शेतावर डबल मजली लाकडाच्या झोपडीत रंगली पार्टीची मैफिल | गावाकडची मज्जा | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- या डबल मजली माळ्यावरील आपले काही भन्नाट विडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
👇 👇 👇 👇
1)पहा भातशेतीची राखण करण्यासाठी चक्क दोन मजली लाकडाचा माळा कसा बनवला.??
विडिओ लिंक: • पहा भातशेतीची राखण करण...
2)खूप मेहनतीनंतर या शेतकर्याचा डबल मजली लाकडाचा बंगला बनवून पूर्ण झाला...
विडिओ लिंक: • खूप मेहनतीनंतर या शेतक...
3) कोकणातील शेतीच्या माळ्यावर रात्रीची पार्टी आणि फुल धम्माल, मस्ती
विडिओ लिंक: • कोकणातील शेतीच्या माळ्...
4) कोकणातील शेतीच्या माळ्यातील रात्रीचा अनुभव आणि भुतांच्या गोष्टी
विडियो लिंक: • कोकणातील शेतीच्या माळ्...
Instagram: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#पार्टी
#कोकण
#YesMaharaja
Best vlog ☺️ नाग्याची वाटच लावलास म रे 🤣🤣🤣 बिचारा नाग्या भूक लागली त्यात बोलून गेला "बुद्धिमान"🤣🤣 चेतन दादा फुल्ल कॉमेडी किंग 💫💜
😀😀😂😂
जबरदस्त चेतन भाई लय भारी काँमेडी किंग करतो
धन्यवाद... ❤️
आज कौमेडी मैन चेतन.एकदम भन्नाट झाला होता. विडीओ लयच भारी झाला. Yes Maharaja
धन्यवाद..😀❤️
खुप छान झाली पार्टी आहे 👌 चायनीज पार्टी लय भारी वाटलं 👍 चेतन ने तर खुप धमाल मस्ती केली आहे कॉमेडी किंग आहे तो 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तेरवण करायच्या माळावर लय भारी वाटलं बघून 👌
हो.. 👍
धन्यवाद ❤️
Aaj malya varci party khup Chan jhali nagya sheth ani ganpya sheth lay bhari Chetan ci comedy tar apratim bablu aata jast Mobail madhe asto Hareshla Gaadi ghetlya badal abhinandan 💐💐💐yes maharaja 🙏🙏🙏
धन्यवाद...
खुपच मस्त वीडियो होता माल्यावरचे जेवण खुप छान मेजवानी चेतन गणप्या नागेश ची तर खुप धमाल बबलू तरं आता मोबाईल मध्ये खुप दंग असतो बबलूच काय तरी आहे
धन्यवाद 😀❤️
Best video dada And thank you so much❤❤❤❤
❤️❤️❤️
खूप छान
धन्यवाद ❤️
फुल धमाल उडवून टाकली.
चेतन दा😂😂😂
नाग्या बुद्धिबळ, बुद्धीमान 😂😂😂😂
गंप्या शेठ🔥
भुतांच्या गोष्टींचा पन विडियो पाहिजे. 💯🔥
हो नक्किच... 👍
बुद्धिमत्ता अस आहे भावा मी गडी चंदगडी
नागेश लय भारी
माळा मस्त🎉🎊 तरी स्वतः बनवलेल्या जेवणाची गंमत वेगळी असते, but change पाहीजेच बराेबर आहे,
धन्यवाद.. 🤗
Next time बनवून तिथेच करू पार्टी.. 👍
Khup sunder video.Thanks.
Thanks ❤️
Aj khup divsani vlog bgitl ..khup bhari vatl
Thanks ❤️❤️
Bast Video Thanks again for all your friends
❤️❤️❤️
Mast
धन्यवाद... ❤️
Full to dhamaal Roshan Brother 👌👌👌
❤️❤️
खूप छान विडिओ रोशन बाईकची पारटी ती पण मल्यावर नाग्याची चेतन दादान चागली खेचलन गनप्या पण खूष खूप छान
धन्यवाद...
Khup Chaan Roshan Bhau. We Miss Old Tent Video Of Party. Yes Maharaja. Amit Temkar Goregoan Mumbai
Fan Of Yes Maharaja CZcams Channel.
Thanks ❤️❤️
काकांचा माला चे दर्शन झाले.मस्त व्हिडिओ होता.
धन्यवाद...
अप्रतिम सुंदर ब्लॉग
सर्वांच्या बुद्धीचा सलाम अशीच बुद्धी आपण सर्वांनी यातून काय समजायचं आहे ते आपण ?
धन्यवाद... ❤️
Nice video
Thanks ❤️
मळ्यात विडिओ मस्त झालं
धन्यवाद...
Nagya kontya standard la aahe ✌️🔥😂😂
पूर्ण झाली शाळा त्याची..
20 वर्षाचा आहे
Jo gampya ahe khup bhari ahe .pratek video mdhe smile ch deun ahe🤙🤙😁😁😁
😀❤️
पण आज पार्टीला उपाशी मंडळाची कमतरता भासली असो पण खूप मस्त झाला पार्टी👌👌👍👍
होय..
Night match खेळायला गेले होते..
भावा खूप छान व्हिडिओ आसतात
धन्यवाद ❤️
हा वीडियो पायलाच नौथा मी खुपच छान आशेच वीडियो बनवत जा 👌👌
हो.. 👍
Thanks ❤️
छानच लायिक करा शेअर करा एस महाराजा
धन्यवाद...
ज्याची वाट पाहिली तो दिवस खूप दिवसांनी आला
भावा ❤️❤️
अरे मला नोटिफिकेशन आलंच नाही 😡😡आता बघतेय मी व्हिडीओ
मस्त होता मज्जा आली बघून😋❤️❤️❤️😍😍😂🤣
धन्यवाद.. ❤️
CZcams कडून problem असणार.. 🤦
osm video
Asacha yek video banava भुताची गोष्ट आणि जंगली प्राणी chi gosta malavarachi
हो.. 👍❤️
Bhutacha goshti jhalya phije hotya ajun maja ali asti ♥️♥️♥️😁👌🏼
हो नक्कीच.. 👍❤️
Very nice roshan
Thanks ❤️
Mast vlog
Thanks ❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद...
Mast eanjo ahe
धन्यवाद..
Nagya shet aani Gampya shet cha Nadach khula 🤣🤣🤣
😀😀😂😂
Maalyavar party rangali.Chinese jevan khata khata barech vinod zaale.Bhoot pishachcha man made created stories.Naagya Scholarship la basatoy mhanje hushar aahe.All the best wishes.Tyala chess yet asel yaat shanka naahi.Good vlog.
Thanks.. ❤️
स्कॉलरशिप नावाला बसलेला.. 😀
चेस नाही येत...
पण पोरगा मेहनती आहे.. 😊
चेतन दादा फुल कॉमेडी 😂😂
😂😂😂
Chetan bhai ek number comedy 🤣😂😂
😂😂😂
मस्त विडियो👌👌👌👌
धन्यवाद..
Mast, Eanjo aahe
❤️❤️❤️
Budhiman vishay😂😂😂( nagya )... Chetan bhai khup bhari
😂😂😂
Mst bhav....Yes Maharaja♥️
❤️❤️❤️
Nice vlog bro 👌 bole to ravdy ravas full enjoy keli sarvani party nagyala tr jam bharich ghetl sarvani budheebal 🤣🤣🤣 Komedy king 👑 Chetan dada aslyamule tr maja ali mast 👍😍❤️
Thanks 😀❤️
भुताच्या गोष्टी होउंदेत....👍
हो.. 👍
Bharich video 👌👌👌 Chetan dada chi comedy tr lay Bharich
Thanks 😀🥰
full comedy mast😂
Thanks ❤️❤️
😂😂😂naga shett khup 😂😂😂🎈🍫🍫🍫❤️ lovely vlog khup mast roshan 🎈🎈🎈🍫🍫🍫❤️❤️
😀😀❤️
अस नाय केल पाहिजे
गावाकड पार्टी करताय तर स्वत बनवुन पार्टी केली पाहिजे त्यात खरी मज्जा आहे आणि आपल्या गावाकडच फील पन येत.
बाकी मज्जा छान केली मला माझ्या दोस्तांची आठवन आली
होय.. 👍👍
आहेत विडिओ चैनलवर....
कडक.. लय भारी... आणि हो आज तर नाग्या व गंप्याची तर मजाच झाली..🤭🤭🤭😀😀😀 नाग्या काय काम करतो?
धन्यवाद..
Centering वैगरे
Mast vlog zala ahi bro ani chetan aj nagychi mast ghatli classs 🤣🤣🤣 khup haslo mi mast ani ek zala phije vlog but one horre story appart then mstch and take care u all sty safe 🤗🤗
हो करूया लवकरच.. 👍👍
Thanks.. ❤️
Majja aahe tumchi😄
😂😂
Nice
Thanks...
Khup mast video astat tuza ❤️
Thanks ❤️
Hii
मस्त रे भावांनो 🤣😂🤣🤣
😂😂😂
👍👌 खुप छान 👌👍❤️❤️
धन्यवाद ❤️❤️❤️
Kadkkkk bhau 😎🔥😍💖
❤️❤️❤️
Abe lekano kiti partya karta kupch maza karta tumhi😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
😀😀😂
❤️❤️
ह्या व्हिडिओमध्ये चेतन रॉक्स....
👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️❤️
Hvzjhjhnb😂😂
Roshan party mast zali. Aata lovekarach bhootachya goshticha 1 video tak
हो करूया... 👍
Thanks ❤️
चेतन भाऊंची ringtone भारी आहे..👌त्याला सांगा की रिंगटोन भारी आहे म्हूणून
हो.. 👍👍
Masta 👌👌👌👌👌👌🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻
Thanks
भारी 👌👌👌👌👍👍👍👍नांग्या 😂😂😂😂😂😂
😂😂😂
Nice ❤️❤️❤️👌👌
Thanks ❤️❤️
Lay bhari vlog 😍😍😍🤩🤩🤩🤩
Thanks ❤️
Nice Video ❤️👍
❤️❤️❤️
Bhutachya goshi cha ajun ek vlog zala pahije shimgyat
हो करूया.. 👍👍
Lgnala ya tumchi team gheun .. rajapur gadgilwadi la.. 4 March la.
👍👍👍
👌👌
❤️❤️❤️
Nice video ☺️
Thanks...
चेतन भावा फुल्ल to धम्माल.गणप्या शेठ /नाग्या शेठ सुपर. गणप्याशेठ बद्दल काहीतरी मजाक कर त्याची smile लय भारी आहे. अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल. सुपर वीडियो 👌👌👌👌
धन्यवाद.. 🤗❤️
Nice video 👍👍👌❤️
Thanks
३:०७ आले दादा इतले बग 😂
अरे तो चेतन च छोटा मुलगा काय तरी तुला दाखवत आहे.
😂😂😂
Chetan chi comedy bhari hoti 😂
😂😂
अहो पार्टी म्हणजे कशी पाहिजे गावरान कोंबडी तिथे जागेवर बनवा ती खरी पार्टी
हो 👍👍
आहेत त्याचे पण विडिओ चॅनेलवर.. 👍
Haresh che abhinandan. Nagyala ani ganpyala bike chalvaila shikav. Ani tyacha video kadhun pathav.
👍👍👍
धन्यवाद....
mst zala vlog 👍👍👍
Thanks...
भालु ऐकत नाही कोणाला 🔥🔥🔥🔥
😂😂😂
best video 😂😂😂
Thanks.. 😂😂
Sundar vlog
धन्यवाद...
चेतन भाऊ ची फुल कॉमेडी
😀❤️
FasT view 🤩🤩💯💫
❤️❤️❤️
Vlog is fantastic, awesome... pan saglayani ek barikshi tank marli ahe ka...just a doubt.....😆😆😆
Thanks ❤️
नाही.. 😂😜
Nice bhava
❤️❤️❤️
👌👌👌👌
❤️❤️❤️
can futla nahi sampvun ailay 😅
🌴🌴🌴
👌🏻❤❤
❤️❤️❤️
Khup chan Chetan nagya gampya & Roshan
Thanks...
Very nice volg bro
Thanks ❤️
Chetan super 👌👌👌💝💝😘😜
Thanks 😀
Aakhir malyacha video banavolas Malyawar Gavthi komabdi chi party kara pliz
हो नक्किच... 👍
Hiii
Dada khup divs zale macchi pakadtana vlog nhi dakhvlas plzzzzz ata ek to vlog kr na plzzz 🙏🙏
हो करूया लवकरच.. 👍👍
Gampya seth che dole khup comedy
😀❤️