स्वतःचा धंदा (व्यवसाय) करायचा त्यांच्यासाठी हे वजनदार भाषण । Nitin Bangude Patil
Vložit
- čas přidán 31. 01. 2021
- सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe CZcams Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#inspirational
#motivational
#NitinBangude
#Marathi - Zábava
आम्ही शिकलो सरांचा हाताखाली त्यामुळे मी आज चांगला उद्योजक आहे.
Sir Aapla Number Deu shkta ka
@@bhushandani8367 11111iti 61u l koaqm9प
संभाजीनगर वैजापूर येथून बोलत आहे जी एक संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा कार्यक्रम आयोजित करत आहेत त्या साठी मला nitin bangude patil sir yana भेटायचे आहे भेटू निमंत्रित करायचे आहे माझा संपर्क आपल्याशी होईल का .
🚩 अत्यंत उत्तम 👌🏻
तुम्ही अत्यंत प्रतिभावान वक्ते आहात यात शंकाच नाही . तुमचे व्याख्यानं अईकून उर्जा येते . साक्षात दंडवत 🙏
प्रयत्नशील परमेश्वर खूप छान😊😊😊😊😊😊😊😊
बरोबरच आहे सर आपण इतकं शिकत आणि शेवट नोकर बनतो,मग तो सरकारी असो किंवा खाजगी असो,नोकरी ती नोकरी आणि नोकर तो नोकरच असतो नोकरी ने खूप काटकसरीने chalav लागत पण आपली dreams हे व्यवसायाने च पूर्ण होतात
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही" धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रयत्न शील परमेश्वर खूप छान👏✊👍
Nitin bhangude Patil yancha aavaj ikeun as vatatt ki apal future khup moth ahe ❤️
सर मी एक तुमचे व्याख्यान एकले आणि मी माझा जीवनाचा मार्ग मोकळा झाला सर
मी फार निराशा आणि हताश होऊन.मी शेवट हरलो होतो सर पण तुमच्या एका व्याख्याने मल प्रेरणा मिळाली.
धन्यवाद सर
कोनत व्याख्यान होत ते
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.
Mast dada
Dada❤
Sir but corona period madhe business walyanche pn bekkari ch zali ki...
000000 0000000000000⁰⁰
Sir background music band kara plz kay lakshatach yet nhi plz tevdh kara
सर युवकांसाठी खुप सुंदर प्रेरणादायी भाषण🙏
स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा लोकांच काय ते तुमच्या चांगल्या कामाला पण नाव ठेवतात..
💯
एकदम बरोबर आहे साहेब तुमचं
खरयं भाऊ.. 💯💯
नंबर एक आहे व्याख्यान ऐका सारखे बानगुडे पाटील. साहेब व्याख्यानांमध्ये भरपूर मुद्दे असतात . लक्षात ठेवण्यासारखे. नंबर एक
आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करणारा व्हिडिओ आहे धन्यवाद.
तुमच भाषण ऐकून मनाला फार स्फूर्ती मिळते सर
Ek veglich urga tayar hote angat... great 👍 speech nitinbanugadepatil sir❤❤
बरोबर आहे प्राध्यापक साहेब
I like it Nitin sir inspiration..
विषय हार्ड
Congratulations Sir..
खुपच छान विडिओ,.. धन्यवाद सर
Unlike करणारे नक्की नोकरी करणारे असणार
Right
बरोबर आहे दादा
Bhava kahi jn tyat dublele dekhil astil.. Dhanda krta na asach dhanda hot nhi sawistar vichar krun krava lagto
Ho n
Right Marathi manus Become new Business Taycon in India and world soon
Jay shivray
Uttam sir
Khup sundar bhashan aahe Sir
साहेब जिवनाचे सार्थक होइल असे ज्ञान तुमच्या व्हिडिओ मधुन भेटल मनात धैर्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हत्तिच बळ अंगी आल्याची अनुभुती आली तुमचे भाषण ऐकता ऐकता
LAI BHAARI 🙏
एक व्याख्यान एकूण समाधान नाही होत सर माझ्या दिवसाची सुरवात तुमचं व्याख्यान एकूण होते सर
#*++
Hii
follow करा त्यांचे विचार फक्तं ऐकू नका
खरच ताई 🙏🙏
Chhan
Sir very nice and powerful . Kamal Bhosale - Shinde, Solapur.
Kharch khup bhari ho...🥰❤️
Awaaz matra no 1 ahe sir
Atyant pratim ...
Thanks sir......
लई भारी 🚩🙏🚩
Salute sir 🙏🙏
Khup chan sir tumche bolne aikun angavr shahare yetat
व्हेरी गुड
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🙏
Namaskar satarkar 💪💪✌️✌️🔥🔥👑👑
Sir tumhi aamachyasathi Dev manus aha!
Next business man from Maharashtra in the world 2040 " vivekanand gautam Takmogr
👍👍👍👍
छान
Saaheb mi svatahche welding shop chaalu kele aahe 🙏🙏🙏 khup prerana miltaat Saaheb aapla video paahun. 👌💯🥰😍😘
Superb sir👌👌👍👍💐💐
Very nice sir
Sir tumche sgle speech aiklet mi ani punha punha aikte...khup inspiration milt..mi suddha business suru krtiye ata..thank you so much sir
Congratulations nitin sir💯💯💯💯
सर मि तुमची खूप मोठी फॅन आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आनि मि तुमचे सर्वे व्याख्यान पाहिलेत....आणि रोज पाहते सुद्धा😊😊😊😊
Great
Mi pan
Very nice👍👏👏
ग्रेट सर 🙏🙏
1 No Sir👌
तुम्ही महान आहात सर.....तुम्ही अंगावर काटा उभा करता सर
Sir you are speech is really helpful for many & more people ..…..Nice!!!!!!
Really
Dear don't take few days inspiration , self confidence is very very important
Right 💯
@@chetanshinde7151 अ
Great Speech 👍 sir
Maz aajparyantch sarvat aavdiche vichar ya bhasha kavshlyatun prakt hot ahet
Tumche bhashan aiklyane jivnat kahi tari karnyasati khup prerana milte ani yenarya apyashana kase samore jave yachehi uttar milte
खरच सर छान व्हिडिओ आहे
Va sir
Great speech
येकच नंबर भाऊ बरोबर आहे
मस्त व्याख्यान सर.
अप्रतिम 👌👌👌🚩🚩🚩
Mast sir good job
1nambar sar
1 no
Very good sir❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लय भारी
You are the great sir 🙏🙏🙏🙏
Kadakkkkkkkkkk sir.
You are very very nice sir and your all videos is truth
1नंबर सर
खुप छान साहेब ❤❤
Nice 🔥
Kharcha bisseness is no 1👍
Thank you sir
Khup chann
Your great sir
Fast comment and fast like
Nice sir 👍
Ek dam bhari dhanyvad sar
Thank s sir
जय जिजाऊ जय शिवराय🧡🙏
Nice sir 🙏🙏
Jay shivaray
Khup chhan
Thanks 👍 sir
You are really great legend sir💯💯💯💯💯
प्रत्येक लोकांना प्रत्येक व्याख्यान माहीत आसत पन आज आयकतात ऊद्या विसरुन
जातात.काहीच करत नाही
My inspiration
Chan
Khup chan sir
खूप छान
Ek no patil sir jordar
🙏🙏
Very good. Sir ➡❤
Salute you sir
ग्रेट 👌
पाटील सर500👌🙏
Supar sar no1
मस्त सर.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤘🤘🤘
God bless you.nice
Sir vidyamandir sangolela yeta ka lagich kalawa
🙏🙏🙏