GURUDEV DATTA MORALE.....00327

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 11. 2022
  • *श्री गुरु दत्त प्रभूंच्या वरती असणारी तुमची श्रद्धा, भक्ती, भाव आणि निष्ठा याच्या जोरावरच तुम्ही तुमच्या अडचणीतून, संकटातून व त्रासातून पूर्णपणे बाहेर पडू शकता... या 4 गोष्टी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे*.
    सर्व प्रथम तुम्ही गुरुचरित्र कथासार हे छोटेसे पुस्तक आणुन त्याच वाचन केलंच पाहिजे तर आनी तरच तुम्हाला महाराजांच्या अस्तित्वाची महती कळेल.
    पूर्ण माहिती वाचल्यानंतर व पाठवलेल्या विडिओ लिंक... म्हणजे प्रभोधनाचे पूर्ण भाग बघितल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून श्रद्धा, भक्ती, भावाने... अंतःकरणातून जो पुढे भक्ती मार्ग सांगत आहे तो पूर्ण कुटुंबाने केला तर तुमच्या अडचणीतून, त्रासातून, शारीरिक व्याधीतून 50 ते 60% मुक्त होऊ शकता.. त्यानंतरचा पुढील मार्ग येथे गुरुवारी आल्यानंतर सांगितला जाईल... तोपर्यंत हा भक्ती मार्ग सुरु ठेवावा भक्तीमार्ग पुढील प्रमाणे:- एक छोटी प्लेट घ्या त्या मध्ये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती पूर्ण संपे पर्यंत म्हणजेच कमीत कमी पाऊण तास ते एक तास श्री दत्त महाराजांचे *" दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा" किंवा "श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त" किंवा फक्त "दत्त दत्त दत्त" या तिन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करा व जर काही शारीरिक व्याधी असेल तर जे अगरबत्तीचे प्लेट मध्ये भस्म पडते त्यातील थोडेसे म्हणजे चिमटभर भस्म घ्या एका वाटी ( फुलपात्र ) मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते भस्म टाकून श्री दत्त महाराजांना अंतःकरणातून विंनती करा की तुमच्या कृपाआशिर्वादाची शक्ती या तीर्थात निर्माण होऊन माझी शारीरिक व्याधी माझा त्रास पूर्णपणे कमी करा किंवा तुमची वैयक्तिक इच्छा ( इच्छा प्राप्ती ) पूर्ण होउदे 🙏 एवढी विनंती करून ते तीर्थ दररोज सकाळी संद्याकाळ नामस्मरण करून घ्या... श्री गुरुदेव दत्त*🙏
    टिप -
    1 - घरी नामस्मरण सुरु केल्यानंतर थोडा त्रास होऊ शकतो भिऊ नये किंवा काळजी करू नये नामस्मरण मनापासून करत राहावे.
    2 - महिलांच्या साठी अडचणीच्या ( मासिक धर्म काळात / पिरियड ) च्या वेळी देवघरापासून लांब राहून नामस्मरण करणे पण तीर्थ घेऊ नये.
    3 - वरील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित करावयाचा आहे पण काही मंडळीना नॉन व्हेज सोडता येत नसेल ( कुटुंबातील इतर व्यक्ती ) तर तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता पण फरक देखील वैयक्तिक मिळेल संपूर्ण कुटुंबासाठी अपेक्षा करू नये. ( वैयक्तिक भक्तिमार्ग करत असाल तर अपॉइंटमेंट दिली जाणार नाही फक्त येऊन दर्शनाचा व प्रबोधनाचा लाभ घेऊ शकता..... दिव्य दृष्टीने समस्या बघता येणार नाहीत कारण पुढील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने करावयाचा असतो..... वैयक्तिक फक्त नामस्मरण करणे हाच एकमेव मार्ग आहे )
    कृपया अतिशय महत्वाचे भाग क्रमांक 01, 49, 101, 111 आणि सगळ्यात महत्वाचा 177, 191 आणी 300 वा भाग हे संपूर्ण कुटुंबाने पाहिल्या शिवाय घरी भक्ती मार्ग सुरु करू नये ही विंनती.
    सदर भागांच्या लिंक खाली दिल्या आहेत.
    0001 - • GURUDEV DATTA MORALE.....
    0049 - • GURUDEV DATTA MORALE.....
    0101 - • GURUDEV DATTA MORALE.....
    0111 - • GURUDEV DATTA MORALE.....
    0177 - • GURUDEV DATTA MORALE |...
    0191 -
    • GURUDEV DATTA MORALE.....
    300 -
    • GURUDEV DATTA MORALE.....
    🙏 श्री दत्त देवस्थान मोराळे 🙏
    व्हाट्सअप ग्रुप मध्ये येण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा
    chat.whatsapp.com/BWSSPxvUQto...
    आनी टेलिग्राम ग्रुप मध्ये येण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा
    t.me/+WhkSosq-uotiZGFl
    हे सर्व व्हिडीओ बघितल्या नंतरच व्हाट्सअप किंवा फोन कॉल करा आनी कॉल करणेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. कृपया गुरुवारी फोन करू नये.
    धन्यवाद. 🙏🙏🙏
    Only watch WhatsApp or phone after watching all these videos and the call time will be from 11 am to 6 pm. Please do not call on Thursday.
    Thanks. 🙏🙏🙏
    अपॉइंटमेंट कशी घ्यायची याची माहिती हवी असेल तर पुढील माहिति पाठवा असा मॅसेज व्हाट्सअपला करा.

Komentáře • 281

  • @user-yz9ul5us6j
    @user-yz9ul5us6j Před rokem +114

    शक्ती संचार बाधित लोकांच्या व्हिडिओ मुळे या जगात वाईट शक्ती आहेत यावर मात्र विश्वास बसला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🌸🙏

    • @user-yz9ul5us6j
      @user-yz9ul5us6j Před rokem +17

      @@shyamkolambkar3746 थोतांड नाही मित्रा तू गाणगापूर ला जाऊन ये १२ च्या अरतीला मग तुला कळेल वाईट शक्ती असते का नाही

    • @ramnathshelar2511
      @ramnathshelar2511 Před rokem +3

      @@user-yz9ul5us6j pl mm o

    • @amritagovardhane2161
      @amritagovardhane2161 Před rokem +3

      He sarv khar ahe khot mhnu nka

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 Před rokem +7

      अंगात देव येणे किंवा वाईट शक्ती येणे हा केवळ psychologycal प्रॉब्लेम आहे......माणूस कधीपासून इतका श्रेष्ठ झाला की त्याच्या अंगात देव येयला लागला...... आणि देवाची शक्ती कधीपासून इतकी कमी झाली की त्याला माणसाच्या अंगात प्रवेश करावा लागतोय..... माणसाच्या अंगात महापुरुष का नाही येत कधी....आणि वाईट शक्ती मध्ये अफजल, औरंग्या का नाही येत

    • @manishachavan4553
      @manishachavan4553 Před rokem +2

      @@chessvibes8040 aapalya barobar zal ki samajel mi swata bogal aahe dada

  • @rangnathkadam8753
    @rangnathkadam8753 Před rokem +5

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री ओम नमः शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌸🌸🌸🌷🌷🌷☘️☘️☘️🥀🥀🥀🌻🌻🌻💮💮💮🏵️🏵️🏵️ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před rokem +16

    🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c Před 25 dny

    गुरु दत्त

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Před 2 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त जय

  • @Er.SanjayPatil
    @Er.SanjayPatil Před 6 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem +1

    श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीस्वामिसमर्थ महाराज की जय

  • @sagarshendage7873
    @sagarshendage7873 Před rokem +5

    Avdhut chintan sri gurudev datta

  • @pratikshamalusare8185
    @pratikshamalusare8185 Před rokem +19

    🌼🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌼🙏🏻॥श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ॥🙏🏻🌼

  • @vaijinathkale2741
    @vaijinathkale2741 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनरसिंह सरस्वती महाराज की जय शिवदत्त

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před rokem +9

    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před 9 měsíci +2

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा शुभ सकाळ शुभ सोमवार

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @user-bz1kv4ov6s
    @user-bz1kv4ov6s Před 7 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @bapuraoshirke4497
    @bapuraoshirke4497 Před rokem +2

    श्री, गुरुदेव, दत, कोटी, कोटी, प्रणाम,

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 Před rokem +5

    श्री गुरू देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vandanajadhav1827
    @vandanajadhav1827 Před 6 měsíci +1

    🙏अवधूत चिंतन 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem +1

    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय

  • @ashwinigaikwad-cp4zl
    @ashwinigaikwad-cp4zl Před 4 měsíci +2

    गुरुदेव दत्त

  • @sandeepteli2898
    @sandeepteli2898 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @shivajijare6000
      @shivajijare6000 Před rokem

      श्री गुरुदेव दत्त चरणी दंडवत

  • @swapna6246
    @swapna6246 Před 7 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. अगाध महिमा आहे🙏🙏🙏🙏

  • @aartipatil6937
    @aartipatil6937 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 Před 6 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏..श्री स्वामी समर्थ 🙏... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🙏

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před rokem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sarikapame
    @sarikapame Před rokem +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 Před rokem +4

    Avdhut chitan shree gurudev Datta 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @ashwinigaikwad-cp4zl
    @ashwinigaikwad-cp4zl Před 4 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @priyadeshmane1283
    @priyadeshmane1283 Před rokem +3

    Avdut chintan shree gurudev datta 🙏🙏🌼🌼🌺🌺🌹🌹🌼🙏🙏

  • @neelimarokade1049
    @neelimarokade1049 Před rokem +3

    दिगंबर दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर 🙏🌹🙏

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o Před 6 měsíci +1

    ❤अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 दत्त माऊली च्या कृपेने सर्व शुभ होईल बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 Před rokem +3

    नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před rokem +3

    Avdhut Chinttan shree Gurudev Datta

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před rokem +1

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त नमस्कार

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙇🙏

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Před rokem +3

    Shri gurudev datt

  • @mindblowing3377
    @mindblowing3377 Před rokem +3

    Avdhut chintan Shri gurudev datta🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkishorsmart9351
    @nandkishorsmart9351 Před rokem +3

    shri gurudev datta avadut chitan shri gurudev datta datta datta datta datta ............

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 Před rokem +7

    🙇🏻‍♂️🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙇🏻‍♂️
    श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️
    श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️
    श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️
    श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️
    🌼🌼🌼🌼🙇🏻‍♂️🌼🌼🌼🌼

  • @amitpatil4375
    @amitpatil4375 Před rokem +4

    Shree Gurudev Datta

  • @vaibhavjagtap73
    @vaibhavjagtap73 Před 11 měsíci +1

    avadhut chintan shri gurudev datta

  • @janabaipapal8051
    @janabaipapal8051 Před rokem +5

    Awdhut chintan Shree Gurudev Datt Datt Datt 🙏💐💐🌹🌹🌹

  • @sagarshendage7873
    @sagarshendage7873 Před rokem +4

    Sri Gurudev Datta

  • @shobhasawant9627
    @shobhasawant9627 Před rokem +5

    श्री गुरुदेव दत्त 🌷🌷🙏🙏

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před rokem +4

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏
    🙏🌹श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏
    🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏

  • @pravinkalkute3553
    @pravinkalkute3553 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,,, गुरूंनी माझ्या वरिष्ठ मित्राच्या स्वप्नात येऊन माझी अडचण समजून मला भक्ती मार्ग दाखविला,, आगाद महिमा आहे गुरूंचा,,, एकच विनंती आहे माझ्यामुळे कोणी दुःखी न राहो,, आमच्या पण पदरी ते सुख दया ज्याची आम्ही वाट पाहतोय. जय गुरुदेव दत्त...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před rokem +18

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏 श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏
    🙏 श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @pratapgaming1248
    @pratapgaming1248 Před rokem +4

    श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺📿📿

  • @vijaygavali2307
    @vijaygavali2307 Před rokem +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @mayurjangam4360
    @mayurjangam4360 Před rokem +2

    Audhut chintan shree gurudav Datt,

  • @Shri_Gurudev_Datta
    @Shri_Gurudev_Datta Před rokem +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @yogesharsewar4749
    @yogesharsewar4749 Před rokem +3

    🌹🙏😭 aavdhut Chintan Shri guru dev Datta 🌹🙏😭

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @pragatikadam6319
    @pragatikadam6319 Před rokem +10

    अवधुंत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @maheshbgarud1574
    @maheshbgarud1574 Před rokem +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @kiransawant9681
    @kiransawant9681 Před rokem +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||💐💐

  • @savitamali8713
    @savitamali8713 Před rokem +4

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @shubhangikengar2222
    @shubhangikengar2222 Před rokem +5

    श्री गुरुदेव दत्त.
    काका नी शक्ती काडायच बंद केलं आहे हे ऐकून खूप वाईट वाटलं.😔 काकांनी ते कार्य पुन्हा चालू करावं हे मागणं स्वामींना मनापासून मागत आहे.

  • @samirkhubikar3226
    @samirkhubikar3226 Před rokem +1

    Shri Datta ❤❤

  • @rajeshholkar8218
    @rajeshholkar8218 Před rokem +1

    Shree Guru Dev Datta 🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před rokem +3

    जय सद्गुरू 🙏🙏👌🚩

  • @rupeshpawar808
    @rupeshpawar808 Před rokem

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @Krishna-dh3ux
    @Krishna-dh3ux Před rokem +1

    🌹अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sunildasshwant9945
    @sunildasshwant9945 Před rokem

    श्री.गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @anitamate367
    @anitamate367 Před rokem +3

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏

  • @chandrakantghotkule4260
    @chandrakantghotkule4260 Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

  • @vkflute5022
    @vkflute5022 Před rokem +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sagargore7882
    @sagargore7882 Před rokem +1

    अवदूत चिंतन श्री गुरदेव दत्त🙏

  • @dattatrayakoli5909
    @dattatrayakoli5909 Před rokem

    अवधुतचिंतनश्री गुरुदेव दत्त

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Před rokem +2

    🙏💐🌹☘️🌺🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरु शिव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺☘️🌹💐🙏

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @anuradhakambale4695
    @anuradhakambale4695 Před rokem +2

    Sri gurudev datta 🙏🙏🙏🙏❤️

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Před rokem

    ll श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः, श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नवनाथ महाराज ll
    💐💐💐🌹🌹🌹🚩🚩🚩🍁🍁🍁🌷🌷🌷🌺🌺🌺

  • @saichandan4301
    @saichandan4301 Před rokem +1

    Guru deva datta

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Před rokem

    Jai Shri Gurudev Datta

  • @kaushalkhillari915
    @kaushalkhillari915 Před rokem +6

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @mayurjangam4702
    @mayurjangam4702 Před rokem +2

    🙏🌹 Audhut chintan Shree Gurudev Datt 🙏🌹🙏🌹

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před rokem +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @pravindeo6858
    @pravindeo6858 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @anuradhashinde6404
    @anuradhashinde6404 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @omkarjadhav9091
    @omkarjadhav9091 Před rokem +2

    🌸|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||🌸

  • @vaijantaabhang1203
    @vaijantaabhang1203 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rajendranalawade810
    @rajendranalawade810 Před rokem +2

    Om Shree Gurudev Datta🙏🙏🙏💓

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 Před rokem +2

    बालदास महाराज की जय

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 Před rokem +2

    SHREE GURUDEV DATTA🌷🙏🙏

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před 3 měsíci

    श्री गुरुदेव दत्त...🙏🙏🙏

  • @dadapatole1505
    @dadapatole1505 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 💐💐

  • @AA-gl6hd
    @AA-gl6hd Před rokem +3

    Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌻🌞💐🌷

  • @sunilsawant5180
    @sunilsawant5180 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @prakashrewale251
    @prakashrewale251 Před rokem +1

    गुरूदेव दत्त 🙏🌹🌹

  • @ganeshkute5000
    @ganeshkute5000 Před rokem +3

    श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 Před rokem +1

    गुरुदेव दत्त 💐🌹🙏🙏🙏

  • @bharatmagar545
    @bharatmagar545 Před rokem

    🍀।। श्री गुरुदेव दत्त ।।🍀

  • @vaibhavns4675
    @vaibhavns4675 Před rokem +1

    जय श्री गुरु देव दत्त!

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 Před rokem +1

    🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙏🏻

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 Před rokem

    ॐ श्री गुरुदेव दत्त

  • @sunilgawari5638
    @sunilgawari5638 Před rokem

    Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilphonde8468
    @anilphonde8468 Před rokem +1

    ,.shir Gurudev Datt

  • @umabhagat453
    @umabhagat453 Před 2 měsíci

    Shree guru dev datta🙏🙏