Live as you are | Live Free | Rajan Khan | आहात तसे वागा; 'मोकळं ढाकळं व अगदी खुलं' |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2021
  • मोकळं ढाकळं कसं जगायचं?
    खरं कसं जगायचं?
    अनैतिकता आणि नैतिकता याची व्याख्या?
    हे सारं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा...!
    Talk by : Rajan Khan
    Interviewer, Camera & Edited by : Pradnyesh Molak
    Special Thanks : Manoj Janwekar
    ZIVA STUDIOS
    Website:
    www.zivastudios.com​​​​
    Follow us on Facebook:
    / zivastudios​​​​
    Follow us on Instagram:
    / ​
  • Zábava

Komentáře • 22

  • @user-je1ty8zh6t
    @user-je1ty8zh6t Před 9 měsíci

    खरंच माणसं जगण्याचा अभिनय करण्यात आयुष्य वाया घालवतात.सर आपण खूप यशार्थ मार्गदर्शन केलं.

  • @ujjwalagaykwad9735
    @ujjwalagaykwad9735 Před 2 lety +1

    नैतिकतेची व्याख्या खूप सोप्पी करून सांगीतली. खूप दिवसांनी आपले दर्शन झाले.धन्यवाद🙏 आदरणीय सर (शेर)खान🙏

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 Před 3 lety +2

    खूपच कामाचा आहे हा व्हिडिओ,राजन सराच मार्गदर्शन, गरज आहे ह्या गोष्टी समजण्याची👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @anilsuryawanshi3322
    @anilsuryawanshi3322 Před 3 lety +2

    माझ्यामुळे दुसर्यांना त्रास होऊ नये अशी सोपी सरळ नैतिकतेची संकल्पना...
    छान मुलाखत..👍👍💐

  • @user-gv8km8ec2k
    @user-gv8km8ec2k Před 3 lety +4

    मानवी स्वभावाचे खूप सुंदर विश्लेषण...

  • @pandurangpatil9667
    @pandurangpatil9667 Před 3 lety +2

    देव नावाच्या काल्पनिक गोष्टीशी आपण खरं बोलतो...👍🏻👌🏻❣️
    खरंच त्यापल्याड माणुस म्हणुन माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागतो का हे बघायलाच विसरतो‌ माणुस...

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Před 3 lety

      येस पांडुरंग... माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं बोललं पाहिजे...!

  • @drswapnilchaudhari5974
    @drswapnilchaudhari5974 Před 3 lety +3

    Mokhalya dkahlya gappa♥

  • @shubhamthombare3384
    @shubhamthombare3384 Před 3 lety +1

    It's always amazing to listen to Rajan Khan sir.. thank you Ziva Studios for giving treat to our minds by making such videos..

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Před rokem +1

    Sir, khup chhan

  • @prashantjadhav3658
    @prashantjadhav3658 Před 3 lety +1

    छान..!

  • @drswapnilchaudhari5974
    @drswapnilchaudhari5974 Před 3 lety +2

    Waiting

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Před 3 lety +1

      Sure! It’s definitely a great content!

  • @neetachalke5796
    @neetachalke5796 Před 3 lety +2

    The topic has a universal appeal.In a world of image building,tutored responses,relationships based on externalities,this frank ,forthright and fearless narrative hopefully will help reclaim the best in people and the way they relate.
    Thanks for choosing this topic and such a remarkable person to share his perspectives👍👍👍

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Před 3 lety

      Totally agree to what you said... we need people with more clarity in their thoughts & those who live to the fullest with frankness & openness!

  • @namrata9218
    @namrata9218 Před rokem

    प्रॅक्टिकल नाही अजिबात .. घरात भांडण झालं आहे आणि त्यावेळी पाहुणे आले तर काय करायचं मग ? पारदर्शक वागायचं म्हणून त्यांना सांगायचं का की - " ओ आता जा तुम्ही , तुमच्याशी गोड बोलून आदरातिथ्य करण्याचा मूड नाही , आमचं अमुक अमुक गोष्टी वरून मोठ्ठं भांडण झालं आहे आत्ताच . तेव्हा निघा , नंतर या . " ते येणार का परत ? आणि हे तर दुसऱ्याला म्हणजे त्या पाहुण्याला दुखावणंच झालं की परत .. तेव्हा झक मारत तोंडावर हसू घेऊन स्वागताचं नाटक करावंच लागतं .. एक गोष्ट करायची ( पारदर्शक वागणं ) तर दुसरी अशक्य आहे ( दुसऱ्याला न दुखावणं ही ) .
    आणि हे तर साधारण उदाहरण झालं . मनातलं सगळं जसंच्या तसं पारदर्शक आणि प्रामाणिकपणे माणूस बोलून दाखवायला लागला तर 6 महिन्यात ही समाजव्यवस्था , कुटुंबव्यवस्था कोसळून पडलेली दिसेल ... उदा . बायको नवऱ्याला पारदर्शक पणे म्हणाली त्या अमक्याशी लग्न झालं असतं तर आज 4 मोलकरणी राबत असत्या माझ्या हाताखाली , कुठे माझं नशीब फुटलं नि तुमच्याशी लग्न झालं ... नवरा बायकोला म्हणाला - लाईट काढल्याशिवाय तुला हातसुद्धा लावणं शक्य नाही एवढी तू बेकार दिसू लागली आहेस , ती शेजारीण बघ कशी फिट आहे अजून .. मुलगा बापाला म्हणाला , पारदर्शक पणे अगदी - काय तुम्ही उखडलत आयुष्यभर , एक 9 ते 5 नोकरी 25 हजार रुपडे पगाराची , कधी आमची कसली हौसमौज केली नाहीत , चांगल्या शाळेचं डोनेशन तुम्हाला परवडलं नाही , हव्या त्या कॉलेजात पाठवायला तुमच्याकडे पैसा नव्हता म्हणून आज ही अशी फालतू नोकरी करावी लागते आहे मला , माझ्या अमक्या मित्राला माझ्यापेक्षा कमी परसेन्ट मार्क असून फक्त त्याच्या बापाने त्याला परदेशी पाठवला म्हणून तो आज लक्षाधीश बिझनेसमन आहे .. त्याच्या बापात धमक होती .. काय हो तुम्ही का काढून ठेवलीत 3 पोरं परवडत नव्हती तर ?
    यावर तो बापही काहीतरी तिखटजाळ उत्तर देईलच .
    असे सगळे एकमेकांशी प्रामाणिक आणि पारदर्शकपणे बोलू लागले तर कसं होईल ?
    त्यामुळे मनात एक असताना तोंडाने वेगळं बोलणं ही विकृती नाही , तर ती गरज आहे . तोंडाने गोड बोलल्यामुळेच कितीतरी संसार टिकून आहेत , नवरा बायको म्हातारपणपर्यंत सोबत टिकून राहतात , मनात प्रेम असेल किंवा नसेल कर्तव्यापोटी आजारपणात एकमेकांची शुश्रूषा करतात , पोरं आईबापांना सांभाळतात .. 60 % तरी .. सगळे पारदर्शक बोलायला लागले तर हे टिकून राहणार नाही .

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 Před 3 lety

    प्रतिमेच्या पल्याड जाऊन खरंच बोललोय...!😀

  • @ajitd5371
    @ajitd5371 Před 3 lety

    ?? 😂