Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
पांढरं फुल हे अनंताचे आहे. तगर नाही.
हो अनंताचे आहे .
खूप च सुंदर व्हिडिओ... असेच व्हिडिओ बनवत राहा. खूप च सुंदर nature 🥰🥰🏞️🏞️🌧️
संचित भावा धमाल व्हिडिओ आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावचा भात लावणी वेगवेगळी अळी केलेली आहे 😊😊😊
Hiii sanchit kaso asaaa.. Bharich na mastach👌👌👌😍😍
Wow Very with
Beautiful photography !I can't describe a single sceen, "All is well".
भावा, खरं सांगतो... Voice-over artist explore कर... सुंदर आवाज आहे...
Khup bhaari...ashech yeudya pavsaatle videos
दादा काय भारी विहीर भरली आहे ब्लू पाणी
जबरदस्त ओढे, धुआधर पाऊस, आणि निसर्ग सौंदर्य सर्व काही अप्रतिम आहे. पहायला मजा आली.😢
संचित ठाकूर फार सुंदर😍💓 निसर्गाचे विहंगम दृश्य टिपले आपल्या कोकणात निसर्ग सौंदर्य मस्त आहे येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
apratim gavcha pavsacha vatavaran bhaath sheti mast dada
सुंदर वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्यात छान वाटले शेती ओहोळ पाण्याचा आवाज वा काय मस्त मजा आली हिरवं गार रानातल वन छान वाटले विडिओ पाहून आवडला
कोंकण... 🌍🥺❤
छान व्हिडिओ
किती मस्त भाजीपाला लागवड सुंदर परिसर 😊
Mitra khup bhari video
सुंदर निसर्ग रम्य कोकण म्हणजे स्वर्ग आहे.खुपच छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
🌱🍀☘️☘️🌾खुप सुंदर निसर्ग 👍🙏असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा ,मनाला खुप समाधान मिळत 🌾☘️🍀🌱
पावसाळ्यातल कोकण दृश्य = स्वर्ग❤❤
Every time swarg ❤
लवकर 100k झाले पाहीजे संचित रोज व्हिडीओ पाहिजे. छान निसर्ग बावड्या तुडुंब भरल्या जंगलात एकटा फिरू नको रे
Lucky man born With the beautiful village🙏🙏🙏
Papich pani chohokade dolnk
आबांची परसबाग एकदम भारी मेहनत भरपूर घेतली आहे
जबरदस्त ❤❤❤
❤❤😍😍 khup bhari
मातारी आई बरी आहे ना
Apratim....❤
Thanks
Lay bhari God Bless you always ❤😊
Keep it 👍👍👍👍up
Khup aavadla vido tujya rupaat swataa majja keli asa vatla.
Ahaha sundar. Dolyanche parane fitale. Khoop khoop dhanyavad.
Lay bhari
👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️
Very nice video. Ganapati la allo ki nahhi jain ya spot var.
ते अनंताचे फुल आहे
नर्सरी visit विडिओ कर एक....महितीदार असा....फोझाडे6,किंवा कोकणात होणाऱ्या आंबा जाती असा
त्या सफेद फुलाला अनंतचाफा म्हणतात.
Man vs wild😂❤
Good morning chhodoJay shree krushna bolo 🙏
संचित , मित्रा खूप मस्त वी डि ओ , छान सफर झाली गावची 👌👌👌👌 पण पावसात भिजू नको , काळजी घे .
अतिशय सुंदर ओढा, धबधबा आणि निसर्ग!!! कोणतं गाव तुमचं ?
मसुरा मालवण
दादा शूटिंग साठी camera कोणता वापरता
*bhau ek alambi soducho ani kaducho video kar*
संचित तुझ्या गावाचे नाव काय
मस्त
पांढरं फुल हे अनंताचे आहे. तगर नाही.
हो अनंताचे आहे .
खूप च सुंदर व्हिडिओ... असेच व्हिडिओ बनवत राहा. खूप च सुंदर nature 🥰🥰🏞️🏞️🌧️
संचित भावा धमाल व्हिडिओ आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावचा भात लावणी वेगवेगळी अळी केलेली आहे 😊😊😊
Hiii sanchit kaso asaaa.. Bharich na mastach👌👌👌😍😍
Wow Very with
Beautiful photography !
I can't describe a single sceen, "All is well".
भावा, खरं सांगतो... Voice-over artist explore कर... सुंदर आवाज आहे...
Khup bhaari...ashech yeudya pavsaatle videos
दादा काय भारी विहीर भरली आहे ब्लू पाणी
जबरदस्त ओढे, धुआधर पाऊस, आणि निसर्ग सौंदर्य सर्व काही अप्रतिम आहे. पहायला मजा आली.😢
संचित ठाकूर फार सुंदर😍💓 निसर्गाचे विहंगम दृश्य टिपले आपल्या कोकणात निसर्ग सौंदर्य मस्त आहे येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
apratim gavcha pavsacha vatavaran bhaath sheti mast dada
सुंदर वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्यात छान वाटले शेती ओहोळ पाण्याचा आवाज वा काय मस्त मजा आली हिरवं गार रानातल वन छान वाटले विडिओ पाहून आवडला
कोंकण... 🌍🥺❤
छान व्हिडिओ
किती मस्त भाजीपाला लागवड सुंदर परिसर 😊
Mitra khup bhari video
सुंदर निसर्ग रम्य कोकण म्हणजे स्वर्ग आहे.खुपच छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
🌱🍀☘️☘️🌾खुप सुंदर निसर्ग 👍🙏असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा ,मनाला खुप समाधान मिळत 🌾☘️🍀🌱
पावसाळ्यातल कोकण दृश्य = स्वर्ग❤❤
Every time swarg ❤
लवकर 100k झाले पाहीजे संचित रोज व्हिडीओ पाहिजे. छान निसर्ग बावड्या तुडुंब भरल्या जंगलात एकटा फिरू नको रे
Lucky man born With the beautiful village🙏🙏🙏
Papich pani chohokade dolnk
आबांची परसबाग एकदम भारी मेहनत भरपूर घेतली आहे
जबरदस्त ❤❤❤
❤❤😍😍 khup bhari
मातारी आई बरी आहे ना
Apratim....❤
Thanks
Lay bhari God Bless you always ❤😊
Keep it 👍👍👍👍up
Khup aavadla vido tujya rupaat swataa majja keli asa vatla.
Ahaha sundar. Dolyanche parane fitale. Khoop khoop dhanyavad.
Lay bhari
👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️
Very nice video. Ganapati la allo ki nahhi jain ya spot var.
ते अनंताचे फुल आहे
नर्सरी visit विडिओ कर एक....महितीदार असा....फोझाडे6,किंवा कोकणात होणाऱ्या आंबा जाती असा
त्या सफेद फुलाला अनंतचाफा म्हणतात.
Man vs wild😂❤
Good morning chhodo
Jay shree krushna bolo 🙏