GURUDEV DATTA MORALE.....00109

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    सदर भागात जे दोन आत्मे आहेत त्यापैकी एक आत्मा परराज्यातील आहे पण ती भाषा कोणती आहे हे आम्हाला देखील माहित नाही तरी जरी कोणाला या भाषेचा संदर्भ लागला तर 86 000 87 111 या नंबर वरती संपर्क साधून तो आत्मा काय बोलत आहे सांगावे हि विनंती . आम्ही कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळी, या भाष्यांचा अभ्यास केला पण संदर्भ लागला नाही.
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

Komentáře • 403

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před 13 dny +2

    गाणगापूर या तिर्थक्षेत्रापेक्षा मोरोळे हे तीर्थक्षेत्र मोठे आहे असे म्हणू नका
    मोराळे सारखे कार्य जगात कुठेच नाही असेही म्हणू नका.
    दत्त प्रभुच्या आशीर्वादाने महाराज तुमचे कार्य खरोखर चांगले आहे

    • @ashaladkat6000
      @ashaladkat6000 Před 3 dny

      अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 Před 29 dny +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem +1

    श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @usha356
    @usha356 Před 23 dny

    Shree avdhut chintan gurudev datt 🙏🙏🙏🙏

  • @vikasmali9758
    @vikasmali9758 Před 4 lety +102

    अंनत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नॄरसिंह सरस्वती महाराज की जय.

  • @vishwanathlandage7909
    @vishwanathlandage7909 Před 4 lety +68

    भूत प्रेत पिशाच्चयादी
    यस्य स्मरण मात्रता
    दुरा देव पलायंती
    दत्तात्रेय नमामी तम,,

  • @anil1785
    @anil1785 Před 2 lety +23

    Dislikes करणारे हे महराजच्या भाऊबंद आहे हे समजून घेणे धन्यवाद जसे आपले भाऊबंद आपल्यावर जळतात तसे त्यांच्यावर पण जळतात

  • @bappakadam4102
    @bappakadam4102 Před 3 lety +25

    महाराज आपले कार्य फार छान आहे, लाखो संसार आपण आपल्या कार्यातुन वाचवत आहात, जय श्री गुरूदेव दत्त.

  • @prathmeshmangalwedhe1330
    @prathmeshmangalwedhe1330 Před 4 lety +18

    अवधूत निराकरी तयाची त्रिभुवणी फेरी । तयाची त्रिभुवणी फेरी श्री दत्ताची त्रिभुवणी फेरी ।।धृ ।।
    ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर त्रिभुवणी ज्यांची कीर्ति । अवतरला श्री स्वामी दिगंबर चैतन्याची मुर्ति ॥१ ॥
    प्रयाग तिर्थ स्नान जयाचे भिक्षा करीविर क्षेत्री I नित्य निरंजन निर्गुण पुर्ण ,पुर्ण चंद्रमा कांती ॥ २॥
    शंख चक्रधर त्रिशुळ विराजे | भस्मे उटी कपाळी I श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी वंद्यु चरण कमळी ।।3 ।।

  • @secretsoflife6159
    @secretsoflife6159 Před 4 lety +35

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..!

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Před 2 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹❤ 🙏🙏🙏🙏🙏

  • @prathmeshmangalwedhe1330
    @prathmeshmangalwedhe1330 Před 4 lety +14

    आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    अनंतकोटी ब्रम्हान्ड नायक राजाधी राज योगिराज श्री गुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय,..

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 4 lety +17

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏🙏

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 Před 4 lety +10

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री सदगुरु श्री नृिंहसरस्वती स्वामी महाराज की जय,, श्री गुरुदेव दत्त प्रभू 💐🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @user-it4jj9jm2y
    @user-it4jj9jm2y Před 4 lety +48

    श्री अवधुत चिंतन-श्री गुरुदेव दत्त।।

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 Před 2 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

  • @ravisangle3666
    @ravisangle3666 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 Před 4 lety +5

    🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏

  • @maniklalbhiram7346
    @maniklalbhiram7346 Před 2 lety +1

    Gurudev Datta maharaj ki jay.Guruji tumhi jankalyanach kam kartahet.Dhanya ahe tumchi dattabhakti.Ani tumchya kamachi jitki stuti keli titki kamich.Karan lok negativities trasane hairan jhalele aahet.Tyana tumhi pidepasun mukta karnyach mahan kam kartahet.

  • @ankushbansodkar8015
    @ankushbansodkar8015 Před 3 lety +3

    🌺🌼श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🌼🌺

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @madhavmgiri.
    @madhavmgiri. Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ सेवा घ्या , दुःख मुक्त व्हाल

  • @prat9470
    @prat9470 Před 3 lety +4

    तुमच्या ईश्वरीय कार्याला शतशः नमन 🙏 🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +8

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरुंना साष्टांग दंडवत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @nitinnivale7217
    @nitinnivale7217 Před 4 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela Před 4 lety +16

    जय श्री स्वामी शंकर, श्री गुरुदेव दत्त

    • @ganapisal5931
      @ganapisal5931 Před 3 lety

      aamche malak akkalkot nivasi shree swami samarth maharaj 🌹🙏

  • @devlalpawar2430
    @devlalpawar2430 Před 3 lety +2

    गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

  • @sumits.suryavanshi4771
    @sumits.suryavanshi4771 Před 4 lety +8

    Shree Gurudev Datta🙏🙏🙏🙏

  • @Market689
    @Market689 Před 3 lety +4

    Shree Gurudev Datta 💐🙏

  • @umeshwagh5031
    @umeshwagh5031 Před 3 lety +3

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 4 lety +10

    Avdhut chinttan Shree Gurudev Datta🙏🙏

  • @tanajikavathekar5999
    @tanajikavathekar5999 Před 4 lety +4

    🙏🙏Avadhut chintan shree gurudev datt🙏🙏

  • @swatikale9811
    @swatikale9811 Před 3 lety +20

    गुरूंची महिमा अपरंपार आहे 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏🏻

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 Před 4 lety +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 4 lety +16

    "Shree Gurudev Datta"

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय

  • @arunpawar8714
    @arunpawar8714 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 Před 4 lety +6

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @ramthorat657
    @ramthorat657 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @ROG_GAMING...
    @ROG_GAMING... Před 4 lety +5

    ॥श्री गुरू देव दत्त ॥🌺🌺🌺

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm Před 3 lety +7

    🔱 ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🔱...
    नामस्मरणा चा खूप छान अनुभव आहे.

  • @kaustubhrakshe0003
    @kaustubhrakshe0003 Před 4 lety +10

    🙏👑अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👑🙏

    • @nandkumarbhosale6343
      @nandkumarbhosale6343 Před 4 lety +2

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotipotdar9256
    @jyotipotdar9256 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @Commando1467parmStock
    @Commando1467parmStock Před 4 lety +4

    Shri Gurudev datta 💐💐🙏

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 4 lety +7

    श्रीनरसिंह सरस्वती महाराज की जय !!!

  • @ajaysonawane9830
    @ajaysonawane9830 Před 3 lety +2

    🙏|| श्री गुरू देव दत्त ||🙏

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 Před 4 lety +4

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @rasikadeo8357
    @rasikadeo8357 Před 4 lety +4

    श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @dnyaneshwarraikar149
    @dnyaneshwarraikar149 Před 3 lety +1

    ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

  • @sanjayparesh7378
    @sanjayparesh7378 Před 4 lety +5

    श्री गुरुदेव दत्त दत्त 🙏

  • @user-qp6lt3ob8y
    @user-qp6lt3ob8y Před 3 lety +2

    जय हो गुरुदेव दत्त प्रभू तुमची shekti महान आहे. प्रणाम

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 4 lety +3

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 4 lety +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 Před 4 lety +14

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sachinsangamnere4549
    @sachinsangamnere4549 Před 3 lety +3

    Shree Avdhoot chintan Shree Gurudev Datta. !

  • @nandadeshmukh530
    @nandadeshmukh530 Před 4 lety +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌺

  • @prashantkumbhar9601
    @prashantkumbhar9601 Před 3 lety +1

    श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरूदेव दत्त

  • @sagarw328
    @sagarw328 Před 2 lety +2

    अवधूत चिंतन गुरू देव दत्त🙏🏻

  • @siddheshwardoke4560
    @siddheshwardoke4560 Před 4 lety +1

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 Před 4 lety +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @pavankadam1041
    @pavankadam1041 Před 3 lety +2

    🙏🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏

  • @pritijumde6856
    @pritijumde6856 Před 3 lety +2

    श्री दत्त गुरु महाराज प्रसन्न🙏🙏

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 Před 3 lety +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त #🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्रीपाद श्रीवल्लभ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @rajashrichiniwala8184
    @rajashrichiniwala8184 Před 3 lety +2

    Shree Gurudev Datta. 🙏🙏🙏

  • @rameshmali8399
    @rameshmali8399 Před 4 lety +3

    ओम श्री गुरुदेव दत्त

  • @Shreyash559
    @Shreyash559 Před 3 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shantamali6677
    @shantamali6677 Před 3 lety +2

    जय श्री गुरुदेव दत्त !

  • @manojpatil3477
    @manojpatil3477 Před rokem

    Grudev datta jiy guru dev data 🙏🙏🙏🌺⚘🌹🙏
    Manoj Patil
    Gatkoper Mumbai

  • @Sparkable_India.videos
    @Sparkable_India.videos Před 2 lety +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🏻🙏🏻

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 4 lety +1

    Avdhut chitanm Shri Gurudev Datt maharaj ki jay

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 Před 4 lety +2

    जय गुरुदेव दत्त

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Před 3 lety +1

    IIअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त II🌹🌹🌹🙏

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 4 lety +6

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @sagardukre9027
    @sagardukre9027 Před 4 lety +4

    Shree gurudev datta⛳⛳⛳

  • @rambhau2072
    @rambhau2072 Před 4 lety +10

    🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @gajanantatikundalwar7323
    @gajanantatikundalwar7323 Před 2 lety +2

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +4

    माझी माय दत्त गुरु माऊली

  • @rameshkonde1759
    @rameshkonde1759 Před rokem

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @savitasuryawanshi554
    @savitasuryawanshi554 Před 3 lety +2

    Guru dev dattarya pranam chan kam karat ahat

  • @user-ut8pu5zj9d
    @user-ut8pu5zj9d Před 3 lety +3

    Shri gurudev datta🙏🙏💐💐

  • @tikaldinesh1539
    @tikaldinesh1539 Před 4 lety +1

    ॐश्री गुरुदेव दत्त

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 Před 4 lety

    श्री गुरूदेव दत्त अवधुत चिंतन

  • @maulikute1805
    @maulikute1805 Před 4 lety +9

    श्री गुरुदेवदत्त

  • @prabhakarchavan5238
    @prabhakarchavan5238 Před 4 lety +3

    Avdhut chinta shri Gurudev datta

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 Před 4 lety +3

    🚩श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @pritibensoni5921
    @pritibensoni5921 Před 3 lety +1

    Avdut chintan shree Gurudevdatt

  • @chandrakantreddi4115
    @chandrakantreddi4115 Před 2 lety

    💐💐गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ💐💐

  • @mangeshsapkal4334
    @mangeshsapkal4334 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vinayakkolte6072
    @vinayakkolte6072 Před 3 lety +1

    Jai shree gurudev datta

  • @S.dtta96
    @S.dtta96 Před 3 lety +4

    भक्तीची शक्ती...
    गुरुदेव दत्त...

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Před 3 lety +1

    Jai Shri Gurudev Datta

  • @sankalpdevelopers1755
    @sankalpdevelopers1755 Před 4 lety +1

    Avdhut chintan shree gurudev datta...

  • @shivbhaktrk6089
    @shivbhaktrk6089 Před 3 lety +2

    खरच खूप सुंदर कार्य करताय महाराज

  • @subhashmeshram5899
    @subhashmeshram5899 Před 2 lety +1

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🙏

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 4 lety +2

    श्रीगुरूदेवदत्त !!!

  • @pawarsubhash2082
    @pawarsubhash2082 Před 4 lety +3

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @mayurjagtap2214
    @mayurjagtap2214 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏