मिरची पिकाला 30 दिवसांपर्यंत नियोजन | मिरची जोमदार वाढ | फुटवा , फुलकळी , थ्रिप्स , बोकड्या रोग

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 02. 2023
  • मिरची पिकाला 30 दिवसांपर्यंत नियोजन | मिरची जोमदार वाढ | फुटवा , फुलकळी , थ्रिप्स , बोकड्या रोग
    #मिरची_पिकाला_30_दिवसांपर्यंत_नियोजन
    #milind_bhor
    #mirchi_lagwad
    #मिरची_जोमदार_वाढीसाठी_उपाय
    #mirchi_lagwad #milind_bhore
    #milind_bhor_youtube_channel
    #मिरचीफुटवासाठीखते
    #मिरचीलाजोमदारफुटवासाठीहीघ्याखते
    #mirchi_ki_kheti #मिरची_खते
    #मिरची_थ्रिप्स_बोकड्या_माईट_नियंत्रण
    #मिरची_बुरशी #मिरची_मर #मिरची_रोपे_सुकणे
    #mirchi_lagwad
    #मिरची_फवारणी_वेळापत्रक
    #डिसेंबर_पिके #जानेवारी_पिके
    #मिरची_लागवड_किती_फुटावर_करावी
    #milind_bhore #milind_bhor_mirchi
    #मिरची_फुटवा
    #मिरची_फुलकळी #मिरची_थ्रिप्स #मिरची_बोकड्या_रोग_उपाय
    #मिरची
    #मिरची_लागवड_मिलिंद_भोर
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    🌱आपल्या चॅनल वरील मिरची पिकाच्या महत्वाच्या व्हिडिओ संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
    👇👇👇👇👇
    मिरची पिकाला 15 दिवसांपर्यंत नियोजन
    👇👇👇👇👇👇👇👇
    • मिरची पिकाला 15 दिवसां...
    * मिरची ला युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड
    👇👇👇👇
    • मिरची ला युरिया आणि फॉ...
    * मिरची ला 3 महत्त्वाच्या आळवणी
    1. • मिरची ला पहिली आळवणी -...
    2. • मिरची ला दुसरी आळवणी -...
    3. • मिरची ला तिसरी शेवटची ...
    * मिरची जोमदार फुटवा
    १. • मिरची ला जबरदस्त जोमदा...
    २. • मिरची ला जोमदार फुटवा ...
    #उन्हाळ्यातकोणतीपिकेघ्यावी
    #उन्हाळी_पिके #फेब्रुवारी_पीके
    #मार्च_महिन्यात_पिके #एप्रिल_महिन्यात_पिके
    #मे_महिन्यात_पिके
    Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 41

  • @chandrakantparasram8220

    छान माहिती दिली आहे

  • @dhage7399
    @dhage7399 Před rokem +1

    जय शिवराय भावा

  • @vinodgangurde7840
    @vinodgangurde7840 Před rokem

    Nice Sirji

  • @loveindia708
    @loveindia708 Před rokem +6

    सर 1 एप्रिल ला मिरची लागवड करायची आहे तर कोणत्या जातिची निवड केली पाहिजे

  • @sagarghuge7284
    @sagarghuge7284 Před rokem +4

    भाऊ मला या महिन्यात मिरची लागवड करावयाची आहे तरी नावतेज (महीको) किंवा आरमार (BASF) या दोन जाती पैकी कोणती लागवड करू शकतो जेणेकरून व्हायरस साठी कमी आहे ती सांगा भाऊ

  • @SarthakKadam-rp1qv
    @SarthakKadam-rp1qv Před měsícem

    धन्यवाद सर

  • @AjayPatil-dp4uq
    @AjayPatil-dp4uq Před 2 měsíci

    Very nice

  • @balkrishnapatil3165
    @balkrishnapatil3165 Před rokem +3

    👍🙏🙏👍

  • @satishjadhav2865
    @satishjadhav2865 Před rokem +2

    🍅🍅 tomato var ek asa video taka sr

  • @maheshaher7266
    @maheshaher7266 Před 6 měsíci +1

    ताक आणि अंडी एकत्र करून किती दिवसात फवारणी करावी

  • @sunilsaste4700
    @sunilsaste4700 Před rokem +2

    Hi ,majha vatana khurapni jhale ahe tyala konte khat takave

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Před rokem +1

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokrathod1405-q2i
    @ashokrathod1405-q2i Před rokem +2

    Sir majhi mirchi 90 diwasachi aahe zhade piwale padun wadh hot nahi ani flowering sudha hot nahi

  • @kailasmahale7256
    @kailasmahale7256 Před rokem +2

    💖💖💖💖💝

  • @aniketasanepatil8941
    @aniketasanepatil8941 Před rokem +2

    सर नवतेज मिरचीचा प्लॉट चालू झाला आहे flowering pn भरपूर आहे पण जरा कोकडा जाणवतोय मग biological ch मारावे लागेल की केमिकल दिले tr चालेल का

  • @bhaupatil5183
    @bhaupatil5183 Před rokem +2

    Mirchi yellow hot ahe saheb 15 day jhalet lagvad karun

  • @pranitpandit1853
    @pranitpandit1853 Před rokem +2

    आता कोणती मिरची लागवड केली पाहिजे फेब्रुवारी महिन्यामध्ये मिरची लागवड केलेली चांगली आहे का

  • @vikashadal4912
    @vikashadal4912 Před rokem +1

    Mirachyana kid lagalyavar kuthali phavarni karavi lagel sir

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Před 9 měsíci

    Taak aani andi..... Kiti divs bharnit thevavit ? ...... Thevtana tyat paani mix krave ka....? Plz sanga tumcha mo. No. Dya na plz call krto

  • @digvijayyallurkar
    @digvijayyallurkar Před rokem

    Sir 100 divasachi mirachi te oushad chaley kay

  • @prashantthere5425
    @prashantthere5425 Před rokem +2

    Black thrips vr vidio bnvana. Amchakde khup black thrips cha atak ahe

  • @kundanmore9524
    @kundanmore9524 Před rokem

    सर मिरची चे झाड खाली वाकत आहे काय उपाय सांगा सरळ गेले पाहिजे झाड

  • @dipaligodasegodase8640
    @dipaligodasegodase8640 Před 10 měsíci

    सर,मी, जेवेलरी मिरची लावली आहे,ती, दोन महिने ची, झाली आहे,पण तिचे पान,आकसलेल, आहे काय करावे लागेल

  • @vijaystetwar5296
    @vijaystetwar5296 Před rokem +1

    Sir 010123 la lagta keli ahe mar lagli

  • @rajumanusmare4345
    @rajumanusmare4345 Před rokem +1

    Mirchi lab honyasathi sper saga

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      चॅनल वर विडिओ आहे

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Před rokem +1

    दादा राम राम,,, मिरची कागदावर लावली आहे, नियोजन चांगल आहे पण शेजारी कारले आहे, थोडस thrps aani व्हायरस जाणवतोय,, औषध सांगा,,, बेनिविया,,, krate,,, bayo303वापरले आहे उतराची वाट पाहतोय दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      किती दिवस झालेत लागवड करून

    • @vitthalsawant5927
      @vitthalsawant5927 Před rokem

      मिलिंद भाऊ 45दिवस झालेत, रान दोन वेळा नागरले होते, शेणखत, बेसलं डोस बेड मदी टाकला होता, विठ्ठल सावंत सांगली तासगाव, thrps covr hot नाही राव

  • @dj_vikram_vk7757
    @dj_vikram_vk7757 Před rokem +1

    सर मी DAMMAN+ चा फवारणी घेतली होती 100ml /100 Lit तर मिरची वरती खूप ट्रेस आला आहे ... कृपया उपाय सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem +1

      नेमकी ट्रेस झाला आहे पण काय झालं ते सांगा लवकर म्हणजे मला तस उपाय सांगायला

    • @dj_vikram_vk7757
      @dj_vikram_vk7757 Před rokem +1

      @@MilindBhor आधी झाडाची पाने पसरलेली होती नंतर DAMAN+ ची फवारणी केली आणि मिरचीची पाने सुकल्या सारखी झाली आहेत...

    • @prashantkini5769
      @prashantkini5769 Před rokem

      तुम्ही दमण + चे प्रमाण जास्त दिले

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Před rokem +1

    पाणी किती लिटर दर दिवशी द्यावे हे pl सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      यावर सविस्तर विडिओ लवकरच येईल

  • @nawazsaiyyad6034
    @nawazsaiyyad6034 Před rokem

    Mo no send mi

  • @prashantthere5425
    @prashantthere5425 Před rokem +1

    Bhau tumhi sangli avshadhi amchakde midt nahi. Avshdhhi chi nava sobt cantend sangt ja

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem +1

      अस कुठे दुर्गम भागात राहत आहात दादा तुम्ही