Video není dostupné.
Omlouváme se.

Pran Mudra for calm mind & healthy respiratory system ‘प्राण मुद्रा’ निरोगी श्वसन निरोगी प्राण...

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 04. 2022
  • We have been studying various Hastmudras (specific arrangements of fingers) in the series Mudrashaastra. They play a major role in maintaining the balance in Pranshakti or Chaitanya (life sustaining energy) in the body. Today, we will study the Pran Mudra that balances the Kaph Dosh (one of the three bodily tendencies) and streamlines the activity of the Panchtatvas (five basic elements in the body) in the chest region.
    What exactly is Pranshakti? Are you suffering from respiratory problems? Are you troubled by the cough accumulated in the chest? How to ease out the difficulties in blood circulation? How to strength the heart? Is your mind restless due to some reason? How to reduce the emotional stress arising from relationships? Why is it necessary to be mentally peaceful to derive the maximum benefits from Mudras? Dr Amruta Chandorkar from Niraamay gives insights into many such aspects related to Pranshakti.
    Do watch this video to utilize Pranshakti properly, and share it with others. Thank you!
    ----
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण विविध हस्तमुद्रांचा अभ्यास करत आहोत. शरीरातील चैतन्य किंवा प्राणाचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज जाणून घेऊया कफ दोषाला संतुलित करणारी व छातीमध्ये पंचतत्वांचे काम सुसूत्रीत करणारी प्राण मुद्रा.
    प्राणशक्ती म्हणजे नेमके काय? तुम्हाला श्वसनाच्या समस्या आहेत का? छातीत साठलेल्या कफाने तुम्ही बेजार आहात का? रक्ताभिसरणातील अडथळे कसे दूर करता येतील? हृदय अधिक कार्यक्षम कसे बनविता येईल? तुमचे मन काही कारणाने अस्वस्थ आहे का? नातेसंबंधांतील भावनिक ताण कसा कमी करता येईल? मुद्रांपासून अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी मन शांत असणे का आवश्यक आहे? प्राणाशी संबंधित अशा अनेक गोष्टींची माहिती देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    प्राणशक्तीचा सुयोग्य उपयोग करण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा आणि इतरांना पाठवा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #pranmudra #mudra #calmmind #Mudrashastra #niraamaywellnesscenter #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 438

  • @chougulepratibha
    @chougulepratibha Před 2 lety +22

    खुप छान काम तुम्ही करत आहात. अनेक लोकांना याचा लाभ होतो आहे. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये भरपूर यश, प्रसिद्धी लाभु दे ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

    • @sunandasharaph6550
      @sunandasharaph6550 Před 24 dny

      खुप छान माहिती आहे. मॅडम

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před 5 měsíci +7

    किती छान मराठीत स्पष्टीकरण मधुर वाणीत
    एकही इंग्लीश शब्द नाही म्हणून विशेष कौतुक ताई

  • @ganeshpednekar6513
    @ganeshpednekar6513 Před 10 dny +1

    दररोज सकाळी योगा क्लासमध्ये ही प्राणमुद्रा करतो. पण ती त्या योगाभ्यासाचा एक भाग असते. परंतु या प्राणमुद्रेने इतक्या गोष्टी साध्य होतात हे आज आपल्या करवी समजले.आपले आभार मानावे तितके कमीच.... 🙏💐😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 dny

      धन्यवाद 🙏
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sharadkamarkar9413
    @sharadkamarkar9413 Před 2 lety +3

    I am practising this mudra for 3 months,got results for health of eye's,reduced no of eye from 1 to .25, and I am confident too completely remove the no within next 6 months

  • @nehashreeswamisamarthdighe7230

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद Dr

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Před 2 lety +6

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @arunmohite2960
    @arunmohite2960 Před 2 dny +1

    ताई,अशीच छांन छांन मुद्रा पाठवता आम्हांला .खुप खुप धन्यवाद। ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 13 hodinami +1

      धन्यवाद 🙏,
      आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 Před rokem +2

    आपल्या आवाजाचं प्रक्षेपण मोठं आश्वासक आहे धन्यवाद आणि अभिनंदन नागपूर

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +4

    Nice Video.Very good knowledge of Pran Mudra.

  • @vinitapathak3052
    @vinitapathak3052 Před rokem +1

    Khup chan ahe Pran Mudra 🤲 me lagech karun baghitali ani mala khup relax watle tyadhi atta ani barech diwas mala uneasy watat hote me jase sangitale ahe tase karnar khup chancj sangtat mam ❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित मुद्रा केल्याने असंतुलित तत्व संतुलित होत असतात , नक्की करा , फायदा होईल.
      धन्यवाद 🙏.

  • @anamikakallur7215
    @anamikakallur7215 Před rokem +1

    किती निरागस प्रेमाने सांगितले, So Sweet एकूनच करायची इच्छा झाली,धन्यवाद उपयुक माहिती दिल्याबद्दल,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. . निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद .

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 2 lety +1

    खूप छान आहे माहिती आणि उपयुक्त सध्या सर्वांचा ताण वाढला आहे शांत होणे व ताण शिथिल करणे गरजेचे आहे धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹

  • @shashikantsastikar3651
    @shashikantsastikar3651 Před 5 měsíci +1

    आपण करत असलेल्या कार्याचे मन: पुर्वक कौतुक आहे.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před 2 lety +4

    मी मुद्रा करते पण त्याचा नीट अभ्यास करून तुम्ही केलेले विवेचन खुप आवडत.

  • @ravindrasawai358
    @ravindrasawai358 Před rokem +2

    उत्कृष्ट 🙏🙏🙏

  • @aparnamehendale5439
    @aparnamehendale5439 Před rokem +1

    खूप छान, सुंदर, आश्वासक, निवेदन ताई. तुमचं प्रसन्न व्यक्तीमत्व पाहूनच अर्धे आजार पळून जातील असं वाटतं 👌👌🙏

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti ani samjaun sunder retya sagitle dhanyvad mam 🙏❤

  • @raulnagnath5261
    @raulnagnath5261 Před 4 měsíci

    Amruta mam Khup Chan ani samjel ase Samjaun sangata Amhi aaple ani Niramy welness centre che abhari ahot 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @pratimap2859
    @pratimap2859 Před 2 lety +1

    फक्त तुम्ही सांगितलेल्या उपचारांना ऐकून सुध्दा मन प्रसन्न होत आहे🙏

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 Před 2 lety +1

    Khup chaan very well 👌 explained tai thanks a lot👌🏻👌🙏

  • @anjaliparanjape1236
    @anjaliparanjape1236 Před 2 lety +1

    चालून आल्यावर दमायला व्हायचं.
    15मिनिटं ही मुद्रा करून चालायला गेले. दमले नाही फ्रेश वाटलं. आता नियमित चालणं शक्य होईल. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🙏
    3दिवस सलग प्रयोग यशस्वी झालाय 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 Před 2 lety +10

    अतीशय उत्तम, साध्या, सोप्या, सरळ भाषेत सांगता. खूप छान!. आभार!!🙏🙏

    • @shrikrishnaabhyankar4332
      @shrikrishnaabhyankar4332 Před 2 lety +1

      काल रात्रीच आडवा झाल्यावर ही तुमची चीत्रफीत बघीतली. लगेच थोडावेळ शांत पडून राहीलो अन् मग पंधरा मिनिटं ही मुद्रा केली. आणी जी झोप लागली तो थेट पहाटे साडेपाच लाख ऊठलो!. अद्भूत!!!. आभार!!🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूप छान.

    • @rekhaalat3114
      @rekhaalat3114 Před rokem

      छान छान सुंदर माहिती धन्यवाद

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 Před 2 lety +2

    खूप छान माहिती.धन्यवाद.

  • @vaishalipatil4035
    @vaishalipatil4035 Před 5 měsíci +1

    Tai Khoob Khoob dhanyvad

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 Před 2 lety +2

    खूप छान माहिती आहे धन्यवाद मॅडम

  • @malatidixit696
    @malatidixit696 Před 2 lety

    Khup mahatvachi mahiti dilit tumhi dr.khup sop v chan vatal aikun.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +3

    किती समजावून सांगत आहेत तुम्ही

  • @yuva329
    @yuva329 Před 2 lety

    Tumche aabhar manave tevadhe kamich ahet..khup chan ani upayukt mahiti sangtay taai tumhi.khup khup Dhanyvaad🙏🏻😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 2 lety

    खूप खूप खूप छान अप्रतिम Good Mornings Tai

  • @sherbanusayyad1060
    @sherbanusayyad1060 Před 2 lety +1

    Namskar mam Aapla salla am ha vyaskaraana khupch Upyogi Aahe
    Akhand swo bhadyatibhav

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před 2 lety +2

    प्राण मुद्रेविषयी खूप महत्वाची माहिती दिली डॉक्टर

  • @shubhadalekurwale6546
    @shubhadalekurwale6546 Před 3 měsíci

    Mi 3 divsanpasun hi mudra 10 min roj krte ahe ani yamule maz man 2-3 min madhe stable hotay ani mla concentrate karayla khup help hotey ❤❤❤thanku

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      वा! खूपच छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 Před 2 lety

    खूपच सुंदर आणि सोपं करून सांगता डॉ. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemasane.
    @seemasane. Před rokem +2

    मॅडम तुमचे मी बरेच vedio बघितले आहेत.खूप सोप्या भाषेत तुम्ही मुद्रा आणि ध्यान कसं करावं ते दाखवलंय.तुम्हा सर्व टीम ला खूप शुभेच्छा.
    मॅडम मला पचनाची तक्रार आहे.कॅल्शियम वाढत नाही.शरीरातील गुडघे व कंबरदुखी यावर उपाय सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @atharvawachape5050
    @atharvawachape5050 Před 2 lety +1

    खुप छान समजावून सांगता डॉक्टर तुम्ही ऐकतच राहावं वाटतं 🙏🙏👌👌

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 Před 2 lety

    Dr.tumhi eitake chan explain kartat, ki te eikunch man prasanna ter hotech positive vichar yeu lagatat, ani manapasun watte ki aapan hya vadhimadhun purna bare honar.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      होय नक्कीच, सांगितल्या प्रमाणे नियमित मुद्रा करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 2 lety

    अतिशय उत्तम उपयुक्त माहिती. मनापासून आभार 🙏

  • @bhausahebgangurde1950

    खुपच सुंदर मार्गदर्शन ॐ पुंडलिक गांगुर्डे चांदवड तहसील प्रभारी नाशिक जिल्हा

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Khup chhan mahiti aahe👍
    Khup chhan samjaun sangta thank you🙏🌹

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Před 2 lety

    अतिशय सुंदर आणि उपयोगी माहितीसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम.

    • @sunitasave9201
      @sunitasave9201 Před 2 lety

      पोटाच्या विकारांवर कोणती मुद्रा करायला हवी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Před rokem

    ,खूप छान मार्गदर्शन. सरळ, सोप्या भाषेत. 👌🏻👌🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      धन्यवाद 🙏,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. निरामय You Tube channel ला subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर पाहिलेत तर त्यातून आपणास इतर मुद्रांबद्दल सर्व माहिती मिळेल.

  • @varshachaudhari6365
    @varshachaudhari6365 Před 2 lety +1

    खूप छान माहिती देता तुम्ही

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety

    खूप छान, महत्त्वपूर्ण, सुंदर, उपयुक्त माहिती 👌👌
    मनापासून धन्यवाद 🙏🙂

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @rajantawde4511
      @rajantawde4511 Před 2 lety

      Kal ji Tumi Pran Mudra pathavli dhanyawad madam pan comments kartana kahi typing mistakes mazya kadun zhhalya tya baddul mi kshama magato Kshama kshama Mokshama 🙏

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před rokem

    Khupch chan mahiti....me tumchya surva mudra karat ahe 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @yallappaningadalli9897

    Jai sadguru tai

  • @nilimarahurikar6042
    @nilimarahurikar6042 Před 2 lety

    Khup chhan mahiti easy karun sangata Dhanyavad

  • @mangeshwaghchoure6197
    @mangeshwaghchoure6197 Před 10 měsíci +1

    ताई, तुम्ही खूप छान सांगता.
    तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो. खूप खूप आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. असेच सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.

  • @nalinimeshram8034
    @nalinimeshram8034 Před 2 lety

    वेगवेगळ्या मुद्रे विषयी अतीशय छान माहीती मिळते धन्यवाद

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 Před měsícem

    Thanks for your help. Madam 😊at Belgaum

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 Před 2 lety

    खूपच छान माहिती सांगितली Mam .तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात . 👌👌🙏🙏

  • @jayavaze988
    @jayavaze988 Před 2 lety

    मुद्रा मी पणं करते.तुमच्या ओघवत्या वाणीतून फार सुंदर माहिती देता. ऐकत रहावसं वाटतं . .धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +1

    Thanks for information 🙏🙏

  • @abhijitdevkar9482
    @abhijitdevkar9482 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती मॅडम

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety

    धन्यवाद! 🙏
    खूपच छान माहिती👌👌

  • @supriyapatankar9362
    @supriyapatankar9362 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली...धन्यवाद

  • @raulnagnath5261
    @raulnagnath5261 Před 4 měsíci +1

    Khup Chan samjun sa ngitale Amruta mama thanks IBS sathi konti mudra karavi plse sanga 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci +1

      नमस्कार,
      चयापचय व त्रिदोष नियंत्रणासंबंधीचे (आय बी एस साठी) सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.शारीरिक व मानसिक डिटॉक्स करण्यासाठी देखील ही ,उदर उपयुक्त ठरू शकते.
      धन्यवाद

  • @vaishalidesai205
    @vaishalidesai205 Před rokem

    Thanks madam तुम्ही खूप छान सांगता त्यामुळे
    एक आशा वाटते की ह्या मुद्रा केल्यावर नक्की फरक पडेल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. नियमित मुद्रा केल्याने आवश्यक ते लाभ अवश्य मिळू शकतात. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत डाॅ.👌👌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @madhavrao1745
      @madhavrao1745 Před 2 lety

      To the point analysis of Prana mudra. Dr is it helpful in eye diseases?

    • @madhavrao1745
      @madhavrao1745 Před 2 lety

      Is it necessary to be in sitting posture to do mudra or can be done standing walking or sleeping position.

  • @saritapatel1180
    @saritapatel1180 Před 2 lety +3

    Very good knowledge ,of Pranmudra ,thank u mam 🙏

  • @chandakalaskar4160
    @chandakalaskar4160 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगता मॅडम खूप धन्यवाद

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +1

    खुप बरं वाटतं मॅडम धन्यवाद

  • @latakadam8213
    @latakadam8213 Před 2 lety +1

    Dr tai 👋🏻 tumhi hi mahiti khup chan samjun sangta parantu konti mudra kashi basun karavi te pan dakhavlat tar bar hoil karan aamchya kadun kahi chuku naye mahnun 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @rajshriawasthi3621
    @rajshriawasthi3621 Před 2 lety

    Gyan ganga pratek shabda shabda tun wahte tai tuzyat 🙏👍👌👏💐🥰🤩🤗💫

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @smitateli402
    @smitateli402 Před 2 lety

    Khup chan mahiti milali dhanyawad

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před 3 měsíci

    Namskar tai khup khup dhnyvad

  • @mangalasatpute4748
    @mangalasatpute4748 Před rokem

    Very nice to explain to pran mudra

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Tai khup chhan mahiti sangitli aahe mi ha video mazya maitrinila shear kela
    Aasha aahe tila yacha nakkich upyog hoil
    Aabhari aahe 👍🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před rokem

    ही मुद्रा केल्यानं माला खूप छान। अनुभव येतो आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित करा , निरोगी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा. .धन्यवाद 🙏

  • @archanadanke7207
    @archanadanke7207 Před měsícem

    धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @priyankasahasrabudhe5354

    धन्यवाद dr.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před 2 lety

    Very nice God bless you 🙏

  • @aa-gi1ot
    @aa-gi1ot Před 2 lety

    Very good mam 👍very Important information 👏

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    Khoop chhan🙏🙏

  • @indrayanirowtu640
    @indrayanirowtu640 Před 2 lety +1

    Will start doing

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा आणि काय फायदा होतोय ते आम्हाला जरूर कळवा.

  • @pranalipednekar1967
    @pranalipednekar1967 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk Před 4 měsíci

    धन्यवाद...!

  • @mansiwalke5555
    @mansiwalke5555 Před 2 lety

    अतिशय छान सांगितले आहे.

  • @user-vb9tu4xn7j
    @user-vb9tu4xn7j Před 8 měsíci

    ❤❤❤ Thank you

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 Před 3 měsíci

    उपयुक्त माहिती

  • @swanand434
    @swanand434 Před 2 lety +1

    Very nice madam Thanks

  • @sunitamahapure656
    @sunitamahapure656 Před rokem

    खुप छान माहिती madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    खूप खूप छान
    धन्यवाद

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 Před 7 měsíci

    धन्यवाद🙏💯🙌❤

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली होती

  • @nihnamrata3688
    @nihnamrata3688 Před 2 lety

    Khup chan mahiti.thank you

  • @manasiparchure2816
    @manasiparchure2816 Před 2 lety

    छान समजावून सांगता धन्यवाद

  • @vithallohbande6697
    @vithallohbande6697 Před 3 měsíci

    Hi, Dr. Very useful information about mudra. Is there any specific mudra for enlargement of prostate. Pl. Prepare a video it will be useful.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      आपणास सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      सुरभी मुद्रा - czcams.com/video/q11bB_7lGVI/video.html

  • @dilipkekre2047
    @dilipkekre2047 Před rokem

    आपण मुद्रा कशी करावीत याबद्दल जी माहीत देतात किंवा सांगत असतात त्या अप्रतिम आहेत धन्यवाद दिलीप केकरे. नागपूर

  • @jayvantdamare1172
    @jayvantdamare1172 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली धनवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @jayvantdamare1172
      @jayvantdamare1172 Před 2 lety

      मी गरजू लोकांना तूमचे विडीओ पाहिला सागतो

  • @jyotihirurkar5709
    @jyotihirurkar5709 Před rokem +1

    खूप छान सांगता तुम्ही..शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी कोणती मुद्रा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी लिंग मुद्रा करू शकता.
      लिंग मुद्रा video पुढील प्रमाणे आहे...
      czcams.com/video/ww6MfFS6guI/video.html

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूप खूप आभार

  • @sandhyanikam0110
    @sandhyanikam0110 Před 2 lety

    खूप छान सांगता तुम्ही 💐💐

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 Před 2 lety

    Dhanyawad mam🙏👍

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 Před 2 lety

    धन्यवाद 🙏

  • @poonamkharat3080
    @poonamkharat3080 Před 2 lety +1

    खूपच सुंदर तुमचे सालस,लाघवी ,गोड वाणी कान तृप्त करतात . थायरॉईड व पी सी ओ डी साठी कोणती मुद्रा करावी .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 5 dny

    🙏🙏🌹🌹

  • @pratibharane9717
    @pratibharane9717 Před 2 lety

    खुप छान मॅडम धन्यवाद

  • @vijayaborate9779
    @vijayaborate9779 Před rokem

    Thank you

  • @vijayagangan3563
    @vijayagangan3563 Před 2 lety

    Mast mahiti dili mam Thanks