इंडोनेशियन स्मार्ट नेपियर | शेळ्यांसाठी सर्वोत्तम चारा ft निधी गोट फार्म,फलटण.
Vložit
- čas přidán 17. 10. 2021
- शेळी पालणाचे चारा नियोजन संपूर्ण विडियो इथे पहा
बंदिस्त शेळीपालनासाठी हायड्रोफोनिक चारा | जगदंब हायड्रोफोनिक
• बंदिस्त शेळीपालनासाठी ...
जमाले गोट फार्म मो. 9561689647, उस्मानाबाद.
• जमाले गोट फार्म मो. 95...
मोहिते बंधू यांचं शेळीपालन | चाँद वाला बोकड
• मोहिते बंधू यांचं शेळी...
पोंडकुले गोट फार्म,फलटण | ईद स्पेशल बोकड फार्म.
• पोंडकुले गोट फार्म,फलट...
शेळी पालनासाठी उपयुक्त चारा दशरथ घास | चारा लागवड आणि नियोजन.
• शेळी पालनासाठी उपयुक्त...
भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
• भोपाळे शेळीपालन फार्म,...
गणपतराव अवचार यांचं अर्धबंदिस्त शेळीपालन | चारा नियोजन.
• गणपतराव अवचार यांचं अर...
बकरे का खुराक | क्लासिक गोट फार्म | बकरी ईद स्पेशल बोकड
• बकरे का खुराक | क्लासि...
शेळ्यांचा हिरवा चारा मका.| चारण्याची पद्धत आणि फायदे.
• शेळ्यांचा हिरवा चारा म...
मेथीघास लागवड आणि नियोजन | शेळ्यांचा आवडता चारा
• मेथीघास लागवड आणि नियो...
Sheli palan । हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळीपालन| अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
• शेळीपालन| अझोला, hydro...
शेळीपालन चारा व्यवस्थापन.
• Shelipalan शेळीपालन चा...
शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
• Shelipalan शेळीपालन दु...
Shelipalan चारा व्यवस्थापन.
• Shelipalan चारा व्यवस्...
हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 czcams.com/channels/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ.html
Nice video satish bhau..
पन बकरी ला चारा खातान्ना नाही दाखवला..😂😂😂😂😂
शेळीपालकासाठी खूप मेहनत घेता सर
खूप खूप महत्त्व पूर्ण माहिती सर ,
तुमच्या कार्याला सलाम
खुप खुप छान माहिती दिलीत सर ....
Satish sar kharch khup khup dhanyvad ....
खूपच छान माहिती धन्यवाद
मस्त video आसतेत भाऊ तुमचे
Khup chan mahiti milali sir thank you
Khup chan mahiti deta sir tumi thanks
Khup chhan mahiti ahe Mitra
बराच लांब फिरतो बाबा तू 🙏🙏
Sir khup bhari video ahe
Satish sir khup mehanat gheun tumhi Saglyana hi mahit det Ahet
सर तुम्ही 2013, 14,मध्ये शाळेवर सर ची डीवटी करत होते, शाकुंतल नगर मंठा चोफुली जालना ,मी तुमचा विध्यार्थी आहे
Nice information sir 🙏🙏
Ho khup chan ahe mi pn magavla tai kadun
खूपच छान
धन्यवाद सर🙏
Nice information
Nice video sar
Nic video sir tnku somacha
एक नंबर आहे
खुप छान
खूपच छान माहिती
Thanks sir👍🏿🙏👌🌹
👍👍👍👍
Khup chan sir pn smorchay pn bolu day sir.... Keep it up sir
Agadi right aahe sir mi ya charyachi 2 mahinya purvi lagwad keli aahe aani parsel pohachl hot khup bhari chara aahe 100 t0 150 futve hotat
खुप छान 👌 ताईन कडून बियाणे घेतले आहे. आणि खूप छान त्याची उगवण पण झाली आहे. ३ दिवसात डोळेफुट चालु झाली आहे.
Kandi kashi ghetali
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन देता मला खुप आवडला हा विडिओ सर मला हा घास मागवायला काय करू वत्याची किंमत कशी काय आहे ते थोडक्यात कळवा ना सर 🙏🙏
Nice sir
Thanks you sir
1 no
Satish sir super nepiar ani indonesia smart nepiar farak kay ahe konta chara shelyana khayla changla ahe please reply me sir
nice💖
Dasarat ghas milel ka . Patta nanduri tell kalavan disat nashik 1 killo
👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice
यांचा दर काय आहे सर
सतीश सर् मी आता लावणार हा चारा ...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏👍👍👍👍👍💯💯
Sar tanashak chalat ka konat tanashak marave
खुप छान सर
छान
Madam gondia district la pathvinar na .plz rpl
Ok
Laal Maati madhye yeto ka ?
Sir Parbhani la milel ka
Indonesian smart Napier grass kothe bhetel
हां चारा किती दिवसा परत कापनीला येतो
Sir tumi vidharbh madhe yeu shekta kay
मी लागवड केली आहे याची 3 महिने झालेत खूप चांगला चारा आहे हा
Nabar plz sir
8806219648
सर याचे बेने कुठे उपलब्ध होईल
Sir mumbai la yel ka
Amravati
He gavat kothe milel mahiti sanga
गावरान शेळ्या खातात का हा चारा
Nidhi goat detail projct cha video kara
Kiti rs per stick
Sir Gopi Krishna gavat shelyansathi changle gavat ahe ka?? Please sir reply dyayla विसरू नका
Kadichi price kay aaje
यवतमाळला मिळेल का ?
Sir I want to buy beetal goat so how can I buy it
सर खायाला गोड आहे का हा चारा
सर एक व्हिडिओ जुन्नर मध्ये ओझर गावात पन बनवा please 🙏🙏
8806219648 only whatapps massage
सर सुलेमान सरानी सुधा बनले ला आहे विडीओ
जीथे येस टी डि पो नसले तर त्यानी काय करावे
भाव काय आहे ते सांगा🙏🙏
Chara khatana kuthe dakhavla...
गोपी गास वेगळा असतो का
हा चारा म्हशीला उपयोगी आहे का.
शेळीपालनातील रानुमंडल
सतिश सर निधी गोट फार्म च्या चाऱ्याची पूर्ण सिरीज बनवा
ok
याची कांडी काय भाव मिळेल
जमीन कशी असावी या साठी
सर गाय व मैस हा चारा खातातका
इंडोनेशियाचे कांडीचे कींमत काय आहे ताई मी जत तालुक्यातले आहे माझे गाव सोनलगीआहे
सर चारा किलोवर आहे का कसा आहे
पचन क्षमता कीती आहे
रेट किती आहे ते सांगा सर
मुरघास जमेल का याचा
हे गवताचे बेने कोठे मी ळेल
मी इंदापूर तालुक्यातील कालठण नं१
येते मला इंडोनेशिय न नेपीअर बेणे पाहिजे
तर कोठे मिळेल आपणाकडे बेणे असल्यास पाहिजे
कुठे भेटतोय
हा घास कुठे भेटेल
Kimt kiti
कल्पना ताई कांडीची किमंत किती आहे
Gaban bakri la cahlto ka ha chara
ho
1 guntha la kiti kandya laagtat ?
Kimmat kiti ?
बेण किती ला
Solapur bhagat nahi milat ha chara
इंडोनेशियाचे कांडीचे कींमत काय आहे
सर याचे बेन मिळेल का व काय भाव आहे
एक काडी पाच रूपाला चार ईची काडी तीला तीन डोळे यतात
50 kadi midel ka
मला मागवायचा आहे
1 acre kiti ton hoto
100 टन वार्षीक
Sir Nashik sathi shelipalan anudan yojna chalu zali ka video taku shakta ka
Ho 👍
ok
शेळ्यांना भुसा चारला तर चालतो का..?
बोकडाची वाढ होण्यासाठी औषधे कोणती द्यावी...?
Maltistar paja harbhara maka soyabin gahu mix chara