शेळीपालन मुक्त चर्चा - सतीश रन्हेर ft निखिल अभंग | निधी गोट फार्म

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 10. 2021
  • आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
    गाभण शेळी कशी ओळखावी.
    • Sheli palan | गाभण शेळ... ​​
    Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
    • Hi tech goat farming |... ​​
    शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
    • शेळी पालन । शेळीच्या ... ​​
    शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
    • Sheli palan शेळी पालन... ​​
    शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
    • Sheli palan ॥ शेळी पाल... ​​
    हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
    • Sheli palan । हायड्रो... ​​
    शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
    • Sheli palan। शेळी पालन... ​​
    शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
    • शेळी पालनाची खरी सुरुव... ​​
    शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.

Komentáře • 238

  • @modernfarming298
    @modernfarming298  Před 2 lety +14

    हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 czcams.com/channels/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ.html

  • @mustafagoatfarmsupplierpun573

    शेळीपालन व्यवसाय मधील दोन दीग्दज शेळी पालकांकडून अतीशय महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडीओ च्या माध्यमातून मिळत आहे...🙏🙏🙏💐

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 Před 2 lety +13

    खूप सुंदर माहिती दिली आहे सर आणि निखिल अभंग सरांचे पण विडिओ छान असतात.
    आपण बोललात तसे दोन महिन्यातून एकदा विडिओ बनवत रहा.
    खुप तळमळीने आणि शेळी पालकांना फायदा होईल असे विडिओ बनवत असतात.
    मना पासून धन्यवाद सर 💐💐💐

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 Před 2 lety +5

    शेळी पालन व्यवसायातील दोन दिग्गज लोकांची छान,अभ्यासू जुगलबंदी👌👌स्वतः केले तरच आणि सातत्य राखले तेच यशस्वी झाले. Good quality breed is key 🗝️ of success.

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 Před 2 lety +13

    सर आपला एक रविवार चा प्रश्नोत्तराचा सेशन या सरांबरोबर झाला पाहिजे

  • @bapusokarande8046
    @bapusokarande8046 Před 2 lety +6

    आत्तपर्यंतच्या सर्व व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे मनापासून धनयवाद

  • @santosharde9323
    @santosharde9323 Před měsícem +1

    Nikhil Sir style the way he talks and his personality is similar to Guru Randhawa (Pop Singer). I am aware it's not a relevant comment but I find it true. Kindly convey at least as a 😊. He definitely a geniune speaker. Proud of him, being grounded in spite of seeing a success!

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 Před 2 lety +5

    खुप छान मार्गदर्शन सर, दोघांनीही वास्तविकतेची जाणीव करून अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार

  • @manikmande435
    @manikmande435 Před 2 lety +3

    आतापर्यंतचा सर्वात best Video

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 Před 10 měsíci +1

    शेळीपालनातील दिग्गज मार्गदर्शक सतिश रन्हेर सर व गुरुवर्य निखिल साहेब अभंग नमस्कार 🙏 अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले. मंत्रमुग्ध करून मार्गदर्शन केले. निखळ व खरं खुर वास्तव शेळीपालन शेळीपालकांच्या डोळ्यासमोर ठेवले आहे. धन्यवाद 🙏

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 Před 2 lety +5

    व्वा...!
    सतीश सर, निखिल सर क्या बात है...!
    खूपच छान

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Před 2 lety +5

    Great person for taking so much hardship for बकरी पलका साठी Thanks

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před rokem +1

    खूप उपयुक्त माहिती.आपल्या दोघांचे खूप खूप आभार

  • @ameygarage8135
    @ameygarage8135 Před 2 lety

    तुमच्या सर्व मुलाखतीत ही खूप खूप स्पष्ट अशी उपयुक्त आहे . धन्यवाद

  • @atulchavan5895
    @atulchavan5895 Před 2 lety +1

    एकदम जबरदस्त छान माहीत दिल्याबद्दल
    धन्यवाद

  • @chetankarmankar772
    @chetankarmankar772 Před 2 lety +1

    अतिशय छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर

  • @varshagaikwad6350
    @varshagaikwad6350 Před 2 lety

    खूप छान व्हिडिओ आहे सत्य सांगितले आहे धन्यवाद

  • @adhuniktechnique3404
    @adhuniktechnique3404 Před 2 lety +2

    Khup changli mahiti dili saheb🙏🙏

  • @aniketbarbole445
    @aniketbarbole445 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली धन्या
    वाद

  • @babusurwase5967
    @babusurwase5967 Před 2 lety

    मस्त, एकदम मन मोकळं पणाने शेळीपालनाची छान माहिती दिली. धन्यवाद सर...

  • @Namdevkhalkar
    @Namdevkhalkar Před 2 lety +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली

  • @arpitagoatfarm9017
    @arpitagoatfarm9017 Před 2 lety +2

    दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो खुप तळमळीने तुम्ही हि माहिती दिली

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 Před 2 lety +1

    सर खुप छान शेळीपालन माहिती 👌👌👏👏⚘

  • @mayursatkar3282
    @mayursatkar3282 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली सर मनापासुन अभिनंदन💐💐💐

  • @aniljamadar9507
    @aniljamadar9507 Před 2 lety +2

    सर माहिती खुप छान दिली👌👌👌👌👌

  • @pradnyashilchourpagar9047

    मनापासुन खुप खुप आपले आभार साहेब चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏👍👌

  • @user-nl9er2el1v
    @user-nl9er2el1v Před 10 měsíci

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभार दोघांचे पण.

  • @balasahebkhade4051
    @balasahebkhade4051 Před 2 lety +1

    आपल्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन आपण दोघेही वेळोवेळी शेळीपालनामध्ये खूप महत्वाची माहिती देतात आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शेळीपालनातील खरं वास्तव मांडल्याबद्दल आपले पुनश्च अभिनंदन🙏🙏🙏🙏🙏

    • @msshivbhakt4357
      @msshivbhakt4357 Před 2 lety +1

      सतीश सर तुमचे फार फार आभार खूप चांगली मुलाखत आज तुमच्यामुळे ऐकायला मिळाली त्याच्यापासून खूप चांगले मार्गदर्शन

  • @balasahebmahajan7055
    @balasahebmahajan7055 Před 2 lety

    दोन्ही पण सरांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर तुमचे मनापासून आभार

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 Před 2 lety +2

    छान माहिती दिली सर

  • @mr.yuvaudyojak
    @mr.yuvaudyojak Před 2 lety +2

    Sir jabbardast sangitl dhanyvad👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 Před 2 lety +2

    खुप खुप छान आहे सर 👌👌👌,🙏❤️

  • @sanjaygaddamwar6117
    @sanjaygaddamwar6117 Před 2 lety +1

    छान माहिती🙏🙏🙏

  • @kiranhalnor9926
    @kiranhalnor9926 Před 2 lety +1

    सुंदर चर्चा👌👌

  • @jagdishtarware9843
    @jagdishtarware9843 Před 2 lety +2

    अगदी बरोबर माहिती देता सर तुमि

  • @sudhakarphuke110
    @sudhakarphuke110 Před rokem

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @vitthaljadhav990
    @vitthaljadhav990 Před 2 lety

    Dohni sarana khup khup dhanyvad khup chyan marga darshan sar

  • @nageshdeshmukh3082
    @nageshdeshmukh3082 Před 2 lety +1

    Dhanyavad Sir Nikhil ekdam Changala Salla Dila Mala Nivin Sheli palan carayche Aahe

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před 2 lety +1

    Khupch chhan mahiti 👌👌
    Wastaw mahiti 👍👍

  • @abhijeetbisane9624
    @abhijeetbisane9624 Před 2 lety +1

    धन्यवाद सर❤

  • @ramgosavi9806
    @ramgosavi9806 Před 2 lety +1

    काय अभ्यास आहे सरांचा,,👍

  • @sandeepb.saykar5089
    @sandeepb.saykar5089 Před 2 lety +1

    खुप छान......

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 2 lety

    राव तुम्ही आमच्या इकडे पोहोचला खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सर

  • @mnbhosale
    @mnbhosale Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @Mane-ti9ff
    @Mane-ti9ff Před 9 měsíci

    खूप छान आहे

  • @ankushsalunkhe9115
    @ankushsalunkhe9115 Před 2 lety

    Nikhil sir va satish sir khup changali mahiti dilit dhanyavad

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 Před 2 lety

    Khup jabardast mahiti dili

  • @harshadkale9063
    @harshadkale9063 Před 2 lety

    काय भयंकर विचार दोगाचे... महाराट्र तरुनाना एक उत्तम मार्गदर्शन

  • @anilaagle2451
    @anilaagle2451 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सतीश सर

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 Před 2 lety

    Khup chan mahiti ahe nikhil abhang

  • @anandpanse9446
    @anandpanse9446 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 Před 2 lety

    Khup chan mahiti ahe satish sir ani nikhil sir

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 Před 2 lety +3

    तुम्ही अगदी तळमळीने व मनापासून मागॆदशॆन केले आहे, धन्यवाद 🙏

  • @omkar9318
    @omkar9318 Před 2 lety +2

    सर तूम्ही खूप मेहनत घेता ,धन्यवादसर

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 Před rokem

    खुप छान माहिती

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 Před 2 lety +1

    Sir gave very very nice information

  • @ganeshbagul5606
    @ganeshbagul5606 Před 2 lety

    1 nambar charcha zali ser

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 Před 2 lety +1

    आपली माहिती अप्रतिम आहे ९०टक्के प्रशिक्षण आहे

  • @dattakadam888
    @dattakadam888 Před 2 lety +1

    Thank you

  • @samarthkale9042
    @samarthkale9042 Před rokem

    1 nambar sir

  • @mamaandbachivideos9097
    @mamaandbachivideos9097 Před 2 lety +1

    मस्त सर

  • @madan8759
    @madan8759 Před 2 lety

    दोन्ही सरांची भाषाशैली खुपचं छान आहे, खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद.

  • @balukarande7711
    @balukarande7711 Před 2 lety +1

    तुम्ही सर सत्यता मांडता खूप छान माहिती मिळाली

  • @abhishekpawar4279
    @abhishekpawar4279 Před 2 lety

    1 नंबर विडिओ सर 👌👌

  • @bhausahebdapke6241
    @bhausahebdapke6241 Před 2 lety

    शेकडो video बघीतले, पण अशी Technical माहिती मिळाली नाही, तुमचे खूप खूप आभार....

  • @motherearth6393
    @motherearth6393 Před 2 lety +1

    Honest and useful information

  • @jyotidhone8284
    @jyotidhone8284 Před 2 lety +1

    Thanks sir 💐👍🏿👌🙏💜

  • @rahulbansode5601
    @rahulbansode5601 Před 2 lety +1

    सतिश सर तुमच्या प्रेरणादायी कार्याला मनापासुन सलाम

  • @nitinbalbudhe3888
    @nitinbalbudhe3888 Před 2 lety

    खर आहे सर ही

  • @gaurinakhate2023
    @gaurinakhate2023 Před 2 lety +1

    छान

  • @hvenkatareddymaski1232
    @hvenkatareddymaski1232 Před 2 lety +1

    Super video sir
    From Karnataka

  • @mohsinkhatik1287
    @mohsinkhatik1287 Před 2 lety

    Excellent sir

  • @vaishaligargote2635
    @vaishaligargote2635 Před 2 lety

    Thanks sir

  • @siddeshkanase2145
    @siddeshkanase2145 Před 2 lety

    👌🏻खूप छान 👌🏻..... सतीश सर !!!

  • @kailasjadhav7804
    @kailasjadhav7804 Před 2 lety +1

    खुप खुप छान माहिती दिलीत सर....

  • @govindsupekar5020
    @govindsupekar5020 Před 7 měsíci

    Good👍

  • @gadhavemanoj
    @gadhavemanoj Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सर मी काळज चा आहे

  • @navanathdhumal2402
    @navanathdhumal2402 Před 2 lety

    खुपच छान माहिती करून देण्यात येते आमच्या कडही तिस शेळ्या आहे त आणखी इ करणार

  • @uddhavkalbande4417
    @uddhavkalbande4417 Před 2 lety +1

    Nice sir

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 Před 2 lety +1

    👌👌👌👍👍👍

  • @atinangne51
    @atinangne51 Před rokem

    👍🙏

  • @ajitchavan6698
    @ajitchavan6698 Před 2 lety +1

    👍

  • @sachinkarande4901
    @sachinkarande4901 Před 2 lety

    very very nice video

  • @dipakpatil4625
    @dipakpatil4625 Před 2 lety +1

    Nice

  • @pankajthakur6402
    @pankajthakur6402 Před 2 lety +1

    अहो दादा प्रत्येक जागेची व्हिडिओ वेगवेगळे आहेत त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारे शेळीपालन केलेला आहे आणि आपण कोणत्या प्रकारे शेळीपालन करू शकतो हे सांगत आहे सतीश सर त्या व्यक्तींना त्यांचे अनुभव सांगितले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक वेगवेगळे शेळीपालन कसे करतात त्यांचा एक पाठ आपल्याला शिकण्यासारखा आहे एक हजार लोक आहेत तर एक हजार लोकांचे दिमाग किंवा माईंड हे एक सारखे राहणार नाहीत प्रत्येकाचे माइंड वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत ते सर आपल्याला समजून सांगतात कोणता व्यक्ती कसं करत आहे

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 Před 2 lety +2

    शेळी पालन मध्ये profit kami असल्यामुळे ,चारा व्यवसाय मध्ये आले अभंग साहेब, ब्रिडींग मार्केट temporary aahe, काही काळानंतर सगळीकडे बिटल झाल्यानंतर ,कटिंग मार्केट वर focus करावा लागेल.....
    शेळ्या झाड पाला असेल तरच आवडीने खातात, कोणताही घास लावा ,शेळ्या तो आवडीने खात नाहीत, मेथी घास सोडला तर, पण हे लोक शेळीपालन मध्ये napier घासाचे कांडी विकतात. असो ...

  • @tukarambabar4214
    @tukarambabar4214 Před 2 lety

    Good sir

  • @avinashparve2341
    @avinashparve2341 Před 2 lety

    Very nice

  • @freefireshorts6807
    @freefireshorts6807 Před 2 lety +2

    Nice Bredder 😎😎💪💪

  • @aryanmohite9811
    @aryanmohite9811 Před rokem

    Mast

  • @rameshnarone5098
    @rameshnarone5098 Před 2 lety

    100 Right

  • @kuldeepkamble14
    @kuldeepkamble14 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @pranpawar3225
    @pranpawar3225 Před 2 lety +1

    Satish sar khup must mahiti dili abari aahot 👌👍🙏👑👑

  • @arunkachare3133
    @arunkachare3133 Před 2 lety +3

    आज तुम्हा 2च पण खुपच कौतुक केले पाहिजे कारण तुम्ही बिटल घ्यावी हे सांगितले नाही पण प्रत्येक जन आपली शेळी पिकाची बघतात परत तुम्हचापासुन 2चे 🙏💕

  • @suhassisale1475
    @suhassisale1475 Před 2 lety

    बिटल ब्रिड मस्त आहे 👍❤️🙏

  • @vinodj8728
    @vinodj8728 Před 2 lety

    खूपच छान खूप तळमळीने समजून सांगता

  • @omkar9318
    @omkar9318 Před 2 lety +2

    Nice...

  • @swapnilwaklevlogs8888
    @swapnilwaklevlogs8888 Před 2 lety +1

    खरच सर शेळी पालना त् वेळ लागतो पण प्रोपित् मिळतो त्याला वेळ द्यावा लागतो .बरोबर सर

  • @nikhilwaghela4678
    @nikhilwaghela4678 Před 2 lety +1

    Sir aj khoop kahi shikay la bhetal. Ani khoop kahi shanka clear jhalya.. khoop khoop dhanyawad sir🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @asdagro988
    @asdagro988 Před 2 lety +2

    Be tr yedzhavya atlast bokad cutting la ch janar n ka loncha takanar tyacha