इथल्या शेतकऱ्यांनी निंदणी-खुरपणी केली बंद | विना नांगरणी शेती | दीपक जोशी देवगाव | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2024
  • इथल्या शेतकऱ्यांनी निंदणी-खुरपणी केली बंद | विना नांगरणी शेती | फक्त ग्रास कटरने गवत कापणी ,दीपक जोशी | Shivar News 24
    देवगाव (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे विना नांगरणी तंत्रज्ञाने शेती करतात. शेतातील गवत ते ग्रास कटरने कट करून घेतात. हे गवत शेतात कुजविले जाते. दीपक जोशी हे चार वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करीत असल्याने शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला असून, जे उत्पन्न मिळतेय ते नफा देणारे ठरत आहे.
    #विनानांगरणीशेतीतंत्र
    #दीपकजोशीदेवगाव
    #kharifseason
    #deepakjoshidevgaon
    #rabiseason
    #rainyseason
    #shivarnews24

Komentáře • 40

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f Před 2 měsíci +1

    दिपकभाऊ ,दूरध्वनी क्रमांक द्या.धन्यवाद राम राम!!

  • @user-vr8wx8nx9i
    @user-vr8wx8nx9i Před rokem +7

    मला भिती वाटते यांना कुनि शिव्या देउ नये.

  • @rajathave9353
    @rajathave9353 Před rokem +5

    ह्या माणसाचे जीवन शेती वर नसाव

  • @siddharthbachhav8419
    @siddharthbachhav8419 Před rokem +9

    विचार चागले आहे, पण उत्पादन किती आले ते दाखवा

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 Před rokem +4

    याच्याकडे संपत्ती आहे म्हणून असले चाळे सुचत आहेत

  • @nileshkhandray8977
    @nileshkhandray8977 Před rokem +2

    अरे हा माणूस किती बोलतो, शेतकरी आहे का फिलॉसॉफर...आणि काय शेती पद्धती आहे हेच सांगितले नाही

  • @manojjagadhani7727
    @manojjagadhani7727 Před rokem +2

    एकच नंबर देवा👍
    जगधनीं सर

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 Před rokem +24

    शेतकऱ्यांना भिकेला लाविल ही पद्धत भानावर या जरा

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 Před rokem +1

    Good
    Farmer
    Good
    Knowlege
    Thanks

  • @tsdindore
    @tsdindore Před rokem +1

    उपदेश भरपूर दिले पण यांच्या शेती पद्धती ची माहिती सांगितली नाही

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 Před rokem

    छान मार्गदर्शन जयहिंद

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před rokem +3

    बरोबर बोलें काका 👍

  • @vishalkurhe2123
    @vishalkurhe2123 Před rokem +2

    सर मि विना नागरणी शेती केली सोयबीन छान आहे

  • @rajendrapatil4084
    @rajendrapatil4084 Před rokem

    Khup changle vichar dada

  • @dipaks463
    @dipaks463 Před rokem +2

    This man is legend. He will create history in agriculture😍😍😍😍😍

  • @sunandachaskar5165
    @sunandachaskar5165 Před rokem +2

    सेंद्रिय शेती काळाची गरज आहे सर

  • @vijaygutte2352
    @vijaygutte2352 Před rokem +3

    बरोबर बोलतायत काका...
    कारण मी पण शेतकरी आहे...

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před rokem +9

    अर भाऊ लहान पिकात नाही जमत हे . फक्त फळ बागेत जमत . कापूस जमत नाही . तणात कमी वाढणारी पिक नाही जमत . जसे सुविचार ' महान विचारसणी ' आदर्श हे पुस्तकात शोभतात प्रत्यक्ष जिवनात नाही . तस सेंद्रीय शेती ' फक्त आदर्श ' शेतकरी ' कृषीभुषण ' कृषी पुरस्कारासाठी ' शेतकरी म्हणून ज्याच जीवन शेतीवर आहे त्यासाठीची नाही .

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 Před rokem +1

    हे असे एडझवे शेतकरी ना जास्त बुड़वतात

  • @jayawantkakade4282
    @jayawantkakade4282 Před rokem +5

    आपल्या सारख्या शेतकरयाचे ऐकून शेती केली कि जमलच मग

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před rokem

    प्रणाम .. दादांना शतदा प्रणाम 🙏

  • @ajaychaudhari8548
    @ajaychaudhari8548 Před rokem +1

    Ashi sheti keli tar atmahatya karavi lagnar...

  • @kamalakarnikalje5557
    @kamalakarnikalje5557 Před rokem

    Ek number dadaji vichar Dada n supreme namaskar

  • @sahadeoshinde1430
    @sahadeoshinde1430 Před rokem +1

    देव - देश- श्रम-आरोग्य - समाधान लांब वळसा नकोच आता लोकांना mass production/short cuts हवे आहेत.

  • @tejasrajput4054
    @tejasrajput4054 Před rokem +5

    Dhanyavaad sir majhya vichara sarkhe konitari vichar karto he baghun faar faar aanand jhala,,, jai javan jai kisan...

  • @vish5718
    @vish5718 Před rokem

    साफ चूक आहे ,,तुम्ही तुमचा त्रास आणि पैसे वाचण्यासाठी शेतीचे वाट लावताय

  • @padmakarkhandare6193
    @padmakarkhandare6193 Před rokem +5

    यांना पद्मभूषण पाहिजे बहुतेक?

  • @sainathpadol3451
    @sainathpadol3451 Před rokem

    लोकं शेतात पैसा कमवू राहिले पण शेतीच आरोग्य गमवू राहिले

  • @gajanankharade4778
    @gajanankharade4778 Před rokem +1

    ok ok

  • @rajuborhade177
    @rajuborhade177 Před rokem +5

    यांच्या नादी लागले.तर शेतकरी भिकेला लागेल.

  • @mehetredigambar7999
    @mehetredigambar7999 Před rokem +1

    😀😀😀😁😁😁😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣😀😀😀😀😀😀😄😄😄mast jok Mara

  • @Abhi35367
    @Abhi35367 Před rokem +3

    Petrol kon denar machine la

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 Před rokem

    Khi bhamte comment mdhe shivya det ahe...abe fokne ho..toh manus bgha...harsh reality ahe hi....experience tyna jast ahe

  • @Engakashnikum
    @Engakashnikum Před rokem +2

    खुपच छान ,
    आज ज्या कंपन्या आहेत , केमिकल च्या ,
    त्या पुर्वी नव्हत्या , त्या काळात शेतकरी राजा होता !
    ...
    जाऊद्या साहेब , मी पण सध्या असाच प्रयोग केला आहे . माझे कपाशीचे २ एकर शेत आहे ,
    मी पण १ रुपया देखील खर्च केला नाही , रासायनीक खतावर , फवारनीवर !
    ह्या महिन्या अखेरीस माझा अनुभव सांगेल .

  • @uk6232
    @uk6232 Před rokem

    आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का