थरार ! कोकणातील चढणीचे खेकडे रात्री पकडायचा थरार । मोठया दगडांनी भरलेल्या व्हाळात पकडले 100+ खेकडे
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- थरार ! कोकणातील चढणीचे खेकडे रात्री पकडायचा थरार।मोठया दगडांनी भरलेल्या व्हाळात पकडले 100+खेकडे
कोकणात पाहिला पाऊस पडला की नदी नाले ,ओढे व्हाळ यांना पाणी येत ते पाणी आलं की कोकणात साये खेकडे (कुर्ले) पकडायला सुरवात होते सोबतच मासेमारी ही केली जाते .चढणीचे खेकडे,चढणीचे मासे पकडणे ही एक वेगळीच मजा असते पावसात जून महिन्यात ही सर्व मज्जा प्रत्येक गावात पाहायला मिळते ,गावात किंव्हा वाडीमध्ये एकतरी छोटा व्हाळ असतोच.या विडिओ मध्ये मी खेकडे पाडण्यासाठी सोमलेवाडी - गोवळ ,देवगड इथे गेलो. माझ्या घरापासून हे अंतर सुमारे 70km . इकडे प्रणीत कडे मी थांबलो त्याच्या youtube channel ची लिंक खाली दिली आहे. त्याच्या गावातून वाहण्याऱ्या ओढ्या मध्ये आम्ही रात्री खेकडे पकडणार होतो .व्हाळ मोठ्या मोठ्या दगडांनी ,झाडाझुडुपांमध्ये मध्ये होता एक वेगळाच अनुभव मला इकडे मिळाला .
संपूर्ण विडिओ पहा ☺️
don't forget to like and subscribe
pranit somle vlogs - / @rambadgobabo
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#crabs #crabcatch #चढणीचेखेकडे #konkan #kokan #kokanatil #fishing #fishingvideo #adventure #explore #chadhanichekhekde #masemari
भन्नाटच लय भारी विडीओ भन्नाट झाला आहे विडीओ.
जबरदस्त संचित भाई👌
मस्त मित्रा 👌👌👍👍
सुंदर संचित.
Mast video aahe jaam dhamal yete baghayla
Ek number video sampurn teemla big 👍 👌👌👌👍😊
Khup chhan bhetlya khekade bhava mast advantures video hota..mast majhya ali video baghayala...🥳🥳🥳🥳
मजा आहे तुझी...किती खेकडे पकडत आहेस वेगवेगळया ठिकाणी काळजी घे.....
Ek No video
Mast Sanchit..... Majja aali...
खुप छान प्रयत्न केले आहेत ,धन्यवाद।तुमच्या संपुर्ण टीमला💐💐👑💐💐
Very nice video tek care
संचित आता पावसाळ्यात माशांचे खेकड्यांचे विडीओ खूप टाक हा विडिओ मी 3 वेळा बघतेय ....😀😀😀
भाऊ कुर्लांची रेसिपी दाखव लय भारी 👍👍👍👍
Ekdam chan vlogs
Ok sundar video
Majja buaa tumchi.maanus kitihi shrimant asude pan pan ashaa prakaarchyaa majevina bhikaari.jasaa (swami tinnhi jagaachaa aayivinaa bhikaari) tasach mhanaava laagel.mast vdo.
खूपच सुंदर 👌👍
मस्तच भारी विडीयो.... खेकडे पकडायची मजाच वेगळी असते व गावाकडील खेकडे पकडुन खाण्यासाठी चाकरमाणी खास आपल्या गावी येतो
.
खुप छान व्हीडीओ बघून गावच्या आठवणी जाग्या झाल्या👌👌🙏👌👌
एकच नंबर दादा बैटरि कोणती आहे कुन्या कंपनीची आहे
Mast video
I seen sanchit first time in group. Nice video
Hattsoff too u all team thrilling experience Dada
Mast 👌👌
Lai Bhaari 👍
Khupach chhan 👌♥️♥️
Mast
दादा मस्त video ahy maza pan chinnl ahy please safort 🙏
मस्त
vdo 1no. Pranit bhari,,,,,subscribed
भारी मित्रा
Bharich
Khup Chan vatla video mast
खूप छान व्हिडिओ 👍👍
छान...
What a deringbaj job ' vinchu. Sapachi bhiti nahi?utcrust great
साप चावला म्हणजे केव्हढ्यात पडात, काळजी घेवा
Wahh
Khup chan 👌👌
छान 👍
Wow
Mast 👌👍
Thanks pranit for new adventure video, I will share in our group...
Great for your team
Lay bhari bhava
Sanchit गाव-गोवळ तालूका देवगड...एका गावात कातळात कोरलेल्या ३६० विहीरी आहेत...Explore kar
Hooo
OP video 😋😋😋🙏❤️👍
Pathun de khekade. Bharich
Ho ho☺️
👌👌👍👍👌👌👍👍♥️♥️♥️♥️
Nice😍
👌👌👌👌👌
Thnks dada
👌🏻👌🏻👌🏻
साप वगैरेंची भीती नसते का तिथे, बिनधास्त झाडीत सगळीकडे जाता?
Evdhe nastat..
Masat mala bharpur aavadtat
रात्रीस खेळ चाले
👌🏻👌🏻🤤
,,👌👌
👍
Mast