शेळीपालन व दुग्ध व्यवसायात महत्वाचा अंजन चा चारा....
Vložit
- čas přidán 27. 08. 2021
- नवीन गोट फार्म सुरू करायचा असेल तर विडिओ नक्की पहा। 200 शेळ्याचा फार्म पण चारा खर्च शून्य रुपये।
शेळीपालन : चारा व्यवस्थापन, एकदा लागवड करा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटवा। शेळीपालन चारा व्यवस्थापन।
goat farming in maharashtra, goat farming in maharashtra in marathi, goat farming in maharashtra nashik, goat farming in maharashtra kolhapur, goat farming in maharashtra nagpur, goat farming in maharashtra sangli, goat farming in maharashtra in hindi, goat farming in maharashtra ahmednagar, goat farming in maharashtra subsidy, goat farming in maharashtra pdf, goat farming, goat farming in maharashtra, goat farming business, goat farming malayalam, goat farming tamil, goat farming in telugu, goat farming in odisha, goat farming in west bengal, goat farming in kerala, goat farming in assam, goat farming fodder management, fodder for goat farming in india, goat farming without green fodder, goat farming green fodder, hydroponic fodder goat farming
छान माहिती दिली आपन धन्यवाद 🙏, अशीच माहिती आपण भविष्यात देत जावे जेणेकरून आमच्या सारख्या शेतकऱ्याचे भले होईल, टीका करणाऱ्या वर जास्त लक्ष देऊ नका, आपटा या झाडाची कलमे कुठे मिळते का? मिळत असल्यास त्यावर जरूर आखादा व्हिडिओ बनवा 🙏🙏
🙏
Aapta nahi Mitra ya
हा झाड,हा झाड..असे म्हणू नका अंजनाच झाड असे म्हणा लोकांना कळू द्या, कशाच झाड आहे ते?
अंजन म्हणजे आपट्याचे झाड का ❓
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही👌
आपटा आणि अंजन वेगळे आसत राव
@@sarpmitramarkadmanish आंजन आणि आपटा पूर्ण पने वेगळे हो
@@sarpmitramarkadmanish आंजण आणि आपटा पूर्ण पने वेगळे
छान माहिती मिळाली आहे. हटकर दादा.
रोपे कोठून मिळेल.
.संजय वाघ.
धन्यवाद सर
Akdam best zad aahe
Good vidio ilaik
धन्यवाद स्वागत आहे आपलं फार्मिंग वलोकस वरती
छान काका
खुप छान
Barobar dada
Very good
Lay bhari
रोपे घेण्यासाठी आपला पत्ता फोन नंबर द्या.छान माहिती.
Tyana pn tech hv aahe dhandaa mandlay baki kahi nahi😂
आपटा आहे काय
3 varsha paryanat kay kela. Dyachi kay shelyala
Sir rope miltil ka patta sanga
सर चंदनाची रोपा मधे चालेल का
Nave kay hai bhau hua zadache?
हा 1च पाला दिला तर चालेल का सकाळ संध्याकाळ
खरं असेल तर झाड जवळुन का दाखवत नाही व झाडाचं नांव का सांगत नाही.
झाडाचे नाव व्हिडिओच्या नावात आहे सुरुवातीला त्यांचे दोन कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत त्यांना संपर्क करून आपण अधिक माहिती विचारू शकता
अंजन म्हणतात झाडाला
अंजन आहे ह्या झाडाचे नाव
आजींनीची झाडे आहेत ही
अंजन
Zhada che nasv kay?
Pala fakt yach zadacha odhun gheta
dasra.sanala.upyog kartat.tyala pan kate nastat bhau toch aheka he madhat seer aste.bajula don bhag.astat hach.ahe.ka yala amhi siyara ch zad mantat
Hardwickia binata शास्त्रीय नाव आहे
ठिकाण कुठे आहे मला सांगू शकता का
Ya zhadache nav kay ahe
Khup chan bhai.manish Shankar bhalerao.nashik
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा !!!
Jhadache naav kay
Upalabdha aahet ka
Rope kite miltat
आपट्याचे झाल आहे कोल्हापूर करवीर राधानगरी तालुक्यांमध्ये भरपूर झाडे आहेत
शेळ्या ,गाय ,म्हशी खातत का पन.. ?
हो
Upaldha aahet ka
शेतकरी मित्रांनो...हे झाड ..अंजना.चे ...मी...राजु भाऊ हटकर.यांना फोन केला होता...त्यांनी मला सांगितले
पुरंदर तालुक्यात मिळू शकते का
Kaka tumcha patta sanga
यांच्या शेळी पालनावर विडिओ बनवा
नक्की
@@farmingvlogs नंबर घ्या हटकर साहेब च
हया झाडच रोप पाहिजे
Satpudyat khup zad aahe
Shisam ka ped hindi name
Zadache nav sanga
नुसत्या पाल्यावर जर एकरी तीन ते साडे तीन लाख रुपये होत असतील तर मग शेळीपालन कसे परवडायचे. मग त्यापेक्षा पालाच विकतील की लोक.
🙏
I have information that might interest you.
Sadhya rope miltil ka patta sanga
व्हिडिओच्या सुरवातीला त्यांच्या दोन नंबर दिले आहेत नंबर वर कॉल करून त्यांना विचारा आणि हो चैनल नक्की सबस्क्राईब करा
5--6 futa che rop milel ka ?
Mala 50 rop pahije.....
Pune-Maval yethe hawe aahe...
Sobat ...Shevga , Shevri , Su-Babhul , Hadaga , Tuti che rop milel ka ?
Mhanje ekach transport madhun aale tar far uttam hoil...
सुरुवातीला त्यांचे नंबर दिले आहेत व्हिडिओच्या त्यांना संपर्क करून विचारा आणि होऊन चैनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला सूचना मिळेल
Sir mala Ropa havi aahet,tumcha patta sanga mi yeil Ghyayla
वीडियो मध्ये दिला आहे
या झाडाची बी भेटल का
शेळी वाले भाऊ आपला नंबर द्या विनंती
Mobile no dila aahe screen var nit bagha
झाडांचे नांव काय आहे.
कुठे भेटेल
या झाडाचे नांव अंजन आहे की आपटा? कारण या झाडाचे पान आपट्याच्या पानासारखे दिसते.
अंजन
Anjan aahe ka
Aajna Tree
हे रोप कोठे मिळेल काय किंमत आहे
Sir tell me the n
अंजनाचे झाड आहे हे खरेच आहे
पुर्वी धुळे जिल्ह्यातील म्हशी पालन करणारे शेतकरी ह्याच अंजना चे पाला म्हशी ना देत असत
आपले स्वागत आहे चैनल ला नक्की सबस्क्राईब करा
Ho
साहेब झाडाचे नाव सांगा
या झाडाचे नाव काय??
काका 🌲🌲🌲 नाव सांगा
Shetkaryacha address pn nahi dila
या झाडाचे नावं सांगत नाही,झाडाचे नावं सांगा.
Ya zadache nav kay ahe te sangta ka sir
अंजन
सबर्भकर च झाड
Spta ahe
तुरीचा video बनवा हो भाऊ
तुरीचा पण व्हिडिओ बनवून पण टाईम
नमस्कार सर हा पाला जो आहे त्या झाडा चे नाव काय आहे आम्हा ला पाहिजे आहे तुमचा नंबर व तुमचा फार्म कोटे आहे पुडील व्हिडीओ मधे सांगणे मला सुहदा रोप हवीत
व्हिडिओच्या सुरवातीला असतो त्यांचा नंबर दिला आहे
@@farmingvlogs share his farm address
@@farmingvlogs ajun ekda zadache nav number dilatr Kay honar ahe dyana
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे चेक करा त्यांचा नंबर पाठ नाहीये येथे द्यायला व्हिडिओ प्ले करा सुरुवातीलाच नंबर दिसते
Aamhala rop pahijet bhau
व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांचा नंबर दिला आहे, त्यांना संपर्क करा
Namsakar, mala hya ropanchi garaj aahe, krupaya aapaka. Contact number milel ka pls
Shahra che zad she Dhasra la zadache pan waprte
Aapatyachi zade
@@narsindasaken6551 azanache zad aahe te ta khamgaon dist buldhana Maharashtra
Dada zhad konte ahe te tar sanga
अंजन
अंजना आणि सिद
100 bakriyon ke liye kitne jhad lagane anivarya hai?????please reply
100
He aanjan nahi Sahara che zad aahe ho
आरे नाव सांगा झाडाचे
मला मिळतील का रोप
हया झाडच नाव काय आहे
झा डच नाव काय आहे
तुमच्या शेळ्या दाखवा
Aajana
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा
Hyachi Rop kuthe miltil
व्हिडिओच्या सुरवातीला त्यांचा मोबाईल नंबर दिलाय त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि चैनल नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका
Number kiuuu nahi deya unka
Address....
?????
With out number shouted video
Put number & address in disposition .
Contact details are given in the video please check once and do not forget to subscribe the channel and click the bell icon
Lakhanvada javal che hivarkhed na
हो
Aznach zhad mhantoay
Anjan tree=anjanacha zad asa te
वनस्पती च नाव सांगा
अंजन
ह्या झाडाचं नाव आहे
झाडाचे नांव काय ?
He zad kuthe milel tyancha patta kalawa
Dada zadachi top havi aahe kakach mobile nambar dya
व्हिडिओच्या सुरुवातीला त्याचा नंबर दिला आहे थोडा काळजीपूर्वक पहा
Wanted 100 plants
Contact numbers are given in the video contact them
Number nahi ahe
No aani Addres dya sir diccripsions addres no fila nahi
व्हिडिओच्या सुरवातीला त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा
आपटा आहे या झाडाचे नाव
आपटा च आहे
Zhadache nav kay
झाडाच नाव या व्हिडिओच्या नावातच दिला आहे त्यांचा नंबर सुद्धा व्हिडीओ जे सुरुवातीलाच दिला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या झाडाचे नाव अंजन आहे
Apla namber pathva
या झाडाचे नाव काय आहे. रोपे पाहिजेत. फोन नंबर द्या.
Very nice 👍
Are bhau zadache nav sang n bhau
😀😀😀😀😀😀😀😀
Anjan che zad
Hardwick binnata
100 takke anjan zad aahe
तुमचाकडे आहे का
चाऱ्याच नाव सांगा
अंजन झाड
दादा मला १०० रोप हवे आहेत मला कसे व कुठे भेटेल याची माहिती द्या मी ते रोप घेण्यास तयार आहे
त्यांचा नंबर दिला आहे फोन करा
Zhadache jati sangitli nahi dada
व्हिडिओमध्ये झाडाच नाव शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिला आहे चैनल नक्की सबस्क्राईब करा