कोंकणातील गावठी बाजार | कुडाळ आठवडी गावठी बाजार

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Adress:- कुडाळ पोष्टऑफिस समोर,तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग # कोकण
    दर रविवारी स. 8.00 Am to 2.00 Pm
    गावठी बाजार म्हणजे कोंकणातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उत्पादन केलेल्या वस्तूंच्या व पारंपारीक पदार्थांचा बाजार
    येथे तुम्हाला कोंकणातील सर्व वस्तू थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करायला येतात यात कोंकणातील भाजीपाला, औषधी वनस्पती, गावठी कोंबडी, अंडी, वेगवेगळ्या प्रकारचे पारंपारीक पदार्थ जसे की शिरावाळ, आंबोळी, येल्लाप्पे, घावणे, धोंडस.
    तांदळाच्या पिठाचे लाडू, मुगाचे पिठाचे लाडू, चण्याच्या पिठाचे लाडू. मिळतात तसेच कोकम, आगळ कोकम तेल आंबा पोळी, फणसपोळी, कुळीथ पीठी, घावणे पीठ, असे अनेक पारंपारीक पदार्थ मिळतात. या गावठी बाजाराला एकदा अवश्य भेट द्या.येवा कोकण आपलाच आसा.
    #malvan #gavthibazar #traditional #konkan #bazar #kudal

Komentáře • 67

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 Před 2 lety +2

    बाजरातल्या मावशींची मामीने चांगली मुलखत घेतल्यान त्या मुळे
    वेग वेगळे आपल्या कोकणातील फळा पदार्थ
    बघूक मिळाले छान माहिती
    धन्यवाद

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před rokem

    आपण अतिशय चांगल्या पद्धतीने खेडेगावातील बाजाराची माहिती दिली आहे.
    खरंतर या सर्व आजीच्या वयाच्या दिसतात आणि इतकं कष्ट करून जगतात हे पाहून मनाला दुःख होते.

  • @user-oe9jd5cc5y
    @user-oe9jd5cc5y Před 9 měsíci

    Khup छान विडियो

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 Před rokem

    किती छान आपलं कोंकण ..छान आठवडी बाजार !! मला खूप आवडते बाजारहाट करायला गांवात !!

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety +2

    कोकणातील खूप समाधानी माणूस 🙏

  • @sunilwarang206
    @sunilwarang206 Před 7 měsíci

    कुडाळात कुठे हा बाजार असतो. ताई आपण चागला गावठी बाझर पेठ दाखवलात त्या मुळे गावातील लोकांची प्रगती होणार खुप सुंदर

  • @vijaybhise9549
    @vijaybhise9549 Před 2 lety +2

    छान ग्रामीण भागातील लोकांना मार्केट मिळणे फार गरजेचे आहे 👌👌👍👍

  • @rohankadam717
    @rohankadam717 Před rokem +1

    11:30 pranita kadam माझी आई धन्यवाद आपले🎉🎉 एवढा सुदंर व्हिडीओ बनवलं त्या बद्दल 👍

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Před 2 lety +1

    First time tumcha video bhagitla chan

  • @girishapte6227
    @girishapte6227 Před 2 lety

    खूप चांगला व्हिडिओ आहे. उत्तम सादरीकरण.

  • @9vijaygajinkar835
    @9vijaygajinkar835 Před 2 lety

    फार छान! ताई खूप उपयुक्त माहिती मिळाली.

  • @manoharnewalkar2050
    @manoharnewalkar2050 Před 2 lety +1

    Khub sundor

  • @rajendrajadhav5640
    @rajendrajadhav5640 Před 2 lety +1

    Khupach Chan namaste 🙏

  • @deepaliparab1062
    @deepaliparab1062 Před 2 lety +1

    Mast kudalcha bajar

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Před rokem

    Khup chahan 👍👍👍I love kokan

  • @dineshbandekar2353
    @dineshbandekar2353 Před 2 lety

    छान माहिती दिली

  • @satishjadhav9611
    @satishjadhav9611 Před 2 lety

    very good and silent video, best of luck malvani snehabandh

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 Před 2 lety

    Keep it up

  • @shamsudinsaifi3044
    @shamsudinsaifi3044 Před rokem

    Nice video ☺️

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 Před 2 lety

    Khup Chhan Tai

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 Před rokem

    Mast

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 Před 2 lety

    खुप बर वाटल आमच्या गावच गावठी बाजार दाखवलात आमच्या माडयाच्या वाडीतले गावडे दाखवलास मी काय ओळखत नाही माझ्या आईला माहित असेल माड्याच्यावाढीतली गौवरी गणेश गावडे म्हणून सांगितल माझ माहेर आहे कुडाळ माड्याच्यावाढीतल धन्यवाद ताई असच गावच दाखवत

  • @pankajsamant6557
    @pankajsamant6557 Před 2 lety

    Umesh Samant -👍👍👍 very nice

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Před 2 lety

    Je Aahe Te Original Aahe kup. Chan 👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳👌🏻

  • @subhashpalkar6391
    @subhashpalkar6391 Před 2 lety +3

    कोकणी माणसाच्या मालाला बाजारपेठ पाहिजे मुंबई सारख्या ठिकाणी

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 Před 2 lety

    Nice video

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 Před 2 lety

    खूप छान वाटत ताई

  • @neetakuvalekar4026
    @neetakuvalekar4026 Před rokem +1

    जे लोक खरेदी करायला येतात त्यांच्याकडे कापडी पिशव्या असणे आवश्यक आहे

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 Před rokem

    I like to stay in konkan

  • @bestofswaminchabhai
    @bestofswaminchabhai Před rokem +1

    धन्यवाद
    माहिती छान
    जिल्ह्यामध्ये असे बाजार फक्त रविवारी का?
    दर दोन ते तीन दिवसा आड भरायला हवा.
    तेव्हढाच या दुकान मांडणाऱ्या ना आधार.

  • @vijaykadali332
    @vijaykadali332 Před 2 lety

    बाजार खूप अवडला

  • @ShaberaGaded-wg3ts
    @ShaberaGaded-wg3ts Před 8 měsíci

    He sonavseker kaka amache shale che kaka aahet

  • @prashantsalvi9447
    @prashantsalvi9447 Před rokem

    Nav vichartana nate lagoon vichara chhan vatel

  • @gauravpawaskar8265
    @gauravpawaskar8265 Před 2 lety

    👌

  • @ushagade7869
    @ushagade7869 Před 2 lety

    खूप सुंदर व्हिडिओ आहे छान वाटले पाहून

  • @ashokpant2511
    @ashokpant2511 Před 2 lety

    खुप कष्ट करतात

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před rokem

    कुडाळ बाजार हा बुधवारी भरतो.मग हा रविवारचा काय विषय आहे.

  • @vijayshelar4271
    @vijayshelar4271 Před 2 lety +2

    Kokantlya mansani asha gosthi promote karyla hawya me swta kokani ahe ani chaan vatye tumhi te promote kartye te

  • @mohanbhosale1376
    @mohanbhosale1376 Před 11 měsíci

    कुडाळ मघ्ये बाजार कुठे आहे

  • @vivk5684
    @vivk5684 Před 2 lety

    Mostly Bayakach asatat ka market madhye (Vikanare). Kokanchi manasa. farach sadhi bholi ahet ase disata! Keep it up

  • @archanakitchanvlogs2221

    Khup Chan gift dle udya nki ritn dya tai

  • @strikerop8815
    @strikerop8815 Před 2 lety +8

    तुमचा बोलण्यात उर्मट पणा वाटतो. Needs lot of improvement. Very poor video

  • @notebook65
    @notebook65 Před 6 měsíci

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarktMadamKokan

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 2 lety

    Ulati fulli ka ghatalit malawani nahit ka tumhi

  • @harishashtekar5309
    @harishashtekar5309 Před rokem

    सुखी मासळी दिसली गावठी अंडी दिसली पण गावठी कोंबड्या काही दिसल्या नाही.

  • @shailajatambe1155
    @shailajatambe1155 Před 2 lety +1

    Video chhan pn tumchi bhasha sudhara...

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před 2 lety +1

    Nav Kas he Kutch Marathi Aahe???

  • @user-qz9lw1wy6v
    @user-qz9lw1wy6v Před 2 lety +1

    कोकणातील विक्रेते दिवासभरात मोजकी कमाई करत असेल पण मेहनत करून पोट भरणारा. डोक्यावर व्यवस्थित छपरही नाही पावसाळ्यात भरपूर वातावरणात बसव लागत असेल

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 Před 2 lety +2

    गावठी बाजार छान आहे पण तुमचा आवाज डोक्यात जाऊन डोके दुखायला लागले वहिडियो ची काॅलेटी एकदमच बकवास

  • @neetakuvalekar4026
    @neetakuvalekar4026 Před rokem

    प्लास्टिक पिशव्या चा वापर कमी करावा

  • @aosishvsvsqlsjdbvsvs2628

    Price विचार

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 Před 2 lety

    Vidhansabha Pawsali Adhiveshan Sampley. Aditya Thakare Kokanat Jaun Garib Bagayatkar Yanna Carona Bandhanatun Sawalati Babat Vidhansabhaeyt Prashana Viccharu Timing Sunday Bazar 7am to 1.30 pm Vadhaun 9am To 4.30pm Karun Gheytala Nahi. Deepak Kesarker Minister Kokanatil Attawadi Bazar Timings Babat Period ( Business Timing ) Kaa Vadhaun Gheyt Nahi? All Over Raigad, Ratanagiri and Sindhudurg District Taluka Bazarat Timing Period of Business Vadavaney Jaruri Aahey.

  • @santmarg542
    @santmarg542 Před rokem

    Tai videos chan banawala tai tumcha mo no. Milel ka advance mahiti sathi

  • @siddharthshirali9090
    @siddharthshirali9090 Před 2 lety

    हा बाजार कुडाळ कोणत्या एरियात भरतो, कृपया कळवावे

    • @sandeshkarpe7617
      @sandeshkarpe7617 Před rokem

      शिवाजी चौक ते पान बाजार कुडाळ आठवडी बाजार.

  • @dipikabanerjee2925
    @dipikabanerjee2925 Před 2 lety

    Tai address milnar ka mi vasai la rahte tasa mala kasa jaycha plz mala guide krnar ka

    • @malvani3480
      @malvani3480  Před 2 lety

      सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये कुडाळ शहरा मधे कुडाळ पोस्ट ऑफिस समोर हा गावठी बाजार भरतो.येथे मुंबई इथून कुडाळ रेल्वे स्टेशन ला उतरावे आणि रिक्षा पकडुन जाता येते.पण हा बाजार फक्त Sunday लाच भरतो. कमेंट करून विचारल्या बद्दल धन्यवाद.या बाजाराला एकदा जरूर भेट द्या.तुम्ही कोकणातील आहात का?

    • @dipikabanerjee2925
      @dipikabanerjee2925 Před 2 lety

      Thanks for your information Tai

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Před 2 lety

    किंमती नाही सांगितल्या

  • @MK-vx1ke
    @MK-vx1ke Před 2 lety

    सागवेकर काकांची रोहिणी का तू

  • @dnyaneshwarPolji-ql9qe
    @dnyaneshwarPolji-ql9qe Před 3 měsíci

    no good tasting dall rice pr fishcury in kudalvrailnplat canteen or in ratnagiri rail ofice at or slowxtemple repairing makibg brahmeshwar bamboli kudal pr

  • @Vpfreestyle9
    @Vpfreestyle9 Před 2 lety +2

    Mast