Manoj Jarange Full PC : हाकेंवर हल्लाबोल, सरकारला थेट इशारा, मुस्लीम आरक्षणाचीही मागणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024 #Yashimatithakur #amravati #Rainyseason #Tourism
    Manoj Jarange Full PC : हाकेंवर हल्लाबोल, सरकारला थेट इशारा, मुस्लीम आरक्षणाचीही मागणी
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Komentáře • 131

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 Před 4 dny +9

    100% सही बोल रहें हैं जरांगे पाटील मैरे मुस्लिम भाई भारत देश नहीं क्या , बोहोत गरीब जनता हैं मुस्लिम के लोगों में

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc Před 3 dny +2

    मी तर म्हणतो पॅलेस्टाइन, गाझा,युक्रेन यांच्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावर उपोषण केलं पाहिजे जरांगे साहेबांनी. मायचा चिना जगाच कल्यानच होऊन जाऊद्या एकदाच👍

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před 4 dny +5

    Only boss jarange patil

  • @avinashchavan2639
    @avinashchavan2639 Před 4 dny +12

    तेच समजेना राज्यात 52 टक्के आरक्षण आहे EWS सोडून 52 मध्ये sc 13 टक्के व 7 टक्के st उरलेले 32 टक्के obc ahe सध्या....32 टक्के ओबीसी कसं दिले तुम्ही ते सांगा मण्डल आयोग बोंबलत आहात त्यांनी तर 27 टक्के सांगितले होते....वरचे 5 टक्के कसे वाढले ते आधी सांगा....राव open वालेंच्य पार चींद्या करून टाकल्या तुम्ही.....किती अन्याय सहन करायचं राव.

    • @krushnashinde9227
      @krushnashinde9227 Před 4 dny

      NT आरक्षण नाही का महाराष्ट्रात?

    • @avinashchavan2639
      @avinashchavan2639 Před 4 dny

      @@krushnashinde9227 32 टक्के मध्ये तुम्ही येत नाही का भाई.....जरा नीट बगत जावा आरक्षण कसे आहे....उपोषणाला बसले ते स्वतः ओबीसी म्हणत आहेत कारण ते ओबीसी आहेत... फक्त 19 टक्के proper OBC सोडले तर बाकी ओबीसी वाल्यांची उपवर्गवारी केली आहे...त्यात सर्व nt, vj A, DT a, SBC हे सर्व ओबीसी आहेत ....सेंट्रल च तुमचा दाखला ओबीसी म्हणूनच निगतो....शरद रावांची कृपा आहे तुमच्या वर येवढे आरक्षण गेले आहे..... मण्डल आयोगाने 27 टक्के जास्ती जास्त मर्याद सांगितली असताना....राज्यात लोकसंख्येचे प्रमाणात बोले पण 27 टक्के cross होता कामा नये....यांनी 32 टक्के नेले....ओपन वाले मेले राव ....

    • @invincible6215
      @invincible6215 Před 4 dny

      hake chi pree ikkka samjl 😅

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před 3 dny +1

    हाके साहेबांच्या दणक्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झाला आहे तरी त्याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नका 😂

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 Před 4 dny +6

    मुस्लिम बोरले बन हे नाही.... मराठा आणि मुस्लिम एक व्हा.. मंग मजा आहे

    • @kailasd2807
      @kailasd2807 Před 4 dny +1

      सगे सोयरे..😂😂

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Před 4 dny +1

      😂😂हे भावा धर्माला आरक्षण नसत मागास जातींना असत.मनोज भाऊच्या नादी नका लागू ते बॅरिस्टर आहेत ते

    • @narayanudhan5168
      @narayanudhan5168 Před 4 dny

      ​@@ajinkya4904पाशा पटेल यांची यांना कुनबी प्रमाणात घेतले आहे

    • @prad1951
      @prad1951 Před 3 dny +1

      ​@@kailasd2807आयघाल्या कायपण का 😂😂😂

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 4 dny +1

    जय शिवराय 🚩

  • @user-rt7cl8vn4k
    @user-rt7cl8vn4k Před 4 dny +11

    एक मराठा कोटी मराठा 👍👍

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl Před 3 dny +1

    जरांगे समाज पेटवण्याचे प्रयत्न करत आहे.

  • @Bharatkumar-bd7si
    @Bharatkumar-bd7si Před 4 dny +17

    सगळ्यांना आरक्षण द्या... मग general कॅटेगरी वाले अल्पमातात आले की त्यांच्यासाठी लढा... फक्त एकच अट बीजेपी हटली पाहिजे महाभ्रष्ट आघाडी आली की गप्प बसायचं

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před 4 dny

      आधी मराठ्यांना घ्या एक ना धड भाराभर चिंध्या

  • @satishpatil1075
    @satishpatil1075 Před 4 dny +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @gskadam9253
    @gskadam9253 Před 4 dny +1

    वा जारंगे पाटील 👍👍

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd Před 3 dny +1

    जरांगे साहेब तुम्ही अजून एकदा उपोषण करा रोहिंगे, बांग्लादेशी साठी तो ही तुमचा च समाज आहे त्यांच्या वर पण अन्याय लै झालंय त्याना अस वाऱ्यावर सोडू नका तुम्ही उपोषण करून सरकार ला धारेवर धरा नाही तर सरकार पाडा है

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 Před 3 dny

      मराठा आरक्षण विरोधी channel. 🚩

  • @PPK23.
    @PPK23. Před 4 dny

    Bhai salam hai jarange sahab 🙏🙏muslim ka jirkar kiya, hum sab apke sath hai 🙏

  • @sunilkadam8584
    @sunilkadam8584 Před 4 dny +2

    Kasa patil mahntil tasa🚩🚩🚩🚩

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Před 3 dny

    ❤❤❤❤

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před 4 dny +2

    तुतारी चा प्रचार म्हणजे मुस्लिमांना आरक्षण

  • @Samuu15555
    @Samuu15555 Před 3 dny

    आजपर्यंत एकदाही जरांगे ला लावल्याने सलाईन बॉटल दिसली नाही जरांगे हा फक्त नाटक करून हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपतो ट्रीटमेंट घेताना का दिसत नाही व्हिडिओज मध्ये

  • @jayrathodofficial
    @jayrathodofficial Před 4 dny +8

    ह्याला स्वात्तलाच समजत नाहीये की नेमक बोलायचं काय?
    - थोड कारखाने कुण्याच्या ताब्यात आहेत ते सांग
    - थोड सहकार कुण्याच्या ताब्यात आहेत ते सांग
    -- शिक्षण संस्था कुण्याच्या ताब्यात आहेत ते सांग...
    फक्त बर्गळतोय.... असो

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 Před 4 dny

      अरे शेमन्या कोणाच्या हातात आहे हे तुला माहिती नाय का उगीच अडण्या सारखा बोलू नको. गरीब मराठ्याचा लढा सुरू आहे

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před 3 dny

    नरेंद्र मोदीचे भाषण ऐका बीडमध्ये येऊन मोदींनी केलेलं भाषण आठवा जप तक मोदी है तब तक ओबीसी पर अन्याय नही होणे दूंगा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před 4 dny

    Yes

  • @Raja_babauyg8fi
    @Raja_babauyg8fi Před 4 dny +8

    दादा बागवान हे उर्दू शब्द आहेत , मराठीत त्यांना सुद्धा माळीच् म्हणतात ,बागवान हे माळीच आहेत google translater use kara 🙏 .

  • @DevkaranKarande
    @DevkaranKarande Před 3 dny

    Ok

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Před 4 dny

    😂😂शिंदे साहेबाला सगळी उपोषण बघून चक्कर येत असेल, फडणवीस साहेब तर😂 गृहमंत्री आहेत का नाही का समजत नाही, एक अडाणी माणूस आला तो त्रास देतोय

  • @santoshmadane7181
    @santoshmadane7181 Před 4 dny +1

    Jay obc

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 Před 4 dny +5

    Only one buzbal saheb boss

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 Před 3 dny

    उपोषण हाके साहेबासारखे वडापाव खाऊन केलै पाहिजे

  • @shaikhrukmuddin7854
    @shaikhrukmuddin7854 Před 4 dny

    You are right Muslim la Aarakshan chi awashkta ahe

  • @jaydeeprajejadhav7931

    Tatsam means similar not same.

  • @jaydeeprajejadhav7931

    Tatsam means similar not same

  • @Redfy6298
    @Redfy6298 Před 4 dny

    Wah Saheb....far mahatwache points ahet...mag hatu naka...

  • @anantpingale4960
    @anantpingale4960 Před 4 dny

    No reservation from OBC

  • @krishnajogdand9562
    @krishnajogdand9562 Před 4 dny

    1994 cha GR kai ahe detail vacha marathyanna arakshanala virodh evdha apekshit navta

  • @mahanandpaghal3483
    @mahanandpaghal3483 Před 4 dny +12

    मुस्लिम लोकांना पण आरक्षण भेटले पाहिजे ते पण OBC तुन, पाटलाची
    भूमिका योग्य.
    मुस्लिम लोकांनी आताच आंदोलनात उतरले पाहिजे.

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 4 dny

    कोणीच माझ्या नवऱ्याला आपला आरक्षण रद्द करू शकत नाही माय घाले

  • @sunilbobhate6269
    @sunilbobhate6269 Před 4 dny

    Cm बनवा प्रश्न सुटेल.😂😂😂

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 Před 4 dny +2

    घे सुपारी वाजव तुतारी भाऊ तुम्ही पि एच डी करताय बाकी लोकांचं शिक्षणाचा विचार करावा कारण गावात चौथीपर्यंत शाळा आहे प्रत्येक गावात रयत शिक्षण संस्था नाही

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Před 4 dny

      😂😂जाऊ द्या,शांत व्हा,त्यांना काय वाजवायचा वाजवू द्या, मराठा बांधवच कंटाळा लाय त्याला

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 Před 2 dny

    पाडण्यातच मजा आहे😂😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před 3 dny

    अरे आधी आपल बघा इतरांची कशाला चिंता करता आहात

  • @pawarlg
    @pawarlg Před 4 dny +2

    अरे बाबा जात प्रमाणपत्र मिळणे इतके सोपे आहे का.
    पार आजा-आजोबांचे नोंदी लागतात.
    एक जरी कागतपत्र नसले तरी किती त्रास होतो माहित तरी आहे का. आणि बाबाला सरसागट आणि आताच्या आता पाहिजे 🤦🤦🤦🤦

  • @4nextstep
    @4nextstep Před 4 dny

    ह्याला कायदा मंत्री करा😂

  • @shindes9074
    @shindes9074 Před 4 dny +1

    1maratha koti maratha

  • @sharadthorve3860
    @sharadthorve3860 Před 4 dny +6

    पवार साहेब हे कधीच मराठा आरक्षणनावर का बोलत नाही ? आणि जरांगे पाटील साहेब ते पण पवार साहेबांना पाठींबा का मागत नाही.

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 Před 4 dny

      सरकार मद्दे जे आहे त्याच्या कडे मागण्या करायच्या असतात भाऊ

    • @ShivamPatil-xj7zl
      @ShivamPatil-xj7zl Před 4 dny

      Mg supriya aahe n

    • @sharadthorve3860
      @sharadthorve3860 Před 4 dny

      @@ganeshkhandge8367 भाऊ पवार साहेब खूप वर्ष सत्तेत होते ते पण राज्यात आणि केंद्रात ते फक्त स्वतः च पाहतात त्यांनी समाजाचे हित कधीच जोपासले नाही हे सत्य तुम्हाला मान्य करावं लागेल.

  • @SarthakKhandode-z7k
    @SarthakKhandode-z7k Před 4 dny

    Mali yz

  • @SarthakKhandode-z7k
    @SarthakKhandode-z7k Před 4 dny

    Mali sample ata

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 Před 4 dny

    O b c arkshan nhi jarange ok

  • @user-kl1gu2xt8y
    @user-kl1gu2xt8y Před 4 dny

    Angat bag vhayala lagali hoti. Hake sahebanni kamach tas kelay, bags tar honarach na.

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 4 dny +9

    मुस्लिम बांधवाना विनंती आहे याच्या मागे लागू नका तुमचा एकमेव खासदार जलील ला पण याने पाडले

  • @machhindranathmusale6764

    शरद पवार यांना नाव घेऊन कधी प्रश्न विचार नार का? जारंगे साहेब ते शरद पवार यांनी दिले आता पर्यंत आपण कधीच विचारला नही 😊

  • @kailasd2807
    @kailasd2807 Před 4 dny +5

    4 थी नापास माणसाला काय संविधान समजेल.. जय भीम जय संविधान

    • @user-lr4qh2nb1z
      @user-lr4qh2nb1z Před 4 dny

      तू किती शिकला आहे... शिक्षण म्हणजे काय याची व्याख्या सांग...

    • @seemarananavare285
      @seemarananavare285 Před 4 dny

      चौथी नापास भल्या भल्यांची बोलती बंद करेल

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 Před 4 dny +2

    Jay OBC

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 Před 4 dny +1

    लोहार कुंभार तर OBC तच आहेत साहेब..., तुम्ही काय बोलता हेच मला कळना.

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 Před 4 dny +1

    जय जरांगे 🎉🎉

  • @5SHYAM-
    @5SHYAM- Před 4 dny

    martyani aslyaa nivdun anu nae hae martyach vatuol kelai

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před 4 dny

    🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️😜😜😜😜😂😂

  • @bandumore487
    @bandumore487 Před 4 dny +1

    Ha maharastra chi vat laun marnar Pawar ni sodlel pillu he gelyashivay mahrastrt shantata nadnar nahi🎉

  • @isakpatel69
    @isakpatel69 Před 4 dny

    मराठामाज्याचा प्रश्न सोडवा बाकीच सोडा .आपणाला मराठासमाजच सांगणार आपण आमदार व्हा आणि आपण लगेच तयार होणार.मग आपण जिंकलो .मग मी उपोषण करून सफल झालो .

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 Před 4 dny

    जय माळी

  • @hanmantchavan9780
    @hanmantchavan9780 Před 4 dny

    आमदार व्हा यचय हाकया ला

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 Před 4 dny

      शेत होतंय

    • @ramgaware1333
      @ramgaware1333 Před 4 dny +1

      जरांगेला मुख्यमंत्री व्हायचं

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Před 4 dny

    आमदार उभे कर आणि निवडुन आन तूच मुख्यमंत्री बन आरक्षण घेऊन टाक........?

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 Před 4 dny

    लाबाड लाडगा

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 4 dny

    सरकारने आरक्षण नाही दिलं तर ओबीसी गेला म्हणून समजायचं

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 4 dny

    शिंदेला पोरगं मरून समजलं नाही

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 4 dny

    तडतडत काय राहतो

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 4 dny

    छत्रपती घराला लाचार झाले लाचार

  • @jaybelhe9362
    @jaybelhe9362 Před 4 dny

    Gap re yz

    • @user-lr4qh2nb1z
      @user-lr4qh2nb1z Před 4 dny

      तुला पण तुझ्या बापाने झ***काढले आहे पटत नसेल तर बापाला हळूच विचार.. सगळं खरं सांगेल

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před 3 dny

    नरेंद्र मोदीचे भाषण ऐका बीडमध्ये येऊन मोदींनी केलेलं भाषण आठवा जप तक मोदी है तब तक ओबीसी पर अन्याय नही होणे दूंगा

  • @JaydipRajejadhav-c4j
    @JaydipRajejadhav-c4j Před 4 dny

    Tatsam means similar not same.

  • @SarthakKhandode-z7k
    @SarthakKhandode-z7k Před 4 dny

    Mali yz

  • @JaydipRajejadhav-c4j
    @JaydipRajejadhav-c4j Před 4 dny

    Tatsam means similar not same.

  • @JaydipRajejadhav-c4j
    @JaydipRajejadhav-c4j Před 4 dny

    Tatsam means similar not same.

  • @JaydipRajejadhav-c4j
    @JaydipRajejadhav-c4j Před 4 dny

    Tatsam means similar not same.