कमी पाण्यात तुती पाल्याचे हमखास उत्पादनाची लागवड पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 01. 2024
  • कमी पाण्यात तुती पाल्याचे हमखास उत्पादनाची लागवड पद्धत

Komentáře • 22

  • @satish2558
    @satish2558 Před 6 měsíci +7

    डॉ. साहेब खूप छान प्रयोग आहे. असेच आणखीन विडिओ टाकावेत. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj Před 5 měsíci +3

    खूप छान नियोजन आहे सर
    तुमचे विडिओ पाहून खूप inspiration मिळते ❤❤

  • @user-lm3jr2rc6r
    @user-lm3jr2rc6r Před 6 měsíci +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 Před 6 měsíci +4

    छान माहिती दिली सर.... आम्ही ८बाय४फूट जून २३ मध्ये लावली आहे.... चाळीसगाव तालुक्यात

    • @jitendrakadam191
      @jitendrakadam191 Před 5 měsíci

      साहेब आपल गाव कोणत आहे.कृपया कळवा.

  • @arjunshinde6202
    @arjunshinde6202 Před 3 měsíci +1

    खूपच छान माहिती भेटली आज सर..... अशी लागवड खरच खूप उत्तम आहे

  • @KashavShelke
    @KashavShelke Před 4 měsíci +1

    छान माहिती दिली सर ....

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 Před 6 měsíci +2

    छान काम करत आहे मोटे सर

  • @SatyaprasadJadhav
    @SatyaprasadJadhav Před 5 měsíci

    ही प्धत फार सोपी आहे सर Thanku

  • @Vitthalvaidya-iq7xf
    @Vitthalvaidya-iq7xf Před 6 měsíci +1

    खुप छान माहिती मिळाली😊😊😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 5 měsíci

    खुप खुप छान कौतुकास्पद

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Před 5 měsíci

    DJDA SIR VERY NICE INITIATIVE

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 Před 3 měsíci +3

    शेतात ड्रिप अथरली आहेत मग पानी ची कमतरता आहेत 😂😂😂😂😂

  • @cianopeterfernandes2829
    @cianopeterfernandes2829 Před 2 měsíci

    Where can we buy this plants ??

  • @villagelife27269
    @villagelife27269 Před 6 měsíci +4

    या पद्धतीने लागवड केल्यास अनुदान मिळते का

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před 6 měsíci +1

      हो

    • @ganeshsonawane7351
      @ganeshsonawane7351 Před 5 měsíci

      नाही मिळत मी विचारले होते तेव्हा नाही बोलले 1 एकर मध्ये कमीत कमी 5000 झाडे लगतल.तरी रेशीम कार्यालय ल विचारा.

  • @vinayshedge6070
    @vinayshedge6070 Před 6 měsíci +3

    रोपे कुठे मिळतील

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před 6 měsíci +1

      रोप न लावता काड्या लावतात या पद्धतीत