कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 03. 2024
  • कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी हे एक निसर्गसंपन्न गाव.या वायंगणी गावात हिवाळ्यात झऱ्याच्या पाण्यावर देवमळ्यात सुमारे 300 ते 350 एकर एवढ्या क्षेत्रात देवशेती केली जाते.तळकोकणात हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या भातशेतीला वायंगणी शेती म्हटले जाते. आणि याच वायंगणी नावावरुन गावालाही वायंगणी नाव पडलं असावं.या शेतीची मुख्य बाब म्हणजे शेती सुरवात ते शेवट,म्हणजे नांगरणी,पेरणी,लावणी,कापणी हे सर्व टप्पे देवाला विचारून कौल लावून सुरू केले जातात.या शेतीची सुरक्षा देव करतो.गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ.या देवशेती मध्ये संपूर्ण गाव सामूहिकपणे शेती करतो,संपूर्ण गाव एकत्र आल्यामुळे मळ्यात जणू जत्राच भरली आहे असं वाटतं.
    या देवशेती ची सुरवात हिवाळ्यात देवाचा कौल लावून केली जाते मग पुढील कामे टप्याटप्याने होतात.इथे बारमाही वाहणारे झरे आहेत गावातील लोक त्या झऱ्यांना नागझर बोलतात.पूर्वजांनी या झऱ्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करून त्याचा उपयोग शेती साठी केला त्यामुळे इकडे वर्षातून दोन वेळा भातशेती केली जात होती पण आता एकदाच शेती केली जाते.शुद्ध झऱ्यांच्या पाण्यावर केलेल्या या शेतीच उत्पन्न देखील चांगलं येत.
    या वायंगणी गावातील गावकऱ्यांनी पूर्वजांनी चालू केलेली ही देवशेतीची परंपरा अजून चालू ठेवली आहे आणि पुढे चालू ठेवतील....
    #farming #देवशेती #वायंगणी

Komentáře • 44

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 4 měsíci +4

    अप्रतिम संचित ठाकूर अतिशय सुंदर विडियो दाखवला धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 Před 4 měsíci +3

    खूपच सुंदर गाव आहे.. अस सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या कोकणचा उद्धार करावा👌👌

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Před 4 měsíci +1

    संचित मित्रा , खूप दिवसानंतर एक उत्तम व्हिडीओ पाहायला मिळाला , धन्यवाद , सुंदर कोकण , समृद्ध कोकण याचे सुंदर चित्रण केलेस , एव्हढी सर्व जण एकत्र येऊन गुण्यागोविंदाने शेती करतात ते पाहून खरेच अभिमान वाटला 🙏🙏🙏🙏

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 Před 4 měsíci +1

    खुपच सुंदर एवढ्या हिरवी गार शेती बघून समाधान ‌वाटला.कोकण समुद्र किनारा आहे. तरी तिथल्या लोकांना एक विनंती खासकरून नविन पिढीने मुंबई कडे धाव न घेता गावतच बारमाहई उत्पन्न घ्यावा😊

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 Před 4 měsíci

    ❤लय भारी वांगणी.फारच सुंदर. हिरवे गार शेत पाहून बरे वाटले. पण आपल्या गावात असे नैसर्गीक झरे वर्षभर वाहणारे .असते तर! फारच चांगले झाले असते. बाकी फारच सुंदर व्हीडीओ केलास संचीत.आभारी.

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před 4 měsíci +3

    पावसाळ्यात लावलेली शेती वेगळीच आणि पाऊस नसतानाची शेती म्हणजे वर्षात दोन वेळा शेती आमच्या गोव्यात पहील्यांदा करत होते पण आता मात्र जास्त दीसत नाही कमी दिसते छान देव पण फिरायला येतात छान आहे

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe Před 3 měsíci

    अप्रतिम संचित मुळात माझं माहेर वायंगणी तू मस्त व्हिडीओ बनवला स थँक्यू तूला भात कापणीचा व्हिडीओ नक्की बनव

  • @user-zj2kv8cc3z
    @user-zj2kv8cc3z Před 4 měsíci

    माझ्या मामांच गाव आहे वायंगणी, नजर पोहचत नाही एवढा लांब आणि मोठा मळा आहे. खूप मस्त वाटल तुमचा video पाहून.nice video

  • @vineetpusalkar9495
    @vineetpusalkar9495 Před 4 měsíci +1

    अप्रतिम संचित

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Před 4 měsíci +1

    Khup chan video 😊

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Před 4 měsíci +1

    खूपच छान 👌👌

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před 4 měsíci

    अप्रतिम एक नंबर विडियो गाव खुप सुंदर

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Před 4 měsíci

    Sanchit bhai welcome back

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs Před 4 měsíci

    Wellcome Back Bhava Keep going rock
    Jeev sambhalun

  • @sachinthakur5084
    @sachinthakur5084 Před 4 měsíci

    Kuap Sundar sanchit Bhava

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 měsíci

    Khup chaan video dada

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Před 4 měsíci

    Khup mst video ❤

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Před 4 měsíci

    Khupach Sundar aahe

  • @pvdhule
    @pvdhule Před 4 měsíci

    आमच्या गावचा देव मळा दाखविल्याबद्दल धन्यवाद.खूप छान माहिती विचारलीस .आणि एक विचारायचे होते तुझे डबिंग प्रगत लोके नी केले काय.गमतीचा भाग.तुम्हा दोघांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत सारखीच आहे.🙏🙏🙏

  • @bhaktirane3759
    @bhaktirane3759 Před 7 dny

    Chan

  • @nirmalakadam2684
    @nirmalakadam2684 Před 3 měsíci

    Nice video 👍

  • @surajpandhare2021
    @surajpandhare2021 Před 4 měsíci +1

    Khup chan videos astat tuzya dada long video vat bagat hoto

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před 4 měsíci +1

    🤗👍👌👌

  • @vinayaralkar1916
    @vinayaralkar1916 Před 4 měsíci

    Very good knowledge given by you about rice agriculture the rice crops taken in twelve months on natural water sources this is God gift Very nice and peaceful for uploading this video for knowledge God bless you From Shivaji D RALKAR goregaon Bombay 400104.

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Před 4 měsíci

    👌👌👌

  • @surajpandhare2021
    @surajpandhare2021 Před 4 měsíci +1

    Frist view first comment

  • @swaragurav2561
    @swaragurav2561 Před 4 měsíci

    Nice video keep it up bhava he majhya sasuch maher aahe tithe aamche mama pn sheti kartat 😊

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 Před 4 měsíci

    ❤❤❤

  • @surajpandhare2021
    @surajpandhare2021 Před 4 měsíci +1

    Hidden tample guha mandir hyavar video yeude dada lavkarch.

  • @sunilsawant9509
    @sunilsawant9509 Před 4 měsíci

    Sanchit bhari gav asa

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Před 4 měsíci

    After long brake very good information and video
    You both Thakur brothers Shashank and Sanchit are very good bloggers but very irregular.May be due to your personal and professional responsibility.What about Shashank ' s dairy project

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 Před 4 měsíci

    संचित मित्रा गावातील कोणालातरी नंबर द्या म्हणजे visit साठी उपयोग होईल pl. विडिओ मस्त.

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 Před 2 měsíci

    Bhau tuze videos ka yet nahi?
    Tuza mitra shashank thakur yache videos ka yet nahi ( mulan post kokan )

  • @raghuvirsawant5098
    @raghuvirsawant5098 Před 4 měsíci

    भात कापणीचा व्हिडिओ तयार करून दाखवणे.

  • @navnathsawant663
    @navnathsawant663 Před 4 měsíci

    Hii

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 Před 4 měsíci

    कुणकवले नागझर गाव आहे का

  • @swatiprabhu364
    @swatiprabhu364 Před 4 měsíci

    आपल्याच लोकांना वाटल्यास विका
    बाहेरच्या लोकांना विकू नका विशेष करून गुजरातीना

  • @aishwarypednakar5152
    @aishwarypednakar5152 Před 4 měsíci

    पाय बरा झाला का?

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před 4 měsíci

    ऐकी चे बळ

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Před 3 měsíci

    खूपच भारी..... वा

  • @swatiprabhu364
    @swatiprabhu364 Před 4 měsíci

    आपल्या जमिनी विकण्याचा मूर्खपणा करू नका

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Před 4 měsíci

    Tujhya gavi. Yeun gelo pan tula aai la bhetayache rahile badhivade gavi gelo nantar aagney vadi la

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Před 4 měsíci

    अप्रतिम संचित