Khup मेहनत करून विडिओ बनवता सर असेच आमाला नवीन नवीन माहित देत ऱ्हा आम्ही आहे तुमच्या बरोबर फक्त ऐक करा दिलेल्या जरुरी कॉमेंट्स ना रिप्लाय द्या किव्हा तेना समजून सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
मित्रांनो निव्वळ शेतीवर आपली परिस्थिती सुधारणार नाही.आणि आपल्या कुटंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होणार नाहीत. सुशिक्षित तरुणांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून शेतीला पूरक असा जोडधंदा निवडावा.ज्यातून आपल्या कुटुंबाची थोडी आर्थिकव घडी बसेल. संपुर्ण जीवन शेती सोबत जुगार खेळून चालनार नाही.शेतीला जोडधंदा शोधावा लागेल. ज्यात शाश्वत उत्पन्न आहे व ज्याला काहीतरी आधार आहे असा व्यवसाय करावा.
मी पण येऊ का दादा थोडी मदत करायला...😁
दशरत घास बियाणे कुठे मिळेल ?
सर तुम्ही आम्हाला असेच भरभरून मार्गदर्शन करत जा
सतीश सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
🙏🙏 खूप छान माहिती मिळाली आहे 👍👍👍👍👍👍👍
सर आपली माहिती सर्व शेळी पालकांना खूप उपयुक्त आहे 🙏🙏
Sir tumchaa number diyaa
धन्यवाद सर 🙏
चांगली माहिती सांगता, धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा
Supar mahiti deta sar dhanyavaad🙏🙏🚩
छान माहिती दादा
छान साहेब, धन्यवाद
Thanks दादा
नवीन काहीतरी शिकायला मिळालं धन्यवाद
Farach upyukt mahiti dilit aapan.
Lai Bhari mahiti
Thanks sir
खूप छान दादा
Great work Sir
Khup मेहनत करून विडिओ बनवता सर असेच आमाला नवीन नवीन माहित देत ऱ्हा आम्ही आहे तुमच्या बरोबर फक्त ऐक करा दिलेल्या जरुरी कॉमेंट्स ना रिप्लाय द्या किव्हा तेना समजून सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
लयभारी ☺️
कडक
Master.
👌👌
सर भारी
सतिष सर नमस्कार, जय भोले
Inspiring work
👌👌👌🙏🙏🙏
👍👍👍🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏👍👍👍🌅🌅🌅🌅
पालकेची भाजी खुप आवडीने खातात सर कोंबड्या
मित्रांनो निव्वळ शेतीवर आपली परिस्थिती सुधारणार नाही.आणि आपल्या कुटंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होणार नाहीत.
सुशिक्षित तरुणांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून शेतीला पूरक असा जोडधंदा निवडावा.ज्यातून आपल्या कुटुंबाची थोडी आर्थिकव घडी बसेल.
संपुर्ण जीवन शेती सोबत जुगार खेळून चालनार नाही.शेतीला जोडधंदा शोधावा लागेल.
ज्यात शाश्वत उत्पन्न आहे व ज्याला काहीतरी आधार आहे असा व्यवसाय करावा.
Hi suhas Kadam
🙏🙏🙏🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nikhil abhange kade kadachit biyane sample ahe ka?
Tulsiram.pandhare.good.vodeo
My ti ghas subabul dasrat ghs kuth melel Latur made
Mala pan yaych ahe madat karayla
Biyanepahije Satish sir
Hi methi ghass jar pausa cha agodar perleli asel tar pausat kharab hote ky ?
Hi sir
Kiti diwas lagte methi gaaas laa
Gopikun cha video banva dada
Ran pipe system konati yaprawai
आमचा कड आगोदर बी टाकतात नंतर पाणी देतात
Shelichya pilanchi lagvi v sandas band zalyas kay upay karava sanga sir
Sir 4500 Gavran Kobdya Methigas kiti Hektar Madhi Lavacha Mahina Bhar Purel
वरंबा म्हणतो
दादा मुंबासा गवत लागवडीचा व्हिडिओ बनवा
Sir tumhi kiti shelyan sathi chara. Tayar krt ahet
सर आपल्याला एकदा भेटण्याची खूप इच्छा आहे
कोकणात लागवड कशी करायची
Perni jali ki pani sodale parat kiti divasani. Pani dayache sar
Methi ghas mhanje mhanje methi bhaji na
Mi Shaikh sirsala hun
Sevri चे व्हिडिओ टाका आणि मेथी घासला कोणता खत व किती दिवसाला टाकतात
नमस्कार दादा, अंडी ऊबवायची मशीन याबद्दल माहिती द्या
Sir pani kiti diwas dyaych
Sir chara kiti guntyat aahe
Pani denyacha time kay aasla pahije
सर तुम्हाला भेटाला येणार आहे एक दिवस
नमस्कार दादा.. अंडी उडवायची मशीन याबद्दल माहिती द्या
खतांचा आभ्यास आहे की नाही? what about npk ssp mop sulphur micronutrient etc.
खूपच छान सर आता 1 विडीयो बीज प्रक्रिया कशी करायची ( दशरथ सुबाभुळ) यावर बनवा ही विनंती 🙏🙏🙏 आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खुप खूप धन्यवाद
Pani Kiti dyave
Ajun dusare video pathava na sir
दादा तुमचं गाव कोणते आहे
पाणी देन्या आगोदर टाकला तर खुप भारी येईल पंजा मारन्याची गरज नाही बियाणे मातिखाली झाकले जाते
तण नियंत्रण करण्याची गरज पडणार नाही
Methighass ch bi kuthe milele sir mi vita sangali yethe aahe
Sir Methigas spleekar honar
Ha prakalpa keti acar madhe aahe
सर फॉर्म चा दुसरा व्हिडिओ सोडा
सर पहिले जमिनीला पाणी दिले त्याच्या नंतर मेथी टाकलेली आहे पुन्हा पाणी किती दिवसांनी द्यायचं
Biyane milel ka
पाण्याची कमतरता आहे ठिंबक टाकलं त्यात तर जमल का
मेथी घासाला तन नाशक कोनतै वापरावे
दादा लागवड केल्या नंतर पाणी किती किती दिवसानी घेयाच
तुमच्या कडे नेपियर च बेणे भेटेल का
सर मेथी घास गायी ला दिली तर चालेल का
मेथी घास जास्त झाला तर कापून चांगला वळवून पुढे सुका चारा म्हणून वापरता येतो का?
Sir बियाणे मिळेल का
आता मेथि घास टाकला तर चालते का
मेथी घास काती दिवसात कापाय येतो
Sir eka video madhe mhanta 1 gunthayla 1 kg ani hyy video madhe 1 kg 1.5 ghuntha ?
पिकाला पाणी दररोज देणे का 1 ते 2 दिवसाने देणे सकाळ आणी संध्याकाळ ते पानी नियोजना बद्धल सांगावे
2 दिवसाला
Bi battle ka
Sir मला निखिल अभंग सर याचे मेथी गास बियाणे पाहिजे
मेथी घास लावलं की पाणी किती दिवसानी दयाचे
दादा माझ्या प्रश्नाचे उत्तर देतील हि अपेक्षा आहे, मेथी घास वर ते महुआ म्हणत्यात तो पडलं होतं तो कोणत्याही अोशद मुळे गेला नाही. त्याला उपाय काय
दादा दशरथ घास आणि मेथी घासातील तण मारण्यासाठी कोणतं औषध मारावे....
पाणी किती दिवसाला द्यावा लागत मेथी घासला
अरे बाबा अगोदर बी टाकावे अन बी पंजा किंवा खुरप्याने हलवावे मग पाणी द्यावे,ही पद्धत आदर्श आहे.
सर तुमच्या नवीन फार्मवर चारा बियाणी मिळेल अशी अपेक्षा करतो🙏
भाऊ जमिन उच्च
प्रतिच आहे
एका बेड मध्ये किति गाडुल सोडावे
Biyane kuthun gyache tyancha number dya
लागवडीनंतर कोणती तननाशक फवारावे??
बियाणे कुठे मिळतील, नंबर दया
बियाण कुटे मिळेल
सूक्का चारा कोण आहे कुठं भेटलं प्लिज सांगा