नियतीशी करार आणि 'अँग्री यंग मॅन' चा जन्म... जंजीर

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2024
  • त्याचं तोंड घोड्यासारखं आहे...
    त्याचं तोंड घोड्यासारखं आहे, तो ' odd ' व्यक्तिमत्वाचा आहे, अशी सर्व प्रकारची अवहेलना एक नट म्हणून त्याच्या वाट्याला येत होती. निव्वळ तोच नाही, तर त्याचा 'आवाज' ही नाकारला गेला , त्याच्या फ्लॉप चित्रपटांची रांग लागली, तेव्हा त्याचाही आत्मविश्वास पार रसातळाला गेला होता.
    आता अभिनय क्षेत्र सोडून टॅक्सी चालवावी , अशा निष्कर्षाप्रत तो उंच किडकिडीत तरुण आलेला असतानाच , एक चित्रपट त्याच्याकडे चालून आला . ह्या चित्रपटाच्या रूपात त्याला , म्हणजेच 'अमित 'ला , म्हणजेच अमिताभ बच्चन ह्यांना जणू आपली नियतीच गवसली...
    एका तथाकथित ' odd ' व्यक्तिमत्त्वातून सहस्रकाचा महानायक जन्माला घालणारा चित्रपट ,
    जंजीर !!!
    चित्रपट, नाटकाचे असेच किस्से पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा❤️🔥🎥
    'अक्षयपात्र'
    Connect with us 🫱🏼‍🫲🏻
    Instagram
    / akashaypaatra_1
    Facebook
    / profile.php
    अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
    / @akshaypaatra8990
    #bollywood #bollywoodmovies #zanjeer #bollywoodsongs #amitabhbachchan #actor #akshaypaatra#angryyoungman#salimjaved

Komentáře • 16

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 Před měsícem +3

    खूप छान माहिती मिळाली.. नाहीतर नुस्ता सिनेमा पाहिला होता नेहमी प्रमाणे..

  • @BABJIRAO
    @BABJIRAO Před měsícem +1

    Zanzeer is the movie that gave Amitabh the title of "Angry young man"Rest is history.

  • @sujata5115
    @sujata5115 Před měsícem +2

    खुप छान छान माहिती कळते तुझ्या अक्षयपात्र मुळे

  • @nikita_lokare8653
    @nikita_lokare8653 Před měsícem +2

    हा हमे भी आपका काम बोहोत पसंद आया 😬.. खूपच छान माहिती दिली

  • @shailabrahmankar1622
    @shailabrahmankar1622 Před měsícem +2

    उत्तम सादरीकरण. छान माहिती

  • @rahulshinde6103
    @rahulshinde6103 Před měsícem +2

    very good Samarth !

  • @sameerchavan2919
    @sameerchavan2919 Před měsícem

    Samarth
    Ye dil maange more❤❤

  • @vandanajanwelkar5918
    @vandanajanwelkar5918 Před měsícem +1

    छान माहिती।।

  • @sudhirdesai6334
    @sudhirdesai6334 Před měsícem

    Raste का पत्थर नव्हे हा चित्रपट होता बॉम्बे to गोवा