गजानन महाराजांचा दृष्टांत झालेल्या माऊलींचा अनुभव ऐकताना अक्षरशःअंगावर शहारे आणि डोळ्यातअश्रू येतील

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2020
  • #Godisgreat
    #Marathimotivationalspeech
    #Powerfulmotivationalspeech
    #Bestmotivationalspeech
    #Marathistory
    #प्रेरणादायीमराठीकथा
    #मराठीstory
    #Godmessage
    #Today'sgodmessage
    #Swamiseva
    #jayjayswamisamarth
    #जयजयस्वामीसमर्थ
    #akklkotswami
    #Swamisarthkatha
    #Swamisamarthanubhav
    #Swami Samarth anubhav in Marathi
    #स्वामीसमर्थ
    #moralstory
    #goutambudhastory
    #गौतमबुद्धकथा Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. गजानन महाराजांचा दृष्टांत झालेल्या माऊलींचा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आले
    नमस्कार,
    god is great या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे,
    Thanks for watching.
    please share the video subscribe to my channel and if you really like the video then the hit like button.
    follow me on facebook page / priyanka-103741771322432
    enjoy and remember to like and subscribe to support me.
    धन्यवाद
    my 2nd channel {swami prasad }
    / @shivbhakti294
    subscribe नक्की करा
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti
    #swamisamarthstory
    #स्वामीलीला #swamikatha
    #gajananmaharajanubhv

Komentáře • 3,4K

  • @ajaytandel5530
    @ajaytandel5530 Před 3 lety +70

    मी खुप मोठा भक्त नाही पण स्वामींनवर श्रध्दा आहे
    तुमचा अनुभव ऐकताना एक क्षणभर शहारून आलं
    तुम्ही खुप भाग्यवान आहात माऊली 🙏

    • @poojaambekar8182
      @poojaambekar8182 Před 2 lety +1

      भाव तेथे देव. 🙏🙏🙏

    • @shekharghorpade839
      @shekharghorpade839 Před 2 lety

      Gan gan ganat bote Jai Gajanan mauli🚩🚩🚩🚩🚩

    • @ashapohare8131
      @ashapohare8131 Před 2 lety

      Bhav tithe dev aahe pn gajanan mharaj devch aahet

    • @ramakantvilankar8709
      @ramakantvilankar8709 Před 2 lety

      ताई तुमचा अनुभव छान आहे. मी फार मोठा
      भक्त नाहीपण 2016 डिसेंबरला शेगावला
      जाऊन आलो आहे परत जाणयाची इच्छा
      आहे.रोज महाराजांची छोटी पोथीचे
      परायण करतो. जय गजानन महाराज.

    • @dineshchavan5954
      @dineshchavan5954 Před rokem

      गण गण गणात बोते

  • @SanjayJoshi-ls3bj
    @SanjayJoshi-ls3bj Před 3 lety +8

    आपण खरोखरंच अतिशय भाग्यवान आहात ताई ! स्वतः महाराजांनी आपल्याला स्वप्नातच नाहीं तर प्रत्यक्ष सुद्धा दर्शन दिलं आणि आपण अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारला, ग्रहण केला !
    धन्य श्री गजानन महाराज आणि धन्य आपण !

  • @archanabhalekar7037
    @archanabhalekar7037 Před 2 lety +1

    खरंच माऊली खरी श्रद्धा असेल तर स्वामींची आणि गजानन महाराजांची अनुभूती आपल्याला येतेच .आम्हालाही स्वामींनी कितेकदा हात दिलेला आहे . श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते.तुम्ही खरंच भाग्यवान आहात माऊली तुमच्या हातचा प्रसाद महाराजांनी खाल्ला.

  • @namratavhingane2189
    @namratavhingane2189 Před rokem +3

    🌺🌺खरचं, दयेचा सागर आहेत गजानन माऊली. माझ्याही प्रत्येक संकटात माझ्या हाकेला साद दिली आई गुरू माउलींनी . ताई तुमची अनुभूती ऐकूण डोळे भरून आले🌺🌺. गण गण गणात बोते🌺🌺 🙏🙏

  • @sangitakasar8928
    @sangitakasar8928 Před 3 lety +59

    माझे महाराज,जेवले तुमच्या हातचे,पूर्व पुण्याई तुमची ,जय गजानन माऊली

  • @snehalthakare4357
    @snehalthakare4357 Před 3 lety +6

    🙏🌹जय गजानन माऊली 🌹🙏
    आपल्याला झालेला माऊलींचा साक्षात्कार खरंच खूप मोठा आहे. धन्य आहात आपण की, आपल्या हातचा नैवेद्य माऊलींना प्रत्यक्ष अर्पण करता आला. आपण अनुभवलेला हा प्रसंग ऐकताना जसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. गजानन माउलींची कृपादृष्टी सदैव आपल्या भक्तांवर अपरंपार असो......🙏गण गण गणात बोते 🙏

  • @sarojbhide6537
    @sarojbhide6537 Před rokem

    श्री गजानन जय गजानन , भकतवत्सल माझी गजानन माऊली. खूपच सुंदर अनुभव ..अलौकिक अनुभूती .
    ताई , तुमचा शुद्ध सात्विक भाव म्हणूनच महाराजांनी इतका अत्युत्तम अनुभव तुम्हाला दिला. देव भावाचा भुकेला . पोथीतला अनुभव आठवला... पिठले भाकरीचा नैवेद्य घेऊन कवर निघाले पण बा गाडी चुकली आणि महाराज ते येईपर्यंत साडे वाजे पर्यंत उपोशित राहीले... आज पुन्हा तो प्रत्यय आला तुमचा अनुभव ऐकताना... धन्य धन्य ताई ..तुमची श्रद्धा तुमचा सेवाभाव आणि धन्य महाराजांची भक्त वत्सलता . जय गजानन.

  • @sudhiradmane6393
    @sudhiradmane6393 Před 2 lety +6

    खरंच, श्रद्धा मनापासून असली की असे सुंदर, मन प्रसन्न करणारे अनुभव येतात.
    गण गण गणात बोते
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshthorat191
    @santoshthorat191 Před 3 lety +19

    खरंच भाग्यवान आहात, असा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले , व डोळे भरून आले . 👌👌👌
    ll श्री गजानन महाराज कि जय ll
    ll अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ll
    ll अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराज कि जय ll

  • @anilpampattiwar3869
    @anilpampattiwar3869 Před 3 lety +8

    धन्य आहे माऊली, अशी महाराजांची क्रुपा ही किती भाग्याची गोष्ट. अपार श्रद्धा व भकत्ती चे हे द्योतक आहे. माऊलीला शतशः प्रणाम!

  • @nandkishorkute488
    @nandkishorkute488 Před rokem

    माउली आपण फार भाग्यवान आहेत.साक्षात महाराजांनी आपणास दर्शन दिलं ,जय गजानन माऊली , प्रगट दिनाच्या आपणास हार्दीक शुभेच्छा 🌹🙏🌹

  • @deepaliavsare3592
    @deepaliavsare3592 Před 2 lety +3

    ताई🙏 तुम्ही खूप भाग्यवान आहात प्रत्यक्ष बाबांनी तुम्हाला दर्शन दिले. 🙏डोळ्यात पाणीच आले🙏 गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय बाबा फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपादृष्टी आम्हावर असुद्या हीच तूमच्या चरणी प्रार्थना🙏

  • @jyotinalkande1234
    @jyotinalkande1234 Před 3 lety +22

    अंगावर अक्षरशः काटे आले माऊली आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा ...🙏🙏🙏🙏🙏जय गजानन माऊली🙏🙏🙏

  • @poonamchandekar3916
    @poonamchandekar3916 Před 3 lety +13

    ताई छोटे छोटे चमत्कार होत असतात आपण ते अनुभवायला पाहिजे ...माझा गजानन महाराज वर खुप खुप विश्वास आहे..एकदम मनातून.. जय गजानन माऊली🙏🙏

    • @chitrasave930
      @chitrasave930 Před 2 lety

      धन्य धन्य माऊली

  • @prabhaawachat9635
    @prabhaawachat9635 Před 6 měsíci

    तुम्ही सांगीतलेला अनुभव ऐकून मी खूप भावूक झाले.असे वाटत होते.महाराज आपल्या सोबत आहे.

  • @charushilakulkarni3338

    जय गजानन श्री गजानन महाराज.गणगण गणात बोते खुप छान अनुभव मला पण खूप अनुभव आले आहे खुप संकट टाळली माउलींनी

  • @ravirajsonawane4080
    @ravirajsonawane4080 Před 3 lety +11

    माऊली चा चमत्कार माझ्या सोबत असाच प्रगट दिनाच्या दिवशी झाला होता माऊली आपल्या भक्तांता साठी आवश्यक येते जय गजानन माऊली

    • @shyamkulkarni1944
      @shyamkulkarni1944 Před 3 lety +1

      Jai gajanan shree gajanan,
      You are the LUCKIEST.
      HE WILL ALWAYS BLESS YOU.
      JAI GAJANAN 🙏🙏🙏🙏

  • @satishrane7707
    @satishrane7707 Před rokem +8

    श्री गजानन महाराज खूप दयाळू आहेत ते नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात.
    🙏🙏🙏जय गजानन बाबा 🙏🙏🙏

  • @Portfoliosbychaitu
    @Portfoliosbychaitu Před 3 lety +26

    ताई , खूप भाग्यवान आहात तुम्ही . महाराज तर नेहमी आपल्या सोबतच आहेत . जय गजानन

  • @pramodnikam3284
    @pramodnikam3284 Před 3 lety +27

    गणी गण गणात बोते माऊली असेच आयुष्य भर आमच्या सोबत रहा 🙏♥️

    • @aishwarykshirsagar8440
      @aishwarykshirsagar8440 Před 2 lety

      Maulicha ashirwad sadYwo ghado Jay mauli

    • @sarangaraghuwanshi7291
      @sarangaraghuwanshi7291 Před 2 lety

      Jai Gajanan tai mala tmachshi bolayach ahe

    • @vijaysapre6470
      @vijaysapre6470 Před 2 lety

      ताई तुम्ही भाग्यवान आहात स्वयं गजानन महाराज तुमच्या हातुन जेवले
      गणगण गणात बोते

  • @user-ju4mc1ju3i
    @user-ju4mc1ju3i Před 5 měsíci

    जय गजानन माऊली खूप छान ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू येतात तर तुम्हाला किती छान वाटलं असेल प्रत्यक्षात माऊली तुमच्या हातून जेवण केलं 🙏🌹💐

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 Před 2 lety

    मला सुद्धा दृष्टांत झाला. जय गजानन महाराज.

  • @leenabapat9212
    @leenabapat9212 Před 3 lety +34

    अनुभव ऐकुन डोळयात पाणी आले. तुम्ही खरच खूप भाग्यवान आहांत कि महाराज तुमच्या हातचे जेवले.शब्दच नाही.🙏🙏🙏

    • @vishalyeole3230
      @vishalyeole3230 Před 2 lety

      खरचं शहारून गेलं तन भरून आल मन..जय जय स्वामी गजानन....
      मला पण महाराजांचा आशीर्वाद लाभला....
      जय जय गजानन

    • @atharvakulkarni5541
      @atharvakulkarni5541 Před rokem

      ​@@vishalyeole3230 जय गजानन

  • @pundlikkhamkar2286
    @pundlikkhamkar2286 Před 3 lety +18

    तुम्ही केवळ भाग्यवंत आहात तुमची भक्ती अपरंपार आहे.कोट्यावधीत एक तुम्ही आहात.तुम्ही धन्य आहात तुम्हाला माझा साष्टांग दंडवत.

    • @mangalapote9545
      @mangalapote9545 Před 3 lety

      भाग्यवान माऊली साक्षात तुमच्याघरच्या‌ जेवनाचा‌ आनंद‌ घेतला गजानन महाराजांनी👌🙏👌सुप्रभात! 🙏🏻💐🌞

  • @rahulbhoyar1552
    @rahulbhoyar1552 Před rokem +1

    // श्री स्वामी समर्थ //

  • @seemasalunkhe6435
    @seemasalunkhe6435 Před rokem

    खरच ताई तुम्ही खूप खूप भाग्यवान आहेत मीपण एकदा शेगावला मोदक नेले होते आणि योगायोगाने त्यादिवशी चतुर्थी होती हे मला माहित नव्हते आम्ही आमळनेरवरुन रेल्वेने गेलो होतो शेगावला आम्ही मंदिरात सात ते आठच्या दरम्यान पोहचलो मग आम्ही नैवेद्य विभागात गेलो तेथे एक माऊली होते म्हणे आज चतुर्थी आहे आणि महाराजांना नैवेद्य दिला गेला तुमचा नैवेद्य स्विकारला जाणार नाही खूपच मनाला वाईट वाटले थोडे पुढे चाललो तोवर दुसरे माऊली तिथे आले त्यांनी विचारले माऊली नैवेद्याला काय आणले?म्हटलं मोदक आणलेत पण ते पुजारीदादा नाही म्हणताहेत म्हणे आसे कसे चला आत त्यांनी आम्हाला एक ताट दिला त्या सर्व मोदक ठेवले यथासांग पुजा केली आणि आम्हाला प्रसाद म्हणून थोडे मोदक आम्हाला दिले म्हणे माऊली हा नैवेद्य उद्या सर्वांना दिला जाईल खूप खूप आनंद झाला होता खरच ब्रम्हांडनायक कुणालाच नाराज करत नसतात

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 Před 3 lety +92

    महाराजांची प्रतिभुति त्याच्या प्रत्येक भक्ताला येतेच,ते आपल्या भक्तांची हाक ऐकतात,फक्त मन स्वच्छ असावे लागते. जय गजानन माऊली,

  • @jyotirane1968
    @jyotirane1968 Před 3 lety +43

    हा एक चमत्कारच होता.हे ऐकून खरंच अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले.
    धन्य ती माऊली.
    गण गण गणात बोते !

    • @ishwaraswar3213
      @ishwaraswar3213 Před 3 lety

      जय गजानन गुरु गजानन.. गण गण गणात बोते

    • @govindagarud6872
      @govindagarud6872 Před 3 lety

      गण गणात बोते , अशी अनुभूती यायला पूर्व पुण्याईचे पाठबळ आणि श्रद्धेची एकाग्रता आवश्यक असते, आणि या भांडवलावरच तुमच्या जन्माचं सार्थक झाले, खरोखरीच तुम्ही भाग्यवान आहात ! स्वामी समर्थ गजानन महाराज की जय !

  • @ravikantrahalkar
    @ravikantrahalkar Před rokem

    ।। जय श्री स्वामी समर्थ महाराज नमः।।🙏

  • @achalozarkar5230
    @achalozarkar5230 Před rokem

    अनंत लीला गजाननाच्या गजानन महाराज की जय खूप छान अनुभव आहे मन तृप्त करणारा अनुभव

  • @rashmiapraj8969
    @rashmiapraj8969 Před 3 lety +19

    जय गजानन माऊली शेगांव
    ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले
    गण गण गणात बोते

  • @vijaybhat6679
    @vijaybhat6679 Před 3 lety +42

    आपण खुप खुप भाग्यवान आहात.प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या हातुन नैवेद्य ग्रहन केला.आपण धन्य आहात.आपणाला दंडवत प्रणाम माऊली.श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏

    • @rajeshmhaske5712
      @rajeshmhaske5712 Před 3 lety

      येत्या रविवारी *कृष्ण अष्टमी* आहे काही भक्त नित्यनियमाने दरमहा कृष्ण अष्टमीला अनघालक्ष्मी व्रत करतात, श्री अनघा स्वामीचे रूप भगवान दत्तात्रेयांचे गृहस्थ रूप मानले जाते. श्री अनघा दत्तात्रेय रूप, ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे संयुक्त रूप आहे.
      तसेच श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी रुपी *महाकाली-महासरस्वती-महालक्ष्मी* यांचे संयुक्त रूप आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांची पूजा सामान्यत: गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारण हेतु तथा भौतिक सुखशांतिसाठी केली जाते. तसेच कुमारी कन्येच्या लग्नहेतुने देखील केली जाते. श्री अनघाष्टमी व्रत सुरु करताना अष्टमी (मार्गशीर्ष वद्य अष्टमी किंवा माघ कृष्ण अष्टमीला) दिवशी करतात भविष्य पुराणात ५८ अध्यात हि ह्यव्रताचा व्रताचा संदर्भ दिला आहे.

    • @bhagavatlambhade4691
      @bhagavatlambhade4691 Před 3 lety +1

      Jai gajanan maharaj

    • @sanjayrahane3667
      @sanjayrahane3667 Před 2 lety +1

      @@bhagavatlambhade4691 थ्छान

  • @rameshwarmohokar6671
    @rameshwarmohokar6671 Před 2 lety

    खूपच सुंदर. खरंच डोळ्यात अश्रू आले.. माऊली खुप नशिबवान आहात तुम्ही. जय गजानन माऊली...

  • @padmadeshmukh7178
    @padmadeshmukh7178 Před 2 lety

    अनुभव ऐकून आपण प्रत्यक्ष तेथेच आहो असे वाटले इतका जीवंतपणा तुमच्या शब्दात होता आणि महाराज तेथेच आहेत असा भास नव्हे अनुभुती आली तुम्ही खूपच भाग्यवंत माला पूर्वपुण्याई लागते महाराज तुम्ही आतातच प्रत्येक स्थळी व आमच्या हद्‌यात लाख लाख प्रणाम दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dr.sadgunthosar4377
    @dr.sadgunthosar4377 Před 3 lety +5

    जय गजानन श्री गजानन महाराज आपल्या भक्ताच्या ह्रदयात आहे.जशी ज्याची भक्ती तसे त्याला सदैव फळ देतात.तुमचा चमतकार पाहुन तुमची असणारी श्रध्दा वभक्ती याचे हे फळ आहे जय गुरू

    • @ankitajagtap2790
      @ankitajagtap2790 Před 2 lety

      फारच अहो भाग्य ताई 🙏🙏🙏🌹🌹

    • @ankitajagtap2790
      @ankitajagtap2790 Před 2 lety

      तुमचि भक्ती व महाराजा वरची श्रध्दा

  • @sarangpanajkar5846
    @sarangpanajkar5846 Před 3 lety +4

    माऊली तुम्ही खुपच भाग्यवान आहात ..साक्षात गजानन माऊली तुमच्या हातच जेवणं जेवले ...आणि स्वप्नात तसा साक्षात्कार दिला तुम्हाला अनंत कोटी प्रणाम 🙏जय गजानन 🙏

  • @mahendrabapuindhavekarpati5426

    🙏गणगण गणात बोते। जय गजानन महाराज की।
    🙏ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुध्दाय नमः

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Před 2 lety

    जय गजानन नमो नमः
    श्री गजानन नमो नमः💐

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 Před rokem

    खूप छान अनुभव ताई महाराजांची कृपा आमच्यावर राहो ही प्रार्थना🙏🙏

  • @jayashinde22
    @jayashinde22 Před 3 lety +13

    साक्षात महांरांच दर्शन नी नैवद्य पण ग्रहण करने..खरोखरच सर्व विलक्षण..मनापासून महारांजाना हाक मारली की साक्षात भक्तांन साठी धावून येते माऊली
    ।।जय गजानन।।

    • @neelimakharat9256
      @neelimakharat9256 Před 3 lety

      🙏 Jay Jay Gajanan Mauli 🙏

    • @shardachoube8480
      @shardachoube8480 Před 3 lety

      जय गजानन महाराज गण गण गनात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantmedhekarmedhekar347

    माऊली तुम्ही खूपच भाग्यवान आहात तुमच्या अपंरपार भक्तीच हे फळ आहे तुम्हालाही मी नमस्कार करतो

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 Před rokem

    समर्थ सद्गुरू गजानन बाबा महाराज की जय.!!!

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 2 lety

    अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक सदगुरु गजानन महाराजांची कृपा सदैव माझ्या व माझ्या परिवारावर आहे, गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात भाग्य १९७८त१९८९ पर्यंत मला लाभले, महाराजांच्या समाधी जवळ प्रकट केलेल्या ईच्छा महाराजांनी आज पर्यंत केलेल्या, आज पर्यंत मी महाराजांचे चरीत्र नित्यनियमाने पठण करीत असतो, मला किंवा माझे परीचीत आजही काहीही कौटुंबिक प्रश्न निर्माण झाला कि मी श्री गजानन महाराज यांचे समाधी जवळ आपले रडगाणे मांडतात, माझ्या अनुभवाने सांगतो महाराजांची कृपा प्रत्येक व्यक्ति ला आला आहे, श्री गजानन महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात, आपण त्यांचे अखंड स्मरण करत रहावे,

  • @ranisrecipes2282
    @ranisrecipes2282 Před 3 lety +11

    🌺🙏जय गजानन माऊली 🙏🌺 खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏

    • @om3787
      @om3787 Před 9 měsíci +1

      Gay ganan

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 Před 3 lety +36

    धन्य धन्य! गुरु माऊली! 🙏
    🌺।।गण गण गणात बोते ।।🌺

    • @suryakantdeorankar5862
      @suryakantdeorankar5862 Před 3 lety +3

      ।। जय श्री गजानन महाराज ।। अनंत कोटी ब़मांड नायक महाराजाजी राज योगिराज परब्रम्ह ः सचिदानंद सद्गुरू शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय ़़़़़ ताई तुम्ही नशिबवान आहात ़़़़़ धन्य धन्य श्री माऊली

    • @anuradhahkhandagalele1252
      @anuradhahkhandagalele1252 Před 3 lety

      Kup saan

    • @aryachanakyanagarjyesthnag8640
      @aryachanakyanagarjyesthnag8640 Před 3 lety

      वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट czcams.com/video/UEwQOrdb_AQ/video.html

    • @ajinkyameshram7411
      @ajinkyameshram7411 Před 3 lety

      ।। गण गण गणात बोते।।

  • @yuvrajnaik9722
    @yuvrajnaik9722 Před rokem

    माऊली वर विश्वास असलेल्या प्रत्येक भक्ताला महाराजांचा अनुभव येतोच पण माऊली तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात जय गजानन माऊली.

  • @sunildeshmukh1469
    @sunildeshmukh1469 Před 2 lety

    श्री गजानन महाराज माऊली की जय खरच ताई तुम्हीं भाग्यशाली आहात मला ही असाच अनुभव प्रसंग आलेला आहे भी पंढरपुर ला विठुमावलीच्या र्दशनाला गेलो होतो येथील श्री गजानन महाराज माऊली च्या मंदीरात सकाळी र्दशनाला गेलो होतो तेथे गभारात तेजस्वी वयस्क मानुष माझ्या कड़े पाहुनी पुजाराला म्हणाला माझा भक्त अलेला आहे त्याला हां पेढ्याचा प्रसाद दे म्हणून पुजा॒-या जवळ पेढे दिले पुजारी सवऺ काम सोडून पेढ्याचा प्रसाद मला दिला भी पेढे घेऊन मनोभावे डोळो लाऊन नमन करुन नमस्कार केला जेव्हा डोळे ऊघडले तेव्हा देव्हारात माऊलीच्या मुतीऺ शिवाय कोणीच नव्हते माऊली प्रसन्न चह-याने माझ्याकडे पाहत होती स्मीत हास्य करून गजानन महाराज माऊली आशीर्वाद देत होते जय गजानन महाराज माऊली

  • @avinashapte188
    @avinashapte188 Před 3 lety +5

    महाराजांचा हा अनुभव खरंच नेत्र ओले करतो.भाऊ कंवरच्या कथेची ही अनुभूती आहे.तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात.
    श्री गजानन महाराजांना साष्टांग नमस्कार‍,🌹🙏

    • @swatiparshurame240
      @swatiparshurame240 Před 3 lety

      खरोखरीच माऊली सर्वांचीच माऊली आहेत .हे त्यांनी आजही सिद्ध केलंय. धन्य आहात तुम्ही ,भाग्यवान पण . तुम्हाला दंडवत. सद्गुरूपुढे नतमस्तक.

  • @kronenb9975
    @kronenb9975 Před 3 lety +4

    धन्य तुम्ही माऊली 🙏
    खरंच किती भाग्यवान आहात, शब्द अपुरे 🙏
    ।। श्री गजानन जय गजानन ।। 🙏🙏

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 Před 2 lety +1

    हे सांगण्यासाठी शब्दच नाहीत फक्त आणि फक्त आश्रू गण गण गणात बोते

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Před 2 lety

    गण गणात बोते. धन्यवाद.
    भाविक भक्तां साठी कळवावे असे वाटते.
    तुंगारेश्वर वसई येथे बालयोगी परम पूज्य सदानंद महाराजांचे वास्तव्य आहे.

  • @punamdhake9596
    @punamdhake9596 Před 3 lety +5

    खूप छान. महाराज भक्तांची काळजी सदैव घेतात, श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. "अनंतकोटी ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजकी जय"

    • @aniljadhav4988
      @aniljadhav4988 Před 3 lety

      खुप छान. ताई हे ऐकताना अंगावर शहारे आले .गजानन महाराज की जय.🙂

    • @shyamdeshmukh1552
      @shyamdeshmukh1552 Před 3 lety

      @@aniljadhav4988 फारच छान वाटले अनुभव ऐकुन गजानन सर्वच भक्ताना अनेक अनुभव आलेले आहे . त पण तुमचा अनुभव खरच आनंद्यायक वाटला

  • @poojathakur5154
    @poojathakur5154 Před 3 lety +5

    हो खरं आहे तुमचं 🙏🙏🙏माहाराज स्वप्नात दृष्टांत देतात ही गोष्ट खरी आहे 🙏🙏जय श्री गजानन महाराज ❤️

  • @dipalijawalkar8381
    @dipalijawalkar8381 Před 2 lety +1

    खरं ताई खूप भाग्यवान आहात देव सर्व वर अशी कृपा असावी 🙏 गण गण गणात बोते 🙏

  • @mamtakenge9515
    @mamtakenge9515 Před rokem

    🙏🙏जय गजानन नमो नमः 🙏🙏

  • @rajeshbijwe2966
    @rajeshbijwe2966 Před 3 lety +4

    ताई महाराजांनी माझे प्राण ,होणाऱ्या अपघातातुन नकळत वाचविले ,ते सुध्दा गुरूवार दिवशीच शेगाव वरून परतीच्या प्रवासातुन,गजानन महाराजाची कृपा ! तेव्हा महाराज नसते तर माझी मुलबाळ पोरकी झाली असती ,श्री गजानन महाराज की जय

    • @vijayvarhadpande8260
      @vijayvarhadpande8260 Před 2 lety

      तुम्ही खूप भाग्यवान आहा। अनेक जन्मा ची तुमची इच्छा महाराजांनी पूर्ण केली।

  • @prafullpotdar6723
    @prafullpotdar6723 Před 2 lety +14

    ll श्री गजानन महाराज कि जय ll खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏
    4

    • @sunandahilgude
      @sunandahilgude Před rokem

      महाराजांनी तुमच्या. भक्ती वर. डॉ करा सारखी कृपा केली धन्य झालात गण गण गणात बोते

    • @savaritreehegde5771
      @savaritreehegde5771 Před rokem

      @@sunandahilgude 7g

  • @jayashreeparab9269
    @jayashreeparab9269 Před rokem

    अनुभव खरंच खुप छान आहे. जय गजानन माऊली

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 11 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते

  • @archanadandale238
    @archanadandale238 Před 3 lety +8

    माऊली तुमचा अनुभव आणि महाराजांनचा दृष्टान्त मन भरून गेले 💐जय गजानन महाराज की जय 💐🙏🙏🙏👌🙏👌

    • @nilkanthtangade6413
      @nilkanthtangade6413 Před rokem

      जय गुरू गजानन दृटा़तध़नझालो

  • @prakashwadhai7870
    @prakashwadhai7870 Před 3 lety +3

    महाराजांची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर होत आलेली आहे....
    जय गजानन माऊली ! 🙏🏻🙏🏻

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 Před 2 lety +1

    खूपच छान अनूभूती आहेमीदोनतीनवेळाशेगावलाजाऊन आलेआहेरोज गजाननविजय वाचते त्या शिवाय जेवत नाही मलापण बरेच अनुभव आले मी पुण्याला रहाते असो नमस्कार श्री गजानन।

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 Před 2 lety

    खूपच छान डोळ्यात अश्रू उभे राहिले गण गंण गणात बोते🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajanivichare6925
    @rajanivichare6925 Před 3 lety +12

    खूप भाग्यवान आहात अशीच कुपा द्दष्टी तुमच्यावर असू द्दा मी सध्या covid19. मुंबई मधून बोलते आहे तु म्ही सर्वासाठी प्रार्थना करा

    • @shankarsarode3702
      @shankarsarode3702 Před 3 lety +1

      ताई तूम्ही खूप भांग्यवान आहात मी अगदी अंतकणातन बोलतोय मला झोप येत नव्हती म्हनुन मोबाईल बघत बघत होतो तर साक्षातकार बघायला मिळाला सकाळी गूरूवारी 3.15 वाजता लिहित आहे जय गजानन बाबा

    • @rahulmarkad8892
      @rahulmarkad8892 Před rokem

      जय गजानन माऊली, गण गण गणात बोते, ,,🙏🙏🙏

  • @TechnoKing5104
    @TechnoKing5104 Před 2 lety +12

    खूपच छान , हृदयस्पर्शी , अनुभव ,
    असा अनुभव प्रत्येक भक्ताला यावा , महाराज ! !

    • @poonam8balekar204
      @poonam8balekar204 Před rokem

      🙏🙏माऊली चमत्कार झाला ऐकुन खुप बर वाटलं आज मला तूम्ही भाग्य वा आहात ताई 🙏🙏

    • @marutiraopatil1627
      @marutiraopatil1627 Před rokem

      गण गण गणात बोते||

  • @vasanthon5964
    @vasanthon5964 Před 2 lety

    Great Gan Gan Ganat bote 🙏🙏🙏🙏 jai Sri Gajanan maharaj ki jai 🙏🙏🙏

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 Před 4 měsíci

    माऊली, जय गजानन -
    आपण कथन केलेला महाराजांबद्दल चा आपणास आलेला अनुभव हा चमत्कारच म्हणायचा. श्रद्धा तिथे चमत्कार. आपल्या श्रध्देच च ते फळ होय. जय गजानन !

  • @suvarnlatachaudhari8645
    @suvarnlatachaudhari8645 Před 3 lety +3

    सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला कोटी प्रणाम
    खरच डोळ्यात पाणी आले,अंगावर शहारे आले.
    तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात व आम्हाला हा अनुभव ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य
    जय गजानन

  • @subhashchandrakulkarni8716
    @subhashchandrakulkarni8716 Před 3 lety +36

    फारच विलक्षण अनुभव आहे.एकदम गहिवरून आले. धन्य आहात तुम्ही माऊली.
    श्री गजानन जय गजानन
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू shegav गजानन महाराज की जय.

    • @shobhajoshi4321
      @shobhajoshi4321 Před 3 lety +1

      आपण खुप भाग्यवान आहात ताई .
      महाराज सर्व भक्तांना नेहमीच आपले अस्तित्व दाखवितात .
      आपण श्रध्देने त्यांचा अनुभव घ्यायला हवा .
      महाराज दाखले देतात .

    • @chhayanandanwar6951
      @chhayanandanwar6951 Před 3 lety

      @@shobhajoshi4321 jay gajananan

    • @wamanraopatil5828
      @wamanraopatil5828 Před 3 lety

      @@shobhajoshi4321 p

    • @doctorachyut4186
      @doctorachyut4186 Před 3 lety

      खूप छान वाटला गजानन बाबा की जय

    • @alkanandagadkari8523
      @alkanandagadkari8523 Před 3 lety

      खुपच सुंदर अनुभव नशीबवान आहात जय गजानन

  • @prakashishughogare5985
    @prakashishughogare5985 Před 10 měsíci

    श्री गजानन महाराज निश्चित भक्तांची संकटातून सुटका करतात जय गजानन श्री गजानन

  • @ramjd7120
    @ramjd7120 Před 2 lety

    Gan Gan Ganat Bote....🙏🙏🙏🙏 Shree Swami Samartha....🙏🙏🙏🙏

  • @shailendrasinghthakur611

    गण गण गणात श्री गजानन महाराजांची सेवा भाग्यवान तुम्हीं अनंत माऊली

  • @ravindrafegade5007
    @ravindrafegade5007 Před rokem +1

    जय गजानन🌹🌹🌼🌼

  • @aditipaiyawal4043
    @aditipaiyawal4043 Před 2 lety +7

    What a heart touching experience .God is great &you are quite lucky 🙏🌹🙏

  • @deepalikavishwar2992
    @deepalikavishwar2992 Před 3 lety +7

    कोटी कोटी प्रणाम गजानन महाराजांना हा अनुभव मला खूपच आवडला 🙏🙏🌹🌹

  • @kalyanirele5390
    @kalyanirele5390 Před 2 lety

    माऊली जय श्री गजानन महाराज..... 🙏🙏

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Před 2 lety

    मला पण शेगावला जायची इच्छा झाली आणि मला जायचे कसे आणि शेगांव कुठे आहे काहीही माहीत नव्हते मी घरात सांगितले आणि घरच्यांनी पण मला परवानगी दिली मी माझ्या शेजारणी बरोबर गेले दर्शन पण खूप छान आणि मनसोक्त झाले .इच्छा झाली की महाराज ती पूर्ण करतातच.पण श्रद्धा असावी..जय गजानन.गण गण गणात बोते...🙏🙏

  • @ashalatamane9729
    @ashalatamane9729 Před 3 lety +38

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात . ऐकताना डोळयात पाणी आले. जय गजानन गुरु माऊली .

    • @shashikalabirajdar3747
      @shashikalabirajdar3747 Před 3 lety

      खूप खूप खूप छान वाटले ताई

    • @krushnakokane2356
      @krushnakokane2356 Před 3 lety

      खुपच भाग्यवान आहेस माऊली

    • @nandagodbole5377
      @nandagodbole5377 Před 3 lety +1

      खूप खूप छान वाटले ताई धन्यवाद

    • @kirtijoshi2584
      @kirtijoshi2584 Před 3 lety

      Gan Gan gnat bote .mauli jayamani jisa bhav tya tisa anubhav 🙏🕉💐🕉🙏

  • @IconicRugved
    @IconicRugved Před 3 lety +3

    अनुभव ऐकुन अंगावर शहारा आला.. माऊली कधी कसे दर्शन देतील आणि आपली प्रसादाची इच्छा पुर्ण करतील हे अनुभवलं आहे मी.. जय गजानन

  • @gajanankulkarni4513
    @gajanankulkarni4513 Před 2 lety +1

    गण गण गणात बोते
    अनुभव ऐकताना अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आले . खूप छान.
    आम्ही देखील महाराजांनी दिव्य प्रचिती अनुभवली आहे.

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 3 lety +1

    जय गजानन महाराज

  • @bapuraopatil841
    @bapuraopatil841 Před 3 lety +5

    गण, गण गणात बोते माऊली तुम्हाला कोटी प्रणाम, महाराजांची तुमच्यावर कृपा आहे तशीच, महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात. परंतु आपण महान आहात आपल्यावर महाराजांची जी कृपा आहे तीला तोड नाही 🌹🌹🌹🙏

  • @sandhyavatve2459
    @sandhyavatve2459 Před 3 lety +13

    माझी खूप श्रद्धा आहे गजानन महाराजांवर ! अनुभवी ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. तुम्हाला तर दर्शन दिलं महाराजांनी म्हणून तुम्हाला 🙏🙏

    • @yeshwanttare1103
      @yeshwanttare1103 Před 2 lety +1

      खूप छान अनुभव.ऐकून डोळ्यात पाणी आले. भाग्यवान आहात तुम्हाला नमस्कार.

    • @rajandb1840
      @rajandb1840 Před 2 lety

      अनुभव खुपच छान ह्दयाला भिडणार आहे. आपण माऊली खुपचं भाग्यवान आहात. तुमचे आम्हाला दर्शन झाले तर आम्ही थोडेतरी भाग्यवान होऊ.

  • @abhishekmonster4544
    @abhishekmonster4544 Před rokem +1

    Shree Gajanan Jay Gajanan🙏

  • @rekhachandole2632
    @rekhachandole2632 Před 2 lety +2

    तुम्हाला आलेला माऊलींचा माझ्या गजानन महाराजांचा अनुभव खुप छान वाटला. तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई, ।।गण गण गणात बोते ।।🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @anujasurve291
    @anujasurve291 Před 3 lety +9

    गण गण गणात बोते.
    माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात
    धन्य धन्य गजानन माऊली🙏🙏

  • @dipalikadav3737
    @dipalikadav3737 Před 3 lety +4

    बाबांना सगळे माहिती असते कि आपले भक्त काय व कधी करतात आम्हाला पण खुप चांगले अनुभव आले बाबांचे

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Před 3 lety +1

    ताई किती भाग्यवान तुम्ही.तुम्हाला सा. दंडवत. महाराजांचे चरणी शतशः प्रणाम

  • @nanasahebdhembare2060

    श्री गण गण गणात बोते 🙏
    श्री गजानन महाराज 🙏

  • @kalpeshjaiswal2228
    @kalpeshjaiswal2228 Před 3 lety +8

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परम ब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🚩🚩

  • @sharmilapetkar9561
    @sharmilapetkar9561 Před 3 lety +9

    महाराजांची लिला आघाद आहे. आपल्याला आसा आनुभव यायला हवा.🙏🏻🙏🏻💐

    • @mohantanksali6926
      @mohantanksali6926 Před 3 lety

      जय गजानन श्री गजानन । गण गण गणात बोते।

  • @vidyajadhav8963
    @vidyajadhav8963 Před 2 lety

    Jay gajanan maharaj ki jay.. Gan gan ganat hote.. 🙏🚩🚩

  • @smitapanse8924
    @smitapanse8924 Před 2 lety

    ।।गण गण गटात बोते ।।श्री गजानन माऊली या शब्दाचा अर्थ असा आहे की आणि तुम्हाला आलेला अनुभव असे माऊली सागता की मी तुमच्या बरोबर आहे फक्त तुम्ही निस्वाथ सेवाकरा जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @pradeepbhadrige4420
    @pradeepbhadrige4420 Před 3 lety +11

    " श्री गजानन जय गजानन "
    हा साक्षात्कार आणि अनुभव ऐकताना नखशिखांत शहारे आले. 🙏🙏🙏

    • @pragatichaware5268
      @pragatichaware5268 Před 3 lety

      धन्य ती माऊली जय gajanan

    • @jayashriwadgaonkar5655
      @jayashriwadgaonkar5655 Před 3 lety

      जय गजानन माझ्याडोळया समोर सवॆआले मी पण ऐकता ना रडत होते

    • @swarasawant6327
      @swarasawant6327 Před 3 lety

      @@jayashriwadgaonkar5655 NJ

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 Před 3 lety +15

    No Words to Comment, Jai Shree Gajanan Maharaj 🙏🙏🙏🙏🙏

    • @snehalatasomvanshi3832
      @snehalatasomvanshi3832 Před 2 lety

      Sri Swami Samrth jay jay Samarth koti koti pranam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @kavitasable5010
      @kavitasable5010 Před rokem

      Jay Gajanan mauli Mauli dayalu aahe sarwanwar tyanchi Krupa aahe

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 Před rokem

    Shree Swami samartha ❤❤

  • @VithhalKawre-cm3vn
    @VithhalKawre-cm3vn Před 11 měsíci

    गण गण गणात बोते🙏🙏🙏 खरच खूपच सुंदर अनुभव आहे रडु आल मला जय गजानन माऊली🙏 🙏🙏

  • @smitamohite1545
    @smitamohite1545 Před 3 lety +3

    तुम्ही खूप मनापासून सेवा केल्याने च ही प्रचिती मिळते धन्य झालात माऊली

  • @priyakale7876
    @priyakale7876 Před 3 lety +8

    बापरे ऐकताना एकदम रडायला आले.. खरंच तुम्ही खूपच भाग्यवान आहात ताई 🙏

  • @vishakhapande9871
    @vishakhapande9871 Před 2 lety

    जय गजानन माऊली.सर्वांच्या पाठीशी आहे हेच खरे. 🙏🙏🙏