Manoj Jarange Majha Katta : शिक्षण, इन्कम ते मराठा आरक्षण माझा कट्टावर जरांगेंचे गौप्यस्फोट
Vložit
- čas přidán 24. 11. 2023
- #abpमाझा #majhakatta #manojjarange #marathareservation #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #ncpcrisis #mladisqualificationcase #jalna
मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे कसे काय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग केला तर ते आरक्षण टिकणार नाही. गेल्या वेळी ईएसबीसी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच दिलेलं आरक्षण टिकेल. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, आता नोंदीही सापडत आहेत, मग आरक्षण द्यायला काय अडचटण आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
पहिला मोर्चा 2013 साली संभाजीनगरमध्ये
मराठा आरक्षणासाठी आपण पहिला मोर्चा हा 2013 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये काढल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. त्यावेळी नेतृत्व कोणीही नव्हतं, सर्वांनी मिळून तो मोर्चा काढल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
प्रत्येकवेळी जवळ आलं की आरक्षण का हुकतंय?
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीस चाळीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, पण प्रत्येकवेळी आरक्षण टप्प्यात दिसतं आणि जवळ आलं की हुकतं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंतची आंदोलनं ही का फुटली आणि बंद झाली याचा अभ्यास केला. त्यानंतर आता आंदोलन केलं आणि हे आतापर्यंत 80 टक्के यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे 32 लाख घरांमध्ये याचा फायदा झाला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मानतो. या आधी 1967 नंतरच्या नोंदी घेतल्या जायच्या, आता 1805 पासूनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आता 24 डिसेंबर रोजी सरसकट आरक्षण घेणार.
आंदोलनाकडे कुणाचं लक्ष गेलं नसतं तर काय?
आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष गेलं. पण जर हा लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी आरक्षण घ्यायचं, आंदोलन सोडायचं नाही. 123 गावांचा त्यामध्ये सहभाग होता.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
--------------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
--------------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
संपूर्ण मराठा समाजाला विनंती आहे की, आपल्याला जरांगे पाटला सोबत अजुन खंबीरपणे उभे रहावे लागेल, आपली एकजूट कमी नाही झाली पाहिजे.
😭😭😭रडका जरंगे
@@SonofArmyMantuza bapala v4 radka ahe ka radavnara ahe te😂😂
@@SonofArmyManसमजलं थांबा थोडे दिवस 😂😂😂कोण रडतंय, कोण घरात बसतंय 😂😂
🍌 🍌
@@SonofArmyMan muslim spotted
मी माणूस वाचतो. Heart touching statement patil. 👍🏻"पर जीवास्तव आतडे जेथ कळवळून येई, ऐसा स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही. "❤️🚩
Jawai Patil barobar y
शिक्षक: अरे तू 10वी त गेलास अजून तुला इंग्लिश सोड मराठी पण वाचता येत नाही.
जरांगे पाटील साहेब : सर मी माणूस वाचतो
😂😂😂
मराठा विद्यार्थ्यांचा टाळ्यांचा कडकाट
@@carname7391 तुझ्या आयला लागला पाटील
जय भवानी जय शिवाजी
आपका उद्धहरन यह पर जीवस्त्व काहा गया है . .जिस्के लिये आप उस्को इंगित कर रहे है वही स्व अपना कमुनीटी की ही बात हे . जो बेस हरा हे कमजोर हे गरीब हे उनकी जाती देखे बिना आचरण होता तो "पर जिवस्त्व" बोलना ठीक होता !!!
मराठा समाजाला कायद्यानुसार ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ही अत्यंत रास्त मागणी आहे. 🙏🙏🙏
Barobar Manoj cha abyas khup ahe , apan prayatna kela pahije
ये उंच ते आहे ते ते@@Indian-hq7no
मी OBC आहे पण, मनोज जरांगे साहेब बोलतात ते योग्य आहे. जरांगे साहेब बोलतात ते योग्य आहे.
आपली साथ मराठा बांधावा सोबत आहे हे वाचून छान वाटले.🎉🎉🎉🎉
पोट भरलेले obc
धन्यवाद साहेब 🙏
Pure obc nahis tu तुझ्यात काही तरी दोष आहे
मराठा आहे तो ...ओबीसी बहुजन समाजाला बदनाम करतोय.
एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा ढाण्या वाघ मराठा योध्दा श्री श्रीमनोज दादा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ 🚩🚩🚩🚩🚩
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद
...
एकच मिशन मराठा आरक्षण
जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
पाटील साहेब आपण खूप महत्त्वाचा संदेश या मुलाखती मधून देऊन गेलात.
एक मराठा लाख मराठा
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@@learnnjoy4949chhagan nahi wo Chhakka hain
8@@gauravingule8818
पोलीसच एकमेकांना मारत होते 😮😮😮😮😮😮😮😮😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ह्या वर्षीचा सर्वात मोठा ज्योक
😂😂😂😂
😂😂
😜😜😜😜😜😜
पूर्ण राजकारण समजेल तेव्हा तुला सगळे कळेल
😂😂😂😂
महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ असलेला ग्रामीण भागातील मराठ्यांचे नेतृत्व म्हणजेच मनोज जरांगे पाटील या व्यक्तीला अखंड महाराष्ट्राचा आशीर्वाद आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
aadhi mhnlae dange karnari mansa amchi nahit an nantar mhanale gunhe mage ghya 🤣😂😂
मि Abp maza चा आभारी आहे कि आपन जरांगे पाटलांची मुलाखत घेतली
खूप आभारी आहे ABP माझा चा❤❤❤
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
आधुनिक लोकशाही काळातील मराठ्यांचा सरसेनापती ! श्री मनोजराव जरांगे साहेब!🚩🚩🚩
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
जरांगे - आता आमच्या लेकरान पिस्तूल ,बॉम्ब घेऊन पण फिरू नये का?.....हा आमच्यावर अन्याय आहे.😂
संजय दत्त कडे ak 47 सापडली होती त्याचं काय नवल.
😂😂
@@ashokdharme5362fir tu pan katte gheun😂
@@suhasbhalerao9733 आपल्याकडे साप घेवून फिरतो त्यांनी काही कारवाई होत नाही.
😂😂great 👍
खरच मनोज जरांगे जी आपण ग्रेट आहात इतक्या सगळ्या स्पष्ट पणे आज आपण मुद्देसूद बोललात सगळे पत्रकार बांधव सुद्धा अचंबित झालेत .. खरच मराठ्या ना एक आदर्श व्यक्तिमत्त्व मिळाले
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 💪🔥🚩
जरांगे पाटील म्हनतील तो शब्द आमच्या साठी शेवट असेल एक मराठा लाख मराठा ।।
आमचा स्वाभिमान मनोज जरांगे पाटील साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जरांगे साहेब... तुम्हाला समर्थन बघुन या नेते पाया खालची जमीन सरकली जे लोक याचा मागे जात होती ती आता तुम्हाला मागे आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
आज पर्यंत खुप जण माझ्या कट्ट्यावर आले पण असे खतरनाक बोलणारा सरसेनापती मनोजराव जरांगे खरंच आज असं वाटतंय की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवले आहे.
काहीही ....
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील साहेब जिंदा बाद
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@@learnnjoy4949 नननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
तुम्ही कितीही मराठा समाजाला बदनाम करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही आमच्यात फूट पडणार नाही आम्ही जरांगे पाटलान सोबत
Vedya, apalyala vegale arakshan milale pahijet.. obc madhun nako.. kahi fayd nahi.. jarange veda ahe..
@@dsagarexcdycomm आपल्या ला वेगळे आरक्षण दिले तर मग दिल्ली ला वेगळे आरक्षण मागावे लग्गेल, आणि या नेते नी obc ला निवडणुकी साठी वेगळे आरक्षण दिले आहे... आणि वेगळे दिले तर आरक्षण टिकले तरी पाहिजे ना सरकार ते करण्यात कमी पडते आहे
@@dsagarexcdycomm full2 pagal or sab ko pagal bana raha he.
@@gopallokhande667ho tuja baap ahe ka veda😂
@@dsagarexcdycommtu fake account kadhun lai shahan ahe ka😂
सलाम तुमच्या इच्छाशक्तीला...🫡🫡
मराठा आरक्षण विरोधात किती पण तेढ निर्माण करा आमचा मराठ्यांचा ढाण्यावाघ त्यांना पुरून उरतो व निःस्वार्थ पणाने मराठा आरक्षणा साठी लढणारा सच्छा माणूस ह्या महाराष्ट्राने पहिला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
मनोज साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत..एक मराठा लाख मराठा ❤️❤️🚩🚩🚩
❤मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र राज्य मधील सर्वसामान्य मराठी माणूस तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहु ❤एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.
समाजप्रती प्रामाणिकपणा एन स्पष्ट विचार अभ्यासपूर्ण मुलाखत 👏👌
😊😊😊😊
हा पाचवी पास आहे का नापास 🥃
पूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत खंबीरपणे उभा आहे
मनोज दादा जरांगे पाटील आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत बिनधास्त राहा सुरक्षित रहा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र
या माणसाने आपल्याला साठी जीवन पणाला लावले,,आता आपले काम आहे जराशिही मागे हटायचे नाही
अतिशय चतुर माणुस
प्रत्येक प्रश्न उडवून लावतो
जवाबदारी कसलीच अंगाला लावून घेत नाही in english it would be called as ‘shifty personality’ far different from normal politicians….who areanswerable to his party and constituency
He fears no one,uses everyone!
Read his eyes to know the personality…
कशाला घ्यायची जबाबदारी . आज आमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्यांनी कोणती जबाबदारी स्वीकारली... तू मात्र चतुर आहेस .. शब्दाने खेळणारा... पुण्याचा पुरोहित तर नाहीस ना😂
आजची प्रेस पहा. चेहऱ्यावर लावलेला बुरखा फाटला आहे.
हा प्रश्न सामान्य गोरगरीब मराठा बांधवांचा आहे.यामध्ये विनाकारण राजकारण आणू नका.
जय जिजाऊ...!जय शिवराय...!
🚩🚩🚩🚩🚩
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@@learnnjoy4949
बरं झालं गन म्हटलास... नाहीतर ती घान आहे
मराठा समाजाचा क्रांतीसुर्य मा. मनोजदादा जरांगे पाटील
One Man Army..
संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील..
💪🔥🚩
जरांगे पाटिल तुम आगे बडो हाम तुम्हारे साथ है. एकच मिशन मराठा आरक्षण
जय शिवराय जय शंभुराजे
जरांगे पाटिल ग्रेट मराठा
मराठा योध्दा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪🦾🦾🦾🦾🦾💪💪💪🚩🚩🦾
सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. लबाडांनी कितीही लबाड प्रयत्न केले तरी उघडे पडणार... जरांगे सरांना आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
Police pay ghasrun padale
आमचे आदर्श प्रेरणास्थान आदरणीय जरांगे पाटील यांना एबीपी माझाने माझा कट्ट्यावर बोलवल्याबद्दल आभार...
🙏
आभार.. 😂 secondary Anna Hazare..
@@gopallokhande667 तु तुझ बघ झट्या
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
@@gopallokhande6670ppppp⁹⁰6
आभार........ माझा कट्टा....... ❤
खराच मराठा समजला इक ईमानदार प्रामाणिक मानुस मिलाला
🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती ताराराणी
छत्रपती शाहू महाराज
स्वातंत्र पूर्व ते आज स्वातंत्र्यानंतर मराठ्यांच्या मनातला❤ निस्वार्थी नेता म्हणजे
श्री मनोज जरांगे पाटील
🚩🚩🚩
Proud of u Hon. Jarange Patil !!! Real fighter..
जरांगे पाटील आगे बडो हम आपके साथ है.
जय शिवराय जय शंभूराजे
खूप जनाला त्यांची उत्तरे मिळाली असतील यातून...💯💯
Great 👍
आदरणीय मनोज जरांगे पाटील एकदम सच्चा माणूस आहे आपले आंदोलन आतापर्यंत एकदम चांगले चालू पण कृपया अशा चॅनल वर येऊन मुलाखती देऊ नये. तुम्ही जिथे आहात तेथे त्यांच्याशी बोला. यांना आरक्षण न देण्याचा डाव आहे. आपण शांतपणे उपोषण स्थली राहून नियोजन करावे सर्व समाज आपल्या पाठीशी आहे
Great Maratha Warrior Jarange Patil Saheb hat,s off❤
@@vishwjeetgaming9397का हसतो कुत्र्या तुझ्या maivar चढला का
Jawai Patil barobar aahe
Manya hatav maratha बचाव.
@@vishwjeetgaming9397 chagyachi oladh ahe ka tu
@@vilasnarkar1845 आग लागते वाटत म्हणून विरोध करत आहात 😂😂😂 मनोज जारगे यांना
Great ❤
एक मराठा एक साथ मराठा 🚩
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
या माणसाची बुद्धी आणि चातुर्य पाहता १०० भुजबळ खिशात टाकीन.कटू पण सत्य परिस्थिती. i am obc❤
धन्यवाद साहेब 🙏. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Yes
धन्यवाद भाऊ
प्रमाणपत्र घेतले म्हणजे ओबीसी होत नाही.
@@easytoremember0105ghabarlaay😂
पेरणारा कधीच पेटवत नाही. मराठा नुसती जात नाही पोशिंदा आहे.म्हणूनच शांतपणे आंदोलन यशस्वी होणार. दादा तुमचा अभिमान आहे.👍
पोशिंदा आहे तर आरक्षणाची भीक का मागत आहे.
मराठा समाजाच नशीब आहे की समाजाला प्रमाणिक नेता मिळाला ❤
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@@learnnjoy4949😅
एक मराठा कोटी मराठा मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील 🚩
1 maratha 140 koti maratha❤
आभार ...abp माझा
आता मराठा OBC , EWS, OPEN तीन्ही मधुन फायदा घेणार , 50% तर OBC च आहे,त्याना तर 19 % आरक्षण आहे त्यात आता मराठा आरक्षण कसे करावे . आरक्षण तर मिळेल पण ते स्वतंत्र पाहिजे.
सगळेच प्रवर्गातून आणि ओपन मधून फायदा घेतात जे आरक्षणात आहेत ते
Open चे सर्वजण फायदा घेतात . दोन जागी आरक्षण कोणालाही घेता येत नाही.
@@santoshdch हे चारचौघात बोलतात तसे कमेंट करतात. आरक्षणाची एक चौकट आहे त्याबाहेर कोणालाही घेता येत नाही
Pachahi bote tupat, maratha jagel sukhat! 😀😃😄😜😝😛🤩🥸😎🤓🤡🤠
@@pandurangkadam8862 सगळे सुखात जगले पाहिजे.
मोकळ्या मनाचा दिलदार माणूस जरांगे पाटील❤
आमचा नेता / आमचा वाघ,,, मनोज जरांगे पाटील 🙏
फक्त संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
😅😅😂😂😂😂
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎...
मिडियाचे आभार जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा 💪🔥🚩
Lakh maratha bhikari maratha 😂😂
@@Mule_rishi ते तु नको सांगू आमचं आम्ही बघू
एक मराठा लाख मराठा ❤❤❤
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
@@learnnjoy4949chhagan nahi wo chhakka hain
जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सदैव तुमच्या सोबत
सच्चा आणि प्रामाणिक माणूस आहे
एबीपी माझा यांचे आभार आमचे सरसेनापती माननीय जरांगे पाटील साहेब यांना बोलवल्याबद्दल..
प्रश्नः पहा भुजबळ आणी सरकार च्या बाजुने विचारत आहेत
Full support to jarange patil 🎉
Learned & knowledgeable personality ! Everytime i hear him speak it increases my respect for him.
❤
😮😮😅😅
@@bhagyashridoshi6544how cheap
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुला काय चांगला वाटल पोलिसांनी त्यांच्याच पोलिसांना मारल ते
पोलिसच दारू पिऊन आले होते येवढच बोलायचं राहील
Right
Ryit
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🚩 एक नंबर पाटील
ग्रेट jarange पाटील
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩
Ekch dada Manoj dada
ज्ञानदा अभिनंदन...
आभार माझा कट्टा टीम❤❤
एक मराठा लाख मराठा
पोलिस भारताचे आणि जनता का पाकिस्तान ची आहेका
जय शिवराय जय भिम 💙🚩 एक मराठा कोटी मराठा
राम मंदिराचे जूने पुरावे राम मंदिराला न्याय देवून गेले मग त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये सापडलेले नोंदिंचे पुरावे मराठयांना न्याय देऊ शकत नाहीत का?
आपल्याला जरांगे साहेबांच्या पाठीशी ऊभे राहायचे आहे. २४ डिसेंबर नंतर खरी गरज लागेल
रात्र वैऱ्याची आहे जागा रहा माझा मराठा बांधव
मी ओबीसी मध्ये आधीपासूनच आहे पण माझ्या इतर बांधवांसाठी मी जरांगे साहेबांसोबत कायम राहील
जय जिजाऊ जय शिवराय
ज्या मराठ्यां कडे 5 एकर पेक्षा जास्त शेती आहे त्यांनि जास्तीची शेती भूमि हिन गरीब लोकांना देण्यात यावी जरांगे साहेब ही विनंती
मराठा समाज सोडून इतर समाजाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही का
Ek Maratha lakh Maratha ❤❤❤
अतिशय चतुर पणे प्रश्नाच उत्तर देतायत
हुशार वेक्तीमत्व आहे
Ek maratha koti maratha ❤
खरा ,अभ्यासपूर्ण आणि जातिवंत मराठा हिरो ❤
मराठा आरक्षणावर ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आत्ताच आम्हाला पाहिजे आहे
😂😂😂😂😂😂😂😂
मिळणार भाई
😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
मराठा आरक्षण योध्दा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील
आज सामान्य माणूस जनतेमधून सामान्य मागास प्रवर्गातील लोकांसाठी लढत आहे, त्यांना त्रास देण्यासाठी सरकार मधील काही मंडळी प्रयत्न करत आहेत, समुदायातील लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे........
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
Jarange Patil ❤❤❤❤
प्रस्थापित राजकीय नेत्यांना जे जमले नाही. ते कार्य जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे केले. हेच आंदोलनाचै बळ,
साधं राहणं,,पण विचारसरणी उच्च,,, जरांगे साहेब 🙏
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
खूप छान उत्तर दिलेत मीडिया बांधवांचे.. साधा सरळ विचार असणारा व्यक्ती आहे .. 👍..सध्या या देशाला इमानदारी असणारा नेता पाहिजे ..हे बाकीचे चोर झाले आहे .. गरिबांचे प्रश्न या बाकी ना नाही समजणार .एक मराठा कोटी मराठा . Full support .
Bakiche je chor zale ahet na.. te pn asech tayar zalet.. 😂
@@softwaretechies..6277आणि तुझ्या सारख्या नकायकानी त्यांचीच हाहा केली चाटायला मिळण्यासाठी...
Truths always 💯 🏆 ✌️
Jarange Dada Almighty Abba father bless you abundantly, in your health care and your family always ❤️ 🙏🏾
मनोज जरोंगे आगे बढों हम तुम्हारे साथ है।💯 टक्के
एक मराठा कोटी मराठा कोटी मराठा ❤❤❤
❤❤❤
Full support to Jarange patil saheb
लाख मराठा कोट मराठा
Ek Maratha lakh Maratha ❤️🔥🚩
Manoj jarange Patil ❤️🔥🚩
एक मराठा लाख मराठा .
Only jarange Patil ❤
हा पत्रकाराचे भुजबळांवर जास्त प्रेम आहे.. असे वाटते
याच्या डोक्यात हवा गेली आहे . याला राजकारणात सक्रिय व्हायचे आहे .
संघर्ष योध्दा Great
Great
Full support to jarage patil 🎉🎉🎉
आम्ही सगळे जण आपल्या सोबत कायम राहणार आहे
पाटील .... मराठयांचा कोहिनूर ❤️