धनगरवाडीचा प्रवास कणगे(कंदमुळ) आणि गावठी कोंबडी साठी । कोकणातील साधी भोळी गोड स्वभावाची माणसं ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • धनगरवाडीचा प्रवास कणगे(कंदमुळ) आणि गावठी कोंबडी साठी । कोकणातील साधी भोळी गोड स्वभावाची माणसं
    भाग 2
    जंगलातून सड्यावरचा प्रवास चालू होता , कालच्या भागात आपण पाहिलं जंगल , जंगलातून प्रवास करून मी सड्यावर आलो , येताना बारा महिने वाहणारा आमच्या गावचा झरा , विविध झाड ,रानकोंबडी ची अंडी , व्हाळ(ओढा),व्हाळातील दगड आणि जुन्या आठवणी , वर आल्यावर धनगरवाडी तील काकी , आणि तिची शेळी , आमचा जुना मांगर मग नंतर करवंद लागलेल्या जंगलात गेलो तिकडे करवंद सोबतच चाराबोरा असा रानमेवा पाहिला खाल्ला , हे सर्व गेल्या भागात पाहिलं कोणी तो वलॉग पाहिला नसेल तर लिंक 👇
    • Video
    या वलोग मध्ये माझा पुढचा प्रवास आहे , करवंद खाऊन झाल्यावर मी धनगरवाडी च्या दिशेने निघालो ,धनगर वाडी मध्ये जायची करण म्हणजे, एकतर मला कणगे नावच एक कंदमूळ पाहिजे होत,आणि गावठी कोंबडी पण हवी होती , ती विचारपूस आणि गप्पा , मस्ती . सोबतच बकरीने नवीन नवीन दिलेली पिल्ल पण पहिली
    हा सर्व प्रवास , तिकडे केलेली मज्जा , काकी ,आजी छोटी मुलं यांच्या सोबत मारलेल्या गप्पा हे सर्व पहायला मिळणार आहे तुम्हाला या वलॉग मध्ये म्हणून वलॉग संपूर्ण पहा☺️
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #kokan #kokanilife #sadhibholimans #dhangarwadi #धनगरवाडी #कोकण

Komentáře • 260

  • @swaradharne2391
    @swaradharne2391 Před 2 lety +1

    मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि तु सुध्दा खूप आवडतो कारण तुझं बोलणं स्पष्ट आहे तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा भावा

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před 2 lety +4

    आम्हाला तुमचा विडिओ पहायला खूपच आवडतो बाकी दुसऱ्या कोणाचा आवडत नाही तुमचा विडिओ हसत खेळत असतात

  • @bebitaiwankhade9402
    @bebitaiwankhade9402 Před 3 lety +1

    Mast video

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 Před 2 lety +1

    Nice vedio

  • @vrahate5519
    @vrahate5519 Před 3 lety +5

    खूप छान....कोकणी माणूस खूप समाधानी, सुखी आणि दिलदार मनाचा आहे

  • @bhagwanmanjrekar1137
    @bhagwanmanjrekar1137 Před 3 lety +1

    नेहमीप्रमाणेच सुंदर !!

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 Před 3 lety +2

    सुंदर विडिओ होता,धन्यवाद

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 Před 2 lety +1

    Nice

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před rokem

    असे व्हिडिओ बघायला भारी आवडत. नेहमी टाकत जा

  • @user-nz7gw2tn2j
    @user-nz7gw2tn2j Před 3 lety +1

    सुंदर

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Před 3 lety +2

    Very nice video am very Happy and congratulations

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Před 11 měsíci

    nice video

  • @namrataparab3484
    @namrataparab3484 Před 2 lety

    खूप छान 👌👌

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 3 lety +1

    खुप,छान

  • @prakashhindlekar5596
    @prakashhindlekar5596 Před 3 lety +1

    Sunde. Pravas

  • @vijaybharekar368
    @vijaybharekar368 Před 3 lety +2

    Khup chan video

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Před 3 lety +2

    Chan video

  • @memalvani8374
    @memalvani8374 Před 3 lety +1

    👌

  • @prashantrohekar3355
    @prashantrohekar3355 Před 2 lety

    फारच छान !
    कणगे, करांदे व्यतिरीक्त आणखी दोन-चार पदार्थ आहेत ( मुळं किंवा फळ ).
    त्यांची नावे व माहिती संकलीत केलीत तर बरं होईल.

  • @geetasatam1365
    @geetasatam1365 Před 3 lety +3

    संचित खुप मस्त व्हीडी ओ बनवला आहेस. धनगर वाडीतील माणसे पण खुप प्रेमळ आहेत. तू पण त्यांचे सोबत मायेने बोलतोस. खुप छान, असेच व्ही डी ओ बनवत रहा.

  • @ashwinishetty6634
    @ashwinishetty6634 Před 3 lety +1

    Vidio far chhan hotaa

  • @vinayjadhav6872
    @vinayjadhav6872 Před 3 lety +1

    मित्रा खूप छान आजचा इपिसोड आहे .
    कोकणची माणसे साधी भोळी .

  • @rajus431
    @rajus431 Před 3 lety +1

    खूप छान व्हिडिओ संचित मस्त

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 3 lety +1

    👌👌👌....सुंदर क्लिप👍👍

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 Před 3 lety +2

    धनगरवाडी मस्त

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology Před 3 lety +1

    मस्त

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 Před 3 lety +1

    Very nice video

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 Před 3 lety +3

    खुप सुंदर व्हिडीओ मित्रा, खरंच इथे मुंबईमध्ये बसुन तुझे गावचे व्हिडीओ बघून गावाला असल्यासारखेच वाटेत. मी आणि माझे सगळे कुटुंब बसुन तुझे व्हिडीओ बघतो...खुप धन्यवाद 👍, आणि तुझ्या मेहनातीसाठी🙏
    तुमच्यासारख्या व्हीलॉगरमुळे आमची कोविडची सगळी चिंता मिटली आणि कधी एकदा गावाला जातोय अस झालंय.

  • @sanjaynavale5452
    @sanjaynavale5452 Před 3 lety +2

    Khup chan.

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 Před 3 lety +1

    मस्त व्हिडिओ.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Khup Sundar👌👍

  • @indianculture1333
    @indianculture1333 Před 3 lety +2

    सुंदर व्हिडिओ . खूप आवडला..
    Subscribe केलं आहे... कोकणातील बोली भाषेतील दोन शब्द समजले..मांगर आणि कणगे.. दोन वर्षांपूर्वी मी पण कोकणात आलो होतो.. रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली पडलेले खूप आंबे गोळा केले होते आणि ताजे ताजे करवंद पण तोडले होते.. मजा आली होती.. पुढच्या व्हिडिओची वाट पाहत आहे..

  • @archanasawant777
    @archanasawant777 Před 3 lety +1

    Sundar video 👌👍

  • @kusumbendhokle4806
    @kusumbendhokle4806 Před 3 lety

    आपला विडिओ छानआवडला

  • @ameetshirsatt7766
    @ameetshirsatt7766 Před 3 lety +2

    Sanchit bhai Nice video...... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @xyz-uv5ll
    @xyz-uv5ll Před 3 lety +1

    छान व्हिडिओ आहे संचित. मी तो श्रावणातला पण व्हिडिओ पाहिलेला आहे तो पण छान आहे. मी पण कोकणातली च आहे आपलं कोंकण स्वर्गच आहे आणि इथे भरपूर स्पॉट आहेत पाहण्यासारखे. हे तू छान काम करत आहेस. ज्यांना आपल्या कोंकण बद्धल काही माहित नसेल त्यांना या व्हिडिओ द्वारे कळेल की आपलं कोकण किती निसर्गरम्य, छान, सुंदर आहे ते.

  • @supriyaparab6690
    @supriyaparab6690 Před 3 lety

    माझो गाव वेरली.संचित तुला खूप शुभेच्छा.लहानपणिची आठवण जागी झाली.

  • @aadiwasiboy1788
    @aadiwasiboy1788 Před 3 lety +1

    So Nice

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Před 3 lety +4

    रोज एक व्हिडिओ करत जा रे,माझा माहेर तरी दिसता तुझ्या व्हिडीओ तुन ♥️♥️

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 Před 3 lety +1

    खूप छान भाग २ पण👌 अश्या व्हिडिओ फार छान वाटतात....गावाकडच्या जुन्या गोष्टी ताज्या होतात खूप भारी वाटलं मित्रा👍

  • @suyaghadigaonkar24
    @suyaghadigaonkar24 Před 3 lety +7

    कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी❤️

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 Před 3 lety +2

    Super video 💖💫

  • @user-bi9kr4rj9z
    @user-bi9kr4rj9z Před 3 lety +2

    Khup chan hota video 😍❤

  • @njfcworshipwarrior1476
    @njfcworshipwarrior1476 Před 3 lety +1

    सनचित भावा छान मीहिति देताेस i love your video

  • @texinahendricks4896
    @texinahendricks4896 Před 3 lety +1

    Nice video 👍

  • @ajayaldar2219
    @ajayaldar2219 Před 3 lety +1

    छान आहे

  • @shwetasawantchavan624
    @shwetasawantchavan624 Před 3 lety +1

    Ekdam bhari.dhangar wada.👍

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 Před 3 lety +1

    Nice video👌

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 Před 3 lety +1

    Ek no

  • @shantaramkadam3897
    @shantaramkadam3897 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर व्हिडिओ संचित. खरच कोकणच्या प्रेमळ माणसांच दर्शन घडवलस.

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 Před 3 lety +1

    खुप छान.मस्त.👌👌👍👍

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 Před 3 lety +4

    Bus Kay bhava Tula Allways support 👍

  • @ajaynalawade9594
    @ajaynalawade9594 Před 3 lety +1

    स्वभाव चांगला आहे भावा तुजा 👌

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 Před 3 lety +1

    खूप छान

  • @rupeshsawant8526
    @rupeshsawant8526 Před 3 lety

    मस्त आमचो कोकण

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 Před 3 lety +2

    Sundar

  • @rupalipalkar1905
    @rupalipalkar1905 Před 3 lety +1

    Mastach watle

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 3 lety +1

    व्हिडिओ मस्त आहे.

  • @drashanbhere7680
    @drashanbhere7680 Před 3 lety +1

    Nice bhai

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 3 lety +1

    Bhari video hota

  • @santoshrokade2800
    @santoshrokade2800 Před 3 lety +1

    Nice 👍

  • @amolrongate3503
    @amolrongate3503 Před 3 lety +4

    खुप सुंदर संचित.ह्या धकाधकीच्या आयुष्यात तुझ्याबरोबर कोकणची सैर करून खुप निवांत आणी प्रसंन्न वाटते.😊

  • @ajaynalawade9594
    @ajaynalawade9594 Před 3 lety +1

    आजोबांना बगुन खुप वाईट वाटलं

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 Před 3 lety +2

    किती व्यवहारी आहेस ...हे बरोबर केळिचे पैसे नाही घेतले पण पुढच्या वेळी तु ते कोंबडी घेणार त्यात ते देणार......नाहीतर काही खायला न्यायचं मुलांना.....छोट्या......😊😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 Před 3 lety +1

    Mastt khup barr vatal .aamhi pan gavi gelo ki aamchya sadyavarchya dhangar vadyala bhet deto...khup mayalu astat hi manas...👌👍

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 Před 3 lety +1

    Thumbs up!!!💯💯😍😍

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 Před 2 lety +1

    मालवणी बोलली तरी त्यांची वेगळी बोली भाषा आणि वेशभूष ही असते कृपया पुढच्या वेळी त्यांचं आपसातील संभाषण ऐकवले तर बर वाटेल । त्यांच्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ करा

  • @diptirane3538
    @diptirane3538 Před 3 lety +1

    संचित भारी video... तुझे vlogs बघताना तुझ्या बरोबर आम्ही पण कोकणात फिरतोय अस वाटत....मस्तच.... तुझा CZcams परिवार खूप मोठा होऊ दे....

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 Před 3 lety +1

    Khup chhan ha vlog. Tuze bolne Pan mast. Gavchi manse khup premal. Koknat firun aalya sarkhe vatle. Mast vlog. Keep it up.

  • @DeepakJadhav-fs9lj
    @DeepakJadhav-fs9lj Před 3 lety +1

    कडक भावा

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Před 3 lety +1

    Please make such a nice video.

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 Před 3 lety +1

    Superb Mitra.

  • @pranitaranjankar2839
    @pranitaranjankar2839 Před 3 lety

    Happy birthday 🥳💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety +2

    संचित! धनगरवाडा बघुन खुप बरं वाटलं, गावची आठवण आली.

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga Před 3 lety +1

    Khup chan video sanchit❤👍

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 Před 3 lety +1

    मला रिनाने तुझे व्हीडिओ पाहण्याचे सुचविले खरचं खूप सेंसिटीव्ह आहें तुझा volg 👍👍

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 3 lety +1

    Khoopach mast video kelas re kharach gav chi manse kiti mehanati astat bichare te kaka urine chi pishavi lavun kame kartat itake vay zale aahe tari
    Lahan mulanchya tondi mavani bhasha aankhin god vatate are tu jatoa tehnva tyana denya sathi ekhada puda tari bag madhe thevat ja tu pan kahi tari khat ja bakari chi pillu baghun pan mast vatale 👌👌👍🙏......Thanks😑

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 Před 3 lety +1

    San God bless u 🙏👍 keep it up 🙏

  • @ajitchavan6698
    @ajitchavan6698 Před 2 lety +2

    👍🙏🏾❤️

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Před 3 lety +1

    संचित सड्यावर कोच लागतात याचा पूर्वी कुणकावळ्या वरून सड्यावरून आमडोसला जाताना अनुभव घेतलाय. तुझा विडियो खूप छान असतो.लहान मुलं क्यूट.

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Před 3 lety +1

    Mitra respects mahatvacha, aani tula teh lok kitti receipts detat teh mahatvache, aani tyahun hi teh lok great aahet... jeh tula tumchya var yevadhe bharbharun prem karatat.... nice yaar

  • @pamumulye79
    @pamumulye79 Před 3 lety +1

    Chan aahe vidio kharch mi gavi gelyasarkhe vatale mi malvanchi aahe mi pahilyanda vidio baghitala bichari bakrici pile kiti sundar aahet pan man naraj hote ki natar tyana khanyasathi vapartat daya yete mi shakahari aahe mukya pranyanchi daya yete malvani chan bolta mi pan gavi gelyavar malvni bolate sadyavar gelya sarkhe vatale

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety +2

    Dada tujhey video khup chaan astat stressbuster aani aaplya kokanatli Mansa sadhi bholi aani premal paropkari dada parat jashil tevha bacchey company laa khau gheun Jaa

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Před 3 lety +4

    संचित ही धनगर वाडी खय हा??खूप चांगली लोका हत, मस्त व्हिडीओ बनवलस..बॅग मध्ये बिस्कीट चा पुडा तरी ठेवत जा, सड्यावर गेलो की भूक लागते..

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety +1

      Ho☺️💐

    • @nilamgamre557
      @nilamgamre557 Před 3 lety

      Ahr. Purn mahitei. Sag. Gavchi. Kutun. Kass. Yaych. Aheei. Kontay. Talluka. Konta. Jell. Maday. Yatay. Ty. Sag. Fakata. Sadhvar. Ahlloy. Botosa. Kahi. Kallt. Nahi

    • @sanaparab6073
      @sanaparab6073 Před 3 lety +2

      @@nilamgamre557 मु पो मसुरे ,डांगमोडे, ता, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग.. हा आमच्या गावाचा हा सड्यावरचा व्हिडीओ आहे..😊

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 Před 3 lety +1

    Mast❤️❤️❤️❤️

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 Před 3 lety +2

    Khup chhan
    Tu jevha damtos dhap lagate tevha rest ghe barobar pani thev limletchya golya barobar thev take care

  • @snehalv186
    @snehalv186 Před 3 lety +1

    Nice vlog

  • @user-sd5hy6fs7k
    @user-sd5hy6fs7k Před 3 lety +1

    Video chan dada asac video banav👍

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga Před 3 lety +1

    Background tone bhari dilas😁👍

  • @yashwantgotad2359
    @yashwantgotad2359 Před 3 lety +1

    👌👌

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Před 3 lety +2

    आमची धनगर वाडी

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Před 3 lety +1

    Chaan ahe re Dhangar wadi jara seats chi pan Kalki ghe bai

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 3 lety +1

    Tula chaltana dum lagato Nehami roj chalanyacha saraw kar Good vedio

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k Před 3 lety +1

    Paisyane shrimant nasle tri kokani manse manane shrimant astat❤❤🌴🌴🙏chote bakari ek no . Mi asto tr tyana sodlach nasta. Puppy ghetli asti. Ani tyanche dat baghyala mala jam avdtat pandhare pandhare😀😅👌👌🌴🌴🙏🙏

  • @santoshimalik1929
    @santoshimalik1929 Před 2 lety

    Hi I'm Omkar Malik

  • @viltambe4398
    @viltambe4398 Před 3 lety +1

    Khup sundar video sanchit....aani back ground music khup mast.... tujhe bolane pan mast vishay khup mast arrange kartos... best luck for the next video..

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 Před 3 lety +1

    Kids r very sweet n matured so nice both d kids explained to that goats n chickens , n banana .I really impressed how they village people r doing so nicely ease of doing business.. village people have kind of properties but they don't have cash in hand even though they learn to living life happily,very nicely u present d Dhangarwadi n their small but qualitative living life 🙏 I can advise u as I am Educated retired Sr Citizen, if u don't feel it negative comment, I love to see Ur videos coz it's a kind of living life village people, natural resources, and informative n quality videos. U take Ur time to get proper way to project, if u do it daily basis than d information about the exploring nature water farming land won't be there, so go for one video after 3 to four days gap. 🙏
    I hope you will understand my concerns advise.keep it up.
    Thank u. Plz try to reply.if u do it regular basis, u will not get d time for editing, to reply for Ur viewers.u also gets tired. So don't worry for daily basis video.

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 Před rokem +1

    Subscribe Kelley aajach. Chhan videos aahet tumche. Kange mhanjech Kate kange ka ??