।। जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना ।। Jagat Vandya Avadhut Digambar | श्री गुरूदत्त

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2022
  • Title - Jagat Vandya Avadhut Digambar with Lyrics
    Singer - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार,
    भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
  • Hudba

Komentáře • 2,7K

  • @BhaktiMarathi
    @BhaktiMarathi  Před 11 dny +38

    czcams.com/video/jRi39Ah48kU/video.html
    स्वामी समर्थ आरती - जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी | Swami Samarth Aarti

  • @vikramgaikwad1166
    @vikramgaikwad1166 Před 6 měsíci +210

    शेजारच्या मुलाची तबेत खुप खराब आहे तो एडमिट आहे तेला लवकर बर करा गुरुदेवा श्री स्वामी समर्थ

    • @kaveriwalavalkar1122
      @kaveriwalavalkar1122 Před 5 měsíci +20

      होईल बरा मुलगा काळजी नसावी नामस्मरण चालूच ठेवा विश्वास ठेवा ॐ श्री गुरुदेव दत्त स्वामी 🙏🏻🌹😊

    • @user-lr3kz5rn3j
      @user-lr3kz5rn3j Před 4 měsíci +4

      Nirja

    • @RasikaDesai09
      @RasikaDesai09 Před 4 měsíci +10

      होईल बरा.. श्री गुरुदेव दत्त 🙏🌺

    • @bhairavnathgaikwad6295
      @bhairavnathgaikwad6295 Před 4 měsíci +8

      बरा होईल

    • @piyu7447
      @piyu7447 Před 4 měsíci +12

      Ramrajya ahe shejarchya mulachi kalji karanare Aaj hi ahet mhanje apan ramrajyat ahe as vatat ❤❤

  • @chougale5594
    @chougale5594 Před 9 měsíci +277

    खूपच भावनात्मक गायलं गेलेले आहे हे भजन....ज्यांना कोणाला गुरुचरित्र वाचायला वेळ भेटत नाही त्यांनी हे जरूर ऐकावे आणि तोंडपाठ झाले तर उत्तमच...कारण गुरुचरित्र अध्याय मधील सर्व कथांचे वर्णन ओवींमध्ये केलेलं आहे...जरूर ऐकावे🌺🌺🙏🙏

    • @minakshibargajesarose1178
      @minakshibargajesarose1178 Před 9 měsíci +8

      Ho khup chhan bhajan ahe mi roj aikate mla he bhajan khup avadt man prasann hote

    • @rahuljagade3129
      @rahuljagade3129 Před 9 měsíci +3

    • @user-uv5pr5ih5b
      @user-uv5pr5ih5b Před 8 měsíci +1

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      czcams.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

    • @RAHULP2223
      @RAHULP2223 Před 8 měsíci +1

    • @RAHULP2223
      @RAHULP2223 Před 8 měsíci +1

      Q❤❤❤

  • @sandeepchavan6890
    @sandeepchavan6890 Před 23 dny +16

    मी दररोज सकाळी ऐकतो मनापासून आमच्या घरी सर्वांना सुखात आनंदात ठेवा सुख शांती लाभु दे श्री गुरू देवदत्त

  • @ramsaste9717
    @ramsaste9717 Před 2 měsíci +15

    श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @udaymore427
    @udaymore427 Před 10 měsíci +13

    ज्याला पण हे गाणं आवडले त्यांनी चैनल लाईक करा

  • @shubhamborude5436
    @shubhamborude5436 Před 10 měsíci +36

    🚩अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त 🚩
    अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ramsaste9717
    @ramsaste9717 Před 3 měsíci +10

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @pallavizagade2616
    @pallavizagade2616 Před 3 měsíci +43

    संपूर्ण गुरूचरीत्र खुप छान रीतीने गाईले आहे. ऐकून खुपच प्रसन्न वाटते. श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 Před rokem +431

    श्री समर्थ गुरुदेव दत्त प्रभू यांना दंडवत 🙏मी आज जिवंत आहे फक्त प्रभू मुळे ,,,,,मला संपवले होते पूर्ण,,, पण प्रभूंनी कृपा करून मला वाचवले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mangeshpatil6679
      @mangeshpatil6679 Před rokem +48

      मी पण मरणाच्या दारात तुन श्री दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने बाहेर आलो.. 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺

    • @somnathmane9848
      @somnathmane9848 Před rokem +3

      Io

    • @somnathmane9848
      @somnathmane9848 Před rokem

      Io

    • @sayeekaoundade5924
      @sayeekaoundade5924 Před rokem

      @@somnathmane9848 don't att yygggggtyyyfytyggyccccfccfffffcyy ttgyytygym. Himi to ok, Ho v.

    • @sonamkudke
      @sonamkudke Před rokem +5

      कोणती सेवा केली सांगाल का plz

  • @user-xy4ex2rd4p
    @user-xy4ex2rd4p Před 11 měsíci +855

    मी दररोज सकाळ संध्याकाळ ऐकते
    त्याशिवाय करमत नाही.
    ॐ श्री दत्त गुरवेन नमहा;

    • @hirabaighuge9763
      @hirabaighuge9763 Před 11 měsíci +68

      गुरूचेनाम सकाळी ऐकते दिवस आनदातजातो

    • @surekhamoharir7973
      @surekhamoharir7973 Před 11 měsíci +40

      BBC g

    • @prashantingale911
      @prashantingale911 Před 10 měsíci +17

      मला तर खूप आवडते ऐकायला

    • @shobhaphalke4987
      @shobhaphalke4987 Před 10 měsíci +7

      Ehj दैकरी आहेत का हे 😢😢

    • @gangadarekar2020
      @gangadarekar2020 Před 10 měsíci +4

      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RajParche
    @RajParche Před 3 měsíci +67

    आम्हाला संपूर्ण कुटुंबाला खूप आवडते घरात रोज सकाळ संध्याकाळ आम्ही लावतो ...मन शांत होत सर्व कामे व्यवस्थित होतात......श्री गुरु देवदत्त.....

  • @BalvantSutar-hb7kh
    @BalvantSutar-hb7kh Před 3 měsíci +139

    मला मुलगा होऊ दे 🙏🙏🙏🌺🌺🌺

    • @akashtike3616
      @akashtike3616 Před 2 měsíci +35

      कामना संतानप्राप्तीची ठेवा 🙏 फक्त मुलाचीच नाही

    • @kaveriwalavalkar1122
      @kaveriwalavalkar1122 Před 2 měsíci +40

      मुलगा असो वा मुलगी दोघांपैकी कोणीही जन्माला आले तरी पूर्ण घर आनंदावन होते कारण मुलगा झाला तर शिव आणि मुलगी झाली तर शक्ती आपल्या घरात येते.

    • @VaishaliSaruk-zl9ov
      @VaishaliSaruk-zl9ov Před 2 měsíci +15

      स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ ❤❤

    • @manishasangle4959
      @manishasangle4959 Před 2 měsíci +5

      Nakki hoil ❤🎉

    • @sureshsuryavanshi4585
      @sureshsuryavanshi4585 Před 2 měsíci +8

      Dada tumchi ichha baal honya Chi theva mulgi aso kivva mulga ❤

  • @Swamisevekari24...
    @Swamisevekari24... Před rokem +119

    निःशंक होई रे मना
    निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी
    नित्य आहे रे मना
    अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
    आज्ञेविन काळ ही ना नेई त्याला
    पर लोकी ही ना भीती तयाला
    उगाची भीतोसी भय हे पळू दे
    वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
    खरा होई जागा तू श्रधे सहित
    कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच या पंचप्राणामृतात
    हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
    न सोडती तया ज्या स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🥰❤️🥰🙏

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 Před rokem +8

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shubhangiamarshinde9746
    @shubhangiamarshinde9746 Před 22 dny +3

    तुमची सेवा आमच्या कडून अखंड होऊ दे 🙏🌹

  • @user-sd7nm8hd1p
    @user-sd7nm8hd1p Před 4 měsíci +7

    जीवन कंटाळवाणे झाले असे काय तरी मार्ग दाखवा स्वामी 🥹

  • @nehakhanapurkar2231
    @nehakhanapurkar2231 Před 10 měsíci +51

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. दत्तात्रेया आमच्यावर तुमची अशीच कृपादृष्टी राहू द्या. देवा सर्वांना चांगले आरोग्य द्या. सर्वांना आनंदात, सुखात, समाधानात ठेवा. 🙏🌻🌻🌻

  • @user-ev3en1ol5k
    @user-ev3en1ol5k Před 9 měsíci +112

    मी रोज सकाळी संध्याकाळी ऐकून माझ्या घरात धन, संपत्ती येते. मला ऐकायला खुप आवडते, माझे काम करत असताना .🙏श्री गुरुदेव दत्त🙏

    • @user-uv5pr5ih5b
      @user-uv5pr5ih5b Před 8 měsíci +5

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      czcams.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

  • @DilipT-mr5ww
    @DilipT-mr5ww Před 3 měsíci +5

    श्रीगुरूचे स्वरूप शब्द रूपाने प्रगट करणे हा गुरूदेव तुमचा प्रसाद आहे.गुरूचरित्राचा हा शब्दरूप ठेवा सायंदेवाने आपणास दिला.त्यांच्या कडगंची गावास अवश्य भेट द्यावी

  • @user-el2tr9fn5d
    @user-el2tr9fn5d Před 4 měsíci +9

    श्रीगुरुदेव दत्त श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rajendranemane645
    @rajendranemane645 Před rokem +227

    ईतक सूंदर दत्त स्तुती काव्य ऐकायला मिळण हे माझ्यासाठी भाग्यची गोष्ट ठरली.या स्तुती साठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना भगवंताची साथ आहे.त्यांचा आवाज एकुण माझ्यासारख्या क्षुद्राला शांती मीळाली.जय गूरुदेवदत्त 🚩🌼

  • @vikaskarad3564
    @vikaskarad3564 Před 7 měsíci +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐
    श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐

  • @sarthakdarade7545
    @sarthakdarade7545 Před 4 měsíci +13

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹❤❤❤❤❤❤❤❤ ब्रम्हांडनायक 🌹🙏🌹🌹❤️🚩🚩

  • @vishalbhute6711
    @vishalbhute6711 Před 3 měsíci +11

    जेव्हा पासून ऐकल आहे तेंव्हा पासून खुप आवडते
    जय गुरदेव दत्त

  • @ramsaste9717
    @ramsaste9717 Před 7 měsíci +13

    श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zb6fl4tf1w
    @user-zb6fl4tf1w Před 7 měsíci +6

    सगळे चे ऐकून घेत ता पण स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या बाळासाठी मला लवकर घरी चालत जाऊदे पण महाराज तुम्ही माझे माय बाप आहोत मुली ला साथ द्यावी माझ्या पाठीशी उभे राहा आणि मणक्यांच्या आजार तुन बर करा मला माझ्या पायावर उभे राहण्यासाठी ऊभ राहण्यासाठी बळ द्या

  • @DilipT-mr5ww
    @DilipT-mr5ww Před 3 měsíci +5

    गुरूचरित्राचा पाठ नित्य करून मिळणारे समाधान अलौकीक आहे.

  • @user-bg9ie1ix6i
    @user-bg9ie1ix6i Před 2 hodinami

    गाणे आवडले मी अक्कलकोटला जाऊन आल्या पासून मला स्वामी समर्थ ची ओढ आहे अशीच ओढ लागू द्या जय श्री स्वामी समर्थ

  • @swamiseva..77
    @swamiseva..77 Před rokem +14

    🌺🙏🏻 *श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह परमात्मा अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त* 🙏🏻🌺

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 Před 8 měsíci +5

    हॅलो श्री समर्थ प्रभू यांना दंडवत मी जे आज आम्ही जे आज जिवंत आहोत ते सगळं तुमच्यामुळेच आहे तुमच्याशिवाय कोणी नाही

  • @subhashwagh3003
    @subhashwagh3003 Před 10 dny +1

    ज्या मुलाची तब्येत बिघडली आहे त्याला आपल्या कृपेने आराम पडावा हीच आपले चरणी प्रार्थना. जय गुरुदेव दत्त...

  • @linathakur6930
    @linathakur6930 Před 10 měsíci +6

    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺
    Shree Swami Samarth 🌺 shree Swami Samarth 🌺

  • @user-qi6mt2fx2o
    @user-qi6mt2fx2o Před měsícem +2

    देवा जे काय माझ्या इच्छा आहेत त्या सर्व पुर्ण होऊदेत 🙏💖🙏

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před rokem +67

    ओम श्री अनंत कोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @maheshrajput4948
      @maheshrajput4948 Před rokem +3

      mshre

    • @sunandakhutwad8111
      @sunandakhutwad8111 Před rokem +2

      ​@@maheshrajput4948 😊qqqq😊qqq😊qqq😊qqqqqQqq😊qq😊q😊qq😊qqqqqq1qQQqq

    • @ankushmore2459
      @ankushmore2459 Před rokem +2

      खुप छान 🌺🌺🌺

    • @user-lk9ht7zr5t
      @user-lk9ht7zr5t Před rokem +2

      Om shree anant koti bhramahandnayak rajadhiraj yogiraj sadguru narsinh sarswati Swami Maharaj ki jay🙏 avdhut chintan shree guru dev datta .shree Swami samartha maharaj ki jay 🙏🙏

    • @pradipjoshi4111
      @pradipjoshi4111 Před rokem

      ​@@maheshrajput4948तछणणणझचयययःयत्रृऋ

  • @Rangdebasanti169
    @Rangdebasanti169 Před 6 měsíci +3

    मी आज दत्तगुरू आणि नवनाथ यांचमुले नीट आहे.
    देव काय अस्तो ते देव दाखवुन देतो.

  • @sanjayvispute975
    @sanjayvispute975 Před 3 dny +1

    गीता मधे शेवटी विठामाई यांचा उल्लेख आहे . त्यांचे मंदिर नासिक जिल्ह्यात येवला तालुक्यात मुखेड येथे आहे . हे गीत त्यांचे शिष्य हरिनाथ ( हरिमामा ) ह्यांनी लिहले आहे . विठामाई ( आजी ) आमच्या गुरु आहे . माझे माहेर येवला आहे .

  • @yogeshrasal6626
    @yogeshrasal6626 Před 7 měsíci +8

    ॐ श्री गुरूदेव दत्तात्रेयाय नम:
    "जगतवंद्य अवधुत दिगंबर दत्तात्रेय गुरू तुम्हीच ना , अनन्य भावे शरणागत मी भवभयवारन तुम्हीच ना.. "
    मनाला प्रसन्न आणि मेंदूला शांत करणारे अप्रतिम, सुंदर भक्तीगीत. गायले ही मधुर आहे.

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Před 4 měsíci +15

    महाराज सर्वांवर्ती तुमची कृपा दृष्टी राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.....🙏🙇🙌💖

  • @anitatukade3055
    @anitatukade3055 Před rokem +25

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @dnyaneshwarbeldar1172
    @dnyaneshwarbeldar1172 Před rokem +34

    Permission should be given to download from such beautiful songs

  • @kiranmirase1892
    @kiranmirase1892 Před 2 měsíci +3

    Mala hi datta stuti aekayla ani mhanayla khup avadte ani manala shanta vatte🙏🌹🙏🌷🌷⚘🌷🌷🌺🌺💐🌺🌺🙏🙏🙏🙏🙏avadhut chintan shri guru dev datta🙏💐💐🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před měsícem +2

    🌹🙏🌹जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय नमो नमः🌼❤️🌼❤️🌼❤️🕉️🌼❤️🕉️🌺🌼❤️🕉️🌼❤️🙏🌼❤️🕉️🌼❤️🌼❤️🕉️🧡🙏🕉️

  • @vaishaligunjate3224
    @vaishaligunjate3224 Před rokem +14

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त मला फक्त माझ्या वैभवासाठी प्रार्थना करत आहे त्याला भरपूर आयुष्य आणि खुपच आनंदी आणि सुखी ठेव इतकीच इच्छा आहे श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव

  • @MahadevAurade
    @MahadevAurade Před 8 měsíci +10

    Mi he song Swami Samarth mandirat lavte khup chan aahe gaykala thanks tyanchyamile he song ekanyasathi milal thanks 🙏 shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykarekar5729
    @vijaykarekar5729 Před 6 měsíci +9

    ।। श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव
    शुभ सकाळ
    🌹 🙏🏻🌹

  • @user-mb4wv1mk5d
    @user-mb4wv1mk5d Před měsícem +1

    विजया बोराडे आरती करून खूप छान वाटलं जय जय स्वामी समर्थ जय स्वामी महाराज या मुलांकडून समोरून पैसे घेतले त्यांनी लवकरात लवकर परत द्यावे स्वामी महाराजांच्या तुमचीच आशा आहे जय जय स्वामी समर्थ कोटी कोटी दंडवत❤😢😮😅

  • @vandanabhavsar3200
    @vandanabhavsar3200 Před 7 měsíci +4

    गं गणपतेय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏

  • @bandhaapulkiche
    @bandhaapulkiche Před 4 měsíci +2

    माझ्या मम्मीला icu तून बाहेर काढा दत्त गुरू 😥🙇🙇🙇🙏🙏🙏🙏😜

  • @shailajashinde4050
    @shailajashinde4050 Před 8 měsíci +18

    मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा अभंग ऐकते.🌺🌺🙏🙏

  • @Kokate631
    @Kokate631 Před 2 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री गणेशाय नमः शिवाय ओम नमः श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 Před 14 dny

    सर्व स्वामी भक्तांना गुरू पौर्णिमेच्या स्वामीमय शुभेच्छा.
    🙏🌹🙇🚩🤗🙏🌹🙇

  • @pallavinewase4474
    @pallavinewase4474 Před 7 měsíci +13

    ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ❤❤😊😊

  • @user-ke9pm1qe9w
    @user-ke9pm1qe9w Před 7 měsíci +7

    कितीही अडचणी,टेंशन असूद्या हे सोत्र ऐकून मन अगदी प्रसन्न,शांत होते..🙏श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त...🙏🙏🙏

  • @sandipbamne88
    @sandipbamne88 Před 3 měsíci +6

    ओम श्री दत्तगुरु नम अशीच भक्ती करण्याची शक्ती देवा मला द्या❤

  • @user-ys1yw9xk3d
    @user-ys1yw9xk3d Před 3 měsíci +4

    🌹🌹🙏🌹🌹Avadhut chintan shri guru dev datta🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💗💗💗💞💞💐💐🌹🙏🙏🌹💐💐

  • @leenasaurabhdhakras8006
    @leenasaurabhdhakras8006 Před rokem +29

    ||श्री स्वामी समर्थ||.....🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻

  • @sunilwalavalkar4294
    @sunilwalavalkar4294 Před 7 měsíci +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🌹🤗

  • @poojarane4180
    @poojarane4180 Před 5 měsíci +55

    मी अगदी हल्लीच हे ऐकण्यास सुरुवात केली. खूप प्रसन्न वाटते. हळु हळू नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे जय श्री गुरु देव दत्त

    • @nidhibamne8679
      @nidhibamne8679 Před 3 měsíci

      श्री गुरु देव डत्त🎉

  • @user-es6iy3vm7s
    @user-es6iy3vm7s Před 3 měsíci +11

    नित्य नेमाने हे गाणे आम्ही सगळे ऐकतो मनाला प्रसन्न वाटते स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swapnilrananavare3542
    @swapnilrananavare3542 Před 7 měsíci +4

    🙏।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 Před 7 měsíci +4

    🙏🙏🌺🌺🌺 ॐ नमो श्री गुरुदेव दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ नमः 🌺🌺🙏🙏 ॐ नमो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज नमः 🌺🌺🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @mohinibhamare8693
    @mohinibhamare8693 Před 13 dny +2

    श्रीगुरुदेव दत्त नमस्कार

  • @Omchaitanyjalidharnathbaba

    आदेश अलखंनीरनजण आदेश होम चैतन्य श्री गुरु देव दत्त नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 होम चैतन्य श्री जलिंदरनाथा य नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश 🙏🙏🕉️🔱🔥

  • @gostgaming1097
    @gostgaming1097 Před rokem +7

    खूप सुंदर गोड आवाजात सद्गुरू चरित्रतील कथा खूप सुंदर रित्या मांडल्या. खूप छान वाटते ऐकून
    पण एक विनंती करते कि डाउनलोड होत नाही free डाउनलोड व्हयला हवं 🙏😊

  • @suchetagijare1556
    @suchetagijare1556 Před rokem +45

    आवाज खूप गोड लागलाय. सकाळी ऐकलं की खूप प्रसन्न वाटत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीपाद राजम शरणाम प्रपद्ये 🌹

  • @mohinibhamare8693
    @mohinibhamare8693 Před 19 dny +2

    श्रीगुरुदेव दत्त नमस्कार 😊😊

  • @reshmagolande7180
    @reshmagolande7180 Před 3 měsíci +2

    मला हे गीत ऐकून गुरूचरित्रा चा प्रत्येक अध्याय आठवतो.

  • @aatmarambaviskar373
    @aatmarambaviskar373 Před 7 měsíci +10

    श्री.गुरुदेव दत्त .अनंत कोटी ब्रम्हाडनायक.

    • @mohinibhamare8693
      @mohinibhamare8693 Před měsícem

      श्री गुरुदेव नमस्कार

  • @vaishnavitandale6370
    @vaishnavitandale6370 Před rokem +16

    श्री गुरु भक्त वत्सल दत्त रक्षित तुम्हीं च ना कन्या रत्न चरन सेवा दे उन कोटि कोटि धन्य केले तुमिचना,,👣🙏

  • @bajrangkadam127
    @bajrangkadam127 Před 5 měsíci +4

    Kon is song ko har roj subeh sunta he

  • @palavigurav4293
    @palavigurav4293 Před 3 měsíci +6

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏 ashakya hi shakya kartil Swami 🙏

  • @SwaminiGold
    @SwaminiGold Před 7 měsíci +11

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏 श्री नृसिंह सरस्वतींना नमस्कार 🙏🌺😊

  • @user-dh6qg5nr5y
    @user-dh6qg5nr5y Před měsícem +8

    श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏

  • @user-ku2kg7dv8g
    @user-ku2kg7dv8g Před 7 měsíci +15

    ओम गुरुदेव दत्त.दत्त माझे ध्यान... दत्त माझे गुरु
    देवगडा जाऊन अनुभूती घेता प्रसन्न मन होत असे... जय गुरुदेव दत्त.

  • @gitabankar7761
    @gitabankar7761 Před 6 měsíci +13

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री श्री 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 Před 4 měsíci +2

    दत्त महाराज सर्वांना चांगली बुध्दी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचे गोड नाम सदैव मुखात अखंड राहू द्या.🙏🏻🙏🏻😊☺️

  • @mangeshmane4075
    @mangeshmane4075 Před 4 měsíci +3

    Mi sakal ani sandhakali aikate Shree gurudev datt digambara digambara shrepad vaalab digambara shree sawami samarath mazi aie. Majala thav dhava pai❤❤🎉🎉🌹🌹🌺🌺🌹🌹

  • @deepakpatil-zs9tu
    @deepakpatil-zs9tu Před 7 měsíci +28

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @ramakantagnihotri1044
    @ramakantagnihotri1044 Před rokem +5

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..🙏🌺🙇🙏

  • @rajanibhasme7259
    @rajanibhasme7259 Před 3 měsíci +4

    आई तुळजाभवानी मातेच्या ऊद ❤❤🌹🙏🙏🙏

  • @shubhamborude5436
    @shubhamborude5436 Před 10 měsíci +3

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nileshmadane9146
    @nileshmadane9146 Před 7 měsíci +21

    || श्री गुरुदेव दत्त || दत्तस्तुत्ती अतिशय परिपूर्ण...नमस्कार💐

  • @user-gz5zk7dv9m
    @user-gz5zk7dv9m Před 23 dny +1

    माझ्या मुलाची तब्येत ठणठणीत राहु दे आणि दत्तात्रेया ची उपासना करायची त्याला बुध्दी येऊ दे

  • @smitapatil5478
    @smitapatil5478 Před 2 dny

    ❤ जय ॐ श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव दत्त श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ बाबा महाराज की जय हो आई.. 🌹🪷🪔🚩🎊🔔🙏🙏🙏

  • @user-ee1ht7gz5c
    @user-ee1ht7gz5c Před 8 měsíci +28

    ❤अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ हे गाणं म्हणायला खूप प्रसन्न करतं सर्वांनी ही प्रार्थना रोज ऐकावी खूप छान❤ श्री स्वामी समर्थ

  • @user-fz4zl4el1s
    @user-fz4zl4el1s Před 7 měsíci +3

    ओम श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्रीवल्लभ भाई नमा

  • @PravinKamble-zd2qe
    @PravinKamble-zd2qe Před 7 dny

    मला स्वामी बळ द्या लवकर घरी घेवून जावा मला तुमची सेवा करेन स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @kishorkandhare5329
    @kishorkandhare5329 Před 5 měsíci +7

    किती पन वेळा आईकल तरी सारखं आईकाव वाटत आहे

    • @ganeshdhumal6376
      @ganeshdhumal6376 Před 26 dny

      नक्की खूपच शक्ति आहे...

  • @monicaghanekar1203
    @monicaghanekar1203 Před 9 měsíci +17

    खूप छान ऐकायला खूप बरं वाटतं
    मन प्रफुल्लित होत ❤👌👌

  • @anandlokhande9204
    @anandlokhande9204 Před 7 měsíci +5

    अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त श्रीस्वामी समर्थ श्री नरसिंह महाराज कीजय❤❤❤❤

  • @ramsaste9717
    @ramsaste9717 Před 4 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 Před 9 dny

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे पुराचे संकट टाळा पाऊस कमी करा हे अंतःकरणापासून विनंती आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hrushikeshotari3875
    @hrushikeshotari3875 Před 7 měsíci +4

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @kedarpadgur7657
    @kedarpadgur7657 Před rokem +5

    great work. can someone translate it to English. श्री गुरू देव दत्त

  • @raginisolanke6491
    @raginisolanke6491 Před 10 dny

    माझी ५ महिन्यांची मुलगी हे लावले की शांत होऊन ऐकता ऐकता झोपून जाते. मी गरोदरपणात रोज ऐकली आहे ही स्तुती. मन अगदी तृप्त होऊन जाते.

  • @savitamungase8339
    @savitamungase8339 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🎉🎉❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤

  • @sanjaykulkarni485
    @sanjaykulkarni485 Před rokem +5

    श्री गुरुचरित्र सार यात आले आहे
    श्री गुरुदेव दत्त
    🙏🙏🙏🚩🌹

    • @PallaviGandhi-ov3je
      @PallaviGandhi-ov3je Před rokem +1

      श्री गुरुदेव दत्त महाराज जय 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏

  • @savitamungase8339
    @savitamungase8339 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🎉🎉❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤

  • @tanishakakade
    @tanishakakade Před 25 dny +1

    Guru dev datt mala mulga hou de majhya 2 muli aahet please Deva tumachyabar purn vishvas aahe