10 शेळ्या पासुन सुरवात आज वार्षिक उत्पन्न 10 लाख रु, जबरदस्त माहिती. शेळीपालन: goat farming: भाग -1
Vložit
- čas přidán 5. 05. 2023
- नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून CK goat farm ला भेट दिली आहे. चंद्रकांत शेवाळे हा तरुण गेल्या 3 वर्षा पासून शेळीपालन करतोय त्यांचा अनुभव बघण्यासारखा आहे. शेळीपालणातील टोटल माहिती त्यांना आहे. जबरदस्त असं त्यांचं नॉलेज आहे. 50 शेळ्यापासून ते वर्षाला 10 लाख रुपये त्यांचा नफा आहे.
चंद्रकांत शेवाळे मो नं- 9763527000
मु.पो.पळशी ता. पंढरपूर जि. सोलापूर
CK goat farm youtube chanel link :-
/ @ckgoatfarm7888
goat_farming #kisan_agrotech #osmanabadi_goat #bor_goat #shirohi_goat
Hello farmer friends, today we have visited CK goat farm through this video. Chandrakant Shewale, a young man, has been rearing goats for the past 3 years, his experience is worth seeing. They have total knowledge in goat rearing. His knowledge is tremendous. Their profit ranges from 50 goats to 10 lakh rupees per year.
Chandrakant Shewale Md No- 9763527000
M.Po.Palshi Tt. Pandharpur Dist. Solapur - Věda a technologie
आतापर्यंत पहिल्यापैकी सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ
साहेब तुम्ही खूप खडतर प्रवास केला आहे.
जीव तोडून माहिती सांगत आहात...
नवीन शेळी पालन करणारास खूप मोटिवेट करत आहात .....
मी समजू शकतो मी माझी सैनिक आहे.....
Keep It up 🙏
Saheb contact number dya.mi pn Army madhe ahe.retairment gehun shelipalan karanyacha vichar ahe.margadarshan karave
चांगली व व्यवस्थित माहिती सांगणारे एकमेव मराठुी माणुस
भाऊ मेहनत चांगली करताय तुम्ही,मार्गदर्शन पण चांगलं आहे तुमचं, नवीन मुलं अति उत्साहीत असतात ,त्यांना शाॅर्ट कट हवी असते, पेशन्स त्यांच्याकडे नसतात, तुमची वटचाल बरोबर चालली आहे, लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नका, मला ही तुमच्या कडुन मार्गदर्शन घ्यायला आवडेल. एवढा नुकसान होऊन पण तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवलीत. सलाम तुमच्या जिद्द आणि मेहनतीला. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशाच शुभेच्छा माझ्या तुम्हाला असतील.
शेवाळे साहेब तुम्ही खूपच छान माहिती पुरवत आहेत,,, धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
Good
खरं तर आठवड्याला एक व्हिडिओ आला पाहिजे.
येईल सर इथून पुढे
खुप छान माहिती आहे आपल्या माध्यमातून🎉🎉
योग्य प्रकारे माहिती दिली! 👍
तुमची माहिती खूप आवडते सर
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे सर 👍👍
खुप छान माहिती दिली आहे
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
sir tumhi khupch chan mahiti deta tnx ashich amhala mahiti purva
धन्यवाद भावा
तुमि सगळ नियोजन चागल लागत आहे ❤❤
खुप छान माहिती 🙏🏻👍🏻👍🏻
खूप छान माहिती सर 💐🙏🙏
Sir tumhi khup chhan mahiti sangitali
छान अनुभवातून शिकलेला तरुण किती प्रगती करू शकतो पहा
सर रोज चेनल बघत होतो आता विडिओ येईल खुप वेळ लावला वाट पाहत होतो
Sorry Sir इथून पुढे रेगुलर व्हिडिओ येत राहतील 🙏🙏🙂
3, 3 महिने व्हिडिओ नाहीत
नेहमी सेंड करत जावा व्हिडिओ
नक्कीच सर 🙏🙏🙏
Superrr sir
खूप छान शेवाळे सरकार❤❤
समाज हा नावच ठेवायला असतो..
Nice video bhau
लय भारी नियोजन भाऊ तुमचे
👌👌
सुपर भाई ❤
Very good yar
I am also textile engg. But working in shifts...and not getting 10L
After 20 years....job....
This is very good advice...
Hats off...
I will visit your sight when I Come to Jat.
Khup chan mahiti aahe. Mi pan 3varsha aagodar 1 seli ghetli hoti aaj mazya kade 15 nag aahet
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद दादा🙏🙏
Great 👍
Sir Tumcha experience amala shear kelat thanks 🙏🙏
Khuup chhan माहिती
धन्यवाद सर 🙏🙏
Good sir
Khoop aabyas aahe aapala sir
Barob he Bhai good 👍👍
खूराक कसा तयार करायचा त्यांचा सविस्तर माहिती सह video टाका कृपया
मला पण सुद्धा असच नाव ठेवतात जेव्हा मी 5 शेळी घेतले तेव्हा
👍👍
❤❤
1 no
किती एकर शेती आहे? खडतर प्रवास आहे तुमचा.....पण शेवटी यश मिळत आहे....good
50 , 25, 25 छान वाटले
❤ nice 👍
👍👍👍
Ok
Chan dada
Superb ❤
Mast mahiti
धन्यवाद सर 🙏🙏
Bhauuu 1number mi pn ghetalya 25 shelya punyavarun job sodala 25k payment cha 50shelya karnar fakt tumcha mal ek samjle nhi brid ch bolta mi mz gavakadchi sheli niodali
Gaoran
खुराक बनवण्याचे कॉम्बिनेशन सांगा
Ek numbar bhau
धन्यवाद सर 🙏🙏
खुद सुंदर
👍👍👍👍
Nice 👍👍👍
🎉🎉❤
Very nice sir
धन्यवाद सर 🙏🙏
दादा तुम्ही सांगितले ली सर्व माहिती मला फार आवडली पण तुम्ही बोलले की ५हजारात शेड कसा बनवायचा
🎉🎉1 ch nambar sir
Thanks 🙏
साहेब आपला मो नं पाठवताका
खूप छान भाऊ 👍
🙏 धन्यवाद
नमस्कारसर🎉🎉
1number bhau he
धन्यवाद सर 🙏🙏
Sir khup divsapasun video Ala
हो सर आता इथून पुढे रेगुलर येईल 🙏🙏🙂
किती दिवस व्हिडिओ आला नाही.
Sar कटींग साठी. ही जनावरे वापरात नाही. कासायचा रेट 300/350असतो जर màtanasathi कोणी घेतले नाही तर फक्त breedingach करायचे का
75/ chi bitel bakri milatil ka
Sar tumi changli mahiti sangitli
Shem kandision mazi pan aahe, sar
❤ ek divas nakii bhet deil sir agdi manatale bolalav sir
सर नमस्कार!!
छान माहिती,
सर एका ब्रिर्डर कडून आठ दहा फिमेल
पिल्ले व त्यातील एक मेल घेऊन फार्म चालू
केल्यास चालेल काय?
असे ब्रिडींग योग्य असेल?
अप्रतिम चालेल सायबा 🌹♥️🙏👌👍 सुरु तर करा 👌🙏👍 माझ्या शुभेच्छा
Kiti kharch yeiel
फार्मला किती जागा लागते
सर आपल्याला बिटल बोकड बेटल का
सर्दी होती का बीटल ला सारखी
sir tumi mhnla ki 45 motya shelya ani tyanchi pile ya saghlyana tumcha olya charya sati kiti yekar jamin guntli ahi
2 एकर
@@ckgoatfarm7888 ok ty sir
Sir tumchyakade matan che par kg kay rate chalu aahe
650 र 1kg
साहेब तुमच गांव कोनते
दादा आता नवीन व्यवसाय चालू करायचा
बीटल काय किलो भेटत
सर मो. नंबर द्या मीही पंढरपूर तालूक्यात आहे.
बिटल मधला लहान बोकड असेल सांगा
Sir tumcha no... Send kra. Plz
मला ग्रुप ला ऐड करूंगा घ्या
भांडवल कोठून घाहीचा भांडवल नाही
सर आपण बोकड काय रेटने देतात
800rs kg 😂
आपले शेड कुठे आहे
शेवाळे साहेब आपला फोन नंबर पाठवा
Patichi kimat kiti ahe
😂
Tumcha no milnar ka
NAmbr send kara
Sir tumcha no send kra
नं स्क्रिन वरती दिला आहे
मोबाईल नंबर पाठवा
सर...मो.नंबर द्या ना... तुमचा
Sir... contact number?
Mo number sangs
Sar aapla mobile number soda na khup chan
खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली