नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड
Vložit
- čas přidán 6. 07. 2022
- शेळी पालनासाठी उपयुक्त चारा दशरथ घास | चारा लागवड आणि नियोजन.
• शेळी पालनासाठी उपयुक्त...
भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
• भोपाळे शेळीपालन फार्म,...
गणपतराव अवचार यांचं अर्धबंदिस्त शेळीपालन | चारा नियोजन.
• गणपतराव अवचार यांचं अर...
बकरे का खुराक | क्लासिक गोट फार्म | बकरी ईद स्पेशल बोकड
• बकरे का खुराक | क्लासि...
शेळ्यांचा हिरवा चारा मका.| चारण्याची पद्धत आणि फायदे.
• शेळ्यांचा हिरवा चारा म...
मेथीघास लागवड आणि नियोजन | शेळ्यांचा आवडता चारा
• मेथीघास लागवड आणि नियो...
Sheli palan । हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळीपालन| अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
• शेळीपालन| अझोला, hydro...
शेळीपालन चारा व्यवस्थापन.
• Shelipalan शेळीपालन चा...
शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
• Shelipalan शेळीपालन दु...
Shelipalan चारा व्यवस्थापन.
• Shelipalan चारा व्यवस्...
तुमची सांगायची पद्धत आणि भाषा खूप सुंदर आहे ऐकण्यामध्ये रस निर्माण होत आहे
सर तुमच्याबद्दल खूपच माझ्या मनात इज्जत वाढली ,पोलीस असून इतकं प्रामाणिक पणे मार्गदर्शन ,आणि ते ही कोणताही गर्व न बाळगता,
खूप छान माहिती मिळाली
Hi...Dada माझं नाव गणेश आहे मी कर्जत रायगड मधे राहतोय मी 4महिने झाले शेळी पालन सुरू केला आहे
सतीश सर हरी ओम श्री स्वामी समर्थ खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद
तुमचे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन मिळाले
माझी जमीन कोरड वाऊ आहे
इतर पीक न घेता मी एक एकर शेती मध्ये
सुबाभूळ,शेवरी,हादगा,आणि शेवगा या पावसाळ्यात लागवड केली आहे
माझ्या कडे 5 शेळ्या आहेत
Lay Bhari sir
जबरदस्त सर
Sir tumhi ek number
छान माहिती 👌👍🏻
खुप सुंदर माहिती सर
छान माहिती
Kharch sunder mahiti
Very nice information bhau
Khup chan mahiti dili saheb
मस्तच माहिती
खुप छान👌
Sir that's great information
Khup chaan mahiti sir
Waw sir
खूपच छान भाऊ👍👍
खूप छान माहिती सर
Sir tumchi.mahiti ek number
छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिलीस सर
मस्त सर
🙏Thank sir 🙏
खुप छान सर
छान सर
Very solid . preparation sir
Nice information 👌👍
सर खरच खुप छान माहीती देता तुमच्या सारखी लोक खुप कमी आसतात
छान खुप
टोटल किती जमीन चारा नियोजनासाठी आहे सर..
मस्त भाऊ
सुंदर नियोजन
Nice sar
Ok👌👌
👌
आमची एक एकर सुबाभूळ आहे...... त्यात..... दर तीन सुबाभळीच्या झाडां मागे एक तुती त्यानंतर परत तीन सुबाभळीची झाडं..... त्यानंतर एक हादग्याचं झाडं..... परत तीन सुबाभळीची झाडं..... अशाप्रकारे लागवड केली आहे......
त्याचबरोबर.....उंबराची चार ते पाच झाडं, वडाची तीन झाडं, आपट्यांची चार झाडं शेताच्या एका कडेला लावली आहेत......
त्यामुळे शेळ्यांना भरपूर प्रमाणात पौष्टिक आहार मिळतोय.....
Sir subabhul kiti divasani kapanila yeti
🙏🙏 मनापासून आभार आहे
🙏👌😊🙏👌👌
❤️❤️❤️
❤🙏❤
Sir, jameen nagrane imp aahe ka subabool sathi ? Ki khadde padun biya toku shakto aapan?
🙏🙏🙏🙏🙏
सर आपलं नियोजन एकच नं 👌🏽👍🙏
Me bytnase ecuk aahy sar
एक नंबर सर
सर आपल्या विडिओ बघून मी कुट्टी मशिन पण घेतली अभंग ह्या कडून. नंतर ट्रेनिंग साठी येणार पण तेथे येऊन प्रशिक्षण घेययच आहे सर कृपा आसावि🙏🙏🙏
तुम्ही मार्गदर्शन करा तुमचे विडिव पाहिले मी खूप छान आहेत
sir tumhi eka vidio madhe bandhavar lava mhatle hote
mag vavarat kaskay lavtay thod spashta sanga pls
सुबाभळीचं संकरित बियाणे आहे कि आपल्या बांधावर असते ती आहे ?
Red nepiyar tibkvr kru shkto ka
Pavsalayt pani lagat aslelay ranat konte gavat ghayche
Sir apan khup jiv lawta ho
Shaeli cha gat kintu nivdavi
Sir me koknatun ahe tr maza tumhala asa prashna hota ki me sukha chara mhnun tandul bhardto tyacha Jo bhusa padto to ek option mhnun vaprla tr chalel ka????
Shobhapur ne shedila hugwan lagte ka bharpur lokmantaath
Sir pavasalyat lavali tr chalel ka
हाय
Apal bolel lay patat bhau,vitthala tumala yash deo 🙏🙏
Sir march April madhe nursery tayar karun june madhe ropan kalya var jast fayda ho shakto
Bar. Sar
Sir mala shevri vishu mahiti nahi hoti pn aaj mala manti jhali shetat aali hoti shevri pan saygali kaun khau ghatli sheli na jalgav kade bhetel ka biyane plz sanga sir
Hi sir
सुबाबल च बि आनी शेवरी चे बि भेटल का
Hi sir kiti divas jale subabal laun
Best is to use clone plants, which grow very fast. Clonal Plants available with J K paper Mill @ Rs. 3 with delivery. And buy back agreement with rate of 3,600 per Ton. The Cutting and transport done by company.
नमस्कार.
सुबाभूळ किती बाय किती लागवड योग्य राहील,
धन्यवाद
Konti verayti aahe
सर सुबाबुळ ची पहिली कटिंग कशी करायची हा विडिओ मिळेन का वंडळ घास सूबाबुळ प्रत्यक्ष विडिओ मध्ये
सरकारी योजनेबद्दल माहिती हवी होती शेळी पालन विषयी अनुदान विषयी
खूप छान पन आमचा कडे सुबाबत मीळत नाही त कोठे मिळते
हातगा म्हणजे काय
दादा पावसाळ्यात चणा कसा काय
सर ह्या आठवड्यात मी पण शेतात लावणार आहे सर.
Biyane Kase milate amount
शतीश भाऊ आपल्याकडे बिटल शेळी पाटी बोकड उपलब्ध आहे का ।
सर मुरघास तयार करतान्हा व्हिडिेवो बनवा
तुमचे सगळे व्हिडिओ मी बघत आहे
माझ्या कडे 4 मुरा मशी आहेत मला शेळी पालन पण करायचे आहे.
केशर आंबा बागेमध्ये व पेरू बागेमध्ये कोणतं गवत लावता येईल ते सांगा प्लीज
सर कोंबडी पालनासाठी कोणती चारा पिक लावली पाहिजे. रत्नागिरी जिल्हा
पावसाळ्यात हरभरा का
पाऊसाळ्यात शेतात हरभरा कसा काय आला
Bhau yach biyan kuth milel
subabud n tr sandas lagte manhtat na
Me 3 year jhale ghaltoy don time kahihi hot nahi julab lagte aase mantay te cukiche aahe
सगळं खरं ! पण खत व्यवस्थापन नाही सांगितले ?
आमच्या इकडे हावैजेंड म्हणतात
Tumchi kiti jamin ahe chara niyojanasathi
Maine bhi lagaya tha,mgr sab jhad deemak kha gaye ,koi upchar bataye
बियाणे मिळेल का
Shetat biya padat nahit ka
बियाणं कोठून घेतले
बि मिळतील कुठे
माझी शेळी काल जंदलेली आहे तीची कास घट झाली आहे तर काय करावे
सुबाभूळ ला मोठी झाल्यानंतर पण पाणी द्यायला लागत का ?
Sir mala subablich
बी कुठे मिळेल
चाऱ्यासाठी तुमचं एकत्रित किती क्षेत्र आहे
चारा साठी किती जमीन पाहिजे?
सुबाभूळ आजूबाजूला पसरणार नाही का?
बियाणे मला पहीजे