हा Video पाहिल्यावर लोखंडाचेही सोने होणार १००% Guarantee | नितीन बानगुडे पाटील Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2020
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2019 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe CZcams Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    #nitinbangudepatil
    #RealNitinBanugadePatil
    #NitinBangude
  • Zábava

Komentáře • 627

  • @prarthanamane2043
    @prarthanamane2043 Před rokem +40

    Sir जेंव्हा हरल्यासारख वाटेल तेंव्हा तुमची speech ऐकत होते sir मी 11th मध्ये गेली आहे मला 10 th मध्ये 95.67 % आले आहेत thanks sir पुढे पण तुमचे video s पाहिल

  • @ashwinibagal8265
    @ashwinibagal8265 Před 2 lety +31

    सर तुम्हाला सांगू का सर गेली ६ महीने झाले मी तुमचे शब्द कानावर पडल्याशिवाय सर मी झोपत नाही
    ही खरी परिस्थिती आहे सर. तुम्हाला देवानी एक वेगळीच शक्ती दिली आहे सर.. Thank you so much sir 🙏🙏

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 Před 2 lety +6

    आदरणीय नितीन सर, अतिशय प्रेरणादायी, वास्तविक व मार्मिक भाष्य, अभिनंदन व शुभेच्छा सर 🙏🌹🌹

  • @harisuranse7763
    @harisuranse7763 Před 3 lety +59

    सर आपले विचार धन ऐकून मन प्रसन्न होते आणि पेर्रेना मिळते

  • @mansisonawane5319
    @mansisonawane5319 Před 3 lety +57

    मी गरोदर आहे आणि तुमचे speech ऐकत असते..खुप छान वाटते.जगण्याला एक अर्थ देतो तुमचे प्रत्येक शब्द..

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 Před rokem +3

    तुमचा एक एक शब्द म्हणजे मोत्याचा दाणा

  • @truptibodare2660
    @truptibodare2660 Před 3 lety +15

    तुमचे तडफदार बोलणे मला खूप प्रेरणा देते. 🌹🌹

  • @appashingate480
    @appashingate480 Před 2 lety +8

    तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏 ........ Real 🙏🙏 😔😔

  • @santoshpatil-us3bc
    @santoshpatil-us3bc Před 3 lety +7

    अप्रतिम सर आपल्या या प्रेरणेमुळे न्यूनगंड असलेले सर्वजण प्रेरित होतात आपल्या झालेल्या चुका सुधारून प्रगतीच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतात तुमच्यामुळे आम्हाला जगण्याची नवीन उमेद तयार होते

  • @SunilLate
    @SunilLate Před 3 lety +54

    सर तुम्ही खुप छान मोटिवेशन करता 👌

  • @abhishekbhagat7046
    @abhishekbhagat7046 Před rokem +2

    प्रेरणादायी व्हिडीओ खुपच छान

  • @naturelove1261
    @naturelove1261 Před 3 lety +12

    प्रे‌रणादायी विचार 👍

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 Před 3 lety +13

    आदरणीय सर आपल्यातला स्पेशल अलौकीक गुण कसा शोधायचा यावर एक अभ्यासपूर्ण भाषण झाले पाहिजे .सर तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला अभिनंदन सर .

  • @akshaypatil6319
    @akshaypatil6319 Před 3 lety +218

    व्यवसायात मंदीमुळे खूप खचून गेलो होतो . ही व्हिडिओ पाहून पुन्हा मेहनत करायची इच्छा झाली🥰🥰

  • @Abh-sf6rk
    @Abh-sf6rk Před 3 lety +48

    सर आपन खुपच महान प्रेरणा देतात धन्यवाद सर ❤ 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashpatil1910
    @avinashpatil1910 Před 3 lety +3

    नितीन सर तुम्ही खुप मोठी शिकवण दिली मी तुमचा आभारी आहे thank you so much sir

  • @akshaybaringe...officialse7380

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-vp7ol1sx4t
    @user-vp7ol1sx4t Před 9 měsíci +1

    अभिनंदन सर

  • @moreakshay607
    @moreakshay607 Před 3 lety +25

    या वर्षी मी Jee ची तारीख विसरलो त्यामुळे मी खुप निराश झालो होतो .परंतु तुमच्या या व्याख्यानामुळे मला खुपच मोठी प्रेरणा मिळाली .Lot of Thanks sir

  • @the.shreyash
    @the.shreyash Před 3 lety +4

    #Khupch_Jbardsat_BHASHN_SIR_khup
    #_aavdal_Bhashn_sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💎💎💎💎💎💎💎💎💎💎✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏👍🙏👍

  • @shreeyogutkarshvarkari771

    अतिशय सुंदर मार्गदर्शन पाटील साहेब

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  Před 3 lety +271

    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!

    • @chandrashekharpayghan1586
      @chandrashekharpayghan1586 Před 3 lety +12

      सर तुमच्या ज्ञानाला मात्र कुठेच तोड नाही. तुम्ही आमचे आदर्श प्रेरणास्थान आहात.

    • @jscreations1711
      @jscreations1711 Před 3 lety

      czcams.com/channels/X_QcOettXu7aRddizt14cg.html

    • @anujadeshmukh7272
      @anujadeshmukh7272 Před 3 lety

      @@chandrashekharpayghan1586 p

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 Před 3 lety +1

      Ha senechay bhadava ahe

    • @sunilwaghdhanrajwagh2092
      @sunilwaghdhanrajwagh2092 Před 3 lety

      कडक हो सर खर आहे

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 Před 3 lety +7

    खरोखरच खुप अप्रतिम व्यक्तिमत्व आणि अप्रतिम शब्द. खुप छान

  • @ushapatil2469
    @ushapatil2469 Před 2 lety +2

    सर तुमचे भाषण खुप छान व सुंदर असतात आवडतात धन्यवाद सर

  • @nilsagarkhade7144
    @nilsagarkhade7144 Před 3 lety +5

    धन्यवाद या प्रेरणादायी व्हिडिओसाठी..........

  • @NitinNikam231
    @NitinNikam231 Před 3 lety +3

    छान सर

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Před 3 lety +4

    🚩🚩👍👍
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र साहेब
    🚩🚩🚩🚩

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 Před 3 lety +6

    जय महाराष्ट्र

  • @hemantnikam8717
    @hemantnikam8717 Před 3 měsíci

    सर किर्तनापेक्षा मला तुमचे पिंच खुप महत्वाचे वाटते

  • @rakeshpotsurerrr45
    @rakeshpotsurerrr45 Před 3 lety +32

    सर मी तुमचे विडिओ रोज ऐकतो, मी घरून ऑफिस ला पोहचे पर्यंत तुमचे विडिओ ऐकत असतो,,आणि त्यातून स्वतःला घडवण्या साठी मला खूप प्रेरणा मिळते,, थ्यांक यू सर,,,

  • @sagarshrimandilkar6015
    @sagarshrimandilkar6015 Před 3 lety +1

    नाईस

  • @omkarpawse3457
    @omkarpawse3457 Před 3 lety +6

    सर तुमचा आवाज खूप छान आहे

  • @Santoshgundale-pr4xc
    @Santoshgundale-pr4xc Před 11 měsíci +1

    खुप छान सर

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 3 lety +8

    अतिशय सुंदर व्यख्यान सर. अतिशय सुरेख विचार मांडले सर या जगात सर्व सुखी कोणीच नाही. प्रत्येकच्या आयुष्यात अडचणी
    अडथळे असतात च माणसाच्या आयुष्यात बरेच संकट येतात. येणाऱ्या संकटाला घाबरायचं नसतं. सकारात्मक विचारांची कास धरून येणाऱ्या संकटावर मात करून पुढे जायचं असत. माझ्या कडे हे नाही माझ्या कडे ते नाही अशी तक्रार बरेच जण करतात. नियती ने तुम्हाला उत्तम आरोग्य व धडधा क ट श री र दिले आहे. ज्या व्यक्ती ला पाय नाही. त्या व्यक्ती ला पायाचं महत्व विचारा. मग समजेल त्या व्यक्ती पेक्षा तुम्ही किती नशीब वान आहात. देह दुःख ते सुख मानीत जावे
    विवेके सदा स्व रुपी भरावे. या ओळी माणसाला वेदना विसरून जगण्याची
    प्रेरणा देतात. धन्यवाद सर

  • @vitthalphotostudiolaminati4249

    आपण प्रत्येकाच्या हृदयात जागा केली कारण लोकांच्या काही चुकीच्या बाबीचे दर्शन घडवून दिले त्या कारणाने तरुन पिढीत बदल घडवून घेणे गरजेचे.

  • @shubhamgavade8388
    @shubhamgavade8388 Před 2 lety +4

    जेव्हा सगळे आपल्याला एकट सोडतात तेव्हा आपली खरी लढाई सुरु होते🌹

  • @rohitsapkal6868
    @rohitsapkal6868 Před 3 lety

    खूब छान,सर

  • @sunnykhandare7062
    @sunnykhandare7062 Před 3 lety +1

    सर तुमच्या शब्दाने मेलेला माणूस सुद्धा जागृत होईल💯💯💯💯💯

  • @gauravsinghdadghaye8534
    @gauravsinghdadghaye8534 Před 3 lety +2

    अद्भुत अद्वितीय व्याख्यान

  • @prashikanagrale6374
    @prashikanagrale6374 Před 3 lety +4

    Mla khup avdtat sir tumche speech

  • @vishalmore8074
    @vishalmore8074 Před 3 lety +2

    सर तुम्ही खुप प्रेरणा देता तूम्ही ग्रेट आहात सर,👑👍🙏

  • @pundalikbhande6993
    @pundalikbhande6993 Před 3 lety +1

    धन्यवाद सर तुमचं भाषण पाहून ,मी कामाला लागलो thanks sir

  • @sachinbhandare3527
    @sachinbhandare3527 Před 2 lety +1

    Sir tumchya mule majya jivnachi survat jahali sir....Thanks sir

  • @ganeshdeore-qo6mk
    @ganeshdeore-qo6mk Před 9 měsíci

    सर खूप छान ऐकावे अस वाटत राहते

  • @SHAMKUMAR-li8hv
    @SHAMKUMAR-li8hv Před 3 lety +4

    सर तुम्ही देवदूत आहात i proude of you 👌👌👌

  • @maheshrajboldhan
    @maheshrajboldhan Před 3 lety +9

    Really very motivational video sir 🙏🙏🙏🙏

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 Před 3 lety +15

    👏👏👏👏👌really great thinking sir...mst

  • @akashchaudhari4341
    @akashchaudhari4341 Před 3 lety +5

    Sir tumche video pahilyavar yek urjyach nirman hote. Sir you are really great i am proud of you

  • @supriyakhole588
    @supriyakhole588 Před 3 lety +14

    Thx sir tumch speech khup motive aha harle la manus suda uthun kamla lagin sir hats of sir

  • @adityamande7948
    @adityamande7948 Před rokem

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @gajananborude9839
    @gajananborude9839 Před 2 lety

    धन्यवाद🙏

  • @rohitshinde9195
    @rohitshinde9195 Před 3 lety

    अध्यात्मिक शब्द आहेत तुमचे खुप छान वाटल 💯💯🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏💯💯💯🙏🙏🙏💯💯🙏🙏💯💯🙏💯🙏🙏🙏💯🙏💯🙏💯🙏💯🙏💯🙏💯🙏🙏🙏💯🙏🧑🙏💯🙏💯🙏🙏💯💯💯🙏💯💯🙏💯🙏💯🙏💯🙏💯🙏💯🙏

  • @prafullakumargodase7373
    @prafullakumargodase7373 Před 3 lety +1

    जय शिवराय जबरदस्त स्पीच

  • @mansingthorat5482
    @mansingthorat5482 Před 3 lety +8

    Wah...amazing

  • @akshaypatil5163
    @akshaypatil5163 Před 3 lety +2

    Kadakkk

  • @dayanandkore7989
    @dayanandkore7989 Před 3 lety

    प्रेरणादायी विचार 👌👍🙏

  • @tejaswatile3054
    @tejaswatile3054 Před 3 lety +3

    प्रेरणा स्थान आहात सर तुम्ही

  • @satishkakade8551
    @satishkakade8551 Před 3 lety +3

    सर खूपच छान

  • @kunalmalave2443
    @kunalmalave2443 Před 3 lety +10

    Yes sir, Planning is most important in life......

  • @PriyankaShirole-hk3vb
    @PriyankaShirole-hk3vb Před 9 měsíci +1

    Thank you sir 🙏 ❤

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..5943 Před 3 lety +3

    Very nice sir. 👏👏👏
    Thank u so much

  • @maahi7138
    @maahi7138 Před rokem

    Khoob Chand bhashana Hai Sar🙏👌👌

  • @abhiramawat5201
    @abhiramawat5201 Před 3 lety +9

    Very inspirational speech sir

  • @santoshdhawale9314
    @santoshdhawale9314 Před 3 lety +1

    सुंदर

  • @jaydeepbiradar6286
    @jaydeepbiradar6286 Před 2 lety

    खुप खूप छान सर 👍👍👍

  • @maheshmore1536
    @maheshmore1536 Před 3 lety +1

    Dhanyawad 🙏👌

  • @mukeshshinde8940
    @mukeshshinde8940 Před 3 lety +3

    Khupach chan

  • @rajeshhente3960
    @rajeshhente3960 Před 11 měsíci

    सर आपले विचार ऐकून मन प्रसन्न होतो आणि प्रेरणा मिळतो

  • @adityabagav4423
    @adityabagav4423 Před 3 lety +1

    Thankuu Sir

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 Před rokem +5

    तुमच्या सारखी विद्वान माणसे आहेत म्हणून हे जग चाललय

  • @jayeshpatil2903
    @jayeshpatil2903 Před 3 lety +18

    Thank you so much sir for your motivation💯💯💯
    Thank you sir 🤩✌️🙏🙏

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 Před 2 lety

    ग्रेट सर 🚩💯👌👍💪

  • @priyankagunjal7444
    @priyankagunjal7444 Před 3 lety +3

    Nice👌👌👌

  • @shravanibicycle
    @shravanibicycle Před 2 lety

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 Před 2 lety

    Woww 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @rishikeshjadhav5315
    @rishikeshjadhav5315 Před 3 lety +1

    तुमचे शब्द सोने आहे आणि आईकणार्यांनी त्या सोन्याच्या शब्दाचे खोल पर्यंत जपून नाही तर आजमावून पाहिले पाहिजे

  • @shailendrapawar8070
    @shailendrapawar8070 Před 3 lety

    धन्यवाद सर 🙏

  • @malatipatil8413
    @malatipatil8413 Před 3 lety +1

    खूपच मस्त सर खर आहे तुमच सर🙏🙏👍👍👏👏👏

  • @anilkarande408
    @anilkarande408 Před 3 lety +2

    Thank you for video

  • @kartikkadu9577
    @kartikkadu9577 Před 3 lety

    धन्यवाद नितीन सर

  • @surekhachaure698
    @surekhachaure698 Před 2 lety +2

    Sir mala tumche surve video khup atavan very motivation nice my pound of you GBU 🙏🙏💐🌹🌹

  • @akshaydhanve689
    @akshaydhanve689 Před 2 lety +1

    सर मी तुमचे विचार एकुन मी छोटासा बिजनेस सुरू केला आहे गेले कीतेक वर्ष मी काम करत होतो पण सुरवात कुठुन करू समजत नव्हत आणि तुमचे विचार एकुन मी काहीतरी करतोय आधि महीना 7000 कमवत होतो आत्ता रोज कमवतोय✌✌

  • @sunitavarma6516
    @sunitavarma6516 Před 2 lety +1

    खुपच छान 🙏🙏

  • @vishaljagtap6140
    @vishaljagtap6140 Před 3 lety +1

    Lay bhari video

  • @umeshlondhe7926
    @umeshlondhe7926 Před 3 lety +18

    Sir thanku for this great msg 🙏😌

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 Před 2 lety +4

    Very inspirational speech 👏

  • @vighneshpatil5419
    @vighneshpatil5419 Před 3 lety +4

    नमस्कार दादा

  • @devampatil5107
    @devampatil5107 Před 3 lety +8

    I am very motivated speech waaaaaa🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳👌

  • @abhisheksatpute118
    @abhisheksatpute118 Před 11 měsíci +1

    Mast sirji👌👌👌👌🙏🙏

  • @swapnildodake7673
    @swapnildodake7673 Před 3 lety

    Khupach chan sir

  • @freefireindia5357
    @freefireindia5357 Před rokem

    Ekdam mast

  • @hanumanpeche1741
    @hanumanpeche1741 Před 2 lety

    खूप छान

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 Před 3 lety +1

    खूप सुंदर मार्गदर्शन सर

  • @gayatrisuroshe4522
    @gayatrisuroshe4522 Před 3 lety +1

    Thank you sir for motivate us

  • @anilkarande408
    @anilkarande408 Před 3 lety +1

    Dhanyawad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shayarikatta8486
    @shayarikatta8486 Před 3 lety +1

    Thanks Sir 🙏

  • @kedarkharade83
    @kedarkharade83 Před 3 lety +5

    I get good inspiration by your video sir

  • @mohanprabhale2482
    @mohanprabhale2482 Před 3 lety +3

    Beautiful 👌👌👌👌

  • @marutikeche7446
    @marutikeche7446 Před 3 lety +1

    Khupch chhan

  • @saurabhdeshmukh8843
    @saurabhdeshmukh8843 Před 3 lety +1

    Jabarjast sarji