rokem
जाती विसरजणाची लावणी | शाहीर आझाद नाईकवडी | शाहीर आत्माराम पाटील
Beethoven House in Vienna, Austria | Zindagi Vasool Travels | Pradnyesh Molak
zhlédnutí 186Před rokem
Beethoven House in Vienna, Austria | Zindagi Vasool Travels | Pradnyesh Molak
Ud Jayega Hans Akela | Sant Kabir | Ajinkya Ankush | Abhijit S Rane
zhlédnutí 566Před rokem
Ud Jayega Hans Akela | Sant Kabir | Ajinkya Ankush | Abhijit S Rane
Nehru A Staunch Friend of Singapore | सिंगापूरचा सच्चा मित्र नेहरु |Pradnyesh Molak, Saarish Jagdale
zhlédnutí 407Před rokem
Nehru A Staunch Friend of Singapore | सिंगापूरचा सच्चा मित्र नेहरु |Pradnyesh Molak, Saarish Jagdale
देही असोनिया देव | Sant Tukaram Abhang | Ajinkya Ankush | Abhijit S Rane
zhlédnutí 498Před rokem
देही असोनिया देव | Sant Tukaram Abhang | Ajinkya Ankush | Abhijit S Rane
बारामती साहित्यकट्टा Pradnyesh Molak | Saaku | संवाद | Shashank Mohite | Budget Travel | How to live
zhlédnutí 573Před rokem
बारामती साहित्यकट्टा Pradnyesh Molak | Saaku | संवाद | Shashank Mohite | Budget Travel | How to live
Chhatrapati Shivaji Maharaj यांचे Amsterdam येथील अस्सल चित्रं | शिवराय नेमके कसे दिसायचे?
zhlédnutí 1,6KPřed rokem
Chhatrapati Shivaji Maharaj यांचे Amsterdam येथील अस्सल चित्रं | शिवराय नेमके कसे दिसायचे?
The Kasturbawadi Co-operative Housing Society Ltd | Vishrantwadi | Pune | Documentary Film
zhlédnutí 675Před rokem
The Kasturbawadi Co-operative Housing Society Ltd | Vishrantwadi | Pune | Documentary Film
Nagraj Manjule on Dr. A H Salunkhe: मला खूपच भारी वाटतं की मी या समकाळात आहे जिथे आ ह साळुंखे आहेत!
zhlédnutí 7KPřed rokem
Nagraj Manjule on Dr. A H Salunkhe: मला खूपच भारी वाटतं की मी या समकाळात आहे जिथे आ ह साळुंखे आहेत!
Dawn of Hope : Coimbatore | Viren Dhumal | Kaustubh Nalawade | Surya Karikalan
zhlédnutí 351Před 2 lety
Dawn of Hope : Coimbatore | Viren Dhumal | Kaustubh Nalawade | Surya Karikalan
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati reveals about Maybach car & Dussehra | छत्रपतींची शाही मेबॅक कार
zhlédnutí 16KPřed 3 lety
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati reveals about Maybach car & Dussehra | छत्रपतींची शाही मेबॅक कार
Vaishali FC road Pune | Coffee Party | Friendship Goals | Zindagi Vasool with Saaku Ep.05
zhlédnutí 1,6KPřed 3 lety
Vaishali FC road Pune | Coffee Party | Friendship Goals | Zindagi Vasool with Saaku Ep.05
Live as you are | Live Free | Rajan Khan | आहात तसे वागा; 'मोकळं ढाकळं व अगदी खुलं' | #ZivaStudios
zhlédnutí 2,7KPřed 3 lety
Live as you are | Live Free | Rajan Khan | आहात तसे वागा; 'मोकळं ढाकळं व अगदी खुलं' | #ZivaStudios
Tiger Kingdom at Phuket Thailand | Zindagi Vasool with Saaku Ep.04 | Pradnyesh Molak #ZivaStudios
zhlédnutí 1,1KPřed 3 lety
Tiger Kingdom at Phuket Thailand | Zindagi Vasool with Saaku Ep.04 | Pradnyesh Molak #ZivaStudios
How to live a life? by Rajan Khan | जगण्याचा सुद्धा नाद हवा...! | Life & Death | Ziva Studios
zhlédnutí 3,1KPřed 3 lety
How to live a life? by Rajan Khan | जगण्याचा सुद्धा नाद हवा...! | Life & Death | Ziva Studios
Langkawi Sky Bridge in Malaysia | Zindagi Vasool with Saaku Ep.03 | Ziva Studios | Pradnyesh Molak
zhlédnutí 876Před 3 lety
Langkawi Sky Bridge in Malaysia | Zindagi Vasool with Saaku Ep.03 | Ziva Studios | Pradnyesh Molak
Goa after Lockdown | Zindagi Vasool with Saaku Ep.02 | Ziva Studios | Pradnyesh Molak
zhlédnutí 905Před 3 lety
Goa after Lockdown | Zindagi Vasool with Saaku Ep.02 | Ziva Studios | Pradnyesh Molak
वर्गातल्या मुली कुठे गेल्या By Ashok Samarth | कवी: भीमराव कोते | Marathi Kavita | Ziva Studios
zhlédnutí 1KPřed 3 lety
वर्गातल्या मुली कुठे गेल्या By Ashok Samarth | कवी: भीमराव कोते | Marathi Kavita | Ziva Studios
Shivaji Maharaj | शिवजयंतीनिमित्त भरतनाट्यम नृत्यातून एक अनोखी मानवंदना - Manjiri Ghodke|Shivjayanti
zhlédnutí 555Před 3 lety
Shivaji Maharaj | शिवजयंतीनिमित्त भरतनाट्यम नृत्यातून एक अनोखी मानवंदना - Manjiri Ghodke|Shivjayanti
राजा तु आहेस | Raja Tu Ahes | Poetry Film by Pratik Lokhande | Shivaji Maharaj |Save Forts| Diwali
zhlédnutí 728Před 3 lety
राजा तु आहेस | Raja Tu Ahes | Poetry Film by Pratik Lokhande | Shivaji Maharaj |Save Forts| Diwali
Travel Around the World | Zindagi Vasool with Saaku Ep.01 | Ziva Studios | Pradnyesh Molak
zhlédnutí 3,7KPřed 3 lety
Travel Around the World | Zindagi Vasool with Saaku Ep.01 | Ziva Studios | Pradnyesh Molak
Types of Forts & Shivaji Maharaj's War Strategy | Pramod Mande | दुर्गमहर्षी UNCUT Ep. 03| @Firaste
zhlédnutí 5KPřed 3 lety
Types of Forts & Shivaji Maharaj's War Strategy | Pramod Mande | दुर्गमहर्षी UNCUT Ep. 03| @Firaste

Komentáře

  • @user-er2et7lo5d
    @user-er2et7lo5d Před 8 dny

    Mag tithech jaun rha

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar Před 9 dny

    चरखें से आझादी नहीं आइथी दोस्त.. हजारो क्रांतिकारक और आझाद हिंद सेना से आइ थी । 🙏✔️

  • @pandurangpatil9667
    @pandurangpatil9667 Před 10 dny

    Great information... Thanks... 🌹

  • @meghalkharat8126
    @meghalkharat8126 Před 10 dny

    हवा नही आंधी है, नाम महात्मा गांधी है!

  • @digambarsutah
    @digambarsutah Před 25 dny

    ही अटीतटी ची लढाई होती. तु मार. किंवा मी मारतो तुला. हेच सत्य. खोडी काढली? नाही. दोघे ही भेटले. दोन वेळा छातीला छाती टेकवली. मुसलमानी पद्धतीत तिसऱ्यांदा छाती टेकली कि [आलेली] संधी गमावणार. दोघानांही माहिती. ह्मणून हीच संधी. दोघांनी वार एकसमयावच्छेदेकरून केले. काहितरी होणार हे महाराजांना अपेक्षित होत. ह्मणून त्यांनी खानाच्या कमरेला मिठी घातली होती कारण तो हलू नये. त्याचवेळी बिचवा खुपसला का वाघनख टोचल हे फक्त महाराजच सांगू शकतील. पण खानाला ते अपेक्षितच नव्हत. आणि मिठी मुळ हलू पण शकत नव्हता महाराजांनी ठरवलेच होते मारायचा. ३२ दाताचा बोकडा चा बळी द्यायचाच. शहाजी राजांच्या तुरूंगवासा चे ऊट्टे घ्यायचे आणि संभाजी राजांच्या वधाचे ऊसने फेडून घ्यायचे. त्यांनी दुसर्‍या वारात पोट फाडल. बाजूला सरकून तलवार घेण्यासाठी मंचा खाली ऊडी मारली पण खान हेलपाटे शामियान्या बाहेर पडला. बाकी सर्व योग्य

  • @digambarsutah
    @digambarsutah Před 25 dny

    सय्यद बडा? सय्यद बंदा का नाही? बंदा ह्मणजे एखाद्याचा भक्त किंवा शिष्य. सय्यद चा शिष्य हे जास्त बरोबर वाटते.

  • @jitendrachavan622
    @jitendrachavan622 Před 26 dny

    सुंदर माहिती दिली आहे सर

  • @cfmfy8341
    @cfmfy8341 Před 28 dny

    ❤🚩

  • @sunilkast455
    @sunilkast455 Před 29 dny

    किती दिवस या गोस्टी वर्ती जगनार आहात जरा महांराजांचे आपल्या परजे साठी काय धोरण होते हे पण सांग ते फक्त मराठा समजा मुले नवते झाले ते अटरा पकड़ जात्तीचे लाड़के होते त्या मुले सर्वांचे आदरणीय होते आजचे सविधानाचे मूळ त्यंचा पासून अले आहेत आज महांराजांचे वापार त्या सठिकेला पाहिजे आज शेतकर्याँची काय अवस्था आहे बहुजन लोकांची कई अवस्था आहे या वर्ती वीडियो बनवा ना की ब्रामणाची दलाली

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 Před měsícem

    नागराज..❤

  • @sunilgaikwad8807
    @sunilgaikwad8807 Před měsícem

    अप्रतिम मार्गदर्शन सर

  • @rangraohujare3908
    @rangraohujare3908 Před 2 měsíci

    वाघनखे पाठीतील मसल पकडने (लौक करने) कोनही हालुशकत नाही

  • @pravinparkar3825
    @pravinparkar3825 Před 2 měsíci

    चिलखत फाटली नव्हती अंगरखा फाटला होता

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 Před 3 měsíci

    महाराज चतुर होते त्यांनी पोट फडल्याबरोबर खानाचं मस्तक उडवलं खान पळाला वैगेरे खोटं आहे, आणि संभाजी कावजी फक्त भोयांचे पाय कापून ते मस्तक घेऊन गडाकडे पळत गेले

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 Před 3 měsíci

    वाघनखं ही ऐतिहासिक चूक आपण दुरुस्त केली पाहिजे

  • @BhagwatPharande-mv1bu
    @BhagwatPharande-mv1bu Před 3 měsíci

    नागराज मंजुळे सर

  • @tkva463
    @tkva463 Před 3 měsíci

    बरोब्बर आहे सर, कुणीतरी डोक्यावर टिंब ठेवून दिले आणि बडाचा बंडा झाला! इतिहासातील चुका दुरूस्त व्हायला पाहिजे! मात्र ईयत्ता ४ थी चा इतिहास वाचला, लहान पणापासून . त्यामुळे मनातून बंडा काही जात नाही!

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 Před 3 měsíci

      मराठी भाषेत बंडा असतो त्यामूळे सैदबंदा असा उल्लेख केलेला कागदपत्रात आहे

    • @sanatanihindu-uv2gh
      @sanatanihindu-uv2gh Před 5 dny

      bada aso wa band aso madarchod shatru marla … jay shivray

  • @chabildaskaranke8798
    @chabildaskaranke8798 Před 3 měsíci

    अप्रतिम

  • @-oh6ob
    @-oh6ob Před 3 měsíci

    ❤❤❤👌👌

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 Před 4 měsíci

    खूपच छान , सुंदर, अप्रतिम विश्लेषण.धन्यवाद साहेब.आपला आम्हाला अभिमान वाटतो.!! जय जिजाऊ जय शिवराय !!शिवाजी महाराज्यांसाठी मी मरायला तयार झालो असतो.🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendrajadhav947
    @jitendrajadhav947 Před 4 měsíci

    Nice information

  • @ramiyer9764
    @ramiyer9764 Před 4 měsíci

    सुंदर

  • @ramiyer9764
    @ramiyer9764 Před 4 měsíci

    ग्रेट

  • @user-cf9kr1jc8h
    @user-cf9kr1jc8h Před 4 měsíci

    वा sir खूप भारी history सांगिलीत, जय शिवराय, जय भीम

  • @yogeshgaware5697
    @yogeshgaware5697 Před 4 měsíci

    डॉक्टर साहेब श्रीमंतांच्या पोरांना नाही कळणार गण्या

  • @parmeshwarkakde9038
    @parmeshwarkakde9038 Před 5 měsíci

    ❤❤

  • @pratiksharakhonde7958
    @pratiksharakhonde7958 Před 5 měsíci

    Great 🔥

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s Před 5 měsíci

    धमाल विनोदी लावणी मधुकडुंनी गाईली आहे

  • @shamgurav3571
    @shamgurav3571 Před 5 měsíci

    खुप सुंदर vdo आहे आपल्या कडे ही पेंटिंग आणल्यावर तेवढी काळजी घेतली जाईल का ?

  • @CaptainKiranKonher
    @CaptainKiranKonher Před 5 měsíci

    Good Analysis & Commentary. Being an ex-fauji I greatly appreciate it. 🚩🫡

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 6 měsíci

    Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 6.a. Of all Fighters in India, how come only one fighter was offered a sword by a goddess.? What about the other fighters? 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN czcams.com/video/G_019g1QKJU/video.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 Před 6 měsíci

    👌 सुंदर आनि सखोल माहिती छान

  • @KailashBhodake
    @KailashBhodake Před 6 měsíci

    ARE..DADHIWALYA.AAMACHE.MAHARAJ.DAGABAAJ.NAVHATE...TAR..TUJHA.AFAZAL.DAGABAAJ.AAHE.

  • @KailashBhodake
    @KailashBhodake Před 6 měsíci

    HiA.MANUS..AFAZAL.PREMI..AAHE...

  • @KailashBhodake
    @KailashBhodake Před 6 měsíci

    Doke..Mundake..he.kay..shabd.vaparalet..BHAN.THEVA.JARA.

  • @padmakarsasane729
    @padmakarsasane729 Před 6 měsíci

    बेस्ट मांडणी सर 👍

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Před 6 měsíci

    ❤❤

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 Před 7 měsíci

    Bhava ❤

  • @tanvibane928
    @tanvibane928 Před 7 měsíci

    Kiran Rao लय भारी.

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Před 7 měsíci

    JAI SHIVARAI

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Před 7 měsíci

    Power over others is weakness, disguised as strength..! - Eckhart Tolle *ब्राम्हणजात अंदर से पूरी तरह से डर गयी हैं और असुरक्षित, नर्व्हस ब्रेकडाउन मेहसुस कर रही हैं..!* लोकतंत्र से सभी राजकिय सत्ता बहुजनो के हात चली जाती हैं तो उनका महत्व कम होने लगता हैं..! उनका सदियो का अज्ञानी समाज पर रहा प्रभुत्व डा आंबेडकरजी ने केवल एक वाक्य में खतम कर दिया..! यह दर्द उन के पेट मे 365 दिन चुभता हैं, इस कारण सही राजकिय पार्टी में मनुवादी घचस बैठै है.. सत्ता किसी भी पार्टी की हो ब्राम्हण ही कुर्सी पर बैठता हैं..! इस कारण संविधान के आड रहकर डा आंबेडकरजी विरोधी नीच कर्म करते हैं ओर तौ और उन के बेजान पुतले भी तोड दिये जाते हैं..! EVM से अवैध सत्ता मिलते ही नया संसद भवन (मनु की हिंदू धर्म परिषद) बना डाली..! नये स्कुल, कॉलेजेस, विश्वविद्यालयो के द्वारा पाखंडवादी ग्रंथो की पोल खुल जाती हैं. ब्राम्हणी मनगढंत, मसालेदार और चोरी की गयी ग्रंथो की पोल खुल जाती हैं तो उन का मेरिट, शडयंत्र से भरा पितल खुल जाता हैं, इस कारन उनकी 1947 से घालमेल हो रही हैं..! 3.5 टक्कैवाली शढयंत्री जमात 85% समाज के साथ कुछ भी करने को 24x7 तैय्यार रहते हैं..! इस तरह उनका नीच मनोबल ढल चुका है, मानसिक संतुलन बिघड चुका हैं जैसे की लोकतांत्रीक संविधान 1950 से लागू हुआ..! उन का Nervous Breakdown, तंत्रिक अवरोध होने लगा हैं, इस कारण rss (राष्ट्रीय सैतानी संघ) के मनुवादी, ब्राम्हणजात संविधान को, लोकतंत्र को, बैलेट पेपर मतदान को, आरक्षण को, नये स्कुल कोलेज, विश्वविद्यालयो को, सभी शिक्षा को, नये उद्योग, रोजगार और जनता के आर्थिक विकास को खुलेआम विरोध करती हैं.. यह अंधभक्तो को पता हैं मगर कुछ लोग बिभिषण का रोल नीभा रहे हैं, हिंदू धर्म की अफू के नशा में चुर होकर अपने ही बच्चो का भवितव्य खतरे में डालने को तय्यार हो जाते हैं..! शिक्षा बजट 2014 से कम कम करते हुए शिक्षको की सैलरी देनेतक ही सीमीत रखा हैं..! *उनको पता हैं की जब सुर्योदय होने से किस को जादा परेशानी होती हैं जो उस चमगदड को सब से जादा परेशानी होती हैं..!* यह उनका नर्व्हस ब्रेकडाउन स्पष्ट दिखाई पडता हैं..! _मोदी केवल उनका प्यादा, पपेट हैं, मोदी की भाषा और उस के कपडे का कोई भरोसा नहीं.. पता नहीं कब बदल जाए.. कारण उस की पैदासी पढाई , पालन पोषण एक ऐसे राक्षसी, सैतानी, आतंकी संघटन में हुई हैं, जो संविधानिक लोकशाही के विरोध में षढयंत्री काम करते हैं..!_ अब लोग के समझ में आ चुका हैं की ब्राम्हणजात याने विश्वासघात..!

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Před 7 měsíci

    *हिन्दू शब्द पर सर्वोच्च न्यायालय का निर्णय-1995* न्यायमूर्ति जेएस वर्मा की अध्यक्षतावाली तीन न्यायाधीशों की पीठ ने डॉ. रमेश यशवंत प्रभु केस संख्या 1996 SCC (1) 130 में कहा गया है कि "हिंदू धर्म या हिंदुत्व" शब्द को केवल भारत के लोगों की संस्कृति और लोकाचार से संबंधित सख्त हिंदू धार्मिक प्रथाओं तक सीमित रूप से समझाना और समझा जाना जरूरी नहीं है, जो भारतीय लोगो के जीवन के तरीके को दर्शाते हैं। इस शब्द "हिंदू धर्म या हिंदुत्व" पर वास्तव में विचार करने से शत्रुता, द्वेशभाव, घृणा या अन्य धार्मिक आस्था के प्रति असहिष्णुता या सांप्रदायिकता का प्रसंस्करण आगे बढ़ता हैं... विश्वास, धारणा, और पूजा जो "हिंदू" शब्द को सटीकता के साथ परिभाषित करना मुश्किल हैं। "हिंदुत्व" पर वोट मांगना आवश्यक रूप से RP अधिनियम की धारा 123 की धारा (3) और/या उपधारा (3A) के तहत भ्रष्ट आचरण माना जाना चाहिए।" डॉ. रमेश यशवंत प्रभु बनाम प्रभाकर काशीनाथ कुंटे के तहत मामला 11-12-1995 को तय हुआ: 1995 लीगल ईगल्स एससी 1239:1996 एआईआर(एससी),113:1996 (1)एससीसी 130. सुप्रिम कोर्ट ने तारिख 11 डिसेंबर 1995 के दिन यह आदेश दे रखा हैं की "हिंदू धर्म नहीं हैं, यह एक जीवन पध्दती हैं और सरकारी कामकाज में हिंदु शब्द का प्रयोग नहीं करें और शिवलिंग मंदिरो की हकिकात एक सुप्रिम कोर्ट समिती द्वारा करे..!" इस आदेश की तहत यह गालीनुमा *हिंदू* शब्द पर सुप्रिम कोर्ट ने बैन लगा रखा है..! अगर जो भी आदमी "हिंदू, हिंदूत्व, हिंदुराष्ट्र, हिंदुस्तान" बोलता हैं तो उसपर *सुप्रिम कोर्ट की मानहानी* का दावा लगाना चाहिए..! सुप्रिम कोर्ट के सारे लोकशाहीवादी वकिलो ने जागृत होकर अपने ही नागरित्व का और भारतीयो का और आपमान होने से रोकना चाहिए..! यह हैं हिंदुस्तानी लोकतंत्र (भारतीय नहीं) (Most Unfit) सब से नालायक लोगों ने, नालायक लोगों के लिए, नालायक लोगो द्वारा चलायी गयी लोकशाही याने हिंदुस्तानी ब्राह्मणशाही..! ब्राम्हणमुक्त भारत करने का समय आ चुका हैं..! ब्राम्हणमुक्त भारत विश्वगुरू वापस बन असता हैं.. नहीं तो ब्राम्हणशाही तुम्हारे हात में गोबर, घंटा, दीया, थाली और पीछवाडा बजाने के लिए ताली 2025 में देने के लिए तैयार हैं..! सुधारो अंधभक्त..! संविधान बचाओ..! जय संविधान..!!

  • @sachintambe7834
    @sachintambe7834 Před 7 měsíci

    खूप सुंदर आणि सत्य आहे, आजून वेळ निघून गेली नाही.

  • @kp81
    @kp81 Před 7 měsíci

    Deshala lagleli porogami keed

    • @prime6485
      @prime6485 Před 4 měsíci

      😂 kon ?

    • @kp81
      @kp81 Před 4 měsíci

      @@prime6485 Kiran Manr

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 Před 3 měsíci

      खऱ्या id वरून बोल भक्ता

    • @kp81
      @kp81 Před 3 měsíci

      @@milinddhadave3453 केळ्या खराच ID आहे

  • @sunandabhalerao8942
    @sunandabhalerao8942 Před 7 měsíci

    Nice work

  • @sandeepkashyap5891
    @sandeepkashyap5891 Před 7 měsíci

    बळीराजा महोत्सव क्रांतिकारी प्रेरणादायी कार्यक्रम आहे. बहुजनामध्ये सांस्कृतीक बदल घडविण्यासाठी नेणीव उद्धृत करावी लागेल, प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांच्या म्हणण्यानुसार वर्तमानातील समस्यांना भिडताना आचार्य दिग्नाग व धर्मकीर्ती यांच्या *जाणीवनेणिवान्वेशि* तर्कशास्त्र नुसार इतिहासाची पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे. आणि या दृष्टीने आपले उल्लेखनीय असे महत्वाचे कार्य सुरु आहे. त्यासाठी आपले अभिनंदन. महोत्सवातील किरण माने यांचे प्रासंगिक भाषण सांस्कृतीक वर्चस्वाच्या विद्यमान लढाईला सोप्या व नेमक्या उदाहरणासह शब्दबध्द करून लढाईची जाणीव करून देण्यासाठी पुरेसे आशय पुर्ण आहे. याचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे आहे.

  • @sandeepkashyap5891
    @sandeepkashyap5891 Před 7 měsíci

    महोत्सव प्रेरणादायी, बहुजनांमध्ये सांस्कृतिक बदल घडविण्यासाठी नेणीव उद्धृत करावी लागते. या दृष्टीने आपले कार्य फार महत्वाचे. महोत्सवातील किरण माने यांचे भाषण खूपच आशय पुर्ण होते. ते पुन्हा ऐकण्यासाठी भाषणाचा video upload करावा ही विनंती

  • @rafiqshaikh7892
    @rafiqshaikh7892 Před 7 měsíci

    जय जिजाऊ 🚩🙏

  • @balrajrathod8558
    @balrajrathod8558 Před 7 měsíci

    खूपच वास्तववादी भाषण, आपल्या सारख्या अनेक प्रबोधनकारांची सध्यस्थितीत आवश्यकता आहे.

  • @snehalprakashan6548
    @snehalprakashan6548 Před 7 měsíci

    अप्रतिम आणि सुंदर भाषण तसेच उत्कृष्ट सादरीकरण