मिरची पिकाला ताक अंडीचा वापर आणि फायदे || ताक अंडीमुळे मिरचीला झालेला फायदा आणि वाचलेला खर्च ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2023
  • #मिरची #mirchi #मिरचीलागवड Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    green_gold_...
    Facebook Page
    👇👇👇👇
    swapnil.desh...
    Marathiagri?...

Komentáře • 45

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Před rokem +5

    मी नीयमीत माझ्या शेतात तुम्ही दिलेल्या माहिती पासून माझ्या मीरची वांगी वर ताक अडीं फवारणी घेत आहे भाऊ

  • @user-vj6sz1nl7m
    @user-vj6sz1nl7m Před 9 měsíci

    Super

  • @NandaShende-lc9hv
    @NandaShende-lc9hv Před 5 měsíci

    Mirchi lagwad zalyavar kiti divsat taak andi favarni karavi

  • @mangeshtambe1580
    @mangeshtambe1580 Před rokem +2

    अंडी लिंबू गुळ यांची फवारणी फुलकळी अवसतेत केली तर चालेल का

  • @amolpawade4805
    @amolpawade4805 Před rokem +1

    माज़ फवारां झाला

  • @rupeshraut9619
    @rupeshraut9619 Před rokem

    Gulabavaril Mite control hoil ka?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      Hoil, pan vaas jast tayar asel tr lavkar रिझल्ट येईल

  • @chandabairaut5030
    @chandabairaut5030 Před rokem

    कारल्याच्या पिकाला फवारणी केली तर चालते का

  • @allmovies4232
    @allmovies4232 Před rokem

    गहु पिकावर फवारणी केली तर चालेल का

  • @swapnilmusale4204
    @swapnilmusale4204 Před rokem

    Bhau mi dhemshe lavle ahet tar mala dhemshe neyojan sanga

  • @jivankale5507
    @jivankale5507 Před 2 měsíci

    1 अकर साठी कीती अंडी व टाक घ्याचे

  • @user-ku8md3mq3e
    @user-ku8md3mq3e Před rokem

    Gul getala tar chlel ka

  • @MangeshGhagre
    @MangeshGhagre Před 9 měsíci

    Maja mirchi palt khup kharab zala hay to changla hou shakto ka what's n.. Konta hay

  • @navnathharale712
    @navnathharale712 Před 4 měsíci

    20 liter Pani sati kiti tak praman ahe

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Před 7 měsíci

    थ्रीप्स कमी होते का तुमचा फोन न काय आहे

  • @shetkaribrand369
    @shetkaribrand369 Před rokem

    माऊली 200 लिटर टाकी साठी किती लिटर ताक आणी अंडे मिश्रणा च प्रमाण घ्यावा लागेल उद्याचं बनवायचं आहे कृपया 🙏🏻 लवखर रिप्लाय करा माझा 8 एकर मिर्ची आणी 10 एकर डाळिंब आहे

  • @manojgund1812
    @manojgund1812 Před rokem

    ढोबळी मिरची साठी चालेल का

  • @sachinghode9736
    @sachinghode9736 Před rokem

    धना ,मेथी यावर फवारलं तर चालेल का

  • @kanhobanaik2614
    @kanhobanaik2614 Před rokem

    एक वर्ष झालेल ताक चालेल का

  • @sandeepghatal6326
    @sandeepghatal6326 Před rokem

    200 लीटरसाठी किती ताक अंडी घेऊ...मिरचीसाठी

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      5 लिटर ताक 50 अंडी, 10 दिवस किमान हवाबंद ठेवा

    • @allmovies4232
      @allmovies4232 Před rokem

      गहु पिकावर फवारणी केली तर चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      @@allmovies4232 हो

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 Před rokem +3

    ताक-अंडी संजीवक व मासे -गुळ संजीवक एकत्रित मीस्रन करून फवारणी केली तर चालेल का ? माझ्या कडे दोन्ही तयार आहे.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      Ek फवारणी घ्या, दुसरी drinching

    • @devidasbhagat3320
      @devidasbhagat3320 Před rokem

      मासे -गुळ संजीवक दोन दा र्डीचींग झाले आहे. ताक-अंडी फक्त एकच फवारणी केली. स्थीप्स कंंर्टोल झाले नाही.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem

      @@devidasbhagat3320 thrips Sathi दही अंडी घ्या. त्याचा वास होईल असे द्रावण घ्या. पिकाचे पाणी कमी करा आणि मग स्प्रे घ्या. 2 फवारणी मध्ये thrips जाईल.

  • @pramodpatil3556
    @pramodpatil3556 Před rokem

    तुमचा नंबर काय आहे whats aap चा

  • @amolpawade4805
    @amolpawade4805 Před rokem

    काही पण रिज़ल्ट नाही उल्हू बनवत

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před rokem +1

      बर बर... म्हणजे आम्ही येडे

    • @shankaryewale5296
      @shankaryewale5296 Před rokem

      ​@@GreengoldAgri खरोखर रिझल्ट आहे मी वापरले आहे कांदा पिकावर

    • @nileshpatil4225
      @nileshpatil4225 Před rokem

      दादा मस्त रिजल्ट येतोय मी डेलि वापरतोय

    • @gajulengure194
      @gajulengure194 Před rokem

      योग्य मार्गदर्शन साहेब

    • @MrYOGESHcops
      @MrYOGESHcops Před rokem

      मी निफाड तालुक्यातील आहे आमच्याकडे पण फवारणी करता ताक अंडी मी पण करतोय मिर्ची , भेंडी ला फवारणी छान रिझल्ट आहे

  • @mahendrawani3859
    @mahendrawani3859 Před rokem

    सर मोबाईल नंबर द्या तुमचा