गुरुपर्णिमेच्या सोहळ्यामध्ये भजनात दंग असताना मोराळचे सर्व सेवेकरी भक्त....🙏🙏🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • श्री क्षेत्र मोराळे या ठिकाणी गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्साहात साजरा...🙏🙏🙏
    #शिवदत्तच्यालीलामोराळेपेड#

Komentáře • 159

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před rokem +10

    आपण शिव दत्त महाराजांच्या आई आहात हेच सर्वात मोठे वैभव आहे.
    ओम श्री शिवदत्ताय नमः 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @rohitchangan5337
    @rohitchangan5337 Před rokem +13

    मोजता येत नाही मापानं
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।धृ।।
    पेढा नाही बर्फी नाही, नाही साखर।
    सद्गुरूच्या पुण्याईने मिळेल भाकर।
    गुळफुटाणे प्रसाद घ्यावा भक्ताने।
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।१।।
    ताल नाही विणा नाही, नाही म्रुदुंग।
    सद्गुरूच्या पुण्याईने लाभेल प्रबोधन।
    प्रबोधनाचा लाभ घ्यावा भक्तानं।
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।२।।
    भक्तगणांची पुण्याई आली फळाला।
    एक वेळ दासी होऊन सांगते सगळ्यांना।
    एक वेळ जाऊन यावे मोराळेला।
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।३।।
    दीनदुबळ्यांची पुण्याई आली फळाला।
    शिवदत्त अवतार कलियुगाला।
    श्रद्धा भक्तीभावाने जावे शरण।
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।४।।
    मोजता येत नाही मापानं
    येवढं वैभव दिलंय सद्गुरू नाथानं।।
    🌺।।अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।🌺

  • @payalthombare8605
    @payalthombare8605 Před rokem +38

    ताई किती सुंदर आवाज आहे तुमचा अंगावर काटा डोळे भरून आले शिवदत्त खूप खूप धन्यवाद स्वामी आम्हाला तुम्ही वेळोवेळी प्रचिती देत आहात ओम श्री शिवदत्त ताई तुमच्या आवाजात आणखीन महाराजांच्या वरती भक्ती गीत व्हिडिओ तयार करा तुमचा आवाज खूप खणखणीत खूप छान आहे त्यामुळे आणखी उत्साह येतो जय श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @madhukarpotawale6506
    @madhukarpotawale6506 Před rokem +9

    गायकाला मागे टाकेल असा अप्रतिम आवाज खूप छान. मी येऊन गेलो आहे मोराळ मध्ये... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌼

  • @user-ke2su3tt8h
    @user-ke2su3tt8h Před měsícem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 6 měsíci +2

    हया जगात खूप महाराज आहे पण फक्त आणि फक्त भक्त च चांगलं होवो ही भावना बंडू दादा व काका यांची आहे भक्ती कशी करावी येणारे जे भक्त आहे यांचे 100टक्के चांगले कसे होईल ही भावना यांची आहे मी काका व बंडू दादा यांना कधी भेटूलो नाही पण मार्ग करत असताना हे अनुभवल आहे खरंच जे मोराळे येथील भक्त जो मार्ग करतोय त्यांचं सगळं चांगलं होणार श्री गुरुदेवदत्त श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय श्री स्वामी माऊली कि जय

  • @geetanjalichavan1052
    @geetanjalichavan1052 Před rokem +6

    प्रियंका ताई या भजनाची चाल त्यातील प्रत्येक शब्द आणि तुमचा आवाज खूपच सुंदर..... ताई तुमच्या आवाजातील अजुन भक्तीगीते ऐकायला आवडतील❤️
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज🙏
    गुरुवर्य श्री भालचंद्र काका दत्तप्रभु महाराज🙏
    गुरुवर्य श्री संतोष दादा (बंडुदादा) दत्तप्रभु महाराज🙏
    ॐ शिवदत्त प्रभु महाराज🙏
    प्रभु तुमची कृपा सदैव आम्हा भक्तांवर आपल्या कुटुंबात असलेल्या प्रत्येकावरती असु द्या🙏

  • @yogeshumap7982
    @yogeshumap7982 Před rokem +4

    साक्षात् अनुसया माता आणि दत्तगुंचे दर्शन झाल्यसारख वाटल
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    ओम शिवदत्त महाराज
    ❤❤❤🙏🙏🙏

  • @sonalshinde3021
    @sonalshinde3021 Před rokem +8

    आनंद घ्यावा तर या भजनाचा .... 😊😘खुप् छान् आवाज आहे ताई तुमचा ..... ओम् शिवदत्ताय नम 🙏❤️

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před rokem +6

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
    मोराळे ला महाराजांच्या दर्शनासाठी यायची खूप इच्छा आहे महाराज लवकर योग जुळून आणा येण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏

  • @snehak4081
    @snehak4081 Před rokem +5

    खूप संदर आवाज ताई, आणि खूप सुरात भजन म्हटले तुम्ही.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🙏🙇

  • @amarpawar7550
    @amarpawar7550 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई आवाज खुप छान आहे काल खरच खुप छान झाला कार्यक्रम श्री गुरुदेव दत्त

  • @sharadsawanakar1241
    @sharadsawanakar1241 Před rokem +3

    खुप सुंदर ताई भजन केले आहे श्री गुरुदेव दत्त मोराळे पेड प्रसन्न 🙏🙏

  • @anuradhagatade9487
    @anuradhagatade9487 Před rokem +5

    प्रियांका ताई खूप छान आवाज आहे. छान म्हणता तुम्ही ☺!!ऊँ श्री शिवदत्ताय नमः!! 🙏🏻

  • @आमची_माती_आमची_माणसं_आमची_नाती

    अतिशय सुंदर आहेत गीत संगीत व आवाज माझ्या ताईचा धन्यावाद माझ्या सव॔ गुरूवर्य बन्धूना.

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Před rokem +5

    🙏🥰🌹🌼🌺🙏 खूपच छान वहिनी खूप अप्रतिम गायल्या तुम्ही खूप सुंदर आवाज आहे तुमचा 🙏🍧🍫🎁🙂🥰☘️🎊🎂🍩🥳🎈🙏श्री गुरुदेव शिव दत्त महाराज की जय 🙏🌺🌼🥰🍧🎁🍫🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +3

    खूपच छान भजन म्हणले ताई तुम्ही तुमचा आवाज खूप छान आहे 🚩 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @amithalde9272
    @amithalde9272 Před rokem +2

    अप्रतिम लिरीक्स ताई
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rangnathkadam8753
    @rangnathkadam8753 Před rokem +2

    अवधूतचिंतन 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री नरसी सरस्वती महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před 9 měsíci

    खूपच छान भजन म्हणतात शिव दत्त च्या मातोश्री खूपच छान आवाज 🙏आहे
    नशीबवान आहे माऊली ज्यांच्या पोटी साक्षात महाराज जन्माला आले कोटी कोटी नमन. श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrapawar9080
    @machindrapawar9080 Před rokem

    खरंच मोजता येणार नाही एवढे मापन खरंच खूप काही दिले सद्गुरु नाथांनी ❤

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏

  • @artilokare319
    @artilokare319 Před rokem +1

    खुप छान गायन केले आहे ताई

    • @artilokare319
      @artilokare319 Před rokem +1

      ताई खूप प्रसन्न होते मी टेंशन मध्ये असेल तर पहिला तुमचा आवाज ऐकते

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 Před rokem +3

    शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 Před rokem +1

    Avdhut chitan shree gurudev Datta 🙏🙏🌺🌺om shree shivdatta maharaj ki jay 🙏🙏🌼🌼🙏🙏

  • @vikaskunjir929
    @vikaskunjir929 Před 4 měsíci

    🙏 ओम शिवदत्त महाराज 🙏

  • @sonaliarunpatil5881
    @sonaliarunpatil5881 Před rokem +1

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏khup mast tai mla khup aavdla video

  • @highbassbostedmusic
    @highbassbostedmusic Před rokem

    Khup chan bhajn tai shree gurudev datt om shiv dataay Nmh

  • @RKL18
    @RKL18 Před rokem

    किती भाग्यवंत आहात ताई, देवाने तुमच्या पोटी जन्म घेतला, धन्य आहात

  • @rajkumarchavarepenur276
    @rajkumarchavarepenur276 Před rokem +1

    खूप छान ,शिवदत्त महाराज की जय

  • @pranitakumbhar2283
    @pranitakumbhar2283 Před rokem +2

    खूप छान आवाज आहे ताई # श्री गुरुदेव दत्त 🌺🌺#

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci

    🙏tai kupch chan mhntlat bhjn aayktch rhav vatl

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci

    🌹🙌🌹avdhut chintan shri gurudev datt ,🌹🙌🌹om shivdatt mharj. Ki jay ,

  • @allinone-zx7is
    @allinone-zx7is Před rokem +2

    खूप सुंदर आवाज आहे❤🙏🙏

  • @santoshkadam8247
    @santoshkadam8247 Před rokem +1

    खूप छान देव दत्त

  • @HappyhomewithRajashri
    @HappyhomewithRajashri Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏सकाळी खूप छान विडियो ऐकायला मिळाला🌺

  • @sandeshsankpal7238
    @sandeshsankpal7238 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ओम श्री शिवदत्ताय नमः

  • @anilkale1977
    @anilkale1977 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @kanchanchavare8099
    @kanchanchavare8099 Před 5 měsíci

    He eykun hurd bharun etay aani hya margat shirlya pasun kharch vaibhav dilay sadgurunathan maza khup motha vishvas aahe mazya pathishi aahet datt maharaj

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před rokem

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌹🙏 ओम श्री गुरुदेव भालचंद्र काका ऊर्फ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏💐🙏 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🙏 मोराळे ला महाराजांच्या दर्शनासाठी यायची खूप खूप इच्छा आहे महाराज लवकर योग जुळवून आणा येण्यासाठी 🙏🙏🙏

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 Před rokem

    🌹🌹🙏ॐ श्री शिवदत्त महाराज कि जय श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před 9 měsíci

    या दत्त जयंतीला मी येणार आहे. दर्शन साठी. शिव दत्त महाराजांच्या 🙏🙏🙏🙏

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अल्लख निरंजन ओम नमो आदेश

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 Před rokem +2

    श्री गुरू देव दत्त 🌺🌺🌺🌼🌼🌼🙏

  • @vidhyapokale6549
    @vidhyapokale6549 Před 7 měsíci

    भजन छान गायलं ताई 🙏 ओम नृसिंह सरस्वती महाराज 🙏 ओम शिव दत्त महाराज 🙏

  • @shilpasurywashi1032
    @shilpasurywashi1032 Před rokem +1

    खरंच ताई आवाज खूप छान खुप डोळे भरून आले श्री गुरुदेव दत्त

  • @ganpataeer7966
    @ganpataeer7966 Před rokem +1

    श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před rokem

    🙏🌹 श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🙏

  • @NayanShedage-jn2lr
    @NayanShedage-jn2lr Před rokem +1

    Shree shivdatt 🙏🙏🙏🙏
    Khup chyan

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před rokem +1

    सौ प्रिया खूप खूप छान आवाज खणखणीत 😊 प्रसन्न वाटले ऐकत रहावं असे वाटते

  • @sangitachoudhary118
    @sangitachoudhary118 Před rokem +1

    🙏🌼🌼🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌼🌼🙏

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 Před rokem

    खुपच छान ताई
    100% खरं आहे
    श्री गुरूदेव दत्त

  • @pratikchougule889
    @pratikchougule889 Před 7 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci

    🌹🙌🌹anusya atri shivdatt mharajanch drshn zal as vatl

  • @anjudaphal9247
    @anjudaphal9247 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏🌹☘️🔱

  • @premachougule7479
    @premachougule7479 Před rokem +3

    Shree gurudev datt 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @user-xz5el1jc1c
    @user-xz5el1jc1c Před měsícem

    sri gurudevdatt

  • @sunitasuryawanshi6799
    @sunitasuryawanshi6799 Před rokem +1

    🌹🌹🙏🏻श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🌹🌹

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav7876 Před rokem +1

    🌹🙏🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌷

  • @sureshdubole5932
    @sureshdubole5932 Před rokem +1

    Shri Guru dev Datta Shiv Datta digambar 🙏🌹 Shivdatta digambar 🙏🌹

  • @ashwinishendage5026
    @ashwinishendage5026 Před rokem +1

    👌🏾 shree gurudev datta 👏

  • @EnthusiasticDancing-jr8hh
    @EnthusiasticDancing-jr8hh Před 5 měsíci

    Digambara shreepad vallabha digambara❤

  • @vidyasuryavanshi1353
    @vidyasuryavanshi1353 Před 11 měsíci

    Avadhut chintan Shree Gurudev datta 🙏 💮🏵️🏵️🏵️🌼🌼

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @user-ee2mq6vg6k
    @user-ee2mq6vg6k Před rokem +1

    Avdut chintan shree gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamdesai6279
    @shubhamdesai6279 Před rokem +1

    Avadhut chintan shree gurudev datta 🌸🙏🚩🌺

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 Před rokem

    Khup khup chan tai..om shivduut maharaj ki jay

  • @KNOWLEDGE470
    @KNOWLEDGE470 Před rokem +2

    खूप खूप छान भजन गाईलात
    🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwajeetdeshmukh9485
    @vishwajeetdeshmukh9485 Před rokem +1

    🙏💐 Shree Gurudev Datta 💐🙏

  • @sunilpoll8918
    @sunilpoll8918 Před rokem +1

    Om shree gurudev Datta ❤❤❤

  • @anilshinde3742
    @anilshinde3742 Před rokem

    🕉️Shree Gurudev Datta 🙏

  • @ganeshsupekar5656
    @ganeshsupekar5656 Před rokem

    Kiti chhan avaj ahe Tai tuza 🙏☺️🚩
    Gurudev datt Swami Samarth 🙏☺️

  • @minakshigharge8003
    @minakshigharge8003 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @malanbarkade7025
    @malanbarkade7025 Před rokem

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před rokem

    श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपाअसावी शिवदत्त महाराज की जय

  • @mahadevkore5736
    @mahadevkore5736 Před rokem +1

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @ashabate9303
    @ashabate9303 Před rokem

    ताई आणि दादानां लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉

  • @SantoshYadav-yz6pl
    @SantoshYadav-yz6pl Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    शिवदत्त महाराज की जय

  • @chetanmore2310
    @chetanmore2310 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌼🙏

  • @dipikababar1277
    @dipikababar1277 Před 8 měsíci

    Kup chaan tai aavaij Kup chaan aah tumicha

  • @jayshreepatil6729
    @jayshreepatil6729 Před rokem +1

    श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @dhanashrikashetti3472

    Shri gurudev datt dole bharun all tai mast khup chan ahe awaj

  • @ajitmasal4604
    @ajitmasal4604 Před rokem +1

    🌺🌺जय गुरुदेव,,,,🌺🌺

  • @SantoshYadav-yz6pl
    @SantoshYadav-yz6pl Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @user-pv3lj8gr8k
    @user-pv3lj8gr8k Před 7 měsíci

    श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @ravsahebkulkarni4122
    @ravsahebkulkarni4122 Před rokem +1

    अभंग खुप सुंदर आहे आणि तुमचा आवाज पण खुप छान आहे ...🙏 मामी तुमच्या बद्ल बोलेल तेवढ माझ्यासाठी शब्द कमीच आहेत ..🥰😍 मी माझ्या आयुष्यामध्ये गुरुभक्ती चालू केल्यापासून मला खुप अनुभव आले ..🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @harishgaikwad8363
    @harishgaikwad8363 Před rokem

    Khup sunder ❤

  • @amarjabhosale3042
    @amarjabhosale3042 Před rokem

    खुप सुंदर, श्री गुरुदेव दत्ता

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před rokem

    🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @user-bg6ss7nn1n
    @user-bg6ss7nn1n Před rokem

    Avdhut chintan shri guru dev Datta shivadatta maharaj ki jai

  • @sagarghadage9557
    @sagarghadage9557 Před rokem

    खूपच सुंदर शब्दच नाही स्तुती करायला.😊😊

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Před 8 měsíci

    👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌

  • @sachink6195
    @sachink6195 Před 4 měsíci

    🌺🌺👌👌👌👌

  • @user-ud5qq3ev6c
    @user-ud5qq3ev6c Před 8 měsíci

    खूप छान ताई

  • @sudhakarhuljute-xo2tv

    🙏 श्री गुरुदेव दत्त

  • @PARASARAMSALUNKHE
    @PARASARAMSALUNKHE Před 8 měsíci

    श्री गुरुदेव दत्त महीला भजनी मंडळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ठाकरे नगर सन्मति हायस्कूल जवळचा भाग

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 Před 10 měsíci

    🙏🙏🚩

  • @komalbhalekar1479
    @komalbhalekar1479 Před rokem

    💐💐🙏🙏🙏

  • @dhanshreetomke7125
    @dhanshreetomke7125 Před 8 měsíci

    Khup chan

  • @dhanshreetomke7125
    @dhanshreetomke7125 Před 8 měsíci