कोल्हापूरकरांनी काळम्मावाडी धरणासाठी PM Indira Gandhi यांना जाब विचारलेला | BolBhidu | Kolhapur |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 12. 2021
  • #BolBhidu #indiragandhi #kolhapur #KallamawadiDam #UdaysinhraoGaikwad
    कोल्हापूर म्हणजे रांगडी माती आणि अघळपघळ आपलेपणा. तांबडापांढरा रस्स्याचा भुरका मारत तोंडावर शिवी हासडून प्रेम व्यक्त करणे फक्त कोल्हापूरकरांनाच जमतं. इथलं राजकारण देखील असंच. कधी आजवर कोल्हापूरचा नेता मुख्यमंत्री झाला नाही पण इथल्या जनतेचा विकास मात्र कधी थांबला नाही.पण याच कोल्हापूरकरांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काळम्मावाडी धरणाबाबत जाब विचारला होता.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 108

  • @patiluttam1601
    @patiluttam1601 Před 2 lety +20

    आता आपल्याला गोकुळ दूध संघाचे जे वैभव दिसत आहे ते आनंदराव पाटील चुयेकर यांच्या भगीरथ कष्टा मुळेच कोल्हापूर जिल्ह्याची धवल क्रांती आदरणीय चुयेकर साहेबांच्या कार्यातून झाली. पण बोलभिडू मुळे आम्हाला समजले कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
    आनंदराव पाटील चुयेकर
    साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @patil2085
    @patil2085 Před 2 lety +29

    कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध क्रांतीचे नेतृत्व स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर साहेब

  • @kayumpatel7035
    @kayumpatel7035 Před 2 lety +16

    जगात भारी
    आम्ही कोल्हापुरी🇮🇳❤️

  • @movieskatta6610
    @movieskatta6610 Před 2 lety +53

    अप्रतिम..
    पण जरा कोल्हापूर च्या जुन्या खेळाडू विषयी काही माहिती अशीच प्रेरणा दाई आहे ती ही सांगा... जसं पै. युवराज पाटील तात्या

  • @dattraybhalerao7902
    @dattraybhalerao7902 Před 2 lety +13

    सध्या आशिच परिस्थी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाची आहे.आपण वेळ दिला तर ,हा विषय आपणास सविस्तर सांगता येईल.आगदी थोडक्यात सांगायचे तर,निळवंडे धरण फक्त फाटक्या शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे पूर्णत्वास जात आहे.

  • @extra2ab
    @extra2ab Před 2 lety +4

    लोकांचे प्रश्न मोठे.
    त्या साठी पंतप्रधान काय ..... देवाच्या किवा दैवाचा ही पुढे जाण्याची तयारी जमिनी वरील कार्यकर्त्याला असते.
    महाराष्ट्र हा महा राष्ट्र आहे

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Před 2 lety +6

    खूप छान अॅकरिंग दिदी

  • @pranjalipatil8685
    @pranjalipatil8685 Před 2 lety +27

    Anandrao Patil Chuyekar... King of Indian milk world... Salute Saheb.
    कोल्हापूर जिल्ह्याच्या धवल क्रांतीचे जनक आमचे दैवत चुयेकर साहेबांच्या विषयी ही वास्तवदर्शी आठवण खूप चांगल्या पद्धतीने एडिट केल्याबद्दल आपल्या चॅनलचे संपादक आणि निवेदक दोघांचे आभार. 🙏🏼👍🤙

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před 2 lety +19

    गोकुळ दूध संघाचे संस्थापक श्री आनंदराव पाटील चुयेकर साहेब यांना माझा सलाम ..…. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला .....

  • @maheshpujari6227
    @maheshpujari6227 Před 2 lety +7

    जिल्ह्याला मुख्यमंत्री न होउन सुध्दा आमचा कोल्हापूर, सांगली पट्टा अखंड महाराष्ट्रात सगळ्यात सुखी

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Před 2 lety +1

      हे कोणी ठरवलं.
      स्वतःच
      तिकडे नगर नाशिक कडे कितीतरी तालुके याच्या पेक्षा जास्त समृद्ध आहेत.

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Před rokem

      @@francisfitzgerald6468 Tu ekda yeun bg. Mg kalal tula. Kolhapur mhnje ky hy

    • @Indiefilmclub394
      @Indiefilmclub394 Před 27 dny

      @@francisfitzgerald6468 हे कुणी तुमच्या बा नी ठरवलं 🤣🤣
      ज्या वेळी तुमचा आज्जा इंग्रजांचा गुलाम होऊन भूमिहीन शेतमजुरी करत होता, तेंव्हा सुद्धा कोल्हापूर स्वतंत्र होता.
      उन्हाळ्यात भकास असतं नाशिक आणि हे सगळ्सयांना माहित आहे.
      ३-४ महिन्याच्या कांद्याच नाटक सांगू नकोस, दरवर्षी ३५०० कोटीचा उस १२ महिने पाळण्या इतकी लायकी होईल तेंव्हा बोल.
      पुण्याला विचार दुध कोण पाजत ते.
      द्राक्ष आमच्याकडे येत नाहीत कारण बारा महिने जमिनीत पाणी जास्अत सत म्हणून. नाहीतर तिथेही तुम्हाला कोलला असता कधीच. 🤣🤣

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před 2 měsíci

    ❤आजही या धरणाची गळती चालू च 🙏 आहे

  • @hey-supply
    @hey-supply Před 2 lety +29

    आणि काहींना वाटतं सगळा विकास 2014 नंतरच सुरू झाला

    • @eknathdhani2509
      @eknathdhani2509 Před 2 lety +4

      ज्यांना अक्कल नाही तेच म्हणतात असं

  • @traveller_sidd_vlogs
    @traveller_sidd_vlogs Před 2 lety +8

    गोकुळ दुध संघावर निवडून येणाऱ्या सदस्यांचा Role काय असतो .... ह्या दुध संघाच्या निवडणूकीला येवढ महत्त्व का दिलं जातं ? .... कृपया ह्या बद्दल ची पण माहीती द्या

    • @ajaydesai583
      @ajaydesai583 Před měsícem

      भावा गोकुळ आहे ते विषय हार्ड असतोय 😂😂😂

  • @chintamanisonawale81
    @chintamanisonawale81 Před 2 lety +17

    पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी आपल्या भागाचा विकास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 Před 2 lety +5

      १९९० पूर्वीचे राजकारणी करत होते आत्ताचे पैसे खाण्यात मग्न आहेत .....

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Před 2 lety +1

    Ek no. 👍👍👍👍

  • @PradeepAdsule
    @PradeepAdsule Před 2 lety +3

    Chaan kissa aahe tnks snehal 😃😃

  • @krishnatpatil9587
    @krishnatpatil9587 Před 2 lety

    छान माहिती दिलीत तुम्ही.... धन्यवाद ..

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny Před 2 lety +7

    Kolhapur ani football cha ithas pan sanga kadhitari

  • @vinayak1358
    @vinayak1358 Před 2 lety +1

    Khup chhan

  • @padmabhushan1238
    @padmabhushan1238 Před 2 lety +4

    👌👌👍

  • @vaibhavkumbhar9220
    @vaibhavkumbhar9220 Před 2 lety +1

    Jabardast..

  • @deepakganbavale8069
    @deepakganbavale8069 Před 2 lety +1

    Good information. 👍

  • @rajeshwaghmare7213
    @rajeshwaghmare7213 Před 2 lety +1

    Chan

  • @adityakale2989
    @adityakale2989 Před 2 lety +2

    🔥🔥🔥

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 2 lety +3

    For your style of talking saw this vdo ....👍👍👍

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Před 2 lety

    Excellent

  • @nanajidesai6061
    @nanajidesai6061 Před 2 lety +2

    Tujha avaj khup god ahe.Ekdum bhari.

  • @macchindranathkatkar4849
    @macchindranathkatkar4849 Před 2 lety +2

    Aamach Kolhapur ❤️

  • @avinashmasurkar3395
    @avinashmasurkar3395 Před 2 lety

    छान

  • @sushantsuryawanshi8095

    👌

  • @amoldesaiMH09
    @amoldesaiMH09 Před 2 lety

    खुप छान..

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 Před 2 lety

    Khup chan explain karta tumhi

  • @rahulscreations4247
    @rahulscreations4247 Před 2 lety +1

    खूप छान
    पण एक प्रश्न नेहमी पडतो
    " जीवा शिवाची भेट "असं का म्हणतात

  • @ssp7253
    @ssp7253 Před 2 lety +2

    W love kolhapur

  • @rajeshmalavi8722
    @rajeshmalavi8722 Před 2 lety

    Nice

  • @MorningStarup
    @MorningStarup Před 2 lety

    Tumcha aawaj aiknyasathi roj video baghto khup bhari

  • @AmarPasare
    @AmarPasare Před 2 lety +28

    गोकुळ दुध संघाच्या प्रगतीत चुयेकरांचे मोठे योगदान आहे

  • @atishdurgule2432
    @atishdurgule2432 Před rokem +1

    मस्त 👌👌👌

  • @satishpatil6809
    @satishpatil6809 Před 2 lety

    Very very nice this

  • @hemantmane7963
    @hemantmane7963 Před 2 lety

    वक्तव्य छान आहे तुझा

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem

    👍

  • @suvarnapatil426
    @suvarnapatil426 Před 2 měsíci

    छान माहिती दिली आहे🙏

  • @mayurmohite8042
    @mayurmohite8042 Před 2 lety

    Thebhu yogne cha pn video bnva

  • @shivampatil70
    @shivampatil70 Před 2 lety +7

    खुप चांगली माहिती सांगताय. माहित नसलेला इतिहास सगळ्यापर्यंत पोहचवाताय 👍

  • @tusharkarale6790
    @tusharkarale6790 Před 2 lety

    🙌🙌🙌

  • @digvijaysutar6857
    @digvijaysutar6857 Před 2 lety

    👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @mangeshgurav4203
    @mangeshgurav4203 Před 2 lety

    Super story

  • @vikaschinchane6194
    @vikaschinchane6194 Před 2 lety +3

    कोलापूर च्या उद्योगपति वर पेरणादाई विडीओ करा की आणि पाठवा

  • @pravinkambale8364
    @pravinkambale8364 Před 2 lety +7

    Nice information.Nice presentation.

  • @purushottammate1842
    @purushottammate1842 Před 2 lety

    Very nice

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Před rokem

    Kadakawaj

  • @maheshchougale3079
    @maheshchougale3079 Před rokem +1

    दूध उत्पादक चे कैवारी स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडेच आहे अशा थोर पुरुषास मानाचा नमस्कार

  • @tusharpatilvlogs5055
    @tusharpatilvlogs5055 Před 2 lety +6

    चुयेकर साहेब

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs Před 2 lety +3

    खुपच छान माहिती दिली

  • @hemantpatade5304
    @hemantpatade5304 Před 2 lety

    कार्यकत्या ना जेव्हां समजेल की ह्याचे नेते आपली (जनतेची) काम करण्यासाठी आहेत तेंव्हा बरेच प्रश्न सुटतील

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 Před 2 lety +4

    बरेच काही समजले. आभार.

  • @KP-Capri
    @KP-Capri Před 2 lety

    Mandal he nahami 'Shishta' ka Aste?

  • @niharjadhav8164
    @niharjadhav8164 Před 2 lety

    I LOVE KOLHAPUR 😍😍😍

  • @akshayganbavale1989
    @akshayganbavale1989 Před 2 lety +6

    1 no. Story

  • @jaywantpatil6069
    @jaywantpatil6069 Před 2 měsíci

    ❤ good

  • @sunilsutar2496
    @sunilsutar2496 Před 2 lety +1

    खूपच छान कोल्हापूर कर धाडसी व हजरजबाबी

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Před 2 lety +1

      ते स्वतःला तसं समजतात
      बाकी लोक त्यांना रानगठ्ठे म्हणतात

  • @vaibhavpatil3359
    @vaibhavpatil3359 Před 8 měsíci

    कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचा पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान बाबू सोनाज यांच्या विषयी जरा माहीती सांगा

  • @abhishekshilimkar3500
    @abhishekshilimkar3500 Před 2 lety

    Tumcha spashtikaran khup chaan ahe tai
    Tumhi madhe 3/4 divas nhavta tar bol bhidu madhi amhi fakta tumcha videos shodat hoto

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 2 lety +5

    आज आम्ही वाकड्याला आमचा IT Hub का पळवला हे विचारत आहे?

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Před 2 lety

      Gap lavdya IT hub punyat ahe mhanun dukhtay ka, ( deshatil sagale IT hub metropolitan city madhye ahet)

  • @atul58
    @atul58 Před 2 lety +1

    आठ वर्ष नस सापडत नव्हती का ?

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 Před 2 lety +2

    👍👍👍👍👍👍

  • @appasahebjadhav535
    @appasahebjadhav535 Před 2 lety

    500 वी लाईक मी केली...

  • @pravinakhade1601
    @pravinakhade1601 Před 2 lety

    #crush😍

  • @skdamale
    @skdamale Před 2 lety

    Far chan

  • @Pravin.Shidore
    @Pravin.Shidore Před 2 lety +1

    कॉंग्रेस आणी ccp एकाच माळेचे मणी 😢

  • @shilpasanjay
    @shilpasanjay Před rokem +1

    हल्ली चे नेत्यांना थेट पाईप लाईन बद्दल असाच जाब विचारणारा एक ही नेता नाही.

  • @nilesh043
    @nilesh043 Před 2 lety

    Nice tattoo... 🙂👍

  • @dheerajpatil1224
    @dheerajpatil1224 Před 2 lety

    आरे कॉलोनी मधील आरे डेरी वर video बनवा

  • @monster-jk2tc
    @monster-jk2tc Před 2 lety

    Snehal mane is best anchor ever...

  • @shailya1
    @shailya1 Před 2 lety +1

    बोल भिडू.......बोल बिनधास्त .....छान

  • @namdevmagdum8789
    @namdevmagdum8789 Před 2 lety

    अप्रतिम माहिती

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n Před 2 lety

    मी फक्त तुझ्या साठी बघतो बोल बिडू

  • @vaibhavpansare7873
    @vaibhavpansare7873 Před 2 lety +2

    Babasaheb Bhosale yanche kisse sanga

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Před 2 lety

    कोल्हापुरकर पंतप्रधानच काय देवाला सुद्धा जाब विचारतील ओ😁😁🤭🤭

  • @sushantsawant6757
    @sushantsawant6757 Před 2 lety

    I love dudhaganga dam...

  • @ajxi59
    @ajxi59 Před rokem

    Nad nahi karne ka 😂😂😂

  • @omkarbodake6546
    @omkarbodake6546 Před 9 dny +1

    चुकीची माहिती आहे,, काळम्मावाडी धरण हे स्वर्गीय हिंदुराव बळवंतराव पाटील यांच्यामुळे काम झाले आहे. 💯

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Před 2 lety +6

    धनगर आरक्षण तिढा नेमका काय आहे ह्यावर व्हिडीओ बनवा.. राजकीय नेते कसे याचे प्रत्येक निवडणुकीत भांडवल करत असतात ते पण सांगा

    • @Shri_BiradevDevasthan_Shirdhon
      @Shri_BiradevDevasthan_Shirdhon Před 2 lety +2

      @बोल_भिडू _____ विषय नक्की हाताळण्यासारखा आहे . लवकरात लवकर कार्यवाही अपेक्षित आहे .

  • @skdamale
    @skdamale Před 2 lety +1

    Congress cha pudharyari lokani matishi kayam imman rakhakle ahe...
    Ya hatvaddiyaacha nni matich vikun khalllai ahe

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Před 2 lety

    मंगोलियन हिंदी 😂😂😂😂😂😂😂😂

  • @eknathdhani2509
    @eknathdhani2509 Před 2 lety +4

    Iron lady. इंदिरा गांधी

  • @vlogijit
    @vlogijit Před dnem

    Tumhala nahi jamal. Amche chinmay saheb pahijet

  • @anitapatil6744
    @anitapatil6744 Před 2 lety

    छान