GURUDEV DATTA MORALE.....000103

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 05. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे येथे नवीन येणाऱ्या भक्तांसाठीचा माहिती वजा सुचना सांगणारा भाग .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    1 श्री. विकास माळी - सांगली - 9325196566
    2 श्री. रोहित रेनिवाल - सांगली - 9975000517
    3 श्री. राजेंद्र साळुंखे - पारे - खानापुर - 9158762616
    4 श्री. धनंजय जगताप - वडगाव हवेली-कराड 9881482933
    5 श्री. आकाश जगताप - मिरज - 9561115115
    6 श्री. विनायक पाटील - मोराळे - पेड - 9158813152
    7 श्री. राहुल शिंदे - मोराळे - पेड - 9373472535
    8 श्री. संभाजी साठे - हळदी - कोल्हापुर - 8805016409
    9 सौ. कविता बोंद्रे - हरीपुर - सांगली - 8928741616
    10 सौ. रुपाली साळुंखे - पारे - खानापुर - 7066419317
    11 सौ. चित्राली कणसे - सातारा - 9404234616
    12 श्री. दिपक चिवटे - तासगाव - 8956304696
    13 श्री. सुशांत मगदुम - मंगसुळी - कर्नाटक - 8087898341
    14 श्री. जयकांत येडेकर - तासगाव - 9096613942
    15 श्री. विकास जगताप - वडगाव हवेली-कराड - 9075792440
    16 श्री. सुर्यकांत पाटील - मोराळे - पेड - 7875482372
    17 श्री. संग्राम शिनगारे - कुंडल - पलुस - 9145732235
    18 श्री. विशाल बन्ने - कोल्हापुर - 8600087111
    19 श्री. राकेश गोरे - सांगली - 8888339005
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *GURUDEV DATTA MORALE MANDIR*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

Komentáře • 229

  • @tejasthakar4378
    @tejasthakar4378 Před 3 lety +10

    आम्हा सर्वांचे महतभाग्य जे तुमच्या सारखे सत्पुरुष आम्हाला लाभले आणि गुरू माऊली दत्त महाराजांचा मार्ग आम्हाला मिळाला.... आपल्याला गुरुमाऊलीचें कृपाशीर्वाद राहावे.... आपले खूप खूप आभार

  • @sambhajisathe4781
    @sambhajisathe4781 Před 4 lety +82

    देव आहेत कि नाहीत याची खात्री करायची असेल तर एक वेळ श्री क्षेत्र मोराळे येथे यावेच लागेल
    !!अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!

  • @maheshwagh7082
    @maheshwagh7082 Před rokem +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏... महाराज आम्हाला दर्शनाचा योग लवकर येऊद्या हीच आपल्या चरणी प्रार्थना....

  • @sureshdubole5932
    @sureshdubole5932 Před 2 lety +2

    काका आम्हाला ही लवकर बरे होयचे आहे आम्ही खूपच भाग्यवान आहोत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले
    दत्त गुरु दत्तगुरू दत्त गुरू

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Před 11 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ दत्त आई माझ्या सर्व शारीरिक व मानसिक व्याधी दूर करा एवढी चरणी प्रार्थना

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 Před 4 lety +20

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +54

    श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली या कलियुगात प्रत्यक्षात देव आहेत का व कार्य करतात का बघण्याचे एकमेव ठिकाण मोराळे एक वेळ यावी लागते गुरुवारी फक्त श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 Před 4 lety +8

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
    दंडवत श्री दत्त माऊली.

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 4 lety +8

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏🙏

  • @vijaybansode9442
    @vijaybansode9442 Před 3 lety +4

    🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹
    🌹दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त 🌹

  • @user-pv3lj8gr8k
    @user-pv3lj8gr8k Před 4 měsíci +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 Před 4 lety +10

    श्री गुरूदेव दत्त
    श्री गुरूदेव दत्त
    श्री गुरूदेव दत्त

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 Před 4 lety +8

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🙏🙏🙏

  • @aakashkadam357
    @aakashkadam357 Před rokem +1

    Avdhut chintan shree gurudev datta

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 Před 6 měsíci +1

    Jai shree Gurudev Datt.

  • @vinayak8322
    @vinayak8322 Před 4 lety +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @mahendra_nikam_official
    @mahendra_nikam_official Před 4 lety +15

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 Před 4 lety +9

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त .....

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 Před 4 lety +9

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 4 lety +7

    "गुरुदेव दत्‍त"दिगंबरा दिगंबरा श्रीप्राद वल्याभ दिगंबरा"

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 4 lety +9

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta🙏🙏

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest13 Před 4 lety +8

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ♥️

  • @prashantkadam7438
    @prashantkadam7438 Před 4 lety +3

    Avdut chintan shree gurudev datta ....mauli surv bhaktche kalyan Kara....

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 Před 4 lety +5

    श्री गुरूदेव दत्त अवधुत चिंतन

  • @udaybagwe8890
    @udaybagwe8890 Před 4 lety +6

    अवधूत चिंतन श्री,गुरुदेव दत्त,

  • @sachi8899
    @sachi8899 Před 4 lety +4

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ महाराज की जय, शंकर बाबा महाराज की जय

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 Před 2 lety +1

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरू देवदत्त🙏🙏

  • @prashantgudde9235
    @prashantgudde9235 Před 4 lety +3

    🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 4 lety +5

    Avdhut chitanm Shri Gurudev Datt maharaj ki jay

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz Před 3 lety +1

    अवधुत चिंतन श्री स्वामी गुरूदेव दत्त

  • @babasahebdhone33
    @babasahebdhone33 Před 4 lety +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @rajendrabhoite5832
    @rajendrabhoite5832 Před 3 lety +3

    श्री गुरुदेव दत्त कृपेने दादांनी अनिस ला चांगलाच घडा शिकवलाय
    लयभारी दादा(मोराळे)

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त नरसिंह दंत महाराज की जय

  • @anandrawshinde6897
    @anandrawshinde6897 Před 4 lety +3

    अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त

  • @babasotambe5992
    @babasotambe5992 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

  • @rajumadane960
    @rajumadane960 Před 4 lety +2

    श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @ravibarate6783
    @ravibarate6783 Před 3 lety +2

    महाशक्ती ब्रम्ह विष्णुमः महेश यांचा संगम म्हणजे गुरुदेवदत्त,,, जय गुरुदेवदत्त

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 4 lety +6

    Shri Gurudev Datta 🙏

  • @user-zs2rb3bj7u
    @user-zs2rb3bj7u Před 3 lety +2

    🙏🏻जय गुरुदेव दत्त🙏🏻

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 Před 4 lety +6

    🙏।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏

  • @sachi8899
    @sachi8899 Před 4 lety +1

    🚩🚩श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🚩🚩

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rnbothe9297
    @rnbothe9297 Před 4 lety +7

    Dattaguru tumchyavar nissim bhakti asnare maze vadil eka tantrik kriyemule akali mrutu pawle
    AATA mala tumchya pratimetch te distayat
    Gurudev datt

  • @amolgarad3520
    @amolgarad3520 Před 11 měsíci +1

    डाॅ. नरेंद्र दाभोळकर सर तुमची उणीव भासत आहे

  • @user-mk7lk7le3o
    @user-mk7lk7le3o Před rokem

    अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 Před 4 lety +3

    Avdhut chintn shree gurudev datta

  • @pramodhagare2236
    @pramodhagare2236 Před rokem

    श्री गुरूदेव दत्त दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm Před 3 lety

    ll स्वामी समर्थ महाराज की जय ll
    जय जय गुरुदेव दत्त

  • @sushantmagdum9395
    @sushantmagdum9395 Před 4 lety +5

    Shree guru dev datta

  • @vanitapharne3632
    @vanitapharne3632 Před 4 lety +1

    Avdhut chintan shri gurudev Datt kakanche kam khup sundar ahe

  • @user-fv3nw7hg5g
    @user-fv3nw7hg5g Před 2 měsíci

    जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @amitbandagar5167
    @amitbandagar5167 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ravipatil6916
    @ravipatil6916 Před 4 lety

    He shri gurudev datta tujya krupene ashirvadane darshan houde tujye seveche. Tujya tirthstanache. Shri gurudev datta

  • @laxumisali6191
    @laxumisali6191 Před 11 měsíci

    श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🌺

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 3 lety +2

    Shree Gurudevdatta 🙏

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 Před 2 lety

    गुरुदेव दत्त माऊली अवधूत चिंतन

  • @amitpatil4822
    @amitpatil4822 Před 4 lety +3

    Shree Gurudev Datta

  • @sandipatharepatil3537
    @sandipatharepatil3537 Před 4 lety +2

    श्री गुरूदेव दत्त

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 4 lety +4

    Shri guru dev datta,

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 Před 2 lety

    अवधूत चितन श्री गुरुदेव दत्त

  • @anitasirsat6582
    @anitasirsat6582 Před 3 lety +2

    Shree gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasudeokatdare6530
    @vasudeokatdare6530 Před 4 lety +1

    Shree Gurudev Datta !!!

  • @satishdhawade782
    @satishdhawade782 Před 4 lety +4

    Avadhut chintan gurudev datt

  • @tanvikhutal1586
    @tanvikhutal1586 Před 2 lety +1

    Shree gurudev datta🙏🙏🙏

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त......

  • @Dhagepushkar
    @Dhagepushkar Před 4 lety +5

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @vaijenathphad5609
      @vaijenathphad5609 Před 4 lety

      दिगंबरा दिगंबरा ‌श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 4 lety +3

    Shri Guru Dev datta

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 Před 2 lety

    🙏Avdhut Chintan Shri Gurudev Datt🙏

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 Před rokem

    Avdut chintanam Gurudev Datta

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    🚩🕉 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा 🕉🚩

  • @vikasbbondre9985
    @vikasbbondre9985 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @prakashjadhav72
    @prakashjadhav72 Před 2 lety

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩

  • @kshitishable
    @kshitishable Před 4 lety

    Avdhoot chintan shree gurudev dutta

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 Před 4 lety +2

    Shri gurudev datta

  • @jagdishkulkarni5141
    @jagdishkulkarni5141 Před rokem

    श्री गुरु देव दत्त

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Před 3 lety

    🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर🙏🙏

  • @purushottambhosale8773
    @purushottambhosale8773 Před 4 lety +1

    श्रीगुरुदेव दत्त

  • @sanjusonawane9663
    @sanjusonawane9663 Před 4 lety +1

    Jai shree gurudatta

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Před 3 lety

    Shri Gurudev Datta Pune.

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 Před 2 měsíci

    Shri avdhut Chintan Gurudev Datt

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 Před 3 lety +1

    ❤❤❤lave you guru dev datt❤❤❤

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 3 lety

    🙏🌹🌼 digambara digambara Sri pada Sri vallabha digambara 🌹🌼🙏

  • @prakashmahadik2799
    @prakashmahadik2799 Před 3 lety

    Khup chhan dev ahet

  • @pravinsontakke1581
    @pravinsontakke1581 Před 4 lety +3

    Gurudev datt

  • @vinayakkolte6072
    @vinayakkolte6072 Před 4 lety

    Shree Avdut Chintan Gurudev datta

  • @ashwinikumbhar9400
    @ashwinikumbhar9400 Před 3 lety

    Dada khoop motte jankalyan kartay. Pranam

  • @drkurhade
    @drkurhade Před 3 lety +1

    Shree swami smarth

  • @pramodpakhare2918
    @pramodpakhare2918 Před 3 lety

    Digambara Shree Swami Samarth Shree Gurudev Datt

  • @nilamjangam9136
    @nilamjangam9136 Před 2 lety

    Shree Gurudev datta

  • @shrutikasdance6247
    @shrutikasdance6247 Před 4 lety

    Shree gurudev datta

  • @rohitmulr
    @rohitmulr Před 4 lety +5

    Digambara Digambara sripad vallabh Digambara

  • @avinashdhobale9647
    @avinashdhobale9647 Před 3 lety

    जय गुरुदेव

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 4 lety +1

    Avdhut chintan Shri Gurudev Datta

  • @yashchandwadkar7560
    @yashchandwadkar7560 Před 4 lety

    Shree Datta Guru

  • @vipultawar9429
    @vipultawar9429 Před rokem

    गुरुदेव दत्त

  • @ashakale2210
    @ashakale2210 Před 3 lety

    Shree gurudevdatt

  • @kanifnathdumbare2357
    @kanifnathdumbare2357 Před 3 lety

    Guru dev datta Digambara Digambara Shree pad valhab Digambara aoudhoot chintan shree Gurudev datta

  • @healthharmony750
    @healthharmony750 Před 4 lety +5

    सर्वच वीडियो मधे आवाज कमी व क्लियर नाही भाऊ।
    कृपया है प्रॉब्लम नीट करावे ही विन्न्ति