GURUDEV DATTA MORALE.....00013

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री दत्त जयंती निमित्त घेतलेले काही भक्तांच्या शारीरिक व्याधीवरील चमत्कारी अनुभव भाग .....००००५
    आत्मप्रचीती देणारा अनुभव.....जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आसा अनुभव.
    हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भक्तांना अशी विनंती आहे कि तुम्ही सर्व जन या व्हिडिओला लाईक आणि सब्स्क्राइब तर करताच पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा जेणे करून आश्या प्रकारच्या बाधित लोकांना उपचाराचा मार्ग सुलभ होईल .
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .
    संचार बाधीत / शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींनी दर गुरुवारी सकाळी 9 वाजता मोराळे येथील प्रबोधन कार्यक्रमास हजर राहावे .
    पत्ता :- श्री नृसिंह सरस्वती दत्त मंदीर मोराळे (पेड) ता . तासगाव , जिल्हा. सांगली. महाराष्ट्र.
    अधिक माहिती साठी संपर्क :-
    फोन करणेची वेळ गुरुवार व्यतिरिक्त सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंतच .
    श्री संग्राम शिनगारे :- 9145732235 कुंडल
    श्री सुर्यकांत पाटील :- 7875482372 मोराळे
    श्री विशाल बन्ने :- 8600087111 कोल्हापूर.

Komentáře • 312

  • @MaheshKoli777
    @MaheshKoli777 Před 2 lety +18

    डोळ्यातून पाणी आल पाहून खूप मोठं कार्य करत आहात महाराज श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss Před 3 lety +24

    मृत्यूला ही माघार पाठवायची शक्ति प्रारब्ध बदलायची शक्ती फक्त एकेमेव दत्त महाराज च हे करू शकतात🙏

  • @surendrakulkarni696
    @surendrakulkarni696 Před 3 lety +15

    खूपच अद्भुत आगली वेगळी अशी प्रचिती आहे श्री दत्तप्रभूंची.... गुरु देव दत्त.... 🙏🙏

  • @pradipmitkal5844
    @pradipmitkal5844 Před 4 lety +65

    हे महाराज देवाला किती तळमळीने विनंती करताहेत त्याप्रमाणे आपण ही आशी भक्ती करा की असल्या शक्तींनी आपल्याला स्पर्श ही केला नाही पाहिजे... RamkrishnaHari.

  • @bhawani1899
    @bhawani1899 Před 3 lety +4

    खरं आहे कोणतेही देव ब्रह्मांडाचे आई तुळजाभवानी असो महिषासुर मर्दिनी असो किंवा शिवशंकर असो किंवा दत्त महाराज असो किंवा स्वामी समर्थ केव्हा नरसिंहसरस्वती महाराज असो कोणत्याही देवाला कांदा लसूण धूम्रपान दारू मास मच्छी मटन बिलकुल चालत नाही जो कोण सात्विक आहार घेऊन देवाची पूजा केल्यामुळे देवाला शरण गेल्यामुळे साक्षात देव पावतो ह्या कलियुगामध्ये शंभर टक्के खरी गोष्ट आहे मास मच्छी दारू गुटखा कांदा लसूण हे फक्त दानव लोकच ह्या गोष्टींचा भक्षण करतात आपले स्वामी महाराज सगळ्यांना सद्बुद्धी प्रदान करो आणि सगळे सात्विक भोजन ग्रहण करावे हे स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना आई तुळजाभवानी महेश मर्दिनी

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 9 měsíci

    श्री गुरुदेवदत्त महाराज कि जय

  • @varsharanikunisetty8092
    @varsharanikunisetty8092 Před 5 lety +30

    Its a miracle.. पाटील महाराज तुमचे शत:शा आभार। आजच्या पिढीला भक्तिमार्ग दाखवण्यासाठी तुम्ही घेतलेले व्रत महान आहे। दत्त गुरु तुम्हाला उदंड आयुष्य देवो।।।।
    Om Shri Gurudev Datta...

    • @himanshukawale5704
      @himanshukawale5704 Před 4 lety +2

      Bhau yancha address dyana

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety +6

      श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त मंदीर, मोराळे, तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
      मोराळे येथे राहण्याची सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मटण खाऊन येऊ नये.

    • @himanshukawale5704
      @himanshukawale5704 Před 4 lety +1

      @@Gurudev_Datta_Morale khup khup abhar

    • @anirudhapatil5168
      @anirudhapatil5168 Před 4 lety +2

      Ho khar ahe

    • @user-sc7ev3sj6q
      @user-sc7ev3sj6q Před 3 lety

      8888339002

  • @vishalshirsat1646
    @vishalshirsat1646 Před 3 lety +13

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏😊

  • @rajukute6192
    @rajukute6192 Před 3 lety +3

    पाटील काका सगळे सेवेकरी 🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @amitdadadada-vm8hp
    @amitdadadada-vm8hp Před 11 měsíci

    दत्त प्रभू आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रभूचा चरणी विनंती............श्री गुरुदेव दत्त..श्री गुरुदेव दत्त

  • @bhagwatpatil3666
    @bhagwatpatil3666 Před 4 lety +3

    खरोखर चमत्कारच आहे गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @mahadevnakure1904
    @mahadevnakure1904 Před rokem

    Jay ho shree Gurudev Maharaji ki jay

  • @dayanandshendge725
    @dayanandshendge725 Před 3 lety +1

    महाराज सर्व प्रथम गुरुदेव दत्त महाराजांना प्रणाम करतो,आणि तुम्ही जे भक्तिभावाने लोकांची,मदत करता त्याबद्दल आपल्याला पण मी प्रणाम करतो,देवा मी कधी च देव मनाला नाही पण,आपले कर्म पाहून अंगावरती काटा आला आणि साक्षात देव काय असतो हे समजले,आता फक्त दत्त महाराजांना माझं एकच हात जोडून मागणी आहे की माझ्या जीवनात एक क्षण असा येउद्या की मोराळे या ठिकाणी जायची संधी द्या आणि तुमची साक्षात भेट होऊद्या.गुरूदेव दत्त 👍

  • @pandarang3024
    @pandarang3024 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @amolshrirame7389
    @amolshrirame7389 Před 4 lety +20

    काका अंगातली एखादी वाईट शक्ती तुम्ही काढता हे आम्ही अनेक विडिओ मध्ये बघितलं पण ते खर आहे नाही या बद्दल मनात थोडीशी शंका होती, कारण ते त्रास होणारी व्यक्ती आणि तुमालाच कळत पण इथे तुम्ही डोळ्यासमोर त्या मुलीचा त्रास कमी केला.आता सर्व शंका मिटल्या.तुमची भक्ती
    मोठी आहे. कलीयुगात तुम्ही देवाची प्रचती देताय🙏🙏गुरुदेव दत्त🙏🙏

    • @hemlatapalkar4068
      @hemlatapalkar4068 Před 4 lety +1

      काका मी तुमचा विडीओ दतता चा रोज बघते. खरे च जनतेने याचा लाभ घेवा .काका तुम्हाला माझा आदरणीय नमसकार.

    • @humanbeing5871
      @humanbeing5871 Před 3 lety

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @DJ-ee9qm
      @DJ-ee9qm Před 3 lety

      गुरुदेव दत्त

  • @yuvarajlohar2824
    @yuvarajlohar2824 Před 2 lety +1

    आपले कार्य खूपच चांगले आहे आमची दत्त गुरु चरणी क्षणोक्षणी भक्ती आहे आमचे घरी कोणीही मांसाहार करत नाही पाहुणे ना देत नाही फक्त शुध्द शाकाहारी जेवण. आम्ही दत्तगुरू चां दररोज संध्याकाळी नामजप करतो धन्यवाद

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem

    श्री गुरूं नृसिंह सरस्वतीस्वामी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 11 měsíci

    आपल्या घरात सुख समाधान हवे असेल तर फक्त मोरले व वाईट शक्ती कुठली ही असो ती संपते फक्त दत्त महाराज यांचा भक्ती मार्ग केल्याने व मोरळे येथे आल्याने श्री गुरुदेवदत्त

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 Před rokem

    Om aavadut chintan Shri guru dev datt Om🙏🙏🙏

  • @sureshgharge0794
    @sureshgharge0794 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🏵️🌼🌼🌹

  • @pravinnavgire2897
    @pravinnavgire2897 Před rokem

    Shree Gurudev Datta

  • @ashapathak8445
    @ashapathak8445 Před 4 lety +11

    आपले कार्य खुप च चांगले आहे व भक्त साठीची तुमची कळकळ पाहून खूप आनंद वाटतो आशा पाठक

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 4 lety +5

    🙏🙏"श्री गुरु नूसिंह सरस्वती स्वामी दत महाराज की जय"श्री गुरुदेव दत्त"🙏🙏

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 Před 3 lety +1

    He fakt Moral madhech ghadu shakate. Kaka tumhala antahkatnapasun naman. Kaka Mala pan tumhala bhetayche ahe. Me smile majhe kutumb khup adchanit ahot. Shree Gurudev Datta.

  • @vivekkilledar7658
    @vivekkilledar7658 Před rokem

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री परब्रम्ह नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय काका तुमची या मुलीसाठी झालेले हृदयाची घालमेल आणि तळमळ पाहून डोळ्यातून अक्षरशा अश्रुधारा वाहिल्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे काय हे काका तुमचं कार्य बघून समजलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @tejalmali2973
    @tejalmali2973 Před 5 lety +20

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गुरु नरसिह सरस्वती महाराज ।

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 2 lety

    श्री गुरूदेव दत्त

  • @devalemadhukar8949
    @devalemadhukar8949 Před rokem

    श्री गुरूदेव दत्ता माऊली

  • @oneway__as1005
    @oneway__as1005 Před 2 lety +1

    !! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
    !! श्री गुरू नृसिंहसरस्वती दत्त प्रभु महाराज की जय !!

  • @satyajeetzende3233
    @satyajeetzende3233 Před 4 lety +7

    दत्त महाराज अत्यंत जागृत आहेत फक्त त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेऊन शरण जा श्री दत्त कायम तुमच्या सोबत आहेत त्यांच्या अस्तित्वाचे पावित्र्य राखले तर घराला साक्षात गाणगापुर अक्कलकोट वाडी पिठापुर सारखे स्वरूप प्राप्त होईल यात शंका मात्र नाही. श्री गुरुदेव दत्त 🌹🌺

  • @priyankatilekar7429
    @priyankatilekar7429 Před 3 lety +1

    खरचं जागृत देवस्थान श्री क्षेत्र मोराळे

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před rokem +1

    अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 Před 3 lety +6

    गुरू दत्तांचा महिमा....
    🔱 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🔱

  • @prashantkoli1652
    @prashantkoli1652 Před 3 lety +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त काका खरोखर
    संगतो दत्त महाराज यांची इव्हीडी ताकत बगून
    मला खूप छान वाटले मला ही त्रास आहे काका
    तरी मला लवकर बोलवा हीच कळकळीची
    विनंती माझी अपॉइंटमेंट लवकर घ्यावी
    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @sunilgejage8781
    @sunilgejage8781 Před 6 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shamrajguru3729
    @shamrajguru3729 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-uw8bh7tz4f
    @user-uw8bh7tz4f Před rokem

    Shri gurudev datt

  • @jyotiatrey1740
    @jyotiatrey1740 Před 3 lety +3

    रात्री झोपेत मला असे वाटते की कुणी तरी आलेय.व मला ओढुन नेतेय .कधी वाटतेय ,कुणी तरी काही करतेय.कधी वाटते छातडावर कुणी बसतेय.मी जागे व्हायचा खुप प्रयत्न करतेय.हात लांबवुन पतीला ऊठवायचा प्रयत्न करतेय.पण हात लांब जात नाही.पतीला ऊठवु शकत नाही.
    शेवटी राम नामाचा जप करते.ते कमी होऊन जाग येते.मी ऊशा खाली हनुमान चालीसा घेऊन झोपते.झोपताना वाचते पण हनुमान चालीसा.
    हे काय आहे महाराज.मी वाचले होते.या बाबतीत.झोपेत मेंदुला पँरालीसीस झाल्या सारखे होते.की पेशंट हाल चाल करू शकत नाही.बर्याच वर्षापासुन हा त्रास आहे.30 वर्षापासुन.मी फारच घाबरून जाते परत झोपायची भीती वाटते.मी गुरूमंत्र घेतलाय रामाचा.

  • @adityashinde6635
    @adityashinde6635 Před 3 lety +3

    गुरुदेव दत्त🤞🏻😍😘

  • @ashwinikhune9190
    @ashwinikhune9190 Před 11 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 Před 4 lety +3

    खरंच चमत्कार. गुरू देव दत्त.

  • @ranikokate8015
    @ranikokate8015 Před rokem

    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हे कार्य करण्यासाठी 🙏🏻गुरुदेव दत्त

  • @navanathsurve1303
    @navanathsurve1303 Před 4 lety +1

    महाराजांच् कार्य अतुलनीय आहे मलातर घामच येतो पाहाताना.

  • @nileshcheulkar304
    @nileshcheulkar304 Před 4 lety +1

    Avdhoot Chintan Shree Gurudev Datta

  • @vaijinathkale2741
    @vaijinathkale2741 Před 2 lety +1

    गुरू देव दत्त डीगांबरा डीगांबरा

  • @scarysam1604
    @scarysam1604 Před 4 lety +4

    Shree gurudev datta🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitashinde9647
    @sunitashinde9647 Před 3 lety +1

    Khup agamya aahe maharaj tumchya talmalichya prarthanecha aani atyucha bhakticha prabhav aahe

  • @scarysam1604
    @scarysam1604 Před 4 lety +3

    Om shree gurudev datta 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 Před 3 lety +2

    Shree Gurudev Datta!

  • @gajananmohite5519
    @gajananmohite5519 Před 3 lety +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त !

  • @user-lt2cl1qh8x
    @user-lt2cl1qh8x Před rokem

    *🔱🙏🏻ॐ श्री गुरुदेव दत्त🙏🏻🔱*
    *🙏🏻🔱अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🔱🙏🏻*

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Před 4 lety +4

    श्री गुरुदेव दत्त ला साष्टांग नमस्कार करते ।मी पण दत्त भक्त आहे।गाणगापुर ला गेले होते,सर्व सत्य आहे।श्री गुरुदेव दत्त आपणावर कृपा खेलों ।मी पण नक्कीच येणार आहे । नमस्कार

    • @nishakalway3281
      @nishakalway3281 Před 4 lety

      मी सेप्टेंबर पासून जास्त त्रासात आहे, तुम्ही फोन वर ठीक करु शकतात का कळविणे ही विनंती आहे ।

    • @nishakalway3281
      @nishakalway3281 Před 4 lety

      गुरूदेव माऊली ला आमचा साष्टांग नमस्कार करत आहोत।

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm Před 3 lety +1

    जय जय स्वामी समर्थ
    ll गुरुदेव दत्त ll

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před rokem

    गुरूदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏

  • @devidaskotwal2085
    @devidaskotwal2085 Před 3 lety +1

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datta.

  • @vijaylakshmi3853
    @vijaylakshmi3853 Před 2 lety +2

    || श्री गुरुदेव दत्त ||
    🌺🌺🌺
    🙏🙏🙏

  • @ramabuj6105
    @ramabuj6105 Před 4 lety +4

    🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻

  • @surajshende8745
    @surajshende8745 Před 4 lety +3

    एक तूच गुरुदेव दत्त💐

  • @chalapathyraj5420
    @chalapathyraj5420 Před 4 lety +2

    Guru Deva Datta Prabhu🌹🌹🙏🙏

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 Před 4 lety +5

    Shree gurudev datt
    Shree swami samarth 🚩

  • @maheshbalwadkar3045
    @maheshbalwadkar3045 Před 4 lety +6

    श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय जय जय गुरुराज दत्त🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ketannikam6984
    @ketannikam6984 Před rokem

    आदि तुच,अंत तुच अनादि तुच....अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🚩🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🚩

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭

  • @tusharpatil3452
    @tusharpatil3452 Před 3 lety +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety +1

    Avdhut chintan sri gurudev datt 🙏🙏🙏

  • @gundapujari6457
    @gundapujari6457 Před 2 lety +1

    भक्तीचा हा महा सागर श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय

  • @goluyt9090
    @goluyt9090 Před 2 lety +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼 anyaci echya aahe deva 🥺🥺🙏🏼🙏🏼

  • @amrutakhot2527
    @amrutakhot2527 Před 5 lety +5

    Avdhut Chintan Shree Gurudev Datt 🙏

  • @prajotkhadape6370
    @prajotkhadape6370 Před 4 lety +1

    🙏🌹श्री गुरूदेव दत्त🌹🙏
    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @sonamshaileshnalawade2333

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @santoshr.g1931
    @santoshr.g1931 Před 5 lety +5

    अवधुत चिंतन श्री गुरूदेवदत्त

  • @sagarwagh8403
    @sagarwagh8403 Před 5 lety +3

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @akshaybachche7748
    @akshaybachche7748 Před 5 lety +3

    Avdhut Chintan Shree Gurudev datta

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @dahiphalepralhad602
    @dahiphalepralhad602 Před 4 lety +8

    पण महाराज या जगात चमत्कारा शिवाय नमस्कार होत नाही ..
    हे खरे आहे.
    चमत्कार घडला तरच लोक देवाला मानाय लागतात...
    श्री गुरु देव दत्त
    🙏

  • @mukundsonawane5079
    @mukundsonawane5079 Před 4 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏ओम श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ganeshulhare937
    @ganeshulhare937 Před 4 lety +3

    Shree Guru dev Dutt 🙏🙏

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +3

    Gurudev Datta 🙏🙏 🙏

  • @vikasgatadi6689
    @vikasgatadi6689 Před 4 lety +2

    ।।श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🙏🙏

  • @bigdream3385
    @bigdream3385 Před 4 lety +1

    Jay Gurudev Datta🙏

  • @nitinthorat411
    @nitinthorat411 Před 4 lety +2

    🙏🙏दिगबरा दिगबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगबरा 🙏🙏

  • @pritikadam6763
    @pritikadam6763 Před 5 lety +2

    Avdhut chintan shree gurudev datta maharaj kids Jay

  • @vishalghule3979
    @vishalghule3979 Před 4 lety +3

    See gurudev datt 🌼🌼🌼🌼💐💐🌼🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
    Mala yenyachi icha ahe lithe kote ahe he thikan

  • @saurabhguralkar8443
    @saurabhguralkar8443 Před 4 lety +2

    गुरू देव दत्त 🙏

  • @sagargorhe
    @sagargorhe Před 3 lety

    🙏🌺🌸||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||🌸🌺🙏

  • @sachinmohite9933
    @sachinmohite9933 Před 5 lety +7

    Avadoot chintan Shree GURUDEV DATTA......!

  • @shubhangisuryawanshi3425
    @shubhangisuryawanshi3425 Před 3 lety +2

    Me,yanrr,ahi,majee,इच्छा,पूर्ण,करावी,श्री,gurudavani,कृपा,करावी

  • @nehaprathameshjogal
    @nehaprathameshjogal Před 3 lety +2

    Avdhoot chintan shree gurudev datta
    Thank you Kaka.
    Kaliyug madhe asa chamatkar disu shakto tar apan sagle ekatra houn jar apla ek vichar jhala.Tar apan sagle corona pasun suddha mukti milvu shakto. Sagle sevakanchi iccha nakkich purna honar he spashta distay aplyala🙏🙏🙏🙏🙏 SPIRITUALITY IS ALWAYS GREAT

  • @satyawangawade5042
    @satyawangawade5042 Před 4 lety +1

    Avadhut chintan Shree gurudev datta

  • @uttamraopatil7847
    @uttamraopatil7847 Před 4 lety

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ✋🌷🌷🌷

  • @CRAZY-jd7cn
    @CRAZY-jd7cn Před 3 lety +1

    Shri Anant koti bramhandnayak Maharaj adhiraj yogiraj parabrahma sachidanand bhaktan pratipala Saraswati Swami Maharaj ki Jay 🙏🥰

  • @rohitchavan4644
    @rohitchavan4644 Před 2 lety

    Avdhut chintan shri gurudev dutta

  • @Omphoto1981
    @Omphoto1981 Před 4 lety +2

    अबधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sammmsunnn1874
    @sammmsunnn1874 Před 4 lety +2

    Jai Guru Dattatreya...