Akshaypaatra
Akshaypaatra
  • 19
  • 30 668
मैलाचा 'दगड' : काला पत्थर
महानायक अमिताभ बच्चन आणि शाॅटगन शञुघ्न सिन्हा,ह्यांची रियल लाईफ रायवरली, पडद्यावर तंतोतंत दाखवणारा चित्रपट: काला पत्थर
भारतातला पहिला 'Disaster Movie' अर्थात दुर्घटनेवर भाष्य करणारा क्लासिक चित्रपट: काला पत्थर!!
चिञपटसृष्टीतला मैलाचा 'दगड' ठरलेला : काला पत्थर
Connect with us 🫱🏼‍🫲🏻
Instagram
akashaypaatra_1
Facebook
profile.php
अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
youtube.com/@akshaypaatra8990
#amitabhbachchan #bollywood #shatrunghsinha #rajeshroshan #parveenbabi #shashikapoor #pranchopra #salilchoudhary
zhlédnutí: 2 705

Video

धन्यवाद
zhlédnutí 169Před 14 dny
तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! अक्षयपाञ चॅनलला अजूनही जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. #gratitude #thankyou #akshaypaatra
ब्रेकफास्ट स्क्रिप्ट ते 'कल्ट क्लासिक': डॉन
zhlédnutí 14KPřed 14 dny
स्वतः सलीम जावेद ह्यांनी ब्रेकफास्ट स्टोरी म्हणून हिणवलेला, आणि नंतर 'कल्ट क्लासिक' ठरलेला ब्लॉकबस्टर चित्रपट : डॉन... दुहेरी भूमिकेतील अमिताभ,झीनत अमान आणि प्राण ह्यांच्या अभिनयाने सजलेला, अंडरवर्ल्डला वलयांकित करणारा कदाचित पहिला चित्रपट 'डॉन'... आणि नरीमन इराणी नामक व्यक्तीचं सगळं कर्ज फिटवून त्यांना मरणोत्तर समाधान देणारा चित्रपट : डॉन!!! please,like,share and subscribe... Connect with us 🫱...
माझ्या शेजारणीची सावली अर्थात मेरे 'पडोसन' की 'छाया'...
zhlédnutí 412Před 21 dnem
सात वर्षांच्या अंतराने प्रदर्शित झालेले दोन चित्रपट, त्यांचे दोन वेगवेगळे दिग्दर्शक आणि दोन वेगवेगळे संगीत दिग्दर्शक, मात्र त्यांचा गीतकार एक 'च मात्र ह्या एका गीतकाराने शब्दांच्या मीटरची अशी काही धमाल उडवून दिली, की एका चित्रपटाच्या एका गाण्याची चाल, ही दुसऱ्या गाण्याला अगदी चपखल बसते. गीतकार राजेंद्र कृष्ण ह्यांच्या शब्दसाज ल्यालेल्या 'छाया' आणि 'पडोसन' ह्या दोन चित्रपटांमधील अनुक्रमे 'इतना न...
कहाणी 'डिस्को डान्सर' ची | Akshay Paatra
zhlédnutí 330Před měsícem
सहज बोलता बोलता एक निर्माता निव्वळ आपल्या नटाचं मन राखायचं म्हणून एक चित्रपट करूया म्हणतो काय, नियती त्याचे शब्द जसेच्या तसे झेलून ते सत्यात उतरवते काय, आणि तो चित्रपट अक्षरशः ब्लॉकबस्टर ठरतो काय!निर्माता,दिग्दर्शक बी. सुभाष आणि अभिनेता मिथुन या जोडगोळीच्या सहज संवादातून निर्माण झालेल्या चित्रपटाची अनोखी कहाणी. बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदाच शंभर कोटीचा गल्ला कमावणारा आणि आबाल वृद्धांना डिस्को डान्सच...
जन्मकथा सुरमा 'भोपाली'ची
zhlédnutí 600Před měsícem
एखाद्या भूमिकेवर एखाद्या नटाचं नाव लिहिलेलं असतं, असं आपण काही भूमिकांच्या बाबतीत नेहमी ऐकतो... ती भूमिका त्या नटावर इतकी चपखल बसते, की तो नट पुढे त्या भूमिकेनेच ओळखला जाऊ लागतो . अशीच एक भूमिका म्हणजे शोले चित्रपटातील अभिनेता जगदीप ह्यांनी साकारलेला सुरमा भोपाली ... पण जर मी आपल्याला सांगितलं , की ज्या भूमिकेने जगदीप यांना रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून दिलं, त्या भूमिकेची पूर्वत...
ये डायलॉग भी रहेगा और तालिया भी बजेगी 'कालिया'
zhlédnutí 4,7KPřed měsícem
बॉक्स ऑफिसचे शेहेनशहा असलेल्या अमिताभ बच्चन ह्यांना, एका नवोदित दिग्दर्शकाने , एकदा त्यांना चक्क त्यांच्या अभिनयाबद्दलच निर्वाणीचा इशारा दिला होता ! एकतर मी दिग्दर्शन सोडतो किंवा तुम्ही अभिनय करणं सोडून द्या, असं दस्तरखुद्द अमिताभना त्यांच्या उच्चीच्या काळात ठणकावून सांगणारा हा दिग्दर्शक होता, टिनू आनंद ... आणि हा टिनू आनंद , नवखा म्हणजे किती नवखा असावा ? त्याने एक , दोन नव्हे, तर तब्बल शून्य च...
नियतीशी करार आणि 'अँग्री यंग मॅन' चा जन्म... जंजीर
zhlédnutí 2,6KPřed měsícem
त्याचं तोंड घोड्यासारखं आहे... त्याचं तोंड घोड्यासारखं आहे, तो ' odd ' व्यक्तिमत्वाचा आहे, अशी सर्व प्रकारची अवहेलना एक नट म्हणून त्याच्या वाट्याला येत होती. निव्वळ तोच नाही, तर त्याचा 'आवाज' ही नाकारला गेला , त्याच्या फ्लॉप चित्रपटांची रांग लागली, तेव्हा त्याचाही आत्मविश्वास पार रसातळाला गेला होता. आता अभिनय क्षेत्र सोडून टॅक्सी चालवावी , अशा निष्कर्षाप्रत तो उंच किडकिडीत तरुण आलेला असतानाच , ...
कोई जीत गया हारकर..कोई हार गया जीतकर...
zhlédnutí 939Před 2 měsíci
शाहरु खानला स्टारडम मिळवून देणाऱ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रतिनायक अर्थात अँटी हिरो ला प्रस्थापित करणाऱ्या चित्रपटाची गोष्ट, ' बाजीगर '!!! चित्रपट, नाटकाचे असेच किस्से पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा❤️🔥🎥 ..... 'अक्षयपात्र' Connect with us 🫱🏼‍🫲🏻 Instagram akashaypaatra_1 Facebook profile.php अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा youtub...
किसने किसको 'देखा ?' और किसको मिली 'मंजिल'
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
शम्मी कपूर यांना 'शम्मी कपूर' बनवणाऱ्या तसेच नासिर हुसैन यांना 'नासिर हुसैन' बनवणाऱ्या ट्रेंडसेटर अशा 'तुमसा नहीं देखा' सह 'तिसरी मंजिल' चित्रपटाची एक झलक पाहूया या विडियोमध्ये. चित्रपट, नाटकाचे असेच किस्से पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा❤️🔥🎥 'अक्षयपात्र' ..... Connect with us 🫱🏼‍🫲🏻 Instagram akashaypaatra_1 Facebook profile.php ...... अशाच नवनवीन विडियोसाठी...
आधी नकार मग विनवणी, एका 'ब्रम्हचाऱ्या' ची कहाणी
zhlédnutí 1,2KPřed 2 měsíci
एखाद्या नटाने समोरून चालून आलेली भूमिका नाकारावी , ती दुसऱ्या नटाने स्वीकारावी आणि ती कलाकृती प्रचंड यशस्वी व्हावी, हा पायंडा कलाक्षेत्राला नवा नाही. हिंदी चित्रपटात अशी कैक उदाहरणे सापडतात . शोले चित्रपटात शत्रुघन सिन्हा आणि डॅनी डेंगझोंपा ह्यांनी नाकारलेल्या आणि अनुक्रमे अमिताभ बच्चन आणि अमजद खान ह्यांनी साकारलेल्या भूमिकांनी घडवलेला इतिहास सर्वश्रुत आहेच. हॉलीवूडमध्ये जॉन ट्रावोल्टा ह्यांनी ...
होशियार... अत्रे उवाच.... झाला 'च' पाहिजे !
zhlédnutí 302Před 2 měsíci
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली , भाषावार प्रांतरचनाही झाली, मात्र अनेक वर्षे लोटली, तरी मराठी भाषिकांना आपलं हक्काचं राज्य मिळत नव्हतं. ह्याउलट द्वैभाषिक राज्याच्या माध्यमातून आपल्यावर अन्यायच केला जातोय , हे लक्षात आल्यावर अवघा मराठी माणूस जागा झाला, आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत मोजून , १ मे १९६० रोजी , संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ह्या संपूर्ण लढ्यात स...
Akshay Paatra Teaser
zhlédnutí 261Před 2 měsíci
Music: Voyage Musician: @iksonmusic
Aankhen/ आँखे
zhlédnutí 191Před 9 měsíci
Aankhen/ आँखे
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर...!
zhlédnutí 323Před 10 měsíci
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर...!
Granthali/ Abhivachan/ K.J. Purohit/ Maitra/ ग्रंथाली / अभिवाचन / के . ज . पुरोहित/ कथा / मैत्र
zhlédnutí 195Před rokem
Granthali/ Abhivachan/ K.J. Purohit/ Maitra/ ग्रंथाली / अभिवाचन / के . ज . पुरोहित/ कथा / मैत्र
happy independnce day/स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव..
zhlédnutí 138Před rokem
happy independnce day/स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव..

Komentáře

  • @dr.udayvaidya5576
    @dr.udayvaidya5576 Před 2 dny

    Wonderful.

  • @VasantGhodvaidya
    @VasantGhodvaidya Před 2 dny

    Chain Samarth ❤

  • @MadhuriSathye
    @MadhuriSathye Před 2 dny

    Khup chaan. Samarth. Chalichi maja 👍👍

  • @sujata5115
    @sujata5115 Před 6 dny

    लज्जतदार पडद्या मागील किस्से प्रतीक. लाजवाब एपिसोड

  • @user-ht6wr8dz2j
    @user-ht6wr8dz2j Před 9 dny

    Chai supremacy.. कलाकार, चुरस सगळ मनोरंजक. वेगवान कथन.

  • @sheeladamlecolorsmarathime5408

    Wah Khup Chan Mast

  • @luckykasle
    @luckykasle Před 9 dny

    Very well described and curious to know the inside story. Keep posting. Waiting for another favourite movie review.

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 Před 9 dny

    Best information about another movie... Need to check fighting seen again for rivalry check.

  • @asifshaikh-sg6fc
    @asifshaikh-sg6fc Před 10 dny

    Nice

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 Před 11 dny

    👌👍

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 Před 11 dny

    💐💐💐

  • @bhu1983
    @bhu1983 Před 13 dny

    Congratulations 🎊

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 13 dny

    खूपच छान बोलता

  • @VidyadharKamat
    @VidyadharKamat Před 13 dny

    नमस्कार, म्हात्रे साहेब! माझ्या कमेंट ची दखल घेतल्या बद्दल. तुमच्या पुढिल विषया बद्दल हि मला माहिती आहे. पण तुर्तास लोकांची उत्सुकता ताणलेली राहुदे. पुन्हा एकदा धन्यवाद व शुभेच्छा!

  • @chaitanyadumbre5556
    @chaitanyadumbre5556 Před 14 dny

    आपला डॉन ह्या अमिताभ बच्चन ह्यांच्या सिनेमावरील व्हिडिओ बघितला मला खूप आवडला. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही भाग मिल्खा भाग, लगान आणि रणवीर सिंग ह्याचा ८३ ह्या तीन सिनेमांच्या वरील व्हिडिओ साकार करावेत. मला ह्या तीन सिनेमांची निर्मिती कथा तुमच्या युट्यूब चैनलवर बघायला नक्कीच आवडेल. चैतन्य डुम्बरे प्रसिद्ध भाषांतर कार आणि सिने अभ्यासक रेखा द अनटोल्ड स्टोरी मूळ लेखक : यासीर उस्मान अनुवाद : चैतन्य डुम्बरे

  • @ashokvasantgadkar1100

    वक्त के बारेमे कुछ कहो.

  • @ananddesai6181
    @ananddesai6181 Před 16 dny

    Best information

  • @vandanajanwelkar5918
    @vandanajanwelkar5918 Před 17 dny

    छान

  • @VidyadharKamat
    @VidyadharKamat Před 17 dny

    म्हात्रे साहेब, नरीमन ईराणी म्हणून फोटो टाकला आहे,तो नरीमन यांचा नाही, आणि सेटला आग लागली नव्हती, सेट राजकमल मध्ये लागला होता, नरीमन ईराणी जेव्हा सकाळी सेटवर पोहोचले तेव्हा सेटला लावलेल्या बॅकग्राऊंडचा सांगाडा जोरदार वार्याने हलू लागला, नरीमन ईराणी यांच लक्ष तीथेच खेळणार्या मुलांकडे गेलं, परीस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन, ते त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी धावले, मुलांना बाहेर काढले, व ते शेवटि बाहेर पडताना तो लोखंडी सांगाडा बरोबर त्यांच्या हिप बोनवर पडला, व जखमी झाले, हेवी डायबिटीस असल्याने काही दिवसात निधन झालं. खैके पान... हे मनोजकुमार यांनी सजेष्ट केलं बरोबर आहे, पण फिल्म फास्ट झाली म्हणून नाही तर फिल्मला एकसंध पणा आला होता म्हणून. आणि डायरेक्टर यांचं नाव चंद्रा बारोट आहे. नरीमन ईराणी यांच्या पिक्चर्सची स्टिल्स व पब्लीसिटि, (जीन्दगी जीन्दगी याची सुध्दा) कामत फोटो फ्लॅश यांनी केली आहे. पहा करेक्शन झालं तर. नरीमन ईराणी यांच्या बद्दल दोन चार किस्से माझ्या कडे आहेत, खरोखर उत्कृष्ट माणूस, तंत्रज्ञ यांची कदर करणारा व केलेल्या मदतीची जाणं ठेवणारा कलाकार होता. तो नरीमन ईराणी म्हणून टाकलेला फोटो बदलता आला तर पहा. धन्यवाद! विद्याधर कामत. (कामत फोटो फ्लॅश)

  • @sujata5115
    @sujata5115 Před 19 dny

    कलाकारा मधील माणुसकी दर्शवणारी माहिती. As usual खुप छान प्रतिक.

  • @bhaktisawant7048
    @bhaktisawant7048 Před 19 dny

    खूपच कमाल ❤

  • @user-ht6wr8dz2j
    @user-ht6wr8dz2j Před 19 dny

    Don....Breakfast to main course and beyond.... आवडता सिनेमा आणि ही माहिती ही.

  • @sheeladamlecolorsmarathime5408

    Pratik Khup Chan Mast Information Narration ani Spasht Chan Bol las v Junya Aathvni khup Chan Sangitlya

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 19 dny

    Nice

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 Před 19 dny

    Khup mast info dilis...

  • @jaiwaishampayan8695
    @jaiwaishampayan8695 Před 19 dny

    मस्तच.

  • @vandanajanwelkar5918
    @vandanajanwelkar5918 Před 24 dny

    छान माहिती....❤

  • @bhaktisawant7048
    @bhaktisawant7048 Před 24 dny

    Wow..mast❤

  • @shailabrahmankar1622
    @shailabrahmankar1622 Před 24 dny

    Masttt

  • @user-ht6wr8dz2j
    @user-ht6wr8dz2j Před 24 dny

    माझ्या शेजारणी ची सावली.... पडोसन आणि छाया.... आवडली ही गम्मत आणि सादरीकरण.

  • @sujata5115
    @sujata5115 Před 24 dny

    खुप छान

  • @sameerchavan2919
    @sameerchavan2919 Před 27 dny

    Samarth नेहमीप्रमाणेच खूप छान होता तुझा हा episode... आता वेळ आहे मराठी चित्रपटाबद्दल लिहिण्याची... आम्ही खूप उत्सुक आहोत.. खूप खूप शुभेच्छा आणि All the best ❤🎉

  • @sudhirdesai6334
    @sudhirdesai6334 Před měsícem

    Raste का पत्थर नव्हे हा चित्रपट होता बॉम्बे to गोवा

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 Před měsícem

    खूप छान माहिती यावेळेस सुध्दा ऐकायला मिळाली..

  • @sujata5115
    @sujata5115 Před měsícem

    फार छान

  • @sujata5115
    @sujata5115 Před měsícem

    अद्भुत आणि सुरस अशा कलाकृतींच्या पडद्या मागील कथा तुझ्या आवाजात ऐकताना खुप मजा येतेय समर्थ. पुढील भागांची वाट पहात आहे.

  • @BABJIRAO
    @BABJIRAO Před měsícem

    Zanzeer is the movie that gave Amitabh the title of "Angry young man"Rest is history.

  • @Vidtek
    @Vidtek Před měsícem

    Very nice 👍

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před měsícem

    वा वा वा वा फारच मजा आली. आता अशी ही बनवाबनवी या चित्रपटाविषयी काहीतरी सांगा

  • @sameerchavan2919
    @sameerchavan2919 Před měsícem

    सुंदर माहिती समर्थ

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před měsícem

    खुप छान झाला व्हिडिओ. मज्जा आली.

  • @jayantghate8613
    @jayantghate8613 Před měsícem

    वा समर्थ खूपच छान Superb ❤😊

  • @shailabrahmankar1622
    @shailabrahmankar1622 Před měsícem

    खूप छान माहिती मिळते .

  • @SiddheshPednekar-nv5ik
    @SiddheshPednekar-nv5ik Před měsícem

    Khup chan 👌🏻

  • @sujata5115
    @sujata5115 Před měsícem

    फारच छान

  • @himanshumaheshwari4729
    @himanshumaheshwari4729 Před měsícem

    Good one

  • @bhaktisawant7048
    @bhaktisawant7048 Před měsícem

    Nice..👌

  • @rahulshinde6103
    @rahulshinde6103 Před měsícem

    Nice Information !

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před měsícem

    छान

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před měsícem

    क्या बात है l मज्जा आली