Konkani Ranmanus | फक्त घर नव्हे हि तर शाळा, जिथे शिकता येईल कोकणी जगणं | Bagayatdar Farmstay

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Konkani Ranmanus अर्थात Prasad Gawade याने Sustainable Livelihood Eco Tourism ची सांगड घालून खऱ्या अर्थाने खरा कोकण लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केलंय. त्यातूनच Bagayatdar Farmstay सारखी जुनी घरे नव्याने श्वास घेत पुन्हा उभी राहू शकलीत. ओमकार गावडे सारख्या तरुणांनी त्याचा आदर्श घेत शहराची वाट न पकडता कोकणातल्या कोकणी जीवनशैली ला भांडवल बनवून स्वतःसाठी रोजगार निर्माण केला. हाच बागायतदार फार्मस्टे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सिंधुदुर्ग म्हणजे तळकोकण आणि इथला दोडामार्ग तालुका म्हणजे निसर्गाची खान. कोकणातली पारंपारिक जीवनशैली हि टिकून आहे इथे. इथल्याच Jholanbe गावात आहे हा बागायतदार फार्मस्टे. नावाप्रमाणे बागायतदाराचे घर कसे असते ते हे घर पाहून कळते. आणि मोठी बाग इथे असणार आहे हे काही वेगळे सांगायला नको. जुने कोकणी घर कसे असते हे फक्त पाहायला नव्हे तर इथे राहून तुम्ही ते अनुभवू शकता. इथल्या बागेत इथल्या गावात इथल्या निसर्गात तुम्ही फिरू शकता. एवढेच नाही तर इथे राहण्याची पद्धत तुम्ही शिकू शकता. प्रसाद आणि त्याच्या टिम चे हे सर्व प्रयोग फक्त पर्यटणासाठी नव्हे तर त्यामाध्यमातून कोकणातला निसर्ग, कोकणातली जुनी घरे आणि कोकणात राहायची कोकणी जीवनशैली टिकवणे हा मूळ हेतू आहे. तरी या व्हिडिओत आपण येथील बाग, घर याशिवाय अजून बरेच काही जाणून घेणार आहोत.
    बुकिंग साठी आमचा संपर्क क्रमांक
    7096737728
    कोकण दौरा playlist
    • कोकण दौरा
    तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.
    आमचे इन्स्टाग्राम अकाउंट www.instagram....
    आमचे फेसबुक अकाउंट
    www.facebook.c...
    आमचे युट्युब चॅनेल
    / @trekyug
    #Bagayatdarfarmstay
    #Konkaniranmanus
    #Prasadgawade
    #Sindhudurg
    #ecofriendlytraveltips
    #ecotourism
    #environmentallyfriendlytravel
    #ethicaltravel
    #kokan
    #trekyug
    #konkaniranmanusecotourism
    #konkaniranmanuslatestvideo
    #responsibletourism
    #responsibletravel
    #sustainability

Komentáře • 66

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Před měsícem +11

    कोकणा शिवाय महाराष्ट्र नाही, कोकण महाराष्ट्राचा जिव की प्राण, म्हणुन कोकण संस्कृतीला मनापासुन जपा। ।🌿🌿🌿🌿🌿☘️☘️🌱🌱🦜🦜🦜🦜🌼🌼🌹🌹

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      तू कोण झाला सांगणारा. तुम्ही एक सण साजरा करतात. बाकी ठिकाणी वर्षभर सण साजरे होतात. उगाच स्वतःची लाल करायचा मोठेपणा सोडून द्या.

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Před měsícem +6

    कोकणातिल समाधानी आयुष्याशी नाळ जोडणारा व्हिडिओ

  • @mangeshvishwasrao4567
    @mangeshvishwasrao4567 Před měsícem +7

    तुला अनेक आशीर्वाद बाळा

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před měsícem +3

    अप्रतिम शब्दातीत. डोळ्यात अंजन घालणारा video. किती प्रगल्भता आहे या ecotourism च्या संकल्पनेत. देव बरे करो.

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद

  • @suniltambe5947
    @suniltambe5947 Před 19 dny +1

    छान 👍🌹

    • @TrekYug
      @TrekYug  Před 19 dny

      धन्यवाद 😊

  • @maheshprabhu1557
    @maheshprabhu1557 Před měsícem +2

    Khup chhan mahiti, young generation la upayukat, khup khup manapurvak Shubhechha 💐

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo Před měsícem +2

    Khupach bhari video... ❤❤❤❤❤

  • @saritanarvekar2740
    @saritanarvekar2740 Před měsícem +1

    Very very very informative. He really got good knowledge. All the best to this young man. Great job Sushant.. Thank you for this vedio.. 🎉❤

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @jiitsanzgiri7704
    @jiitsanzgiri7704 Před měsícem +2

    Please start a movement to stop outsiders from buying your land....take example of Goa....sad state of affairs....total concrete mess 😢

  • @girishgawde1235
    @girishgawde1235 Před měsícem +2

    khup chan video ani mahiti

  • @saipravin
    @saipravin Před měsícem +1

    sundar👌👌👌👌👌👌

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 Před měsícem +2

    Nice video

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 Před měsícem +1

    Khup chan

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 Před měsícem

    KHUP CHAN MAHITI SANGITALI

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @anantparab3200
    @anantparab3200 Před měsícem +2

    देव बरे करो

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      आपला आशीर्वाद 😊

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Před měsícem +1

    रिठ्यांच्यापाण्याने सोन्या चांदिचे दागीनेचांगले स्वच्छ होतात.

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      हो मी सोनार आहे, आम्ही असेच दागिने स्वच्छ करायचो

  • @shivamgawade7445
    @shivamgawade7445 Před měsícem +1

    😍😍👍

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @kavishbose8330
    @kavishbose8330 Před měsícem +1

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 Před měsícem +1

    सारंबल पावशी या देऊळात वारूळ आहेत

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      सातेरी असेल

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      कोकणात अशी बरीच मंदिरे आहेत

  • @user-bg4ul5ul4p
    @user-bg4ul5ul4p Před měsícem +1

    Amhi lotyala oti bolaycho

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      aamchya ithe karwar la oto mhantat

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před měsícem +1

    खूप छान विडियो.पण ह्या होम स्टे शी कॉन्टॅक्ट कसे करायचा.राहण्यासाठी आधी फोन केला तर उत्तम.

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      कधी जायचं आहे? आणि कितीजण आहात?

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      तुम्ही मला कॉल करू शकता 7096737728

  • @user-vz6ym4ll8k
    @user-vz6ym4ll8k Před měsícem

    Dodamargla kuthe utraycha.

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      बांदा जास्त जवळ आहे. तुम्ही कोल्हापूर वरून येत असाल तर दोडामार्ग आणि कोकण मार्गे येत असाल तर बांदा

  • @gajananghadigaonkar4673
    @gajananghadigaonkar4673 Před měsícem

    खयच्या गावचो विडिओ हा?

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      jholambe, dadamarg

  • @user-vz6ym4ll8k
    @user-vz6ym4ll8k Před měsícem

    Mala ikde jaychay ,😢😢

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      7096737728 मला संपर्क करू शकता

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377 Před měsícem +2

    बाळा जरा मेहरबानी कर आणि हे तुझे केलेले चित्रीकरण जरा बघ आणि तू किती इंग्रजी शब्द वापरले आहेस ते पाहणे आणि या पुढे कधी अशीच वेळ आली तर मराठीत बोलणे आज मी 65 चा आहे म्हणून बाळा म्हंटले आहे

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      नक्की प्रयत्न करेन

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga Před měsícem +1

    तुका कोकणातलो कायव माहीत ना …हया म्हणाक थोडीशी वाटूक व्हई होती.. .तुका मालवणी भाषा बोलुक येत न्हाय मरे? .. रे माझ्या बाब कशाक मालवणी कोकणी माणसांचो नाव खराब करतं हस ..त्यांका प्रोजेक्शन ची गरज हा ..💐

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      माका सगळे माहित हा. ज्यांका माहित ना त्यांका उद्देशून सांगायची रीत आसा ती. व्हय माका मालवणी येत ना हो पण कोकणी चांगली येता. नाव खराब करुक नी तर नाव वरती हाडूक हो सगळो प्रपंच. कसल्या प्रोजेकशन ची गरज हा?

  • @bag9845
    @bag9845 Před měsícem +1

    कधीचा व्हिडिओ आहे? आता एवढा पाऊस पडतो आहे आणि येथे व्हाळांना पाणी नाही म्हणजे व्हिडिओ जुना आहे.

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      मार्च मधील आहे

    • @AN-xg7mi
      @AN-xg7mi Před měsícem +1

      Video कधीचा आहे यापेक्षा तो किती छान आहे आणि किती शिकवतोय हे महत्त्वाचे.

  • @suchakgaigole1662
    @suchakgaigole1662 Před měsícem +1

    Do visit @anubhavanchi Shaala in Kudawale, Dapoli

    • @TrekYug
      @TrekYug  Před měsícem

      if you have any details please share.

  • @kavishbose8330
    @kavishbose8330 Před měsícem +1