GURUDEV DATTA MORALE.....00093

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *GURUDEV DATTA MORALE MANDIR*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

Komentáře • 111

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @ramujal5863
    @ramujal5863 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी नशिंगसरस्वती महाराज की जय

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 Před 2 lety

    Shri gurudev datta🙏🙏💐💐🌺🌺🙏🙏

  • @prakashbhittam5223
    @prakashbhittam5223 Před 2 lety

    जय गुरुदेव दत्त

  • @kiranbhadane7931
    @kiranbhadane7931 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @santoshgiram6505
    @santoshgiram6505 Před 2 lety

    Shri guru dev detth

  • @jagdishinamdar125
    @jagdishinamdar125 Před 2 lety

    गुरुदेव दत्त

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @goluyt9090
    @goluyt9090 Před 2 lety

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rajumore7753
    @rajumore7753 Před 3 lety

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त काकाश्री माझ्यावर थोडी कृपा करा

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 12 dny +1

    महाराज यांनी बंडू दादा व काका यांना जन्माला घालून आमच्या सारख्या भक्तनावर उपकार केले हे उपकार कधीच फिटणार नाही अशीच महाराज आपली कृपा दृष्टी सुअसू द्या श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @aniruddhakatu3589
    @aniruddhakatu3589 Před 2 lety

    Mi roj tumche vidio padhte. Dattaguru aani kaka mazya swapnar aale hote.

  • @smali0115
    @smali0115 Před 4 lety +39

    नामस्मरण हा साधा व सरळ भक्तिमार्ग करून आपल्या शारीरिक व मानसिक व्याधीवरती विजय मिळवणे शक्य आहे.
    ।। श्री गुरुदेव दत्त ।।

    • @akshu1117
      @akshu1117 Před 4 lety

      🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त🌹🌹

    • @ajaysonawane9830
      @ajaysonawane9830 Před 3 lety +1

      🙏🏼|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏🏼
      🙏🏼| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |🙏🏼

    • @vishalkotwal4498
      @vishalkotwal4498 Před 3 lety

      Guru dev datt

    • @vijaykumarmalgonde9273
      @vijaykumarmalgonde9273 Před 2 lety

      Avduth chenten श्री गुरुदेव दत्त

  • @deepakmeshram9401
    @deepakmeshram9401 Před 4 lety +4

    Shri awdhut chintan shree gurudev dutta

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Před 2 lety

    या युगात तंत्र मंत्र वापर करून आपलीच नातेवाईक आपले चांगले होऊ नये प्रयोग करतात , त्यातून होणारा खूप भयानक त्रास आहे , श्री गुरूदेव दत्त महाराज या त्रासापासून सोडवत आहे, हेच आपले भाग्य आहे ,फक्त नामस्मरण करणे. 🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @ajaysonawane9830
    @ajaysonawane9830 Před 3 lety +3

    🙏🏼|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏🏼
    🙏🏼| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |🙏🏼

  • @vikasmali9758
    @vikasmali9758 Před 4 lety +11

    श्रध्दा,भक्ति,व भावने जर आपण नामस्मरण केले तर महाराज आपल्याला सर्व संकटे व आडी‌अडचणीतुन अलगत बाहेर काढतात.श्री गुरुदेव दत्त.

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 4 lety +9

    सध्याचे युगात लोकाना आध्यात्मक स्वरूपाय परिपुर्ण मार्गदर्शन करून भक्ती विषयी शंका निरसन करुन देवत्वाची प्रचितो येण्याचे एकमेव ठिकाण श्री गूरूदेव दत्त

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +5

    कॄपा करा माऊली
    वाट बघते मी तुमच्या दर्शनाची
    माझे दत्त गुरु माझी माय

  • @kshitishable
    @kshitishable Před 4 lety +1

    Avdhoot chintan shree gurudevdutta

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 4 lety +5

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏

  • @nashiknews9532
    @nashiknews9532 Před 4 lety +9

    Hi kharch mharaj maj dok dukhat hot ani mla zop lagt nvti mi dokya vr hat theun mhnt datt datt maj dok dukhn bnd zal ani mla gangapur disayla lagl mn shant zal guru jy guru dev datt

  • @prathmeshkshirsagar8185
    @prathmeshkshirsagar8185 Před 4 lety +2

    श्री गुरुदेव दत

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +3

    ॐश्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    दत्त माऊली आठवण येते तुमची
    कधी दर्शन द्याल दत्त माऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझी माऊली

  • @ramdethe2325
    @ramdethe2325 Před 4 lety +6

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @amewtdeshpande4201
    @amewtdeshpande4201 Před 4 lety +2

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datta

  • @ajinkyalokhande1275
    @ajinkyalokhande1275 Před 2 lety

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 Před 4 lety +1

    Shree Gurudev Datta

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 4 lety +5

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 4 lety +2

    Avdhut chitanm Shri Gurudev Datt maharaj ki jay

  • @eshwarjadhav2870
    @eshwarjadhav2870 Před 4 lety +2

    आदेश आदेश नाथ महाराज

  • @madhavshreemangle5792
    @madhavshreemangle5792 Před 4 lety +2

    Avdhut chintan
    Shree gurudev dutta

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 Před 4 lety +5

    गुरुदेव दत्त प्रभू की जय,,💐🌺🌺🌺🙏🙏

  • @sachi8899
    @sachi8899 Před 4 lety +4

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @dipakrankhamb1518
    @dipakrankhamb1518 Před 4 lety +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 Před 4 lety +4

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 Před 4 lety +5

    🙏🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏🙏

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 2 lety

    🙏🌹🌼 digambara Sri digambara Sri pada Sri vallabha digambara 🌹🌼🙏

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Před 4 lety +2

    maze. Aavadate. daiwat. shri. Gurudev. Datt

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 Před 4 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 Před 4 lety +2

    Om shree guru dev datta❤❤❤❤❤

  • @deepakalhat2767
    @deepakalhat2767 Před 4 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज

  • @poojagadekar9533
    @poojagadekar9533 Před 3 lety

    Avdhut chintan Shri gurudev datt 🙏👏💐🌹

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 4 lety +3

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta 🙏🙏

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 4 lety +2

    Shri Guru Dev datt

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 Před 4 lety +3

    Shree Gurudev Datta🙏

  • @sushantmagdum9395
    @sushantmagdum9395 Před 4 lety +1

    Shree gurudev datta

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 4 lety +3

    Shri Gurudev Datta 🙏

  • @anandrawshinde6897
    @anandrawshinde6897 Před 4 lety +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shailesholdversionliveperf9500

    श्री गुरुदेव दत्त...
    माझी आई घरातून निघून गेली आहे अजून कुठेच तिचा तपास लागला नाही... दोन वर्ष होतील आता ऑक्टोबर मध्ये.. महाराज आपल्याला माझी विनंती आहे आई सुरक्षित सुखरूप आणि लवकरात लवकर माझ्याकडे येउदे...

    • @tapobhumiproductions
      @tapobhumiproductions Před 4 lety

      माऊली एकदा मोराळे येथे यावे. तुमचे काम होईल.

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 Před 4 lety +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety +1

      श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे काय असते हे तुम्हाला मोराळे येथे प्रत्यक्ष भेटी अंती कळेल.

  • @secretsoflife6159
    @secretsoflife6159 Před 4 lety +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.!

  • @sudhiryadav-qe7eu
    @sudhiryadav-qe7eu Před 3 lety

    Shree gurudev datt

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 Před 4 lety +2

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

  • @jadhavamit1899
    @jadhavamit1899 Před 3 lety

    Avdhut chitan Shree Gurudev datt

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 3 lety +1

    ॐ शिवगोरक्ष📿

  • @bablugore5421
    @bablugore5421 Před 4 lety +11

    कलियुगात देवाचे अद्भुत असे कायॅ आहे येथील कोणत्या प्रकारचे संकट असुदे नामस्मरण करून कोणत्या प्रकारची व्याधी राहते

  • @pandurangtambud3568
    @pandurangtambud3568 Před 4 lety +1

    गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त

  • @Everything-bo5ie
    @Everything-bo5ie Před 4 lety +5

    श्री गुरु भक्तला आपल्या आश्रय द्या... श्री गुरूदेव दत्त

  • @shivamkarande9960
    @shivamkarande9960 Před 2 lety

    Jay gurudev datt amchavar krupa kara khup sankate yet ahet mahilani gurucharitra vacle tari chaltil ka

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 Před 3 lety +1

    Shrigudev🙏🙏

  • @prathmeshmangalwedhe1330
    @prathmeshmangalwedhe1330 Před 4 lety +3

    ॐद्रां दत्तात्रयाय नमः

  • @sarikakhandekar9710
    @sarikakhandekar9710 Před 4 lety +3

    SHREE GURUDEV DATTA...👏👏👏👏👏👏

  • @dipalikulkarni6348
    @dipalikulkarni6348 Před 3 lety

    Shree datt guru korona sarkha rog ya jagatun nasht houdet aani tumch namsmarn nehmi suru rahudet shree swami samrth .🙏🙏🙏🙏

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 Před 4 lety +1

    Avdhut chintn shr ee gurudev datta

  • @sunilpawar1391
    @sunilpawar1391 Před 4 lety +4

    Shree datta🙏

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety

    Shre swamisamarth

  • @laxmanshinolkar1263
    @laxmanshinolkar1263 Před 3 lety

    Gurudev Datta

  • @sambhajisathe4781
    @sambhajisathe4781 Před 4 lety +2

    !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 Před 4 lety +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @kausalyadevimanke4591
    @kausalyadevimanke4591 Před 4 lety +1

    Avdhoot datta maharaj ki jai naman

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety

    🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 हो काका मी खूप अज्ञानी आहे आता डोळे उघडले आहे 🙏🌹

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 Před 4 lety +1

    आदेश

  • @dattadalvi8829
    @dattadalvi8829 Před 4 lety +2

    Dattaguru

  • @harshalsonar6856
    @harshalsonar6856 Před 4 lety +1

    Gurunchi lilach vegli aahe 🙏🙏🙏🌷

  • @neelambudhkar2012
    @neelambudhkar2012 Před 3 lety +1

    काका मी निलम बोलत आहे तुम्ही मुंबई सायन ला बैठक घ्यावी अशी खूप खूप इच्छा आहे.🌹जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏

  • @tusharwagh6062
    @tusharwagh6062 Před 4 lety +12

    || "अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त" ||
    || "गुरू नृसिन्ह सरस्वती स्वामी महाराज की जय" ||
    || "श्री गुरुदेव दत्त महाराज की जय" ||
    || "श्री गुरुदेव दत्त" ||
    || "श्री गुरुदेव दत्त" ||
    || "श्री गुरुदेव दत्त" ||🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @panduranggavade650
    @panduranggavade650 Před 4 lety +2

    Je jayanshi ruche
    Te kari samor
    Sarvatra udaar maybaap.
    Aavadeeche daan deto narayan.
    --TUKYACHE AAMRITBOL
    SHRI
    GURUDEO DATT.......DATT.....DATT..........
    Shanshayala sthan nahi.
    He jagat far aagadh aahe.
    Devtva varti vishwas dharavach lagel .
    Vidnyan he aalpdnyanche
    Tokde dohale aahet.
    He jagat sarv vyapi aahe.
    Yethe manavi buddhi luli padate
    Tyasathi
    PARASHAR --CHAKRAPAANI
    Varach vishwas thevavach lagel
    Aanya upay nahi.
    Gurudeo DATT....DATT....DATT.......

  • @lexithelabrador9847
    @lexithelabrador9847 Před 2 lety

    Dev ahe

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +6

    श्री गुरुदेव दत्त या कलियुगात प्रत्यक्षात देव आहेत का व कार्य करतात का प्रत्यक्ष बघायचे असेल तर एका गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता यावे लागते स्वतः अनुभव घेऊ शकता श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @dipalikuarne2362
    @dipalikuarne2362 Před 3 lety +1

    दत्त गुरु महाराज तुमचं दर्शन कधी मिळेल .

  • @archnabhavsar8508
    @archnabhavsar8508 Před 4 lety +2

    Bhakti marg chalu ahi

  • @akshaypowar4069
    @akshaypowar4069 Před 4 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @roshansnagpure7730
    @roshansnagpure7730 Před 4 lety +2

    दवाखाने खुप केली काहीही फरक नाही
    आता अंगात येत काय आहे मंदिरात गेले की कोणती शक्ती अंगात येत हे काही लक्षात येते नाही , खूब बरबाद झालो मला मदत करा

  • @yogeshwardharmadhikari9322

    नवीन माणसासाठी संधी द्यावी ही विनंती आहे

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm Před 3 lety

    वाह.... ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @govinds8550
    @govinds8550 Před 4 lety +2

    देवावर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही...

    • @rupalisalunkhe5695
      @rupalisalunkhe5695 Před 4 lety +6

      देवावर श्रद्धा आहे म्हणूनच आज बारा वर्षे पूर्ण झाली श्री क्षेत्र मोराळे येथील कार्ये सर्व भक्तांसाठी अखंड सुरू आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @mangalbhujbal2700
    @mangalbhujbal2700 Před 4 lety +1

    Mala sarakhe doke du khate mi swami samarthache namsmarankarate tar sakali gurudattatrayache nam ghete pan maze mr pooja karun det nah

  • @user-ri4uc4st6u
    @user-ri4uc4st6u Před 4 lety

    सध्या चालू आहे का

  • @amolkerulkar3446
    @amolkerulkar3446 Před 4 lety +4

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @rekhajadhav116
    @rekhajadhav116 Před 4 lety +2

    गुरुदेव दत्त

  • @amitpatil4822
    @amitpatil4822 Před 4 lety +2

    Shree Gurudev Datta

  • @vikasgatadi6689
    @vikasgatadi6689 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 4 lety +1

    Shree Gurudev Datt🙏🙏🙏

  • @latakatkar6837
    @latakatkar6837 Před 3 lety

    Shri gurudev datt

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vikasbbondre9985
    @vikasbbondre9985 Před 4 lety +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @rahulrajage4089
    @rahulrajage4089 Před 3 lety

    गुरुदेव दत्त

  • @jotiramsawant2202
    @jotiramsawant2202 Před 4 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा