Laghate Ambewale | Akshay Tritiya | 2024
Vložit
- čas přidán 4. 05. 2024
- नमस्कार मंडळी!
Welcome to Laghate Ambewale!!🥭
अक्षय्य तृतीयेसाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि दर्जेदार चवीच्या आंब्याचा अनुभव घ्या!🙏🏻
संपर्क -
9322968410 ( ONLY WhatsApp )
महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, जळगाव,धुळे,नाशिक,भुसावळ,नांदेड,परभणी,बीड,धाराशिव,संभाजीनगर,बुलढाणा,चंद्रपूर,लातूर,अंबेजोगाई,सोलापूर,अहमदनगर आणि इतर अनेक ठिकाणी त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर हैदराबाद, बंगलोर, मंगलोर, इंदौर, उज्जैन, उडुपी,वडोदरा,अहमदाबाद आणि इतर अनेक ठिकाणी सेवा उपलब्ध.
.
.
#LaghateAmbewale #mangoseason2024 #laghte #prathameshlaghate - Hudba
झकास...भगवान् परशुराम कुंड, जिल्हा लोहित, पूर्व अरुणाचल प्रदेश मध्ये नाही पोहोचू शकत आहे... खुप खुप शुभेच्छा...❤
Very Nice Mugdha,,You speak very well..Khup sundar boltes tu....Beacuse of this speaking skills Its becomes a pleasure to hear you dear mughda
आंबे खूप छान आहेत...
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Kiti divsat pochtil Mumbai madhe.Bhav kay.1 dozen miltil ka
Have placed an order on whatsapp. No response
तुम्ही वोटसपला रिप्लाय तर द्या
Can we get in Mumbai Chembur?Where and how?
Hi mugdha prathmesh aambe kase dozen denar tehi sanga na mg book karto barobar na
Pls bharta baher amba milu shakel ka
Number save kelay tumhi dilela
Pl.reply..i am sr.citizen
Fon no.lagat nahi..
Advertisement jorat Prathmesh pan upyog kai reply det nahit 😅😅😅😅
तुम्ही वाॅटसॅप रिप्लय करत नाहीत. फोन घेत नाहीत. कॉमेंट ना काही प्रतीसाद नाही.
नमस्कार मुलांनो .खूप छान .
आम्ही जाधववाडी ( मोशी ) जवळ राहतो .आम्हाला इथे तुमच्या घरचे आंबे मिळतील का ? आणि भाव किती आहे ?
तुम्हाला आमचे मनःपूर्वक आशीर्वाद . असेच सर्वांगीण मोठे व्हा .एकमेकांना समजुन घेत खूप प्रेमाने छान संसार करा .अर्थात तुम्हाला हे सांगण्याची बिलकूल गरज नाही ....... कारण दोघेही विचारी आणि संस्कारी अहात .😊