ब्रेकफास्ट स्क्रिप्ट ते 'कल्ट क्लासिक': डॉन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • स्वतः सलीम जावेद ह्यांनी ब्रेकफास्ट स्टोरी म्हणून हिणवलेला, आणि नंतर 'कल्ट क्लासिक' ठरलेला ब्लॉकबस्टर चित्रपट : डॉन...
    दुहेरी भूमिकेतील अमिताभ,झीनत अमान आणि प्राण ह्यांच्या अभिनयाने सजलेला, अंडरवर्ल्डला वलयांकित करणारा कदाचित पहिला चित्रपट 'डॉन'...
    आणि नरीमन इराणी नामक व्यक्तीचं सगळं कर्ज फिटवून त्यांना मरणोत्तर समाधान देणारा चित्रपट : डॉन!!!
    please,like,share and subscribe...
    Connect with us 🫱🏼‍🫲🏻
    Instagram
    / akashaypaatra_1
    Facebook
    / profile.php
    अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
    / @akshaypaatra8990
    #bollywood #salimjaved #don #amitabhbachchan #movie

Komentáře • 16

  • @sujata5115
    @sujata5115 Před 19 dny +2

    कलाकारा मधील माणुसकी दर्शवणारी माहिती. As usual खुप छान प्रतिक.

  • @jaiwaishampayan8695
    @jaiwaishampayan8695 Před 19 dny +2

    मस्तच.

  • @bhaktisawant7048
    @bhaktisawant7048 Před 19 dny +3

    खूपच कमाल ❤

  • @user-ht6wr8dz2j
    @user-ht6wr8dz2j Před 19 dny +2

    Don....Breakfast to main course and beyond.... आवडता सिनेमा आणि ही माहिती ही.

  • @sheeladamlecolorsmarathime5408

    Pratik
    Khup Chan
    Mast Information Narration ani Spasht Chan Bol las v Junya Aathvni khup Chan Sangitlya

  • @chaitanyadumbre5556
    @chaitanyadumbre5556 Před 14 dny +2

    आपला डॉन ह्या अमिताभ बच्चन ह्यांच्या सिनेमावरील व्हिडिओ बघितला मला खूप आवडला. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही भाग मिल्खा भाग, लगान आणि रणवीर सिंग ह्याचा ८३ ह्या तीन सिनेमांच्या वरील व्हिडिओ साकार करावेत. मला ह्या तीन सिनेमांची निर्मिती कथा तुमच्या युट्यूब चैनलवर बघायला नक्कीच आवडेल.
    चैतन्य डुम्बरे
    प्रसिद्ध भाषांतर कार आणि सिने अभ्यासक
    रेखा द अनटोल्ड स्टोरी
    मूळ लेखक : यासीर उस्मान
    अनुवाद : चैतन्य डुम्बरे

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 Před 19 dny +1

    Khup mast info dilis...

  • @ananddesai6181
    @ananddesai6181 Před 16 dny +1

    Best information

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 19 dny +1

    Nice

  • @dr.udayvaidya5576
    @dr.udayvaidya5576 Před 2 dny

    Wonderful.

  • @vandanajanwelkar5918
    @vandanajanwelkar5918 Před 17 dny +1

    छान

  • @ashokvasantgadkar1100
    @ashokvasantgadkar1100 Před 14 dny +1

    वक्त के बारेमे कुछ कहो.

  • @asifshaikh-sg6fc
    @asifshaikh-sg6fc Před 10 dny

    Nice