आधी नकार मग विनवणी, एका 'ब्रम्हचाऱ्या' ची कहाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • एखाद्या नटाने समोरून चालून आलेली भूमिका नाकारावी , ती दुसऱ्या नटाने स्वीकारावी आणि ती कलाकृती प्रचंड यशस्वी व्हावी, हा पायंडा कलाक्षेत्राला नवा नाही.
    हिंदी चित्रपटात अशी कैक उदाहरणे सापडतात . शोले चित्रपटात शत्रुघन सिन्हा आणि डॅनी डेंगझोंपा ह्यांनी नाकारलेल्या आणि अनुक्रमे
    अमिताभ बच्चन आणि अमजद खान ह्यांनी साकारलेल्या भूमिकांनी घडवलेला इतिहास सर्वश्रुत आहेच. हॉलीवूडमध्ये जॉन ट्रावोल्टा ह्यांनी नाकारलेले तब्बल ४ चित्रपट रिचर्ड गेर ह्यांनी केले आणि ते चारही धो धो चालले .
    परंतु भूमिकेसाठी आगाऊ घेतल्यानंतरसुद्धा एखाद्या नटाने तो चित्रपट सोडावा आणि दुसऱ्या नटाने तो केल्यावर सुपरहिट ठरावा , हे घडलं 'ब्रह्मचारी ' ह्या चित्रपटाच्या बाबतीत. प्रदर्शनाला तब्बल ५६ वर्षे उलटून गेलेल्या ह्या चित्रपटाची अनोखी कहाणी पाहूया ह्या विडिओ मध्ये .
    व्हिडिओ आवडल्यास आपण like , share , subscribe करालच ..
    धन्यवाद !!!
    connect with us 📍
    Instagram
    / akashaypaatra_1
    Facebook
    / profile.php
    अशाच विडियोसाठी चँनलच्या नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळतील
    / @akshaypaatra8990
    #Bramhharimovie #shamikapoor #movie #akshaypaatra

Komentáře • 10

  • @shridharbhise9536
    @shridharbhise9536 Před 3 měsíci

  • @shivanigondal2566
    @shivanigondal2566 Před 3 měsíci +1

    प्रत्येक फिल्म मागे काही गुपित असतात जी ऐकायला नक्कीच आवडतात...👌👌👌👌

  • @rahulshinde6103
    @rahulshinde6103 Před 3 měsíci

    Great Samarth !

  • @snehaagharkar9824
    @snehaagharkar9824 Před 3 měsíci

    Wa... छान माहिती...चांगला प्रयत्न......

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 3 měsíci

    खूप मज्जा आली

  • @madhuraphatak558
    @madhuraphatak558 Před 3 měsíci

    खूप छान माहिती

  • @SiddheshPednekar-nv5ik
    @SiddheshPednekar-nv5ik Před 3 měsíci

    Khup chan mahiti 👍🏻

  • @VidyadharKamat
    @VidyadharKamat Před měsícem

    नमस्कार, म्हात्रे साहेब! माझ्या कमेंट ची दखल घेतल्या बद्दल. तुमच्या पुढिल विषया बद्दल हि मला माहिती आहे. पण तुर्तास लोकांची उत्सुकता ताणलेली राहुदे.
    पुन्हा एकदा धन्यवाद व शुभेच्छा!

  • @vijayahirwar7566
    @vijayahirwar7566 Před 3 měsíci

    Very nice video😢😮