ये डायलॉग भी रहेगा और तालिया भी बजेगी 'कालिया'

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • बॉक्स ऑफिसचे शेहेनशहा असलेल्या अमिताभ बच्चन ह्यांना, एका नवोदित दिग्दर्शकाने , एकदा त्यांना चक्क त्यांच्या अभिनयाबद्दलच निर्वाणीचा इशारा दिला होता ! एकतर मी दिग्दर्शन सोडतो किंवा तुम्ही अभिनय करणं सोडून द्या, असं दस्तरखुद्द अमिताभना त्यांच्या उच्चीच्या काळात ठणकावून सांगणारा हा दिग्दर्शक होता, टिनू आनंद ...
    आणि हा टिनू आनंद , नवखा म्हणजे किती नवखा असावा ? त्याने एक , दोन नव्हे, तर तब्बल शून्य चित्रपट तोपर्यंत दिग्दर्शित केले होते होते ! एका चित्रपटाची अवघी काही रिळं दिग्दर्शित केलेला टिनू आनंद , आपल्या वडिलांनी लिहिलेल्या एका संवादाकरता चाळीसहून अधिक चित्रपट केलेल्या सुपरस्टार अमिताभला नडला होता , त्याची ही दिलखेचक कहाणी !
    आपल्या पदार्पणातच सुपरहिट चित्रपट देणाऱ्या टिनू आनंद यांची आणि अमिताभ यांचीही कहाणी, ' कालिया ' !!!!!!!
    .....
    Connect with us 🫱🏼‍🫲🏻
    Instagram
    / akashaypaatra_1
    Facebook
    / profile.php
    अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
    / @akshaypaatra8990
    ......
    #AkshayPaatra #AmitabhBachchan #amitabhbachchanfans #amitabhbachchanmovies #amitabhbachchan #amitabhbachchannews #amitabhbachchanmovie #tinuanand #kaalia

Komentáře • 21