Ayodhya Ram Mandir बांधूनही Faizabad Loksabha मध्ये BJP चा पराभव का झाला ? BJP वर लोकांचा राग का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • #BolBhidu #FaizabadLoksabha #Ayodhya
    फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील पराभवाने भाजपला मोठा धक्का बसलाय. या मतदारसंघात अयोध्या येत असल्याने इथल्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. इथल्या निकालाची अजूनही चर्चा होतीय. देशभरात बहुमत मिळालं असलं तरी फैजाबादमधला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागणारा आहे. इतर जागेवर झालेल्या पराभवाप्रमाणे या जागेकडे पाहिले जात नाहीये. येथील पराभवामागे इतर अनेक कारणं सांगितली जातायत.
    त्यात खासदार लल्लू सिंह यांची स्थानिक मुद्द्यांबाबत निष्क्रियता आणि त्यांनी घटनादुरुस्तीबाबत केलेलं वक्तव्य प्रमुख आहे. राम मंदिराच्या भव्यतेनं अयोध्याबाहेरील लोक मंत्रमुग्ध झाले असले तरी तिथल्या गैरसोयीमुळे स्थानिक नाराज होते. स्थानिक का नाराज होते? अयोध्येतील जनतेचा रोष काय होता? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 215

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 10 dny +148

    आयटी सेल ची मानसिकता कळाली.. हिंदू धर्मातील लोक हुशार आहेत भक्तांचा देव मोदी आहेत, तर हिंदू भक्तांचे देव प्रभु राम आहेत..

  • @JagoWarrior
    @JagoWarrior Před 10 dny +275

    देशातील सर्वात सुशिक्षित लोक हे अयोध्या मधील आहेत 😂

    • @lordvasily382
      @lordvasily382 Před 10 dny +13

      Tari reservation pahije tya lower na

    • @GauravPatil-ir1ri
      @GauravPatil-ir1ri Před 10 dny +10

      Yz ahe mg tu vikas krun jar Tula mat nhi dyaych asel tuza sarkha ardhya dimag ch kuthch nhi bghital

    • @jayshambho302
      @jayshambho302 Před 10 dny +6

      म्हणून तिथल्या राम भक्तावर गोळीबार झाला होता कारे yz

    • @Kayadhuhitech
      @Kayadhuhitech Před 10 dny +2

      Pune madhe bjp cha mp ahe

    • @Royal_50227
      @Royal_50227 Před 10 dny +4

      तुझ किती शिक्षण झालय, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट

  • @indian62353
    @indian62353 Před 9 dny +34

    आयोध्यावासी रामभक्त है, अंधभक्त नहीं 😂

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Před 10 dny +172

    लोकांच्या जमीनी फुकट घ्यायला येत पण दोन पैसे दयायचे नाही उलट लोकांच्या माघे कोर्ट लावायचं मग कस?

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před 10 dny +5

      Dele aahe.....kahi janana chi nahi delya gele......

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 Před 10 dny

      @@EntropyInfoमाझी स्वतःची जमीन गेली आहे राष्ट्रीय महामार्ग क्र. 652 मध्ये एक साधा कागद नाही सरकार कढे तरी मन्हतात की 23मी जमीन आमची आहे ज्या जमिनीचा सातबारा आमच्या नावावर आहे सगळा भोंगळ कारभार आहे राणा पाटील हा दलाल आहे आमच्या तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर लोकांचा bjp जर या गोष्टींवर काम करणार नाही तर पुढील वाटचाल अवघड आहे 🙏🏻🙏🏻

    • @kiran.pachankar
      @kiran.pachankar Před 10 dny +4

      दिलाय की लोकांना जमिनीचा मोबदला

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 Před 10 dny +14

      ​@@kiran.pachankarआतिक्रमनाची जागा आहे म्हणून खूप लोकांनां मोबदला दिला नाही
      जे लोकं 50 वर्ष झालं इथे राहतात त्यांना आतिक्रम म्हणून पैसा दिला नाहीं आणि इथल्या बाबू आधिकार्यांनी सगळं पैसा गिळून टाकला

    • @hitenrodri1388
      @hitenrodri1388 Před 10 dny +1

      Joshi sir Salute and Hats off to you.

  • @sarthakgirigosavi2598
    @sarthakgirigosavi2598 Před 10 dny +83

    Video मध्ये एक मुद्दा राहिला असा मला वाटतं. श्री शंकाचार्य म्हंटले होते की श्री राम मंदिर पूर्ण बांधून झालेले नसताना उद्घाटना केली जे की चुकीचे आहे . मला वाटतं शंकराचार्यांच्या बोलण्याचाही फरक पडला असेल.

    • @bhushanthorat3544
      @bhushanthorat3544 Před 10 dny +1

      😂😂😂😂

    • @nvn223
      @nvn223 Před 10 dny

      हे साले शंकराचार्य स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात, सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार झालेच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते. त्यांच्यात आणि मुसलमानांच्या मौलाना मध्ये काही फरक नाही. डोक्याने अर्धवट असतात.

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 9 dny +1

      लय लोकं ऐकतात त्यांचं 😂😂

  • @swapnil2249
    @swapnil2249 Před 10 dny +116

    भाजपने आता लक्ष्यात घ्यायला पाहिजे की मतदारांना गृहीत धरणं बरोबर नाही

  • @JagoWarrior
    @JagoWarrior Před 10 dny +258

    अयोध्या मधील लोक
    रामभक्त ✅ अंधभक्त ❎
    💯

    • @GauravPatil-ir1ri
      @GauravPatil-ir1ri Před 10 dny

      Khi nhi sapdal ka andhbhakta are sadkya chamchya jara tuanchi 75 varshya pasun gand chatate ahat te jara band kara

    • @indian62353
      @indian62353 Před 9 dny +4

      बरोबर💯

    • @risingstar9469
      @risingstar9469 Před 8 dny

      Caste factor against gele
      Baki kahi nahi

  • @pralhadrsuryawanshi
    @pralhadrsuryawanshi Před 10 dny +96

    दुकाने घरे मंदिर मशीदी एवढं सगळ जमीनदोस्त करून सुद्धा लोक मतदान करतील अशी आशा करणे चुकीचे नाही का?

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 10 dny +2

      सत्य समजून घ्या.

    • @entertainingofficer4989
      @entertainingofficer4989 Před 10 dny +1

      Govt chya jagevar atikramn kel tr ti jaga khali karne important aahe .

    • @pralhadrsuryawanshi
      @pralhadrsuryawanshi Před 10 dny +1

      @@entertainingofficer4989 बांधकाम केलेल्या अतिक्रमणाची भरपाई मिळाली नाही असा तिथल्या स्थानिकांच मत आहे

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 Před 9 dny +1

      6 pat jasta rakam bjp ni pay keli he sagayla visarla

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 9 dny +1

      थोडक्यात त्यांना विकासाच वावड आहे

  • @way2bhur
    @way2bhur Před 10 dny +46

    Video thoda late nahi banvla?😅

    • @techly9814
      @techly9814 Před 8 dny

      AGODAR DUSRYANCHE VIDEO BAGHU NANATAR AAPALA BANAVOO

  • @YatharthTV900
    @YatharthTV900 Před 10 dny +19

    सर .. पंकजा मुंढे पडल्यावर बर्याच तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत...
    तरी आपण या अशा तरुणांना असे न करण्यास आव्हान करणारा संदेश द्यावा.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 7 dny

      Obc bhidu 😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 7 dny

      400 maratha tarunani aatmhatya kelya. Marathyanchi Magni barobar ka kaydyanusar ha video banwawa

  • @indian62353
    @indian62353 Před 9 dny +13

    आयोध्यावासी रामभक्त है, अंधभक्त नहीं

  • @nickpop23
    @nickpop23 Před 10 dny +35

    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, पोट भरलेले असले कि माणसाला श्रद्धा आठवते. भाजप चा जनाधार हा शहरी, ब्राह्मणी आहे. ज्याला असे वाटते कि मंदिर बांधले म्हणजे सगळे झाले. खरी परिस्थिती अशी आहे कि लोक शेतीचे प्रश्न, महागाई, शिक्षण, नौकरी, आरोग्य असे प्रश्न बघून मतदान करतात!!!!

  • @kunalbhoi9172
    @kunalbhoi9172 Před 9 dny +20

    मोदी जी जय जगन्नाथ, जिथे मिळतो खाऊ आपण त्याचे गुणगान गाऊ 🤣🤣🤣🤣

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 10 dny +41

    अयोध्या वासी रामभक्त है अंधभक्त नही

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 10 dny +33

    😂😂काय भिडू BBC news Hindi कॉपी करून व्हिडिओ बनवला तुम्ही बरेच व्हिडिओ असेच सर्च करून बनवता

    • @bpositive9986
      @bpositive9986 Před 10 dny +7

      मी यांचे व्हिडिओ बघतो. हे स्वतः च असे analysis करून व्हिडिओ बनवत नाही direct copy paste. मी newspaper मध्ये बरेच लेख वाचतो. ते लेख as it is video मध्ये वाचून दाखवतात. आणि शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवतात . SEBI चे नवीन नियम आहेत की social financial influencer ला बराच दंड लागला. Stock market चे व्हिडिओ बनवणे चूक नाही पण ते Financial expert ने बनवावे as per sebi gudilines

    • @rationalbro
      @rationalbro Před 9 dny

      आता fact कसे बदलायचे

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Před 9 dny

      @@bpositive9986 ह्यांना sebi कडणा नोटीस बजावण्यात येणार का साहेब

  • @limerwater
    @limerwater Před 10 dny +7

    हारकर जीतनेवाले को बाजीगर
    जीतकर हारनेवाले को फटीचर

  • @sunilhulavale-mb6cl
    @sunilhulavale-mb6cl Před 10 dny +6

    खूप छान माहिती मिळाली

  • @nitindoke4243
    @nitindoke4243 Před 10 dny +56

    Jo Ram ko laaye hai.. Raam unko nahi laaye hai😅

  • @ashish049
    @ashish049 Před 9 dny +3

    तिथल्याच एका व्यापाऱ्याने interview मधे सांगितलेलं की आम्ही व्यापारी खासदारकडे जेव्हा आमच्या समस्या घेऊन गेलो तेव्हा ते आम्हाला बोलले की क्या हर रोज मुंह उठाके चले आते हो, तो ४-५ हजार व्यापरियो ने व्होट नही दिया तो कुछ (अपशब्द) उखडणे नहीं वाला मेरा, अश्या प्रकारच्या गोष्टी त्यांना भोवल्या...

  • @sagardange7995
    @sagardange7995 Před 10 dny +2

    I am your subscriber and regularly watch your videos. Thanks for your informative videos.I have noticed over the past year that the audio volume of your videos is very low. Kindly check this because I have checked it on different mobile handsets.

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Před 6 hodinami

    Weldone बोल भिडू . जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @vishalchavan9524
    @vishalchavan9524 Před 10 dny +26

    पट पट बोल. खूप वेळ लावतो मुद्दा पूर्ण करायला.

  • @mayurrambade
    @mayurrambade Před 8 dny +3

    Andhbhakt नाही राम भक्त आहेत तेथील लोक

  • @ultra_abhi3235
    @ultra_abhi3235 Před 10 dny +10

    Hair plantation la kiti kharch aala?

  • @gokulnikam2885
    @gokulnikam2885 Před 8 dny +1

    अयोध्या सोडून इतर मतदार संघात अशी कोणती परिस्थिती होती ज्याने नुकसान झाले

  • @ganeshb811
    @ganeshb811 Před 10 dny +4

    हे मुद्दे फक्ट अयोध्ये ला लागू आहेत. पूर्ण यू पी, महाराष्ट्र, बंगाल इथे कमी जागा आल्या आहेत. तिथे हे तर्क लागू नाहीत. तिथे मुसलमान समुदायाने मत विकले आहे 8500 प्रति महिना साठी. आणि BJP विरोधा साठी.

  • @Sairam44778
    @Sairam44778 Před 9 dny +3

    सहकारातील नियमाप्रमाणेच राजकारणात 10 वर्षानंतर खासदार देखील बदला पाहिजे जास्त लोकाना संधी मिळेल

  • @tukaramdadhe4116
    @tukaramdadhe4116 Před 9 dny

    Sir तुमचा aavaj kami yet aahe

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz Před 10 dny +1

    कर्म

  • @EntropyInfo
    @EntropyInfo Před 10 dny +9

    Maratha + Muslim + Dalit vs Hindutvadi OBC

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před 10 dny +1

      OBC svatala Baman samjayla laglet!!!
      😂😂😂

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před 10 dny +2

      @@siddheshchavan2642 yedya.....most OBC are still labourers and daily wage workers without land ownership unlike Marathas who do jathivadh.....

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Před 9 dny +1

      ​@@EntropyInfoयादव OBC च आहेत, ज्यांनी अयोध्येचा योग्य निकाल लावला😂

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před 9 dny

      @@RS-xo8msI know you will comment that......These are fake OBC........ moreover it is about Maharashtra OBC am talking about......

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Před 9 dny

      @@EntropyInfo ओबीसी, असो मराठा किंवा कुणीही असो, यावर मतदान कुणाला करायचं ते ठरत नाही असं असत तर भाजप गेली दोन टर्म निवडून आलीच नसती मग. महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेणे, त्यांना क्लीन चिट देणे. अश्या बऱ्याच मुद्द्यामुळे फटका बसला

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Před 10 dny +1

    आतिक्रमनाची जागा आहे म्हणून खूप लोकांनां मोबदला दिला नाही
    जे लोकं 50 वर्ष झालं इथे राहतात त्यांना आतिक्रम म्हणून पैसा दिला नाहीं

  • @babansutar7004
    @babansutar7004 Před 8 dny +1

    Ayodha ki janata samaj chuki hai ki Ram mandir kyu bana Diya BJP ne

  • @HinduraoYamgar
    @HinduraoYamgar Před 10 dny

    Very good

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 Před 9 dny +1

    सर्व महागाई, बेरोजगारी, प्रत्येक गोष्टीत tax लाऊन जनतेची लूट झाली...

  • @DashrathKaharate
    @DashrathKaharate Před 10 dny +3

    Bahumat milale nhiye correct yourself please

  • @ramdaswagh1m810
    @ramdaswagh1m810 Před 10 dny +13

    रामभक्त आहे, अंधभक्त नाही

  • @nileshch1
    @nileshch1 Před 9 dny +2

    हिंदू ना विभाजन करून , त्यांच्यावर राज्य करता येते
    म्हणूनच मुघलांनी बाहेरून येऊन ५०० वर्ष राज्य केले
    ब्रिटिशांनी १५० वर्ष राज्य केले कारण हिंदू मध्ये नसलेली एकता
    हिंदू नि स्वतःलाच धोका दिला २०२४ मध्ये

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před 6 dny +1

      आणि हिंदु नावाने गडकरी,गोयलांना मोठी खाते मिळाले आणि बाकी खरी मेहनत करणारे फक्त चप्पल चाटायला ठेवले आहेत.❤

  • @bhakti1980
    @bhakti1980 Před dnem

    Jai Maharashtra

  • @vishwajitkharade8140
    @vishwajitkharade8140 Před 9 dny +1

    खुप लक्ष द्यायच नाही या लोकांनी रामाला पण वनवास भोगायला लागला होता😌💯

  • @vishalprasad8802
    @vishalprasad8802 Před 9 dny

    Well Done Ayodhya Public..🙏🙏🙏

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Před 6 dny

    भारतीय मतदार जागृत आणि हुशार आहे. कोणाला कोणत्या ठिकाणी ठेवायच ते जनतेला बरोबर कळत. प्रत्येकाची लायकी दाखवू शकतो भारतीय मतदार....

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 Před 10 dny +1

    Kagadpatra nai means kadhi tax pan bharala nasel😂😂

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 10 dny +1

    આભાર 🙏

  • @rudragore9645
    @rudragore9645 Před 9 dny +1

    श्री राम मना साहेब

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 Před 10 dny

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 Před 10 dny +1

    तुम्ही राममंदिराचे जे चित्र दाखवत आहात तसे बनलेले नाही अजून.मंदिराचे वीस टक्के काम झालेले आहे.आयोध्ये मध्ये असुविधा खूप आहेत.तुम्ही एक रस्ता दाखवला.बाकी आयोद्या आता तरी कनजेस्टेड रूपातच आहे.आता आयोध्येत गेल्यानंतर जे वर्णन एकविले जाते त्यापेक्षा विपरीत परिस्थिती बघायला मिळते आहे😔

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 10 dny +2

    हे खरय पन अयोध्या मध्ये मंदिर बांधलं असून भाजपाला या ठिकाणी परभवाला सामोरे जायला लागलंय हे नाकारता येणार नाही. लोकांना मंदिर बांधलेलं आहेच ठीक आहे पन तेथील दुकानें घरे सगळी काढून टाकली हे समजतं आहे काय खरं काय खोटं हे भाजपने समोर येऊन सांगायला हवं 🤝

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Před 10 dny +2

    Mazya Prabu Shree Ramane Ayodhyet ghuskhori karnarya Rawanacha VADH kela!!!
    .
    Jai Siya Ram 🚩🚩🚩

  • @swagatsawant
    @swagatsawant Před 10 dny +2

    🥴 खटाखट खटाखट खटाखट

  • @rohannanaware919
    @rohannanaware919 Před 9 dny

    हेला का येवढ्या महत्त्वाचे टॉपिक देतात
    Repeat shoot kara chinmay la day ha topic

  • @PANKAJKALE777
    @PANKAJKALE777 Před 5 dny

    Hair transplant kel ka??

  • @sagarsutar2566
    @sagarsutar2566 Před 8 dny

    Khup Chan batami

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 Před 9 dny

    आता सर्व ना विकरणार...

  • @deepakpatil4199
    @deepakpatil4199 Před 5 dny

    नवीन नेत्रत्वा भा ज पा त नाही काय त्यांना उभे करायला पाहिजे होते

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Před 10 dny +3

    आरुणराज जाधव चार भिंतींच्या आड बसून चूकीचे विश्लेषण करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय काय कामे केली हे तुम्हाला व तुमच्या टीमला दिसत नाही का.

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh Před 9 dny +1

    India madhe ambedkarwadi bahujan asmita jagrut hot ahe bahujan lok savidhana chy varti koni devi devta nahi savidhanane devi devta yancha dhuvva udvila ambedkarwadi 3% bramhn lokanche dharmik mansik napusak Gulam nahi jagrut ahet

  • @maheshbarwat
    @maheshbarwat Před 9 dny

    Over confidence नडला 😂😂😂

  • @nileshalwe
    @nileshalwe Před 9 dny

    Why do you sound so biased. Did you categorically avoid vote polarization? That was the biggest factor, and it can't be ignored.

  • @itihadgaon2462
    @itihadgaon2462 Před 10 dny +1

    Faizabad हे नाव अजून शिल्लक आहे का, नामकरण झालं नाही का

  • @ritesh.s.vidhate
    @ritesh.s.vidhate Před 9 dny

    प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा मार्च महिन्यात नव्ही तर 22 जानेवारी 2024 ला झाली आहे

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Před 5 dny

    कोकणात सुद्धा हे राजकारणी लोक कोकणातील स्थानिक लोकांना एक गुंठा पडीक जमिनीला १५००० चा भाव देऊन ८० हजार ते १ लाख ५० हजार गुंठा
    या भावाची काजू बागायती जमीन फसवून घेतली जात आहे. याना मदत करणारे काही गावचेच लोक एजंट गिरी करतात. त्यांच्यावर विस्वास ठेऊन कोकणी माणूस फसला जात आहे.

  • @devanandvirghat2025
    @devanandvirghat2025 Před 10 dny +3

    Br zal

  • @vishalp4393
    @vishalp4393 Před 9 dny

    No Modi No BJP No Tention no Tarbujya

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 Před 8 dny

    ते पंजाब काश्मीर च्या क्रिमिनल उमेदवार व्हीडिओबनवा

  • @maheshkandgule5837
    @maheshkandgule5837 Před 8 dny

    नहीं आवडला

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 Před 3 dny

    Yala kadhun taka re Bol bhidu..nusta khali pahat rahto baghun vachun dakhvato

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 Před 8 dny

    काकांचा चॅनेल शोभत्तो हो

  • @rameshpachare2047
    @rameshpachare2047 Před 9 dny

    Very boring slow voice this man

  • @indian62353
    @indian62353 Před 9 dny +2

    अयोध्येतील लोकं रामभक्त आहेत, अंधभक्त नाहीत

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh Před 9 dny +1

    He sarv vishleshan chukiche det ahe bhau Modi ne 2019 la kiti kisan andolana la virodh kela 900 kisan mrut shahid zale taripan Modi chi sarkar ali Ayodhya til lallu sing ne savidhan badalne bolala tyacha fatka BJP la basala je SP ummidvar jinkle te avdesh Prasad te ambedkarwadi neta ahe ani uttar pradesh madhe bahujan ambedkarwadi vichardhara mannara OBC MUSLIM pan ahe deshat ambedkarwadi bahujan asmita majbut hot ahe yani ekjut houn BJP la harvile ahe ani he dakhun dile savidhana hun shreshth koni devi devta nahi ase manayala harkat nahi savidhana ne devi devta yancha dhuvva udvila

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 Před 9 dny

    बर झाल हरली मस्ती जिरली स्वतः लाच देव समजायले लागले होते शेठ 😂😂😂

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 Před 10 dny

    भाजप ला विकास म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे.. भाजप वगळता इतर पक्ष हिंदू विरोधी आहे हे चित्र तयार करु पाहत आहे .. राम मंदिर नंतर आता बेरोजगार, महागाई,सीमा सुरक्षा, दुष्काळ, नदीजोड प्रकल्प,समान औद्योगिक विकास ह्यावर लक्ष द्यावे

  • @rahulphalak7843
    @rahulphalak7843 Před 10 dny

    Hair transplante 😊

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Před 10 dny +3

    vidhan sabha निहाय माहिती अपेक्षित होती.
    कुठून ही माहिती घेऊन copy paste 📸 video ✅

  • @kiran.pachankar
    @kiran.pachankar Před 10 dny +1

    उत्तर प्रदेश मधील जातीवाद अखिलेश च सत्तेत आल्यावर याला एवढ आरक्षण त्याला तेवढ. मुस्लीमाची एकी. राहूलच 150000 प्रत्येक कुटुंबाला .....

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Před 10 dny +5

    ज्या राम मंदिराचा लाभ मिळवून पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने बघणाऱ्या भाजपाला अर्धवट अवस्थेत असलेल्या मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे प्रभू रामचंद्राच्या कोपाला सामोरे जावे लागले हे लक्षात घ्या. राम नाम जपना पराया माल अपना हीच भाजपची रणनिती देशपातळीवर आणि त्याच अयोध्येत स्थानिक पातळीवर सुध्दा राहिल्यामुळे देशासह अयोध्येतील सुज्ञ जनतेने राम जन्मभूमीतच रामभक्ताची नौटंकी करणाऱ्या तोतया रामभक्तांचा पराभव करून आपण खरे तर अंधभक्त नसुन खरे रामभक्त आहोत हे सिद्ध केले.

  • @ks7153
    @ks7153 Před 10 dny

    मंगल प्रभात लोढा यांनी ही साधारण 1 हजार एकर जमीन खरेदी केली होती म्हणे.

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Před 10 dny

    Bulldozer policy failed

  • @VinayakMaske-dz7su
    @VinayakMaske-dz7su Před 10 dny +1

    😮😮😮 only for BJP born to win 🎉🎉🎉🎉 Muslim ka vote for Congress 😂😂😂

  • @anandkhati4571
    @anandkhati4571 Před 10 dny +5

    आयोध्या म्हणायला लाज वाटते कारे....फैजाबाद च नाव बदलून अयोध्या केलं आहे विसरला का

    • @Raosaheb07
      @Raosaheb07 Před 10 dny +3

      अरे faisabad जिल्हा आहे त्याच्यात अयोध्या आहे. ❤❤❤

    • @rohitrg2036
      @rohitrg2036 Před 10 dny +1

      🤦🤦🤦

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Před 10 dny +1

      ती दोन्ही जुळी शहरे आहेत

    • @devidaschavan7953
      @devidaschavan7953 Před 10 dny +2

      फैजाबाद जिल्हा आहे. व अयोध्या गाव.. वेगवेगळे आहेत दादा.. 😂

  • @shaikhrafique722
    @shaikhrafique722 Před 10 dny +7

    कुणबी, Maratha, Muslim, दलित जय ho

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 Před 10 dny

      Bhau बौद्ध-mahar ली दलीत हिंदु जे होते ते bjp sobat hote maharashtra मध्ये

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Před 10 dny +1

      Hach formula chalvava lagnar ithun pude karan bjp obc lokanche lay lad karayla lagliy

  • @purandareshwarkedar8500

    Oversmart sir .....faizabad cha namkaran Ayodhya zhalela aahe already

  • @mangeshpawar2554
    @mangeshpawar2554 Před 7 dny

    Faizabad kay yar bro. Ayodhya bolu shkto ata apan..

  • @VijayDev-sm8cy
    @VijayDev-sm8cy Před 9 dny

    गरीब लोकांचे घर तोड़ा आनी मंदिर बनवा. 😅

  • @omkarkaranjkar5784
    @omkarkaranjkar5784 Před 10 dny

    अरूण जाधव 🎉🎉🎉🎉

  • @mahishri2783
    @mahishri2783 Před 10 dny +7

    Bjp हारली हे मान्य करा
    बाकीचं
    जास्तीच फेकू नका.....

  • @mukundketkar1413
    @mukundketkar1413 Před 7 dny

    हिंदू मुस्लिम मत टक्केवारी सांगायला हवी.

  • @Ganu268
    @Ganu268 Před 10 dny

    Raavanaa cha hathun pran pratishtha keli manun ram naraz zale.

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 Před 10 dny +3

    दलीत अवधेत पासी पासवान जय भीम ❤❤ जय श्री राम 💙💙

  • @apekshit2612
    @apekshit2612 Před 10 dny

    रामाने त्याची जागा पण गमावली

  • @SHAHRUKHKHAN-jy5ij
    @SHAHRUKHKHAN-jy5ij Před 9 dny

    😊🎉अयोध्या तील लोक रामभक्त आहे अंधभक्त नाही 😅

  • @anantakale4016
    @anantakale4016 Před 10 dny

    6000 dukan/ghar padlet ani navin dukan chi jaga jast brahman la bhetliy

  • @Maharashtrik
    @Maharashtrik Před 10 dny +4

    धडधडीत यादव अन् रजपूत लोकांनी दगा करून सपाला पाठींबा दिला. तिथल्या गद्दारानी धर्मापेक्षा जातीला महत्त्व दिलं म्हणून ही वेळ आलीय. आपण जेव्हा स्थानिक मुद्दे म्हणतो, तेव्हा अयोध्या याआधी काही सोन्याची नव्हती अन् तिथले लोक काय आपल्या महाराष्ट्रसारखे विचार करून मत देणारे नाहीयेत.

  • @sachinkarutale674
    @sachinkarutale674 Před 7 dny

    इथे अगोदर लहान लहान मंदिर होती ती पण तोडली लोकांचा रोजगार गेला

  • @sanmangharat
    @sanmangharat Před 9 dny

    बोल बिडू “unsubscribe”करायला हव आता. हे सध्या “बोल बीजेपी” होत चालला आहे.

  • @nikhilchaundkar3891
    @nikhilchaundkar3891 Před 7 dny

    Karave tase bharave

  • @prashantwaghmare2877
    @prashantwaghmare2877 Před 9 dny

    😂

  • @youradequate
    @youradequate Před 9 dny

    godi

  • @dhirajjadhav_mj
    @dhirajjadhav_mj Před 10 dny +12

    Fakt jaatiyawaad dusre kahi nahi, UP la parat gundaraj pahije..

    • @SagarBhagat-uz9uo
      @SagarBhagat-uz9uo Před 10 dny +4

      जातिगत अत्याचार मुळेच हरली

    • @nitindoke4243
      @nitindoke4243 Před 10 dny +2

      Dharma waad chalato tar mag jaatiwaad ka naahi?

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Před 10 dny

      Yogi Kay karto aahe ..to Kay Kami gund aahe

    • @Thdrhbkrrt345
      @Thdrhbkrrt345 Před 10 dny +3

      ​@@nitindoke4243 mg terriost pn chlat astil....?
      Gharat allha chi karab band mandira ch side la...

  • @user-md6yt8id2g
    @user-md6yt8id2g Před 10 dny

    जय श्री राम 🚩🪷🪷🪷🪷🪷