RANMANUS || Prasad Gawade || Episode 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • This amazing guy living in the forests of Konkan region, near Vengurla has been speaking for sustainable living. We travelled to the deep forests to meet this Ranmanus -- Prasad Gawde ‪@KonkaniRanmanus‬ - to learn more about him and his concept.

Komentáře • 111

  • @vindaborkar5225
    @vindaborkar5225 Před rokem +18

    Excellent to hear from Prasad🌴🌿Thanks Rupesh bab to make an effort to interview and show a beautiful way of living life in nature🙏

  • @minalmane8091
    @minalmane8091 Před 2 měsíci +2

    खूप छान कोकणाबद्दल सांगतोस 🙏🏼👌🏼👍🏼

  • @mohammedbagdadi9790
    @mohammedbagdadi9790 Před rokem +19

    कोंकण महंजे पालघर,ठाणे,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कारवार.कोकणातलं नेसर्गिक जीवन जपण्या बरोबर इतली भाषा पण जपता आली पाहिजे.आपल्या सारख्या माणसांनी एकत्रित येवून संपूर्ण कोकणाचा विचार करीत एक टिकावू sustainable जीवन कसे जगता येईल यावर विचार करणे गरजचे आहे.

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 Před rokem

      दादा छान. तुम्ही कोकण म्हटल्यावर ठाणे पालघर पण घेतलेत. पण काही लोकं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यालाच कोकण म्हणतात. मुळात कोकण पालघर पासून केरळ पर्यंत आहे. जेवढा सह्याद्रीचा पट्टा आहे तेवढाच कोकणचा पट्टा आहे. एकूण १६०० किमीचा. त्यात मुंबई सुद्धा आलीच.

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Před 4 měsíci

      Sir mumbai rahil😊

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před rokem +6

    वाह खुप छान छान व्हिडीओ कोकण अणि गोवा mazey खुप खुप आवडती ठिकाणं. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
    ❤❤

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Před rokem +14

    Lessons. Faith in humanity restored

  • @ashokkasalkar279
    @ashokkasalkar279 Před 28 dny +1

    ग्रेट सर अभिनंदन 🙏

  • @prashantpotphode4248
    @prashantpotphode4248 Před 3 měsíci +1

    प्रसाद तुझे बरेचसे व्हिडिओ मी बघितले आहेत
    खुप छान
    तु मारूती चितमपल्ली यांच्या सारखे तुझे म्हणणे, अनुभव पुस्तक रुपाने लोकां पर्यंत पोहोचव
    पुस्तकाचे नाव रानमाणुस ठेव❤👌👍🙏🌹🌹🌹

  • @creativemindset8590
    @creativemindset8590 Před rokem +8

    Rupesh bhai top class interview....🤩👍👍👌

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 3 měsíci +1

    🙏👍प्रसाद दादा सगळी निसर्ग शक्ती तुला आशिर्वाद व शुभेच्छा सदैव देत आहे.👍👌🙏

  • @BabitaIngole-gw2fv
    @BabitaIngole-gw2fv Před 3 měsíci +1

    खुप छान सुंदर निसर्ग हे खूपच चांगले काम करत आहे देव तुला येस. देनार

  • @user-ii5gz6su7x
    @user-ii5gz6su7x Před 3 měsíci +1

    Khup chan dada. Kokan aamcho layach bhari asa

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před rokem +1

    मी रानमाणूसला फाॅलो करतो,मी शहरात राहतो,मला प्रसादच्या सर्व गोष्टी पटतात,तो म्हणतो ते सगळं खरं आहे,पण ते आपल्याला जमेल कां ,तर ते कठीण वाटते ,त्यांनी उल्लेख केला की ही आता शेवटची पिढी,माझा पूर्वी प्रगतीच्या आड येतात,असा समज होता, तो मात्र आता बदलला,त्यांच कोकण, त्यांना हवं तसं राहिलं कां,तर त्याच उत्तर कठीण आहे, तरी प्रसाद आणि त्यांच्या मित्रांची जी धडपड चालू आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा.

  • @vinitaphatak3046
    @vinitaphatak3046 Před 7 měsíci +3

    एक रानमाणूस सेलिब्रिटी झाला. कोकण पर्यटनाचा ब्रॅण्ड ऍंबेसेडर. व्वा प्रसाद....

  • @UjwalaMhaskar-zz6fk
    @UjwalaMhaskar-zz6fk Před 11 měsíci +2

    Khup sunder vichar mandle dada thank u so much

  • @arjunmestry4915
    @arjunmestry4915 Před měsícem +1

    खूप छान

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 8 měsíci

    आजचा व्हिडीयो अप्रतीम आहे. तुमची‌दोघांची भेट,बोलणे‌सर्वच छान,‌त्यातीली तुझी कोंकणाबद्दलची‌तगमग मनाला भिडते. खरंच कोकण‌जसे नैसर्गीक ‌आहे‌तसे ठेऊनच त्याचे पर्यटन येणाऱया नी करावे. त्या कोंकणी जगण्याला विकासाच्या नावाखाली ‌तुडवु नये. परदेशात अशा नैसर्गीक ठिकांणाना‌जसे आहेत‌तसे ठेऊन‌त्याचा मुळ नैसर्गीक ‌पणा‌जपुनच‌ पर्यटनाचा आंनद ‌घेतला जातो, तसेच आपल्या कोकंणाचा निसर्ग 🌴जपचनच पर्यटन व्हावे असे देवाला‌ साकडे. निसर्ग राहिला तरच माणुस जगेल.

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 Před rokem +3

    प्रसाद, रुपेष कोंकणी आयकान बरें दिसलें.
    प्रसाद ज्यांच्याकडे जमीन नाही परंतु कोकणात यायचे आहे त्यांना परवडेल असे लहानसे घर जे देत आहेत त्यामुळे त्यांची कोकणात येण्याची इच्छा पूर्ण होत आहे. त्यापैकी मि सुद्धा एक आहे. तु जे जे दाखवतोस ते मी अनुभवले आहे .माझे बालपण शालेय शिक्षण तळकोकणात झाले त्यामुळे अश्या प्रोजेक्ट मुळे परत कोकणात येणे शक्य झाले आहे त्यात कोणत्याही प्रकारे मी अनुभवलेल्या कोकणाला हानी पोहचविण्याचा विचार नाही.

  • @BabitaIngole-gw2fv
    @BabitaIngole-gw2fv Před 3 měsíci +1

    ते निसर्ग बघुन खुप आनंद होतो हे रोष हे घर खूप गरम वाफा मारते ते निसर्ग त्या निसर्गता जगन आनंदी आहे

  • @atuldeshpande4104
    @atuldeshpande4104 Před 25 dny +1

    कोकण आणि गोवा दोन्ही निसर्ग सौंदर्य जपले पाहिजे..

  • @user-fm5md3im7t
    @user-fm5md3im7t Před 6 měsíci +1

    Prasad tu kharo kharoch changale Kam karat aahe
    Tula Salute

  • @krishnasawant6163
    @krishnasawant6163 Před 11 měsíci +1

    वा खूप छान मस्त

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 Před 12 dny

    निसर्ग टिकला तरच भारतीय संस्कृती टिकेल
    घर चकचकित झाली पण हा चचकितपणा
    टिकवण्यात सर्व आयुष्य सपंल,

  • @rohinideshpande3959
    @rohinideshpande3959 Před rokem +1

    प्रसाद खुप छान माहिती सांगितलीस ऐकत रहावी वाटली. खरच तुम्ही लोकांनी कोकण जपल त्याच शहरी करण होऊ देउ नका. तु इंजिनिअर असून इथे आलास खुप खुप ग्रेट. तुला भेटायला आवडेल

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +4

    अप्रतीम, प्रसाद बरेच दिवसांनी आपला कोकणातील विडीओ घेऊन आलास .आम्ही तुझ्या विडीओ ची वाट पाहात असतो. पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा

  • @tusharmadaye3357
    @tusharmadaye3357 Před rokem +1

    अप्रतिम प्रसाद खरोखर कोकणात आलो की नक्कीच भेटेल तुला 👍

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 Před rokem +1

    Prasad Gawade fan..subscribed

  • @creativemindset8590
    @creativemindset8590 Před rokem +3

    Waiting for next episode do it fast 🙏😊

  • @manodnyamhatre5912
    @manodnyamhatre5912 Před rokem +1

    अप्रतिम माहिती दिलीस.👌👏

  • @kalpeshkurra9836
    @kalpeshkurra9836 Před rokem +4

    We feel proud of you Prasad, best wishes for your work...

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci

    🚩🇮🇳 आयुष्यात प्रगती महत्वाची.
    सर्वांत चांगला सुविचार

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před rokem +1

    Excellent Interview

  • @user-up8mg8vn3l
    @user-up8mg8vn3l Před 11 měsíci

    What a fantastic throughs,
    Prasad Dada is doing outstanding work.
    Fascinating and meaningful life.

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 Před rokem +1

    Great Prasad Love You

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci +1

    कोकणी माणसाचे कोकण आहे.गावी बंगला बांधला हे आमचे उच्च राहणीमान आहे.

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 Před rokem +2

    Kokan Prasad ने explore केलं. आता Goa संस्कृती रूपेश मुळे explore होणार. 🪻👌👌

  • @hshingre11
    @hshingre11 Před rokem +1

    तुम्ही खरे या निसर्गाचे राखणदार या निसर्गाची कुस म्हणजे साक्षात परमेश्वराचे दर्शन प्रेम राहू द्या.

  • @yogagoanboy6850
    @yogagoanboy6850 Před rokem +1

    Superb Rupesh 🔥🔥🔥 and Prasad

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan7787 Před rokem +1

    you are shinesstar of kokan

  • @winyte
    @winyte Před rokem

    Thank you Goa News Hub.

  • @SwapnilMachkar
    @SwapnilMachkar Před 8 dny

    Very good

  • @AjayZajam
    @AjayZajam Před 9 měsíci +1

    प्रसाद दादा लय भारी असलं कोकण

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 Před rokem

    Khup bhari prasad bro always with you your going in right direction please keep going

  • @prashantkerkar342
    @prashantkerkar342 Před rokem

    Enjoy your Passion... Prasad...
    Wonderful talk with Prasad thank you for the interview GNH

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 Před rokem +1

    खूप छान गप्पा आहेत . माझे बालपण सातारा जिल्ह्यातील एका नदीच्या किणारी वसलेल्या रेठरे बु। या गावी गेलेले आहे.1955 ते1967 हा तो काळ. पुन्हा एकदा तो काळ आठवला .धन्यवाद.

    • @user-pj9dn8wk2y
      @user-pj9dn8wk2y Před rokem +1

      खरच रेठरेचा पूल नव्हता त्यावेळचं सौंदर्य वाखाणण्याजोग होत... धन्यवाद...रेठरेकर

  • @ajaydongre001
    @ajaydongre001 Před rokem

    Excellent Episode Rupesh. Good that you are bringing this forth to a wider audience. I have been following Prasad's you tube channel for a long time now

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 Před 11 měsíci

    Great video.. keep it up

  • @user-zo9tk7rn7z
    @user-zo9tk7rn7z Před rokem

    It is grate pleasure to listen you in this episode , keep sharing your Rich thoughts ....😊😊😊

  • @adityam2803
    @adityam2803 Před rokem

    Thanks for reaching out to Prasad nicely made ..the touch of his own video in ur video made it real n kept connected, some people speak very high & prasad is one of them...❤

  • @snehalambraskar4635
    @snehalambraskar4635 Před měsícem

    Prasad tumhi vaibhavadi napane yethil daam che shoot kerayala yaa..khup Chan ahe

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Před 11 měsíci

    Great you are ❤
    You look HANDSOME b'cos of your work and dedication towards Konkan
    Good bless you my Son❤

  • @parshuramdhavade7927
    @parshuramdhavade7927 Před rokem +1

    I like and love village Life ❤. I want to meet ranmanus Prasad sir

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Před rokem

    subscribed &, 👍
    Many thanks for this interview with our prasad..
    Hope u will also follow his step.. Nisarg&gavti life always 👌

  • @Mayurdhond_Goa
    @Mayurdhond_Goa Před rokem +1

    Wah😮

  • @LataPawar-zv7pk
    @LataPawar-zv7pk Před rokem +1

    God wark parsad

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +1

    माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे.

  • @user-fm5md3im7t
    @user-fm5md3im7t Před 6 měsíci

    Great 👍

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Před rokem

    ❤❤❤कोकण महाराष्ट्र ची शान

  • @behappywithnature8408

    Great👍

  • @ramchandraparawe1371
    @ramchandraparawe1371 Před 5 měsíci +1

    दादां मनासांरखे म्हणालें ऐकं नबंर

  • @padmadeshpande4281
    @padmadeshpande4281 Před rokem

    Nice starting

  • @sharadparab8097
    @sharadparab8097 Před 11 měsíci

    मस्त प्रसाद

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 Před 4 měsíci

    नमन.

  • @mandeshsalgaonkar9750
    @mandeshsalgaonkar9750 Před 7 měsíci

    Heaven on earth ❤

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 Před rokem +1

    तुझा आवाज यार... खूप आवडतो....R j. म्हणुन ट्राय करायला हरकत नाहीं....

  • @milindbandodkar3372
    @milindbandodkar3372 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @jayeshsatarkar3327
    @jayeshsatarkar3327 Před rokem +1

    Right

  • @prakashtawde5062
    @prakashtawde5062 Před 2 měsíci +1

    प्रसाद तुझ्याशी बोलायचं असेलतर, तुझ्याकडून काही मदत हवी असेल तर तुला कुठे भेटाव

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 7 měsíci

    👏👏👏👌👍🚩🚩🚩

  • @SalimKhan-tq4ou
    @SalimKhan-tq4ou Před 7 měsíci

    I am very much excited to speak with you

  • @nishanttumbare2869
    @nishanttumbare2869 Před rokem

    ❤❤

  • @deepalirao434
    @deepalirao434 Před rokem +2

    Hope many ppl get influenced by you and start sustainable living 🙏🙏

  • @suhasarchna9795
    @suhasarchna9795 Před 11 měsíci

    What a location .... so scenic... Can u please tell d name of location....

  • @Nitin.R.lanjekar
    @Nitin.R.lanjekar Před 10 měsíci

  • @adiparab.7255
    @adiparab.7255 Před rokem

    ❤❤❤❤

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci

    कोकणाची खोटी माहिती सांगितली जाते.

  • @eagle_baba378
    @eagle_baba378 Před 4 měsíci

    मी गोव्यात १ महीनाभर होतो परंतु कोंकणी मला समजायला कठीण जायची.परंतु तुमचं बोलणं मला समजले

  • @rajendrakokate6649
    @rajendrakokate6649 Před 11 měsíci

    रुपेश खूप छान व्यक्त झाला आहेस.

  • @user-zo9tk7rn7z
    @user-zo9tk7rn7z Před rokem

    Proud of you Boy 😂😂😂

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 Před rokem

    # Kokani Ranmaus

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci

    पारंपारिक कोकणाची वेशभूषा ह्याने सोडली .असे अनेक प्रश्न आहेत. त्याला सांगितले पाहिजेत .

  • @sushilkhanvilkar5797
    @sushilkhanvilkar5797 Před 11 měsíci

    Great, save Kokan ,refinary nako aahe

  • @shrikantjoshi2911
    @shrikantjoshi2911 Před měsícem

    Address please

  • @pandurangmete1773
    @pandurangmete1773 Před 4 měsíci

    जुन्या रुढी परंपरा जपणारी. वागणारी ही शेवटची पीढी.. ह्यात सुख आहे..पणं दुनिया पैसा साठी इतकी धडपड करतेय.. त्यात अस वाटत की आपण तर मागे पडतोय ना..मग गावात राहून तर भरपूर पैसा मिळवणं शक्य नाही ना..मग ह्या अश्या बऱ्याच प्रश्न उत्तर नी दुविधा निर्माण होते

  • @sangramkamble7061
    @sangramkamble7061 Před rokem

    Tujhysrlhe nshib phije hota rao mjha prasad...

  • @vaishalikulkarni770
    @vaishalikulkarni770 Před rokem

    Workshop details kuthe miltil?

  • @sachinkelkar7169
    @sachinkelkar7169 Před rokem

    Address kay ahe patva visit sathi

  • @madhavimore120
    @madhavimore120 Před 10 měsíci +1

    Kokanacha saundryachi odh gheun yete shahratil lokana kokanat pan ithe Yeun kokanachi daha pat wat lawat kachara takat takat darucha batalya phodat okat sarwatra ghan karat part jatat so. Naka yeu kokanat😢

  • @jaywantdesai7038
    @jaywantdesai7038 Před rokem

    Please make short videos !

  • @sahebraotidke2135
    @sahebraotidke2135 Před 10 měsíci +1

    बहोत खूब हमारे दोस्त
    तुका मोबाईल नंबर का असा

  • @akshayajadhav9840
    @akshayajadhav9840 Před 11 měsíci

    Tumcha phone number milel ka. तुमचा जिवन जगण्याचा फंडा खूप छान

  • @madhurisalunke9793
    @madhurisalunke9793 Před 4 měsíci

    प्रसाद सह्याद्री आणि कोंकण थोडा फरक आहे आमच्याकडे नारळ सुपारी नाही पाण्याची सोय नाही आता कुठे वरांध गाव पाण्याची सोय झाली गावात स्वराज फाउंडेशन पोलादपूर पर्यंत पाण्याची चणचण पाऊस आला तर महाड पाण्याखाली आमच्याकडे तलीये गाव गाडलं gelbirwadit कंपन्या आल्या पोलिशन प्रदूषण वादळ

  • @manasvirane2557
    @manasvirane2557 Před rokem

    Dada Ranmanus ch T Shirt milel ka?

  • @madhavimore120
    @madhavimore120 Před 10 měsíci

    Agadi barober kokanache god swarup saglyanich japale pahije😢

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci

    हा कोकणात रहातो . ह्यांच्याकडे साधी बैलगाडी नाही.

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 Před 11 měsíci

    कोकण नावाने १ हि गरम मसाला नाही.

  • @user-wf1lg8el8e
    @user-wf1lg8el8e Před rokem

    hyactya potat dukty

  • @user-wf1lg8el8e
    @user-wf1lg8el8e Před rokem

    😂😂😂😂😂 ban

  • @AB-kt9po
    @AB-kt9po Před rokem +1

    Mukta please make something original please learn from this please spend sometime in our land then make videos just don't be a blogger

  • @tausif619
    @tausif619 Před rokem

    I agree with some of his views and thoughts, but I don't totally agree with him.

  • @prakashtawde5062
    @prakashtawde5062 Před 2 měsíci

    प्रसाद तुमची मदत हवी आहे तर तुमचा फोन नंबर मिळू शकेल का