Shivaji Maharaj Ki Jay ही घोषणा कशी निर्माण कशी झाली | Pramod Mande

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2023
  • दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊंचे विचार प्रदीर्घ मुलाखतीतून वर्षांनुवर्षांसाठी कॅमेरा कैद केले. ही चर्चा व अनौपचारिक गप्पा या नक्कीच वेगळा दृष्टिकोन आपणांस देऊन जातील. भाऊंच्या जाण्यानंतर आज तो अनमोल ठेवा ‘दुर्गमहर्षी UNCUT’ या व्हिडिओ सिरिजच्या रुपाने ‘झिवा स्टूडिओज्’च्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहोत.
  • Zábava

Komentáře • 3

  • @Ganesh0725
    @Ganesh0725 Před rokem

    शिवाजी महाराज की जय

  • @kishmanerkar3231
    @kishmanerkar3231 Před rokem

    जय शिवाजी जय भवानी ही घोषणा प्रथम कोणी दिली?