दररोज सकाळी उठल्यावर हा Video पहा आणि जग जिंका | Real Nitin Bangude Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 09. 2020
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe CZcams Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    #nitinbangudepatil
    #RealNitinBanugadePatil
    #NitinBangude
  • Zábava

Komentáře • 1,1K

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 Před 8 měsíci +6

    खुपच छान भाषण सर तुमचे भाषण म्हणजे एक नवीन प्रेरणा,जिद्द,चिकाटी,धाडस,आणि बरच काही देऊन जात👍🙏🏻

  • @vishalmohite434
    @vishalmohite434 Před 2 lety +10

    साहेब तुमचे व्याख्याननाने आत्मविश्वास पक्का व जागरूत झाला 🙏

  • @avinashpatil7345
    @avinashpatil7345 Před 3 lety +20

    एकच नं 👌👌👌सगळ्यात आवडलेल वाक्य तो बहिरा आहे यशस्वी होण्यासाठी बहिर व्हावेच लागते 👌👌👌🙏🙏🙏

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 Před 3 lety

      Swaichiri honda, elon musk, jack maa he pn bahire mhnuun rahile.. Aaj jagaver rajya karattat ......khar aahe..... Bahir mhanunch rahaych....... Tarch yashswi honar.......

  • @dipaksapkal7768
    @dipaksapkal7768 Před 9 měsíci +9

    खुप छान भाषण ❤ सलाम तुम्हांला सर.

  • @dnyanurajebhosale5008
    @dnyanurajebhosale5008 Před 3 lety +35

    सर तुमच्या व्याख्यानेआम्हाला आमच्या ध्येयासाठी प्रबळ इच्छाशक्ती मिळते,🔥..._Thank_You_Sir_...🔥❤️

  • @Its_dimpal57
    @Its_dimpal57 Před 3 lety +24

    सर...........
    तुमची प्रत्येक भाषणे प्रेरणादायी असतात.
    ह्या गोष्टीने माझे जीवन बदलून टाकले.

  • @dnyaneshpokale5595
    @dnyaneshpokale5595 Před 3 lety +2

    आपले विचार खरोखर नविन पिढीला दिशा दाखवणारी आहे सर

  • @arunmahadevkolkar2327
    @arunmahadevkolkar2327 Před 3 lety +16

    या जगात तुम्हाला पराभूत करणारा दुसरा कोणीच नाही, तुम्हीच तुम्हाला पराभूत करता.. 👌

  • @truptinimkar7427
    @truptinimkar7427 Před 3 lety +11

    अप्रतिम .. प्रत्येकाला प्रेरणा देणारे शब्द .👍👌

  • @darshanamorye4211
    @darshanamorye4211 Před 3 lety +42

    खुप छान सर
    तुमच्या भाषणाने हरपून जायला होतय
    Thanku very much 🙏🙏

  • @user-xt4wd2qw8s
    @user-xt4wd2qw8s Před 3 lety +16

    नितीन दादा साहेब मी तुम्हाला माझे आदर्श मानतो. आणि मला तुमच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार perfect रुजलेले दिसतात. जय शिवराय जय महाराष्ट्र.. ... ..
    A/P(३२ शिराळा)

    • @sivkumarbansod6485
      @sivkumarbansod6485 Před 3 lety +2

      सर, आपले वक्तृत्व... मेलेल्या मनाच्या माणसाला जिवंत करण्याचे ऊर्जादायी स्तोत्र ahe

  • @rohitmane1707
    @rohitmane1707 Před 3 lety +21

    सर अंगावर काटा. यशाची जिद्द. दुर दृष्टी जिवंत उदाहरणे . अनुभवाचे‌ बोल. सर तुमच्या चरणी नतमस्तक.🙏🏻

  • @santoshmalage1475
    @santoshmalage1475 Před 3 lety +28

    सर आज तुमच्या व्याख्याना मुळे माझ्या जीवनाला खूप कलाटणी मिळाली
    आणि आज मी यशस्वी झालो त्याच्या बदद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .........
    जय जिजाऊ जय शिवराय👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @bharatijain1478
    @bharatijain1478 Před 2 lety +2

    Salute sir ,aap ke sab विचार आज के बच्चो के लिए ,मां बाप के लिए ,bohat ही प्रेरणा दायक है ,आज छोटी छोटी बात पे सुसाइड करते तो आज बच्चो के लिए स्कूल मैं आप जैसे लेक्चर जो जीवन जीने की कला सिखाते

  • @arvisuryawnshi4291
    @arvisuryawnshi4291 Před 3 lety +10

    Sir tumchi vyakhyane ter khup aeikli .pan ata ti amlat anli ahet dhanya ahat sir .thank you sir🙇🙏

  • @snehalbhui1403
    @snehalbhui1403 Před 3 lety +190

    खूपच छान speech देता सर तुम्ही...
    म्हणतात ना...
    " मंजिले उन्ही को मिलती है,
    जिनके सपनों में जान होती है,..
    युही पंख होने से कुछ नही होता,
    हौसलों से उडान होती है"..........😊

  • @studiousboynamesh9443
    @studiousboynamesh9443 Před 3 lety +18

    असे व्याख्यान कधीही ऐकले नाही सर 🙏 सलाम तुम्हाला🙏👍👌👏

  • @marotipandit2947
    @marotipandit2947 Před 3 lety +8

    जेंव्हा जेंव्हा निगेटिव्ह फिल होत तेंव्हा स्वताला चार्जे करन्यासाठी एकच चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे तूमचाच सर 🙏🙏

  • @krishnasuke3508
    @krishnasuke3508 Před 10 měsíci

    सर, प्रेरणादायी विचार आम्हाला नेहमीच हवं हवं स आहे. परंतु कधी कधी practical जगात येणाऱ्या अडचणी आल्या की मण खचून गेली जातात. घरचेही पाठिंबा देत नाही हेच सत्य आहे मराठी समाजाचे. Family करिता ही उपदेशात्मक वाख्यान द्या, जेने करुण त्यांचा पैशाचा नको पण मानसिक आधार देतील तेच एका मराठी उद्याजकला पाहिजे.

  • @sachinthamke339
    @sachinthamke339 Před 3 lety +168

    आई महंकाली च्या अशीर्वादने आणि तुमच्या या व्याख्यानाने मि आज माझी भीति हरपलो सर
    धन्यवाद सर

  • @SureshKadam
    @SureshKadam Před 3 lety +7

    पहाडी,कणखर आवाज,अभ्यासु वक्तव्ये, सर्वस्पर्शी व्याख्यान..
    जय जिजाऊ! जय शिवराय!
    भवानी तलवार एक नंबर..

  • @vishwaspandhare27
    @vishwaspandhare27 Před 3 lety +5

    खूप प्रेरणादायी आहे सर !👍👌💐

  • @swapnanagotkar5782
    @swapnanagotkar5782 Před 3 lety +22

    👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏 possitive and power Full vichar dada

  • @jitendrajadhav1831
    @jitendrajadhav1831 Před 3 lety +7

    🙏सर खुप प्रेरणादायी वीडियो

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 Před 3 lety +7

    सॅल्युट आहे सर तुम्हाला🙏

  • @shilpabhegde608
    @shilpabhegde608 Před 3 lety +8

    खुप छान 👌 खुप सुंदर आहे असं वाटतं की सतत ऐकत राहावे एक वेगळीच एनर्जी मिळते मस्त वाटले 🙏🙏

  • @aabamasurkar6447
    @aabamasurkar6447 Před 2 lety +2

    जबरदस्त आत्मविश्वास वाढला धन्यवाद सर 🙏

  • @rahuldhamdhere2875
    @rahuldhamdhere2875 Před 3 lety +14

    आमचा खुप आत्म विश्वास वाटला आहे मोठं आव्हान स्विकारण्याची शक्ती मिळाली 👍🙏

  • @minalmorye8225
    @minalmorye8225 Před 3 lety +4

    काळजाला भिडून जगण्याची उर्मी निर्माण करणारे भाषणं 👌👌 अप्रतिम सर 👍👍

  • @pratikwalkar3846
    @pratikwalkar3846 Před 2 lety +1

    सर तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न होते.

  • @vedalanghe3758
    @vedalanghe3758 Před 3 lety +11

    Mala tr mage khechnare ata parente 20-21 Jan ahet,ani motivate karnara fakt ekch😒
    Pn mi tya 20-21 janancha na ikta fakt tya ekacha yikun mi pude chalte😊😊💯🙏

  • @kantilalkhedkar1878
    @kantilalkhedkar1878 Před 3 lety +7

    प्रेरणा व ऊर्जा मिळते.

  • @iamniks
    @iamniks Před 3 lety +6

    खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ साठी 🙏🏻... हा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरला. ❤️

  • @eknathgite3158
    @eknathgite3158 Před 5 měsíci

    खूपच छान , मार्मिक आणि विचार करायला भाग पाडतात असे व्याख्यान असते सर आपले.सलाम तुमच्या वक्तृत्वाला

  • @rahulsonawane1008
    @rahulsonawane1008 Před 2 lety +1

    खुपच मोठी क्षमता आहे सर आपल्यात मानसाला जिवंत करुन टाकतात

  • @sumitdongre3380
    @sumitdongre3380 Před 3 lety +4

    खुपचं सुंदर सर, तूमचे व्हिडिओ खूपच प्रोत्साहन देणारी आहेत अणि यातून खूप काही शिकायला मिळते अणि नवीन उर्जा मिळते 👍👍

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 Před 3 lety +6

    Khup chan vyakhyan. Nice, apratim. Jay shivray

  • @user-tx6km4dt6s
    @user-tx6km4dt6s Před 8 měsíci +2

    सर तुमचे भाषण ऐकलायार वर माझे जीवन बदलून गेलं

  • @rupalipujari7309
    @rupalipujari7309 Před 2 lety +1

    Khrch positive thoughts...ky sundar example deoun sangitle khup chhan amazing

  • @Carry12345
    @Carry12345 Před 3 lety +10

    सर तुमचे शब्द हदयाला स्पर्श करून जातात

  • @ravidralokhande8501
    @ravidralokhande8501 Před 3 lety +7

    Great... 👌
    Thank you sir... 🙏

  • @sachingotarne5090
    @sachingotarne5090 Před 2 lety +1

    जिद्द, सातत्याने , यश आहेच, आभारी सर

  • @amarjakulkarni4041
    @amarjakulkarni4041 Před 3 lety +5

    Yes Sir,
    you are saying correctly..
    mi hi pahilya pasun ha ch vichar krte ki pratek gost krta problem yenar ch
    tya mule maza jast mood of hot nhi but tya ntr je success milate dats awesome😊😊👍

  • @sumitchavan3442
    @sumitchavan3442 Před 3 lety +7

    Thank you so much Nitin sir

  • @ravindravarpe2191
    @ravindravarpe2191 Před 3 lety +47

    Sir, you will give an example. Creates positive energy in the mind and body in front. very nice. 👌

  • @sujatasutar3810
    @sujatasutar3810 Před 2 lety

    नितिन सर तुम्हीं खुप छान मुलांना मार्गदर्शन करता ..धन्यवाद।

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 Před 3 lety +2

    सर हॅट्स ऑफ to u.. जबरदस्त कडक भाषण....😊😊👍खूप motivet केलंत

  • @maheshdhuri8899
    @maheshdhuri8899 Před 3 lety +7

    Sir,Very Powerful Video.

  • @ravindrabhalerav2060
    @ravindrabhalerav2060 Před 3 lety +3

    खूप प्रेरणादायी शब्द आहे सर

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 2 lety +1

    सर तुमचे विचार फार उशिरा मिळाले पण असो किंवा हीच वेळ योग्य असेल, लाईफ काय असते आणि यश कसे असते याचा आता अर्थ समजतोय, असो ईच्छा तर खूप आहे जीवनात काही करावेसे वाटते. लाईफ अर्धे सरल पण उरलेले आहे ते माझे आहे पुढील आयुष्य खूप आनंदी आणि समाधानकारक असेल ही ताकद तुमच्या विचाराने प्रेरित होऊन मिळाले सर खूप खूप धन्यवाद सर..!! 🙏!!

  • @Aaru21
    @Aaru21 Před 3 lety +9

    Khupch bhari 👌👌👌👌🔥

  • @sarikakolhe8522
    @sarikakolhe8522 Před 3 lety +12

    Really motivated 👍

  • @bharatmore4984
    @bharatmore4984 Před 3 lety +46

    विधानपरिषदेवर आमदार पदी निवड झाल्याबद्दल मा श्री नितीनजी बानगुडे पाटील(सर) आपले मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 Před 2 lety

    पुढच्या वाटचालीसाठी मार्ग दर्शन केले सर धन्यवाद साहेब

  • @rupalikamble2120
    @rupalikamble2120 Před 3 lety +8

    Great speech sir

  • @ajitrathod5061
    @ajitrathod5061 Před 3 lety +9

    Super motivation sir

  • @pravinkhogare4834
    @pravinkhogare4834 Před 3 lety +13

    Sir ,you are powerful Motivator

  • @maheshshingade4389
    @maheshshingade4389 Před 3 lety +2

    Great, video, सर, tumala सलाम 🙏🚩

  • @pramodgujar9348
    @pramodgujar9348 Před 2 lety +2

    साहेब.... आपण चागले काम करत आहात
    जय भवानी !

  • @aniketchopdekar9734
    @aniketchopdekar9734 Před 3 lety +3

    धन्यवाद सर तुमच्या भाषणातून खुप प्रेरणा मिळते .आपली भेट व्हावी ही माझी इच्छा आहे .

  • @dhananjaymhetre7796
    @dhananjaymhetre7796 Před 3 lety +7

    क्या बात है 👍

  • @santoshteli319
    @santoshteli319 Před 3 lety +1

    खूप पेरणा मिळते तुमच्या स्पीच मधून सर मन पूर्वक धन्यवाद गुरुजी

  • @songvideomaker1672
    @songvideomaker1672 Před 2 lety

    खर आहे सर भितीची सुरूवात घर,मिञ परिवार इथनूच होते आपली क्षमता आपल्याला माहित असते,दुसर्याला विचारण्याची गरज भासत नसते

  • @sunilchidmalwad7456
    @sunilchidmalwad7456 Před 3 lety +24

    सर तुमच भाषण आम्हाला खूप मोठा जीवन जगायला देते

  • @vipulprabhu8636
    @vipulprabhu8636 Před 3 lety +6

    खरी गोष्ट आहे साहेब...👌

  • @user-ok4yf8du5y
    @user-ok4yf8du5y Před 3 lety +2

    खरचं साहेब खुपच छान ❤👌🚩👍👌

  • @samarth5812
    @samarth5812 Před 3 lety +2

    Sir khrch khup mst aajchi ji astitva ch Ashi ahe ki je pudhe challay tyalA kasa maga khechaycha pn apan konakde laksha dyacha ch nhi only nitin banugade sir kdk👌👌

  • @shankarchavan8805
    @shankarchavan8805 Před 3 lety +5

    Thank you so much Sir

  • @nitinchalke9351
    @nitinchalke9351 Před 2 lety +3

    दादा तुमचं व्याख्यान मला खुप आवडते

  • @nageshmor9313
    @nageshmor9313 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर सर

  • @educationpoint4428
    @educationpoint4428 Před 3 lety +1

    धन्यवाद सर

  • @AadiwasiDhingana
    @AadiwasiDhingana Před 3 lety +11

    ऐसा पावरफूल कन्टेन्ट.
    होय नितीन बानुगडे पाटील साहेब
    धन्यवाद साहेब।

    • @prakashpatil7063
      @prakashpatil7063 Před 3 lety

      Bye I am in good shape pretty bad for a long day at the airport but you at work I am at work so I’ll text your

  • @pratikshapatil9845
    @pratikshapatil9845 Před 3 lety +4

    Thank you very much sir👍👍👍

  • @sswvishal285
    @sswvishal285 Před 2 lety

    सर तुमची मोटि्वेशन जबरदस्त आहेत आम्हाला खुप आवळतात

  • @shileshkamble1596
    @shileshkamble1596 Před 2 lety +1

    सर तुमची व्याख्यान नेहमीच सर्वांना सकारात्मक विचार करायला भाग पाडतात...

  • @deepikapatil3290
    @deepikapatil3290 Před 3 lety +6

    Khupch Chan boltay sir Tumi...aatun motivation yet....

  • @dhanashrikhot1979
    @dhanashrikhot1979 Před 3 lety +578

    सर तुमची सर्वच व्याख्याने आम्हाला आमच्या ध्येयपूर्तीसाठी प्रबळ बनवतात....जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मनामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो🔥🔥..thanks sir..👍

  • @dattasangle979
    @dattasangle979 Před 2 lety

    👌👌👌धन्यवाद सर तुम्हाला महापुरुषांचे विचार अज्ञानी लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करताना तुमचं कार्य शेवटपर्यंत अशाच प्रकारे चालू राहावा हीच माझी हरी भक्ताची ईश्वरचरणी प्रार्थना😀🙏🙏🙏

  • @krishnasutarofficial
    @krishnasutarofficial Před 3 lety +12

    God bless you sir always

  • @Rushkush
    @Rushkush Před 3 lety +6

    😇....Thank you sir

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 3 lety +45

    अतिशय सुंदर मांडले सर
    सर मी स्पर्धा प्ररीक्षे चा अभ्यास करते आहे.
    माणसाच्या आयुष्यात येणारे अडथळे माणसाला यश प्राप्त करून देतात. माणसाला फक्त वेदना विसरून जगता यायला हवं
    वि दा करंदीकर म्हणतात माझ्या मना बन दगड नको ऐकू हा आक्रोश कानां मध्ये ओत शिशें या काव्य पंक्ति प्रमाणे माणसाने आपले वर्तन ठेवायला हवे. धन्यवाद सर

  • @suyashlabhane7745
    @suyashlabhane7745 Před 2 lety +1

    सपने और लक्ष्य में एक ही अंतर है सपने के लिए बिना मेहनत की नींद चाहिए ...

  • @ShivrajAtole99
    @ShivrajAtole99 Před 2 lety

    सर तुमचं व्याख्यान ऐकून मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली......!

  • @ranjanamahajan6210
    @ranjanamahajan6210 Před 3 lety +9

    Nice sir I really like it your confidence 👌🙏and also thanks your best motivational speaker

  • @MayaMusudage
    @MayaMusudage Před 3 lety +5

    Thank you sir

  • @varshabadekar7104
    @varshabadekar7104 Před 2 lety

    Mastar tumchya tallakha buddhila salaam🙇🙇 kharch m first time tumcha video pahila pn kharch khupch great thoughts ahet tumche👍👌🙇God bless you abundantly

  • @hardiknikose6512
    @hardiknikose6512 Před 3 lety +5

    I thanks to you sir
    Abaut your encouragement

  • @sanketavhad93
    @sanketavhad93 Před 3 lety +5

    Great speech sir......

  • @kamleshmagar3790
    @kamleshmagar3790 Před 3 lety +6

    Salaam sir . Thank you so much sir

  • @pavanhivare4656
    @pavanhivare4656 Před 2 lety

    "सर "तुमची गरज आहे. "आजकालच्या" नव्या पिढीला . चांगली प्रेरणा देणारे कमी लोक भेटतात.

  • @shrikantsonkamble8434

    सर, युवक दिनाच्या सर्व भारतीयानां शुभेच्छा सर मित्राना घेऊन व्यवसाय उभा करतोय लोक म्हनत आहेत व्यवसायात पार्टनर नको पण आपले माणस् उभे राहिले पाहिजे शिवरायानी स्वराज्य निर्माण केले तुम्ही मार्गदर्शन करा सर्वाना आम्ही सर्वाना सोबत घेऊन जाऊ कारण आपले मानस मोठे झाले पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanikasakharkar9560
    @sanikasakharkar9560 Před 3 lety +7

    Sir keep motivating us

  • @sangitapatil1460
    @sangitapatil1460 Před 3 lety +5

    Very motivational & real speech.👌👍😊🙏

  • @nandugiri1135
    @nandugiri1135 Před 2 lety

    सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ आमच्यात नवीन धेय निर्माण केरते तुमचे व्हिडिओ एकदम भारी रहाते

  • @nitinsurvase9158
    @nitinsurvase9158 Před 2 lety +2

    Thank you so much sir you are speech is very motivational .

  • @snehalbhui1403
    @snehalbhui1403 Před 3 lety +170

    "" ध्येयवेडी माणसंच नेहमी इतिहास घडवतात,
    आणि स्वःताला शहाणी समजणारी माणसं इतिहास वाचतात..........""

    • @shaikhaashfak4706
      @shaikhaashfak4706 Před 3 lety

      Hii

    • @maheshbhise9990
      @maheshbhise9990 Před 3 lety

      @@premjeetbatte3055 Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @maheshbhise9990
      @maheshbhise9990 Před 3 lety

      @@lovely1234f ll

    • @ja.91
      @ja.91 Před 3 lety

      @@shaikhaashfak4706 💫

  • @ganeshlonkar1760
    @ganeshlonkar1760 Před 3 lety +17

    अप्रतिम सलाम आपल्या तेजस्वी बुद्धीला आणि आपल्या आभ्यासू व्रुत्तीला

    • @SS_Gamerz.
      @SS_Gamerz. Před 2 lety

      सलाम tumcha कमेंट ला...👍

  • @nageshdeshmukh8821
    @nageshdeshmukh8821 Před 3 lety +1

    खुपच छान मार्गदर्शन लाभले सर

  • @kiranphawade2276
    @kiranphawade2276 Před 3 lety +1

    अंगावर शहारे आणणारा तुमचा video आम्हाला अधिकच प्रेरणा देतात.... आणि आयुष्यात काही तरी करायचा आहे या विश्वासाला अधिकच बळकट करतात.......

  • @rohanjadhav479
    @rohanjadhav479 Před 3 lety +12

    Best motivation