10 शेळ्या पासून असे सुरू करा शेळीपालन सहा महिन्यांत खर्च नफा होईल ! शेळीपालन एक जबरदस्त व्यवसाय ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 01. 2023
  • 10 शेळ्या पासून असे सुरू करा शेळीपालन सहा महिन्यांत खर्च नफा होईल ! शेळीपालन एक जबरदस्त व्यवसाय ।
    शेळीपालन, शेळीपालन व्यवसाय, शेळीपालन यशोगाथा, शेळीपालन चारा नियोजन, शेळीपालन शेड, शेळीपालन गव्हाणी, शेळीपालन गोठा, शेळीपालन चारा व्यवस्थापन
    शेळीपालन चारा नियोजन, शेळीपालन चारा, शेळीपालन चारा व्यवस्थापन, शेळीपालन चारा लागवड, शेळीचा चारा, बंदिस्त शेळीपालन चारा व्यवस्थापन, शेळीपालन सुका चारा, शेळीपालन व्यवसाय चारा
    शेळी पालन व्यवसाय अनुदान, शेळी पालन व्यवसाय प्रशिक्षण, शेळी पालन व्यवसाय शेड, शेळी पालन व्यवसाय कर्ज, शेळी पालन व्यवसाय कसा करावा, शेळीपालन व्यवसाय चारा, शेळीपालन व्यवसाय
    sheli palan, shelipalan subsidy, sheli palan mahiti, shelipalan prashikshan, sheli palan vyavsay, sheli palan survat, sheli palan shed, sheli palan chara, sheli palan yojana, shelipalan status
    sheli palan chara niyojan, sheli palan chara, sheli palan chara mahiti, sheli palan chara vyavasthapan, sheli palan chara in maharashtra
    #farmingvlogs #farmingnews #farminglearner #shetkari #shetkari_brand_status #agriculture

Komentáře • 162

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel Před rokem +96

    दादांनी, माहिती तर चांगली दिली आहे. त्यांचेकडून लोकांनी नक्कीच शिकले पाहिजे. शहरात मोठ मोठ्या नोकऱ्या करणारेच गुरु असतात असे नाही, आमच्या साधा दिसणारा ग्रामीण शेतकरी गुरु किंवा वस्ताद असतो, तो कमीत कमी पण स्पष्ट शब्दात चांगली शिकवण देतो हे व्हिडीओमध्ये क्लिअर झाले आहे.

  • @kbgoatfarm594

    आमची एकाच शेळीला 10 किलो कमी पडतो चारा, ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळी वेगळाच अनुभव येतो आपल्याला.

  • @santj2
    @santj2 Před rokem +11

    दुसऱ्या चैनल वर प्रत्येक व्हिडीओ मध्ये एकसारखी माहिती होती फक्त लाखो करोडो बाता 90% ,पण तुम्ही अतिशय उपयुक्त वेगळी माहिती छान दिली 👍👍👍👍👍

  • @vilasaghade3052
    @vilasaghade3052 Před rokem +23

    दादाचं खूप चांगल काम आहे शेळी मेंढी पालना मध्ये अनुभव खूप दांडगा आहे धन्यवाद दादासाहेब

  • @harishchandrakhandare7936

    शेळी. ही. पायसुरी. जनावर. आहे आस. म्ह णतात. मग. शेळी. मोकळी. चारल्या. शिवाय. जमत नाही. निवळ एका जागेवर बांधून चालते का

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs Před rokem +4

    Purnbandist shelipanan 75% fail honyachi shakyata aste

  • @mayurwarke1477
    @mayurwarke1477 Před rokem +8

    मस्त माहिती दिली सर धन्यवाद

  • @amitlondhe9894
    @amitlondhe9894 Před rokem +3

    सर खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे माझा एक प्रश्न आहे सहा महिन्यांची एक शेळी किती किमतीला विकली जाते

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming Před rokem +3

    या सरांचा पत्ता मिळेल का.

  • @fuehkhbhdhfhnk7779
    @fuehkhbhdhfhnk7779 Před rokem +1

    आपला पूर्ण पत्ता सांगा आपला फोर्म बघायचा आहे व आपन अशी भाषा का बोलता

  • @nilkanthpatil1241

    खुपच सोप्या भाषेत समजल आशी उपयुक्त माहिती

  • @avinashchide4853

    Very good information thank you🙏 👍

  • @vijaysingsindhu6490

    चांगली माहिती दिलेबद्दल धन्यवाद

  • @swaranjalishinde1000

    Khup chaan mahiti dili 🙏👌

  • @user-hz6nm9yo2w

    खूप छान वाटलं माहिती ऐकून

  • @sghule8000

    Kup mast mahiti dili sar

  • @GunvantBhange-jm4qf

    खूप छान माहिती ❤

  • @shivrajkadge
    @shivrajkadge Před rokem +3

    उपयुक्त माहिती आहे धन्यवाद

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 Před rokem +2

    Good knowledge 👍👍🙏🙏

  • @babasojadhav3257
    @babasojadhav3257 Před rokem +4

    चांगली माहिती मिळाली