GURUDEV DATTA MORALE.....00165

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2021
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

Komentáře • 261

  • @prashaantsutar657
    @prashaantsutar657 Před 3 lety +95

    आपली गेल्या जन्मी ची काही तरी थोडी का होईना पुण्याई असेल
    म्हणून या जन्मी प्रभू दत्तगुरूंचा सहवास ,आशीर्वाद आपल्याला मिळतोय
    श्री गुरुदेवदत्त

    • @vijayghosalkar3297
      @vijayghosalkar3297 Před 3 lety

      दादा
      मनात खूप इच्छा आहे, मोराळे येते येऊन भेट घेण्याची, दर्शन घेयाची,पण खूप अडचणी येतात तिथं पर्यंत पोहचता येत नाही, कस पोहचता येईल, व आपली मदत होईल का.

    • @prashaantsutar657
      @prashaantsutar657 Před 3 lety +1

      @@vijayghosalkar3297 दादा युट्युब वरील विडिओ बघा
      त्यात नंबर आहे खूप
      त्यातील कुठल्या ही एक नंबर वर कॉल करा माहिती घ्या

  • @sampadakumbhar8779
    @sampadakumbhar8779 Před 3 lety +53

    या जगात मोराळे सारखा सरळ मार्ग कोणीकडेच नाही.आवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.महाराज तुमची कृपा द्रुष्टी अशीच सदैव राहु द्यावी हिच विनंती आहे

    • @vijayghosalkar3297
      @vijayghosalkar3297 Před 3 lety +1

      ताई
      मी असा मार्ग खूप शोधतोय
      पण सापडत नाही, योग येतं नाही, तिथं पर्यंत पोहचू शकत नाही, अडचणी येतात.

    • @ganrajkoli8533
      @ganrajkoli8533 Před 3 lety

      '

    • @user-om8oi1hb2k
      @user-om8oi1hb2k Před 2 lety

      अवधूतचिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @amarkhatavkar1991
    @amarkhatavkar1991 Před 2 lety +4

    ज्या ज्या वेळी धर्माचा नाश होतो त्या त्या वेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो
    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 3 lety +9

    श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र या कलियुगात ज्या भाविक भक्तांना आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान व आपल्या परिवारास श्री दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद पाहिजे असल्यास एक वेळ अवश्य भेट द्यावी ही नम्र विनंती अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @bablugore5421
    @bablugore5421 Před 3 lety +36

    जगात नाही ते मोरळे येथे अद्भुत असे कार्य आहे गु रु देव दत्त 🙏🙏

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 Před 3 lety +15

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 तुमची कृपादृष्टी असेच आमच्यावरील राहू द्या

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 Před 3 lety +11

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्रीपाद राजंम शरणंम प्रपदे
    श्री स्वामी समर्थ

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 Před 3 lety +9

    🙏दिगंबरा दिगंबरा क्षिपाद वलभ दिगंबरा🙏

  • @ruturajpatil9314
    @ruturajpatil9314 Před 3 lety +8

    🙏🏻🙏🏻अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺

  • @siddheshvibhute6678
    @siddheshvibhute6678 Před 3 lety +8

    🙏🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před 3 lety +1

    खरोखरच भक्तीमार्ग खूपच स्तयाचा आहे.भालचंद्र काका खूपच सत्कार्य छान करत आहे.माझी स्वामी व दत्तमहारांजांची भक्ती करते. माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत.आमच कुटुंब विभक्त आहे.कुुंटुंबात एकोपा नाही. कुटुंबातील सदस्य एकमेकां बरोबर संवाद नाही. वडील मुलगाएकमेकांबरोबर बोलत नाहीत. मुलगा आईवडीलांबरोबर बोलत नाही.🙏🙏दत्तमहाराजांना विनंती करते माझ्या दोन्ही मुलांनी व सुनांनी आमच्या बरोबर संवाद करावा. महाराजांनी त्याना सद्बुद्धी द्यावी
    . माझ्या संपूर्ण कुटुंबावर महाराजांची कृपा दृष्टी व्हावी. ही प्रार्थना.
    गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shetkarimazaposhindaannada1250

    श्री आनंत कोटी ब्रह्माडनायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @babasahebshinde1170
    @babasahebshinde1170 Před 3 lety +2

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त। सनातन धर्म कि जय हो। सब संतन कि जय हो। दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वंल्लभ दिगंबरा ।। हर हर महादेव शंभो।। गौधर्मरक्षंणार्थ जय हिंदुराष्ट्रं

  • @yogeshpatil1345
    @yogeshpatil1345 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त।भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय

  • @vaishnavisound7650
    @vaishnavisound7650 Před 3 lety +7

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety +2

    जय श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ
    कृपा करा स्वामी 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭😭

  • @narayanbirajdar163
    @narayanbirajdar163 Před 3 lety +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती महाराज की जय

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 Před 3 lety +6

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्रीगुरू नॄसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +5

    🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 Před 6 měsíci

    Jai shree Gurudev Datt.

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Před 3 lety +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    अवधूत चिंतन श्री सदगुरू देवदत्त

    • @satishbodake5562
      @satishbodake5562 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏 जय जय दत्त गुरु 🙏🙏🙇🙇🙇

  • @sameermahadik6786
    @sameermahadik6786 Před 3 lety +5

    avadhut chintan Shree Guru Dev Datta 👏👏👏

  • @globalsystemandservices1293

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय...🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @adinathmali1984
    @adinathmali1984 Před 3 lety +5

    🌹🙏🙏🌹श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🙏🙏🌹
    🙏🙏🌹अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏

  • @rajkumarshinde619
    @rajkumarshinde619 Před 3 lety +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @gundapujari6457
    @gundapujari6457 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 3 lety +3

    🙏🙏!!"अवधूंत चिंतन ,श्री गुरुदेव दत्त"!!🙏🙏

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz Před 3 lety +3

    श्री गुरूदेव दत्त

  • @yuvrajdeshmukh3607
    @yuvrajdeshmukh3607 Před 3 lety +5

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @vishaljadhav7595
    @vishaljadhav7595 Před 3 lety +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐

  • @hiralamaske6217
    @hiralamaske6217 Před 3 lety +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

  • @anilphule5933
    @anilphule5933 Před rokem

    अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त

  • @tanajiingale6807
    @tanajiingale6807 Před 3 lety +1

    एकाच वेळी तिघी एकाच पातळीवर आल्यानंतर एकाच प्रकारे बेहेवियर करतात... मन मोकळं करतात.... आतले सगळे निगेटिव्ह... विचार आव्हान करून ते महाराज यांना बोलतं करतात हे विशेष

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Před 2 lety

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare466 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 3 lety +4

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 3 lety +4

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta🙏🙏

  • @tusharpatil3452
    @tusharpatil3452 Před 3 lety +1

    🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🚩🚩

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 Před 3 lety +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 Před 3 lety +2

    🔱 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🔱

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @chaitralijadhav9688
    @chaitralijadhav9688 Před 3 lety +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 3 lety +1

    Avdhut chitanam shri guru dev datt maharaj ki jay 🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏

  • @rajuchavare338
    @rajuchavare338 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त

  • @punamthorat7292
    @punamthorat7292 Před 3 lety +1

    Sri gurudev datta🙏🙏🌺🌹 digambara digambara sripad vallabh digambara 🌺🌹

  • @rambhau2072
    @rambhau2072 Před 3 lety +1

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @shashikanthajare4573
    @shashikanthajare4573 Před rokem

    गुरुदेव दत्त

  • @bebipatil153
    @bebipatil153 Před 2 lety +1

    Shri gurudev datt

  • @reshmarathod2201
    @reshmarathod2201 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आनंद कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 Před 3 lety +8

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती महाराज 🙏🌸

  • @vishaldevkate7839
    @vishaldevkate7839 Před 3 lety

    Awadhut chintan shri gurudev datta 🙏🙏🙏🙏

  • @sunilbhosale8091
    @sunilbhosale8091 Před 3 lety +3

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏💐

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 3 lety +1

    Shri Gurudev Datta ,🏵🙏🏼🏵

  • @mkadam2808
    @mkadam2808 Před 2 lety

    ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम ः

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Před 3 lety +3

    अलख निरंजन।
    गोरक्ष जलंदर चरपटाक्ष,
    अडबंग कानिफ मचींद्र आद्या
    चौरंगी रेवानक भर्ती संध्या
    भूम्या भ भूर्व नवनाथ सिद्धा।
    🔥🔥🔥🔥🔥

  • @prathameshpujare299
    @prathameshpujare299 Před 3 lety

    🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 3 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरू माऊलींची कृपा

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 3 lety +1

    🙏🕉️🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🕉️🙏

  • @user-ts3qx5jm1g
    @user-ts3qx5jm1g Před 3 lety

    अवधूत चिंतन श्रि गुरूदेव दत्त.

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 Před 3 lety +2

    Shree Gurudev Datta

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před 3 lety

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 Před 3 lety +2

    Avdoot chintan shree gurudev datt

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 Před 3 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

  • @bharat5700
    @bharat5700 Před 3 lety

    🙏🙏🙏 Avdhut chintan Shri gurudev datt 🙏🙏🙏

  • @sachinkhilari1178
    @sachinkhilari1178 Před 3 lety +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ushabarbhai7480
    @ushabarbhai7480 Před 3 lety

    अवधूत चींतन श्री गुरूदेव दत्त

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 3 lety +1

    श्री गुरू नर्सिहसरस्वती स्वामी महाराज नम:

  • @satishpatil2630
    @satishpatil2630 Před 3 lety +5

    सतीश पाटील
    सावदा, जि. जळगांव
    श्री नुर्सीह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @sachinthorat4965
    @sachinthorat4965 Před 3 lety +6

    ।। श्री अनंतकोटी बमांडनायक राजधीराज योगिराज सद्गुरु श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
    ।। अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🙏🙏

  • @jayramkudale6928
    @jayramkudale6928 Před 3 lety +3

    👏👏Gurudev datta 👏👏

  • @shankarkale69
    @shankarkale69 Před 3 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त्

  • @vijayshinde3113
    @vijayshinde3113 Před 3 lety +1

    जय गुरु देव दत्त

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před 3 lety

    🌹🌹Avdhoot chintan shri Gurudev datt 🌹🌹

  • @ravikharat7746
    @ravikharat7746 Před 3 lety +1

    Shree gurudev Datt...🙏🙏🙏🙏

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shashikalawale5387
    @shashikalawale5387 Před 3 lety +1

    🙏🌷shree gurudev datta🌷🙏

  • @amodata8209
    @amodata8209 Před 2 lety

    जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @suryakantbhingardeve5307

    Shree Gurudev Datta 🙏 🙏

  • @shashikantkore9504
    @shashikantkore9504 Před 3 lety +2

    Avdhut chintan gurudev datt

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 Před 3 lety

    || श्रीगुरूदेव दत्त ||🙏🙏🌼🙏🌼🙏🙏

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 Před 3 lety +1

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @sanjaykadam9912
    @sanjaykadam9912 Před 3 lety

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jayeshvbehere6973
    @jayeshvbehere6973 Před 3 lety

    Shree guru dev datta🙏🙏🚩🚩

  • @prashaantsutar657
    @prashaantsutar657 Před 3 lety

    श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त 👏👏

  • @pandhrinathsonawane9977

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @innovationsincooking4812

    Shree guru dev datta 🙏🙏

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 Před 3 lety +1

    Gurudev datta 🙏🙏💐🌺🌺🌺

  • @Ps-ko9mc
    @Ps-ko9mc Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 3 lety +1

    Digambara digambara Sripadhavallabha digambara 🙏🙏🙏🌼🌹🌼

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 2 lety

    Avadhuta Chintana Shree Gurudevdatta 🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před 3 lety

    जय सद्गुरू 🙏🙏👌🚩

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏.

  • @samadhansuryawanshi91
    @samadhansuryawanshi91 Před 3 lety +1

    Shree Gurudev Datt

  • @yashwantgaikwad7132
    @yashwantgaikwad7132 Před 3 lety

    श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @satishkolvankar6623
    @satishkolvankar6623 Před 3 lety

    🌺🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💮🌸

  • @ankushlone3126
    @ankushlone3126 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 Před 3 lety

    shri gurudev datt🌹⚘🌹⚘🌹⚘🌹⚘🌹⚘🌹⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @amarkhatavkar1991
    @amarkhatavkar1991 Před 2 lety

    Shree gurudev datta

  • @umeshchandrabagal9817
    @umeshchandrabagal9817 Před 3 lety +1

    Shri gurudev datta.