Types of Forts & Shivaji Maharaj's War Strategy | Pramod Mande | दुर्गमहर्षी UNCUT Ep. 03|

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 08. 2020
  • किल्ल्यांचे प्रकार आणि शिवरायांची युद्धनिती कशी होती हे जाणून घेण्यासाठी ‘दुर्गमहर्षी UNCUT’ व्हिडिओ सिरिजमधील हा भाग जरुर पहा...
    भाऊंचे विचार प्रदीर्घ मुलाखतीतून वर्षांनुवर्षांसाठी कॅमेरा कैद केले. ही चर्चा व अनौपचारिक गप्पा या नक्कीच वेगळा दृष्टिकोन आपणांस देऊन जातील. भाऊंच्या जाण्यानंतर आज तो अनमोल ठेवा ‘दुर्गमहर्षी UNCUT’ या व्हिडिओ सिरिजच्या रुपाने ‘झिवा स्टूडिओज् अन् फिरस्ते’ च्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहोत.
    सध्या OTT म्हणजेच Over The Top Platforms चे युग आहे. काही वर्षांपूर्वी कोणालाच वाटलं नव्हतं असं काही तंत्रज्ञान येईल परंतु आज सगळीकडे लोक ते वापरतात. तसंच ही व्हिडिओ सिरिज २ सिझन प्रत्येक ८-८ व्हिडिओज् प्रदर्शित होणार असून ते पहिल्या टप्प्यात झिवा स्टूडिओज् व नंतर फिरस्ते या युट्युब चॅनेल्सवर प्रदर्शित होणार आहेत. सदर व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे व पुढील ऐतिहासिक व्हिडिओ सिरिज बघण्यासाठी / zivastudios ला Subscribe करुन Bell Icon वर क्लिक करा जेणेकरुन पुढील सर्व अपडेटस् तुम्हाला कळतील व इतरांनाही सांगा अन् हा व्हिडिओ अन् मेसेज शेअर करा. चला तर मग, आपण सारेच दुर्गमहर्षी मांडे सरांच्या विचारांचा जागर करुया..!
    ZIVA STUDIOS
    Website:
    www.zivastudios.com
    Follow us on Facebook:
    / zivastudios
    Follow us on Instagram:
    / zivastudios
    FIRASTE
    Subscribe on CZcams:
    / firaste
    Follow on Facebook:
    / thefiraste
    Credits:
    Interview Guest : Pramod Mande
    Interview & Edited by : Pradnyesh Molak (Saaku) & Malojirao Jagdale Camera by : Pradnyesh Molak
    Production : ZIVA Studios & Firaste
  • Zábava

Komentáře • 8