Mahatma Gandhi यांना १९८२ पूर्वी कोणी ओळखत नव्हते म्हणणाऱ्या Modi शेठसाठी हा Kazakhstan चा व्हिडिओ🇰🇿

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • १९८२ पूर्वी गांधींना कोणी ओळखत नव्हते म्हणणाऱ्या शेठ व त्यांच्या So Called परिवारासाठी हा व्हिडिओ खास अल्माटी, कझाकस्तान 🇰🇿 येथून… गांधींना मानणाऱ्यांनीही जरुर बघा!
    कितीही मारला तरी गांधी मरत नाही...
    जग बदलले असे आपण कितीही म्हटले, तरीही या बदललेल्या जगात कोणाला प्रेम नको द्वेष पाहिजे असे दिसत नाही. जगाचा द्वेष करणाराही जगाकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो. ही प्रेमाची अपेक्षा जोपर्यंत जगातून संपत नाही, तो पर्यंत तरी गांधी मरत नाही.
    जगाला ‘सत्य, अहिंसा व स्वराज’ ही तत्व देणाऱ्या महात्मा गांधी अर्थात आपल्या बापूंना कडकडीत सलाम!
    #Gandhi #Kazakhstan #ZindagiVasool #KaUzSaa
  • Zábava

Komentáře • 4

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar Před 11 dny +2

    चरखें से आझादी नहीं आइथी दोस्त.. हजारो क्रांतिकारक और आझाद हिंद सेना से आइ थी । 🙏✔️

  • @pandurangpatil9667
    @pandurangpatil9667 Před 13 dny

    Great information... Thanks... 🌹

  • @meghalkharat8126
    @meghalkharat8126 Před 13 dny

    हवा नही आंधी है, नाम महात्मा गांधी है!

  • @user-er2et7lo5d
    @user-er2et7lo5d Před 11 dny

    Mag tithech jaun rha