मिरची पिकाला ताक अंडी जमिनीतून दिल्यामुळे होणारे फायदे | mirchi tak Andi | Milind bhor | अंडा ताक

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 02. 2023
  • मिरची ला ताक अंडी जमिनीतून दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे | mirchi tak Andi | Milind bhor |अंडा ताक
    #मिरची_पिकाला_ताक_अंडी_जमिनीतुन_पाण्यातून
    #milind_bhor
    #अंडी_ताक_संजीवक
    #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #मिरची_ताक_दही_अंडी_फवारणी
    #मिरचीलागवड #mirchi_tak_andi_favarni
    #mirchi_tak_andi #mirchi_tak_andi_fayde
    #मिरची_पिकाला_ताक_अंडी_मुळे_होणारे_फायदे #ताक_अंडी_संजीवक #Tak_andi_fayde
    #Tak_anda_sanjivak #takandi
    #milind_bhore #मिरची #chilli_farming #mirchi_ki_kheti #Tak_Anda
    #मिरची_ताक_दही_अंडी_संजीवक
    #ताक_दही_अंडा_संजीवक
    #ताक_दही_अंडी_संजीवक
    #मिरची_वाढीसाठी_नैसर्गिक_उपाय
    #मिरची_ला_ताक_अंडी #मिरची_ताक_फवारणी
    #ताकअंडीफायदे #मिरची_फुटवा #मिरची_फुलकळी
    #मिरची_फुलगळ_कशी_रोखावी #मिरची_फुलगळ
    #मिरची_जोमदार_वाढीसाठी_उपाय
    #मिरची_ब्लॅक_थ्रिप्स #मिरची_थ्रिप्स #मिरची_फवारणी_शेड्युल #मिरची_लागवड
    #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #मिरची_बोकड्या_रोग #मिरची_पाने_गोळा_होणे
    #milind_bhore_mirchi #milind_bhore #milind_bhor_youtube_channel
    * मिरची ताक अंडी फवारणी
    👇👇👇👇
    • मिरची पिकाला ताक अंडी ...
    1. मिरची ला गोमूत्र फवारणी
    👇👇👇👇👇
    • मिरची पिकाला गोमूत्र फ...
    2 . मिरची ला गोमूत्र मुळें होणारे फायदे
    👇👇👇👇👇👇
    • मिरची पिकाला गोमूत्र म...
    3 . उन्हाळ्यात मालामाल करणारी पिके
    👇👇👇👇👇👇👇
    • उन्हाळ्यात मालामाल करण...

Komentáře • 172

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 Před 10 měsíci +4

    छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @nishikantshewale9081
    @nishikantshewale9081 Před rokem +2

    भाऊ खूप मस्त माहिती सांगितली..धन्यवाद

  • @dattatraykamble3157
    @dattatraykamble3157 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली सर

  • @kiranghavate4973
    @kiranghavate4973 Před 3 dny

    रिझल्ट एक नंबर आहे

  • @mayurjain7447
    @mayurjain7447 Před rokem +1

    धन्यवाद भाऊ ❤️🤗

  • @SanjayShelke-lv8sj
    @SanjayShelke-lv8sj Před 2 měsíci

    Good bhor

  • @shantaramdarekar2469
    @shantaramdarekar2469 Před 11 měsíci

    छान

  • @vedabhandalkar7785
    @vedabhandalkar7785 Před rokem

    Thanks

  • @user-vj6sz1nl7m
    @user-vj6sz1nl7m Před 8 měsíci

    Super

  • @shailatate6119
    @shailatate6119 Před 3 dny +1

    एकच नंबर आहे सर

  • @sahebraoshinde859
    @sahebraoshinde859 Před rokem

    🙏🌹👌

  • @rudraabhutekar9903
    @rudraabhutekar9903 Před rokem +2

    Khup chan video

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🤗🙏🌱

  • @kunalkarwar8089
    @kunalkarwar8089 Před rokem

    🙏

  • @anilkatare8367
    @anilkatare8367 Před rokem +2

    Jay shivray milind bhau

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Před rokem +1

    खुप छान

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🌱🤗🌱

  • @housero8216
    @housero8216 Před 11 měsíci

    😊

  • @akdigital05
    @akdigital05 Před 10 měsíci +1

    हे खरे आहे शेतकरी मित्रांनो , आमच्या शेता जवळ मिरची पीक आहे तिथे हे मिश्रण ड्रीपने सोडले जाते. मिरची पीक जबरदस्त आहे.

  • @sagarchaudhari9562
    @sagarchaudhari9562 Před 29 dny +2

    लागवड केल्या नतर किती दिवसात सोडवे ड्रिप मधून

  • @kailasmahale7256
    @kailasmahale7256 Před rokem +1

    👌👌

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Před rokem +2

    खुप छान माहिती सांगितली सर अभिनंदन

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🤗🌱🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      असच सहकार्य राहुद्या दररोज आपल्या चॅनल ला विझिट द्या

  • @tusharaher2656
    @tusharaher2656 Před rokem +4

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
    एक शंका आहे, मिरची पिक आता flowering स्टेज मध्ये तर ताक - अंडी संजीव सोबत चि. कॅल्शियम + चि. बोरॉन combination स्प्रे घेतला तर चालेल का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      नाही वेगवेगळी फवारणी करा दादा

  • @MrYOGESHcops
    @MrYOGESHcops Před rokem +1

    छान माहिती भेटली माझा मिर्ची प्लॉट खूप छान झाला

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🙏🌱🤗❤️

    • @onkarp2417
      @onkarp2417 Před rokem

      Yogesh bhau तुमचा फोन नंबर द्या की

    • @patilpatil4842
      @patilpatil4842 Před 10 měsíci

      Yogesh bhau तुमचा नंबर टाका sir

  • @rahulsonne5130
    @rahulsonne5130 Před 7 dny +1

    एक एकरला खालून किती सोडायचे

  • @jagdishpawar3163
    @jagdishpawar3163 Před 11 měsíci

    याचे उपाय अद्रक

  • @ravishinde200
    @ravishinde200 Před 10 měsíci +1

    ताक आणि अंडी त्यामुळे मिरचीचे पाने भाजतात❤

    • @rahulsonne5130
      @rahulsonne5130 Před 7 dny

      एक कला खालून किती सोडायचे

  • @yogeshnavale4043
    @yogeshnavale4043 Před 11 dny

    10 guntha mirchi sati kiti ande gyayche

  • @naganathcpatil8566
    @naganathcpatil8566 Před rokem

    Anda tak aaj drip madhe vaparlya nantar mhanje udhya 12-61-00 vapru shakti ka

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Před rokem +1

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🙏🌱🤗🚩

  • @viruborase7221
    @viruborase7221 Před rokem

    Milind dada 50 divsarcha plot la dill tr chalel ka

  • @bhushanwarake3882
    @bhushanwarake3882 Před 3 měsíci

    Kapashj sati chalel ka

  • @rupeshburande3348
    @rupeshburande3348 Před 11 měsíci

    Bagayti sathi chalel ka sir

  • @ChanduJunghare
    @ChanduJunghare Před 9 měsíci

    Drinching karaya chi ahe tar par pampala kiti map takayache

  • @RamTengali-qz8so
    @RamTengali-qz8so Před 10 měsíci

    Arda yekar asl tr kiti map gev

  • @shubhamnandre6134
    @shubhamnandre6134 Před 5 měsíci

    Favarni ani drinching ekaj divshi keli tr chalel ka

  • @chetanjagtap5913
    @chetanjagtap5913 Před rokem

    Sir माझी जानेवारी महिन्यातील लागण मिरची आहे शार्क 1 G4 आहे त्याला मला आत्ता ताक आणि अंडी चे मिश्रण टाकने असेल तर किती करावे.
    व किती दिवसांनी

  • @kailashkavtya6051
    @kailashkavtya6051 Před rokem +2

    सर
    किती दिवसांनी result होतो

  • @prakashgangurde949
    @prakashgangurde949 Před 2 měsíci

    भाऊ आम्ही ताक आणि अंडी ची फवारणी केली पण ताक 1.5 लिटर आणि अंडी 10 घेतली त्या नंतर उरलेले द्रावण हे 100 लिटर पाण्यामध्ये प्रयत्न सोडून दिले मिरची पिकासाठी त्या द्रावणाचा मिरची पिकाला काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना सर

  • @user-kz4xj9kf5h
    @user-kz4xj9kf5h Před měsícem

    Mirchi lagvad karun kiti divsani dyavi lagel

  • @ganeshbhoi3016
    @ganeshbhoi3016 Před 10 měsíci

    आम्ही डाळिंब मधुन अंतर पिक मिरची घेतले आहे आणि डाळिंब लाईनला झेंडू आहे, डाळिंब आणि झेंडूला याचा काही दुष्परिणाम होणार नाही ना🙏

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Před rokem

    मिलिंद भाऊ एकरी प्रमाण सांगत जावा plz

  • @anilchavan5015
    @anilchavan5015 Před rokem

    Kar ahe ka pan result yeil ka sir

  • @ramprasadrathod6654
    @ramprasadrathod6654 Před rokem

    Yamadhe ghulh taku ka

  • @chandrabhantangade6107

    सुकव्या साठी कोणते औषध वापरू खुप मोठी समस्या आहे भाऊ

  • @shahuk7495
    @shahuk7495 Před 15 dny

    सर एका पंपाला किती

  • @ravichanpurkar5808
    @ravichanpurkar5808 Před 2 měsíci

    Kahi u tuber...jast divas thevle ki tya madhil gun he vadht jate ase sangat.....konche khare

  • @jagdishpawar3163
    @jagdishpawar3163 Před 11 měsíci

    अद्रक साठी काय उपाय

  • @akashpachare2134
    @akashpachare2134 Před rokem +1

    वांग्या वर. चालते का

  • @user-hm6ng1uf3v
    @user-hm6ng1uf3v Před 6 měsíci +2

    ७/१२/२०२३ ला सरी पद्धतीनेलागवड केली खोडाला ग्लास ने टाकल तर चलेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 6 měsíci

      नाही आवश्यकता नाही

  • @user-pq8lp4vp9o
    @user-pq8lp4vp9o Před 11 měsíci

    Madavi maroti at bendvi ta rajura disdc candrapur

  • @mahadevikolshetti9146
    @mahadevikolshetti9146 Před 10 měsíci +1

    Shimla mirchila pn chalt ka sir

  • @umashankarmangarule3165
    @umashankarmangarule3165 Před 8 měsíci +1

    प्रमाण किती असावे एका पंपासाठी

  • @sharadkhedkar1989
    @sharadkhedkar1989 Před rokem

    सर माझा मिरची प्लाट 65 दिवसाचा आहे ताक व अंडी किती घ्यावे

  • @sanjayanabhavane4982
    @sanjayanabhavane4982 Před 10 měsíci

    कुंडीतील मिर्चीच्या पिकाला पाणी किती दिवसांनी देणे आवश्यक आहे...

  • @bhashkarrahangdale7138
    @bhashkarrahangdale7138 Před 9 měsíci +1

    res milind sir me bhandara dist mh warun Bolton mala tak andi wa good ekatra drawan banavun wapru Shakti ka adi me goolachi humiksobat mirchi Ani bhat pikawar Kelis ahe rialto channel Milana ahe lawakar salladenyachi Krupa karavi ramram

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 9 měsíci

      यावर विडिओ येईल

    • @bhashkarrahangdale7138
      @bhashkarrahangdale7138 Před 9 měsíci

      @@MilindBhor mala Apalachicola sallachi tvarit v nitant garaj ahe sir mazi pudhil proses stop ahe sir

  • @digambarwayal4858
    @digambarwayal4858 Před 10 měsíci

    Yakri kiti

  • @user-bc6pi2lc9w
    @user-bc6pi2lc9w Před 23 dny

    हे द्रवण सोडावे किती सर एकरी

  • @rupeshmahakal6790
    @rupeshmahakal6790 Před rokem

    दादा हे प्रमाण किती क्षेत्रात वापरले जाते.

  • @PrasadCharmal-wq7ni
    @PrasadCharmal-wq7ni Před 7 měsíci

    सर आता डिसेंबर महिन्यातील लागवड केली आहे शेडुल टाका

  • @user-vf5li3gx8j
    @user-vf5li3gx8j Před 26 dny

    भाऊ किती ऐक्राला किती लिटर वापरावे ....

  • @govindsiral8393
    @govindsiral8393 Před měsícem

    ताक अंडी मुळें फुलांची संख्या वाडु शकतेका

  • @kailashbhabat4314
    @kailashbhabat4314 Před rokem

    सर आपली मिरची कोकताहे

  • @sandipdhavale6504
    @sandipdhavale6504 Před rokem

    टोमॅटो लागवड कोणती करावी चांगले वाण कोणते उन्हाळी लागवड

  • @sandipharankal4062
    @sandipharankal4062 Před 11 měsíci

    कपाशीला चालन का सर

  • @kumarpol5355
    @kumarpol5355 Před rokem +1

    He dravan 20 gutya sathi 5 Andi 3 litr tak ya sathi 100 litr pani pures ahe ka

  • @jayashrideore5154
    @jayashrideore5154 Před rokem +1

    He tomato sathi chalel ka sir.?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ येईल 2 दिवसांत

  • @kishorgangurde6250
    @kishorgangurde6250 Před rokem +2

    Pumpa la kiti ml

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      यावर सविस्तर विडिओ बनवली आहे

  • @TejuPatil-gb6dg
    @TejuPatil-gb6dg Před rokem

    सर अळवणी की फवारणी जास्त योग्य ठरेल

  • @kiranmali1378
    @kiranmali1378 Před rokem

    भाऊ ताक अंन्डी तयार आहे मेथीला फवारनी चालेल का ईतर पिकाला फवारणी वारंवार करत आहे रिजल्ट चांगला आहे पण मेथीला फवारनी चालेल का माहिती नाही

  • @janardhanzalte2625
    @janardhanzalte2625 Před 3 měsíci

    ड्रीप मध्ये सोडायला किती प्रमाण घ्यायचे

  • @kailashkavtya6051
    @kailashkavtya6051 Před rokem

    मिरची फुल कडी पिपडी होऊन खाली पडतात . मिरची लागत नाही.फुल खूप प्रमाणात आहे.

  • @thanuthanu7990
    @thanuthanu7990 Před rokem +1

    Bro practical try
    Language problem

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      Bro in the coming days I will soon come up with a demonstration video on this, for that watch the channel for daily videos

  • @anilchavan5015
    @anilchavan5015 Před rokem

    Sir result ahe ka

  • @kartikshirse4536
    @kartikshirse4536 Před rokem +1

    Mahiti khup Chan sangtat pn laman nka lambat jau Rao plz

  • @AshokJadhav-ys6we
    @AshokJadhav-ys6we Před 2 měsíci

    उन्हाळ्यात चालेल का

  • @lifeenjoy3687
    @lifeenjoy3687 Před rokem +1

    दादा मी 15 फेब्रुवारी 2023 ला AK47 मिर्ची लावलेली आहे
    मला 15 दिवसाचे आळवणी व फवारणी बदल माहिती दया ही विनंती 🙏🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      दादा आपल्या चॅनल वर मिरची पिकाच्या 300 विडिओ आहेत एकदा चॅनल वर जाऊन विडिओ बघा नक्कीच तुमचा फायदा होणार 🌱🙏🤗

  • @ganeshkolekar9364
    @ganeshkolekar9364 Před rokem +1

    Favarni Keli tar chalte ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      हो नक्कीच फवारणी ची विडिओ चॅनल आहे बघा आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे

  • @indrajitrakh7593
    @indrajitrakh7593 Před 5 měsíci

    टेरेसवर कुंडीमध्ये मिरची लावली आहे त्यावर बोकडा पडला आहे फवारणी कुठली घ्यावी .

  • @indrajitrakh7593
    @indrajitrakh7593 Před 5 měsíci

    मिरचीवर बोकडा पडला आहे ताक अंडीची फवारणी केली तर चालेल का ?

  • @yuvrajshelke7770
    @yuvrajshelke7770 Před 5 dny

    200 लिटर पाणी साठी कीती

  • @madhavsep9236
    @madhavsep9236 Před 8 měsíci

    वांगी पिकासाठी दही अंडी वापरले तर वापरले तर याचे फायदे दह्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाट पाण्यामधून दहीहंडी टाकू शकता का वांग्याचा रोप तयार आहे दोन दिवसात लावून करायचे आहे त्याची पद्धत त्या कांडी किती दिवस पॅक करून तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @SBSawant
    @SBSawant Před 3 měsíci

    भुईमूग पिकाला चालते का

  • @tulshiramnarnaware6640
    @tulshiramnarnaware6640 Před 9 měsíci

    पाट पाण्यात किती प्रमाण टाकावे

  • @marutirupanawar4689
    @marutirupanawar4689 Před 5 měsíci

    15गुंठा साठी किती अंडी वापरावी

  • @rokibahi2861
    @rokibahi2861 Před 11 měsíci

    टमाटर ला दिलं चालेल का?

  • @user-hm6ng1uf3v
    @user-hm6ng1uf3v Před 6 měsíci +1

    ड्रीप नाही

  • @bhushanwagh468
    @bhushanwagh468 Před 10 měsíci

    पपई ला सोडल तर चालेल का

  • @sharadmule3463
    @sharadmule3463 Před rokem

    झेंडुला सोडलेतर चालेल का

  • @abhijitgudale9342
    @abhijitgudale9342 Před 6 měsíci

    एक महिन्याची ची मिरची असेल तर हे केलं तर चालेल का

  • @jagdishpawar3163
    @jagdishpawar3163 Před 11 měsíci

    अद्रक

  • @rajeshcharaskar4417
    @rajeshcharaskar4417 Před rokem +1

    1 मार्च ला टोमॅटो लागवड करावयाची आहे बेड मध्ये कोणती खते द्यावीत

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      czcams.com/video/N9097HIbYsE/video.html
      ही विडिओ बघा

  • @jagdishpawar3163
    @jagdishpawar3163 Před 11 měsíci

    अद्रक ला ताक अंडे

  • @kirannikhade-hw6js
    @kirannikhade-hw6js Před rokem

    मिरची चालू जाली आता सोडलेतर चालेल का

  • @kumarpol5355
    @kumarpol5355 Před rokem +1

    कांदा पिकासाठी चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      यावर आधी प्रयोग करावा लागेल दादा मगच समजेल
      यावर लवकरच विडिओ येईल

  • @user-dn1mi4gp3f
    @user-dn1mi4gp3f Před 11 měsíci

    भाऊ लोक सांगतात की सेडू नका खरं काय भाऊ नंबर सांगा

  • @SureshPatel-vf9mn
    @SureshPatel-vf9mn Před rokem +1

    Tumcha no dya ho Dada

  • @yogeshtalware4879
    @yogeshtalware4879 Před rokem +1

    Mirchi 20 diwasachi ahe drip ne sodale tr chalel ka

  • @user-hj6lb3nv1k
    @user-hj6lb3nv1k Před 9 měsíci

    मिरची ला कमी फुल लागले काय करायचे

  • @wamangaikwad1490
    @wamangaikwad1490 Před 5 měsíci

    सर हे तुम्हीं सागतील नाही कीती झाडाना सोडायचे

  • @narayansolunke7468
    @narayansolunke7468 Před 10 měsíci +1

    राम राम सर मी तयार केले आहे पण त्यात आळाई तयार झाले आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 10 měsíci +1

      दादा द्रावण तयार केल्यावर 3 दिवसांत फवारणी किंवा पाण्यातून सोडून द्या

  • @dilipkolhe2182
    @dilipkolhe2182 Před dnem +1

    ह्या फवारणी नंतर दुसऱ्या किटकनाशके कधी फवारावीत....

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před dnem

      5 दिवसांनी

    • @dilipkolhe2182
      @dilipkolhe2182 Před dnem

      लगेच दुसऱ्या दिवशी केली तर काही साइड इफेक्ट्स जाणवेल का भाऊ....